No video

ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची आरती,arti,bhajan,abhang,viral,trending,katha,gavlan,4k video

अभंग संध्या असो किंवा अखंड हरिनाम सप्ताहातील भागवत कथा ,कीर्तन असो.त्याचा समारोप ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या आरतीने होते.
लातूरच्या एल.आय.सी. कॉलनीच्या विद्यानगर येथील श्री विद्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ह.भ.प.गीताताई आळंदीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.कीर्तन संपल्यानंतर गायलेली ही सुंदर आरती.
#arti #dnyaneshwarmauli #tukarammaharaj #bhajan #abhang #4kvidei #virak #trending

Пікірлер: 1

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad56393 ай бұрын

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री सद्गुरू तुकाराम महाराज की जय

Келесі