#ज्ञानेश्वरी
"जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
किंवा कॉल करू शकता:
+ 91 7397881111
+ 91 9819854050
किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Пікірлер: 95
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🚩अगदी सुश्राव्य असे प्रवचन अापण सांगितले ताई,आज फक्त तुमच्यामुळेच माझ्या घरात सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ ज्ञानेश्वरी लाभला,त्यासाठी मी तुमची आभारी आहे ताई,आणि श्रावण अश्या पवित्र महिन्यात अश्या ग्रंथाचे वाचन करण्याचे भाग्य मला लाभले,असाच माऊलींचा आणि तुमचा आशिर्वाद माझ्या कुटुंबावर असो हीच सदिच्छा 🙏🙏
@DattarayGawade
Ай бұрын
O
खूप छान समजावून सांगितल माऊली... खूप खूप धनयवाद..... मला खूप आनंद झाला मन शांत झाले
Ram Krishna hari 💐💐💐🌹🌹🌹🥀🥀🥀🌷🌷🌷🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻🌷🌷🌷🌷
@dr.nilampachupate
7 ай бұрын
जय हरी
रामकृष्णहरी
@dr.nilampachupate
2 ай бұрын
जय हरी
Jay Ram Krishna Hari jay Ram Krishna Hari jay Ram Krishna Hari
@dr.nilampachupate
Ай бұрын
जय हरी दादा
जय हरी ताई🙏🙏🙏🙏
@dr.nilampachupate
5 ай бұрын
जय हरी
जय जय रामकृष्ण हरी खुप छान प्रवचन सांगितले आहे.
Dnyaneshwari is the true translation of BhagwatGeeta !!! Lets spread the true message of Krishna !!! Ram Krishna Hari Hari Bola Hari ☝☝☝
@dr.nilampachupate
11 ай бұрын
अगदी 🙏
Mala pan dyaneswari vachaychi ichha jagrut jhali..mast sangitle Tai 🙏
@dr.nilampachupate
10 ай бұрын
जय हरी ताई
काय सुंदर ❤❤❤
@dr.nilampachupate
Ай бұрын
जय हरी
Hare krishna!
राम कृष्ण हरी खुप सुंदर निरुपण अप्रतिम 🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू
राम कृष्ण हरी 🙏
@dr.nilampachupate
6 ай бұрын
जय हरी
@dr.nilampachupate
6 ай бұрын
जय हरी
Tai tumhi Ji nhyaneshvr vishyi mahiti sangitli Ti mi purna shravan keli mala khupch chhan mahiti milali tumche khup khup aabhar
Very nice kirtan tai
खुप छान समजवली ज्ञानेश्वरी...
@dr.nilampachupate
11 ай бұрын
जय हरी 🙏
माऊली की जय ❤
@dr.nilampachupate
2 ай бұрын
जय हरी
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम जय राम कृष्ण माता
@dr.nilampachupate
6 ай бұрын
जय हरी
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan tai sagitle ahe tumi Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
@dr.nilampachupate
11 ай бұрын
जय हरी 🙏
खुप छान .
Sundar
जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्णहरी🙏
@dr.nilampachupate
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
🌹🌹🙏🙏माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
@dr.nilampachupate
9 ай бұрын
जय हरी
निलिमाताई तुमचं कीर्तन मला इतकं भावलं की मी प्रथम एक आवड म्हणून वाचले मला संस्कृत येत नाही कारण माझा हिंदी विषय होता तरीपण मी वाचतेय मला एकेठिकाणी वाचायला बोलावले आहे नुसता भावार्थ वाचणे चुकीचे होईल ना कारण संस्कृत वाचनाचा उच्चार चुकीचा झाला तर म्हणून मी साशंक आहे कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद😊
@dr.nilampachupate
5 ай бұрын
नमस्कार ताई, अर्थासह ज्ञानेश्वरी मध्ये ३ भाषा आहेत, मूळ गीते मधील संस्कृत श्लोक, त्यावर माउलींनी सांगितलेले भाष्य म्हणजे ओव्या ते प्राकृत मराठी, आणि त्याचा अर्थ म्हणजे आत्ताची बोली मराठी. आधी ओव्या वाचाव्यात मग खालील बोली मराठीतील अर्थ वाचावा, समजून घेण्यासाठी अर्थ पुन्हा पुन्हा वाचा, पण ओव्या आधी वाचा माऊलींच्या ओव्या आपल्या मुखातून आल्याचं पाहिजेत, संस्कृत श्लोक वाचा प्रयत्नपूर्वक वाचा, बाकी माहिती दुसऱ्या videos मध्ये दिली आहे 🙏
🙏माऊली 🙏
@dr.nilampachupate
11 ай бұрын
राम कृष्ण हरी
Khup chan.. mala suddha Dnyaneshwari hawi ahe...Kashi milel
जय राम कृष्ण हर🙏🙏🙏
@dr.nilampachupate
4 ай бұрын
जय हरी
राम कृष्ण हरी ❤
@dr.nilampachupate
4 ай бұрын
जय हरी
खूप छान
@dr.nilampachupate
11 ай бұрын
जय हरी 🙏
Great work. Thanks for sharing your knowledge with us.
