जावू दे घट भरण्या यमुनेला मला रे आडवू नको नंदलाला या गवळणीचा नादच खुळा कीतीभारी चालीत गायली राव
Музыка
जावु दे घट भरण्या यमुनेला मला रे आडवू नको नंदलाला या गवळणीचा नादच खुळा कीतीभारी चालीत गायली राव#गौळण
गायक: शितल ताई
तबला:जालिंदर गोमदे
कोरस:ज्ञानेश्वर महाराज चव्हाण
हार्मोनियम:श्री मिलिंद महाराज ढम गुरूजी
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
• #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#marathigavlan
#lyricssgavlani
#Gavalan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#जालिंदर_गोमदे
#अभंग
#गवळण
#krushan_bhajan
#नादब्हम
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер: 1 700
रामकृष्ण ृहरी। माऊली
सुंदर माऊली काय आवाज एक नंबर
@jayhari5981
2 ай бұрын
मनापासून धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
मुसळधार पावसाला शोभेल असे गायन तालासुरात गायले मन प्रसन्न झाले
@jayhari5981
Ай бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
एक च नंबर गौळण गायलात महाराज
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏😊
एक नम्बर
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
जाऊ दे घटभरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला!❤❤❤❤❤🙏💞🔥जय श्रीकृष्ण!❤
@jayhari5981
3 ай бұрын
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
वा तबला खूप छान वाजवीला माऊली धन्यवाद
@jayhari5981
8 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
बाळाचे कोतूक करतो मंजुळ गायन आणि सगळ्यांचे परिश्रम महत्वाचे आहे आनंदी आनंद झाला। शुभेच्छा अभिनंदन करतो
@jayhari5981
Ай бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप खूप छान माऊली दोघेही खूप छान गाता आहेत
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय सुंदर चाल आणि गायन, वादन सुद्धा छान, संगीत साथ सुंदर....जय हरी विठ्ठल
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
साताऱ्याला लाभलेले वैभव 🚩 राम कृष्ण हरी 🙏🏻 माऊली 🙏🏻
@jayhari5981
22 күн бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली खूप छान आवाज आहे
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
छान वाटली गवळण ताई
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच छान राम कृष्ण हरी
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏😊
अतिशय सुंदर गवळण गायन वादन कोरस
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान अतिशय सुंदर माऊली
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
@rajendrapattekar
Жыл бұрын
ताई खूप खूप छान हं आवाज
खूपच सुंदर गायन 🌹👍
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
लयच भारी 🎉 सर्वांचं मनपुर्वक अभिनंदन
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खूप छान अप्रतिम गवळण सादरीकरण केला आहात
@jayhari5981
26 күн бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏
माउली अतिशय सुंदर ! कडक आवाज ! जय हरी माउली !!
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराष्ट्रातल्या मातीतील चोवीस कॅरेट सोनं आवाज आहे
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
@AshokThorat-zw4mm
Жыл бұрын
❤
सुपर गायन आणि वादन यशवंत हो जयवंत हो
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप सुंदर आवाज आहे माऊली
@jayhari5981
16 күн бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
❤ मस्त मी रोज एकतो
@jayhari5981
10 ай бұрын
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो
आवाज आणि गोड गायनाचा नादच नाय करायचा एकच नंबर गौळण सादरीकरण खूप छान मनापासून धन्यवाद
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
श्री राधे राधे!❤
@jayhari5981
3 ай бұрын
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर माऊली
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान गौळण सादर केली.धन्यवाद ताई गोड आवाज आहे साथसंगत अप्रतिम नं.एक मस्त
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माऊली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏
व्वा काय सुंदर गौळण आणि तुमचा आवाज ताई सोबती पण खूपच छान गायन करतात मन प्रसन्न झाले👌
@jayhari5981
8 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर महाराज आलाप लै भारी. तबला वादक लै भारी🎉🎉👌👌👌🌹🌹
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
छान ताई 1नंबर ❤❤❤
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏😊 राम कृष्ण हरी🙏🙏
एकच नंबर जय हरी माऊली
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏😊
Supar gavlan
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram Krishana hari mauli
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम अतिसुंदर सुमधुर आवाजात गायन सहगायकाची साथ सुंदर आहे आवाज सुमधुर आहे
@jayhari5981
3 ай бұрын
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Wa wa kya baat hai khupch bhari kaku ❤😊
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान👍👍
@jayhari5981
3 ай бұрын
😊मनापासून धन्यवाद माऊली🙏 राम कृष्ण हरी 🙏
1नंबर माहाराज
@jayhari5981
Жыл бұрын
😊धन्यवाद माऊली 🙏 🙏राम कृष्ण हरी 🙏
छान आवाज जबरदस्त गौळण गायली साथ संगीत पण छान
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
ताई खुप सु़ंदर आवाजात गवळण गायली काोरस पण नं १ तबला 👌👌🙏🎉❤
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माउली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
मिलिंद ढम महाराज खुप छान 👌👌👌
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 🙏राम कृष्ण हरी 🙏
@dilepgaikwad86
Жыл бұрын
Jay.Hari.Mauli
खूपच छान आवाज तबलावादक पण खूप छान
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
मस्तच माऊली जय हरी🙏
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
खुपच सुंदर गौळण ! एकच नंबर !
