ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची आरती,arti,bhajan,abhang,viral,trending,katha,gavlan,4k video

Ойын-сауық

अभंग संध्या असो किंवा अखंड हरिनाम सप्ताहातील भागवत कथा ,कीर्तन असो.त्याचा समारोप ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या आरतीने होते.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात बालाजी महाराज जोडवाडीकर यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले होते.
कथा समाप्तीनंतर गायलेली माऊली आणि तुकाराम महाराजांची ही सुंदर आरती खास आपल्यासाठी.
#arti #dnyaneshwarmauli #tukarammaharaj #bhajan #abhang #4kvidei #virak #trending

Пікірлер: 2

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad56393 ай бұрын

    जय हरी

  • @musafir1731
    @musafir17313 ай бұрын

    ❤❤❤❤❤

Келесі