जेऊर अहमदनगर

#जेऊर अहमदनगर#बायजाबाई मंदिर यात्रा 2024#सोनेरी मंदिर#Bayjamata mandir yatra Jeur 2024 #‎@ranjanasvlogs
माझे अहमदनगर🙏🌹
बायजाबाई मंदिर, जेऊर, अहमदनगर, महाराष्ट्र नगर मधून संभाजीनगर कड़े जाताना साधारण 16Km अंतरावर जेऊर हे गांव आहे,
आपण हाइवे ने जातानाच उजव्या बाजुच्या डोंगरावर असलेल हे मंदिर आपली नजर वळवुन घेते. याच देवीला अन्नपूर्णा देवी ऐसे ही संबोधले जाते.
ऐतिहासिक वारसा असलेले हे गाव व दक्षिणात्य शैली च बांधकाम असलेले बायजामाता मंदिर आज ही अनेक नगरकारांना अपरिचित आहे.
अत्यंत सुंदर आणि देखने असे या मंदिराच बांधकाम असून निसर्ग रम्य अशा वातावरनामुळे या मंदिराच सौन्दर्य आणखिनच खुलून येते.
या मंदिरातील शिल्पकृती आंध्रमधील कुशल कारागीरांनी कागदावरील रेखांकनाची मदत घेता केवळ हाताने घडवलेल्या आहेत.
मोठे खडक असलेल्या या टेकडीवर प्रयत्नपूर्वक विविध प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत. पावसाळ्यात येथून सभोवारचा परिसर अतिशय रम्य दिसतो. वरपर्यंत वाहने जाऊ शकतात.
भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ होणार आहे.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या RANJANA'S campaign vlogs या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 🙏धन्यवाद......
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel🙏
@ranjanasvlogs
RANJANA'S campaign vlogs

Пікірлер: 2

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15748 күн бұрын

    Nicee ❤

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi726820 күн бұрын

    Nice information about an unknown place 👍👍🙏

Келесі