@jayhari5981
24 күн бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर ❤
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
आवाज खुपच छान आहे सुंदर 🎉
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 😊🙏🙏
तबला वादक व आलाप एकच नंबर जांलिदर महाराज 🎉🎉लै भारी
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी🙏😁
ही गवळण रोज ऐकतो असा एक दिवस जात नाही.. सौ ताईचा व काकाचा आवाज पहाडी अन् खुप सुंदर आहे... आपल्या आवाजला आणि तबला वादक दादाला त्रिवार वंदन करतो....यावर्षी प्रथमच गणपती जन्मोत्सव सोहळा निमित्त ही गवळण भजनी मंडळीला म्हन्यास...सांगितली ...खुप छान.
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माउली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
शितलताई सकाळी सकाळी तुमचे गीत आयकउन माझा. दिवस अगदीच चांगला गेला
@user-sd7qb1rc8u
10 ай бұрын
❤
@jayhari5981
10 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@jayhari5981
10 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@mohanjashav6784
8 ай бұрын
@@jayhari5981😊 0:53 🎉 0:53
लय भारी
@jayhari5981
10 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup chan tai ❤
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏 राम कृष्ण हरी 👏
Team 👍👍👍
मदन महाराज वावरे रामकृष्णहरी वा वा छान
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
@balasahebmane6855
Жыл бұрын
Ram krisna hari va chan
ताई खूप खूप सुंदर आवाज आहे आणि तबला वादक लयभारी आहेत
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
सर्व जण खुपच छान बाबांचा तर नादच नाही करायचा 👌👌👌👌👌
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
जय हरी ताई साहेब एकच नंबर
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान गायन वादन केले. अप्रतिम लय भारी.
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏राम कृष्ण हरी
कोरस सुपर से उपर तबला जबरदस्त गायन अप्रतिम
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 🙏राम कृष्ण हरी 🙏
❤खूपच छान ताई,आपल्या आवाजाला तोडच नाही, संगीत साथ व कोरस एकच नंबर,जय श्री कृष्ण,जय श्री राधे❤
@jayhari5981
6 күн бұрын
धन्यवाद माऊली....😊🙏 जय श्री कृष्ण 😊
खुप सुंदर
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
खरंच छान आवाज आहे 👌👌👌 मागे उचणार आहेत त्यांनी छान साथ दिली
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप छान
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Yek nambar gawlan gayli doghani mast vatat yekun 🙏
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏😊
राधे राधे हरी हरी👌🏻👌🏻
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
वा छान खुप खुप छान
@ArunYadav-lq6nt
Жыл бұрын
आपल्या,,गुरुणा,,खुप, शुभेच्छा
खूप सुंदर आवाज जय हरि माऊली
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏राम कृष्ण हरी
Heart touching & Loving gavlan. Khup Khup chhan. Sarv kalakarana Dhannyawad. Maharashtra shasnane dakhal ghyavi.