@dr.nilampachupate
7 ай бұрын
Thank you Vikas Sir for your encouraging words
🙏🙏
@dr.nilampachupate
7 ай бұрын
जय हरी
Ram Krishna Hari
@dr.nilampachupate
11 ай бұрын
जय हरी
🎉
@dr.nilampachupate
6 ай бұрын
जय हरी
तूमचे परवचन ऐकुन अंगावर शहारे येतात
@dr.nilampachupate
10 ай бұрын
जय हरी
मला पाहिजे हि ज्ञानेश्वरी
!! जय जय राम कृष्ण हरी माऊली !!
मला पाहिजे ज्ञानेश्वरी
🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@dr.nilampachupate
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
Dnyaneshwari kuthe milel hi online
मला संक्षिप्त ज्ञानेश्वरी हवी आहे भेटेल काय?
Hii mam, Dnyaneshwari vachayla chalu krtana philya divshi tumhi bollya prmane kalsh Amabayachi pane supari he sgl kraycha ki shevtchya divshi jevha vachun hoil . Hope Tumi reply kral mam 🙇
@dr.nilampachupate
8 ай бұрын
नमस्कार ma'am, ते सारं आपण शेवटच्या दिवशी करायचं, फक्त सुपारी सव्वा रुपयावर किंवा अकरा रुपयांवर सुपारी मांडावी, आणि हे रोज करव, गणेशाचं प्रतीक म्हणून If any doubt, feel free to ask questions 😊
@Jeonthickthighs
8 ай бұрын
@@dr.nilampachupate Thank you mam
At any cost I want this
@dr.nilampachupate
11 ай бұрын
9819854050 यावर फोन करा, sorry for late reply 🙏
न्यानेश्वरी कुठे मिळेल.. Online magvine sathi
@dr.nilampachupate
3 жыл бұрын
तुमचं नाव, पत्ता आणि मेसेज, 7397881111 या नंबर वर पाठवा..आणि फोन करा याच नंबरवर
Please anyone replay
@dr.nilampachupate
11 ай бұрын
जय हरी 🙏
मला हा ग्रंथ हवा आहे . कोणला संपर्क करावा लागेल
@dr.nilampachupate
11 ай бұрын
9819854050
कुठल्याही तिर्थक्षेत्र ठिकाणी हा ग्रंथ मीळेल
@dr.nilampachupate
11 ай бұрын
आळंदी येथे नक्की मिळेल
@sunandajadhav2473
11 ай бұрын
@@dr.nilampachupate हो👏👏👏 रामकृष्ण हरी 🚩🚩
द्न्यनेश्वरी कशी वाचावी हे तर काही सांगितले नाही नुसतं कीर्तन केल चुकीचे हेदींग देऊन फसवता तुमचा कार्यक्रम बघायला लावता
@dr.nilampachupate
3 ай бұрын
तुमचा वेळ गेला त्याबद्दल क्षमा 🙏, 7397881111 या नंबरवर कॉल करा, बोलूया ज्ञानेश्वरी बद्दल 😊 किंवा तुमचा नंबर द्या आम्ही कॉल करतो पण ज्ञानेश्वरी पासून परावृत्त होऊ नका 🙏
माऊली ज्ञानेश्वरी प्रवास करताना किंवा अभ्यासाच्या टेबल वर अभ्यास करताना वाचली तर चालेल का? आणि अभ्यास करतो तिथेच ज्ञानेश्वरी ठेवली तर चालेल का? कृपया रिप्लाय करा🙏राम कृष्ण हरी
@dr.nilampachupate
5 ай бұрын
तरुणांना असाच ज्ञानेश्वरी चा अभ्यास करायचा आहे, ते नेहमीच ज्ञानेश्वरी पूजा करायला नाकारतात असं नाही पण त्याकडे अभ्यास म्हणून त्यांचा कल जास्त आहे, मी म्हणेन की वाचा अभ्यास म्हणून वाचली तरी चालेल शेवटी काय माऊलींच्या सहवासात जाण महत्त्वाचं मग मित्र म्हणून जा किंवा भक्त म्हणून. So, वाचा दादा टेबलवर ठेऊन वाचा, you will enjoy it, wish you a good luck.. बाकी माऊली आहेतच 🙏
@akshay_chikhale
5 ай бұрын
@@dr.nilampachupate धन्यवाद🙏actually मी mpsc ची तयारी करत आहे आणि मुळातच वारकरी असल्यामुळे ज्ञानेश्वरीचा प्रभाव लहानपणापासूनच आहे🙏बाकी माऊलींची कृपा व्हावी हीच इच्छा🙏
@dr.nilampachupate
5 ай бұрын
Ohh, That's great .. wish you all the best
@akshay_chikhale
5 ай бұрын
@@dr.nilampachupate mauli tumcha contact number milel ka?Bhavishyat kahi prashn aslyas tumchala vicharu shakto kiva tumche margdarshan milel hya sathi🙏
@dr.nilampachupate
5 ай бұрын
7397881111 can connect through this no