🔥 जाणून घ्या दारूमुळे लिवर खराब होण्याची एक एक पायरी कसे, कधी, कुणाचे होते आत्ताच Live CAGE Test करा

या विडिओमधे दारू पिणाऱ्यांचे लिवर कसे खराब होते, Alcohol मधे असलेल्या Acetaldehyde मुळे शरीरात कसे Free Radicles निर्माण होतात. हे Free Radicles Liver मधील निरोगी पेशींना कशा पद्धतीने नष्ट करतात. तुमच्या निरोगी लिवर la कसे खराब करतात. आणि मग तुमच्या लीवर che दारू प्यायल्यामुळे कसे fatty lever मध्ये रुपांतर होते. पुढे जाऊन lever cirrhosis कसा होतो. lever fail कसे होते. व माणसाचा मृत्यू कसा होतो दारूमुळे हे अगदी सर्वांनाच समजेल अशा साध्या सोप्या मायबोली मराठी भाषेत सांगितले आहे.
या विडिओ मुळे तुमच्या मनात दारू पूर्ण सोडण्याचा बीज रोवलं गेलं तर Knowledge Basket India साठी याहून मोठी गोष्ट नाही.
Thank you!
#alcoholfree
#alcoholproblem
#alcoholaddiction
#healthtipsinmarathi
#knowledgebasketindia
‪@KnowledgeBasketIndia‬
(टीप : डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Stay Tuned! Stay Happy! Stay Healthy!
Like 👍 | Share 💫 | Subscribe 🔔
Knowledge Basket India
Thank you.
टीप - वरील विडिओ हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या विडिओचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Disclaimer:
The Information Provided And Its Videos Are For General Purpose And Should Not Be Considered As Substitution For Doctor's Advise.

Пікірлер: 1

  • @paayalgaikwad3483
    @paayalgaikwad34837 ай бұрын

    Liver la suuj ali asel tar He danger ahe ka

Келесі