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान आणि तबला वादक खुप छान
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏🙏 राम कृष्ण हरी 😊🙏
@shivadutonde9764
3 ай бұрын
@@jayhari5981huhu ki in mķ of iiioo the best
खुप छान गवळण आहे
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Grip Akach Nambar awajala jodach Mahi🚩🚩🚩
काय सांगू बाई एवडया सुन्दर सुरात हे गवड़ण म्हणाले तर हाम्ही खुब खुब प्रसन्न झालो राम कृसणा हरि🌷🌹🍁⚘👃👃
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
ताई खूप छान आवाज आहे
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
वा आजोबांचा आवाज एकदम भारी
@jayhari5981
Жыл бұрын
😊धन्यवाद माऊली🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
एकच नंबर आवाज,साथ संगत खूप छान
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@eknathahire3803
7 ай бұрын
@@jayhari5981😊😊😊😊
@madhavkadam2800
5 ай бұрын
❤❤❤❤❤❤😂@@jayhari5981
खुप खुप छान ता ई तिगाचेही काम एक नंबर सुंदर सुंदर दबलजी पण छान छान दादा पण छान छान गातात
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप सुंदर चाल आणि आवाज.कोरस करणं एक नंबर.राम कृष्ण हरी
@jayhari5981
Ай бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏
खूप खूप सुंदर गवळण👌👌🙏💐♥️💐🙏रामकृष्ण हरी🙏💐♥️
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप खुप छान खुप सुंदर आवाजात म्हणाली आहे खुप छान मांडणी केली आहे यांच्या आवाजात आणखिन गाणी गवळणी अयकाला आवडेल
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
तबला उत्कुर्ष्ट वाजवला आहे मला खूप आवडला
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
Akach number gavalan laya bhari Khoop Chan
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
फारछानजयहरी
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी🙏
खुपच सुंदर गवळण !
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
👌🏻छान आवाज टोपीवले बाबा
@jayhari5981
Ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
मी ही गवळण 100वेळेस ऐकली व पाहिली आहे. कितीही वेळेस हा आवाज व संगीत, ऐकावेसे वाटते . साथ देणारे काका खुप महान आहात. सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद! हे काका कुठले आहेत व त्यांचा परिचय काय आहे. आवाजाचे जादूगर आहेत. या काकाचे अजुन दुसरे अभंग व गवळणी आहेत का.👌👍🌹🙏🌹🌹🌹
@jayhari5981
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली😊🙏.हो आहेत आपल्या चॅनेल वर. राम कृष्ण हरी 🙏🙏
@sandipwalhekar
Жыл бұрын
@@jayhari5981 oo
@bharatikadam8931
8 ай бұрын
ज्ञानोबा chavan,AP-gawadewadi,post-shirwal,tal-khandala,dist-satara
खुप छान आवाज 👌
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली ☺🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
कोरस बाबांचा खूपच छान 👌👌👌
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी🙏
@SanjayWalke-ks5xp
11 ай бұрын
@@jayhari5981😊
खुप छान आवज
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏😊
काकांचा आवाज क्या बात है ❤❤❤
@jayhari5981
Ай бұрын
😊मनापासून धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
एकच नंबर गौळण तबलावादन एकच नंबर ताईचा आवाज पण एकदम जबरदस्त कौतुक केले तेवढं कमी आहे बालाजी संभाजी भोयर ईस्लापुरकर ता किनवट जि नांदेड
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
शीतल ताई ❤खूप छान आवाज आहे तुमचा 🎉🎉
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
लय भारी ताई व काका मी पण महाराज आहे
Super se bi upar💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayhari5981
17 күн бұрын
धन्यवाद माउली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
मृदंग, साथ व ताईचा आवाज एकदम परफेक्ट आहे कुठलीही कमतरता नाही सुपर हीट गवळण तुमच्या ह्या कलेला आमचा कोटी कोटी सलाम आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Verygood sangit chan kors aati chan welcome nice
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान गायन केले ऐकुन मनभरून आले
@jayhari5981
11 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
खरंच खूप सुंदर गवळण आणि आवाज
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान माऊली
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏जय हरी
अतिशय सुंदर अप्रतिम गवळण वादन गायन तबलावादक सुंदर साथ काकांचा आवाज इतका उंच ताईच्या आवाजाला साथ दिली वा!!!काका धन्य झालो जन्मा आम्ही आलो दास विठोबाचे झालो सर्व भजनी मंडळाला जय हरी विठ्ठल कौतुक गोड आवाज स्पष्ट ऐकू आले
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Chan Gaayan.
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏
जय हरी विट्ठल काकाजीचा आवाज अप्रतिम
@jayhari5981
Жыл бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