ज्ञानेश्वरी हिने केलं विटाव्याचं नाव मोठं...!!! | dnyaneshwari ghadge | sa re ga ma pa Lil Champs
आपल्या विटावा गावात राहणारी, ज्ञानेश्वरी गणेश घाडगे हिची स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार'- छोटे उस्ताद, या सिंगिंग रियालिटी शोमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून टॉप टेन मध्ये निवड झाली . आज आपण तिच्याशी आणि तिच्या परिवाराशी थेट संवाद साधला आहे. त्याच बरोबर आपण ज्ञानेश्वरीच्या आवाजाची झलक ऐकणार आहोत.चला तर मग भेटूया थेट ज्ञानेश्वरीला...
Пікірлер: 109
खूप सुंदर ज्ञानेश्वरीचा स्पर्धेत अनेकदा प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला श्री क्षेत्र देहू येथे देखील या परिवाराने भजनसेवा सेवा सादर केली
@vaishalimarathe2675
Жыл бұрын
Khup Chan. Your future is .bright.
खूप खूप मोठी ही बेटा , संपूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत🙌🙌
ज्ञानेश्वरी म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेला एक अनाकलनीय चमत्कार आहे
, खुप छान सुगंध लेकीला ॐविठ्ठला
Next Lata Mangeshkar of the country
वाह्हवा .👌👍💐 खूप मधुर गायन आहे.💐💐💐💐💐💐💐
खूपच सुंदर आवाज आहे ताईचा. सिद्धार्थ तुझ ही अभिनंदन आपल्या विटाव्यातील कला गुणांना तू प्रोत्साहन देत आहेस.
@siddh_gaikwad
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙂❤️
खूपच छान ज्ञानेश्वरी या वयात शास्त्रीय गायनात जे तू मिळविलेस ते खरंच कौतुकास्पद आहे व्हेरी गुड -शाहीर सुभाष नगरकर महाड रायगढ
गायन खूप सुंदर आहे परंतु ज्या आत्मविश्वासाने आणि नम्रतेने मुलाखत दिली आहे हे फार कौतुकास्पद आहे.
ज्ञानेशवरी खुप अभिनंदन, खुप प्रगतीकर, मोठी हो.
आप सभी धन्य हैं कि आपके यहां भविष्य की महान गायिका निवास करती है।
गायिकेला तोड नाही.....परंतु हार्मोनियम वरील छोटी बोटे सुद्धा पहा......कशी थिरकतात ... हार्मोनियम वादन खूप आवडले........ गायन.... शब्दांच्या पलीकडे
@csn826
Жыл бұрын
बोटं तबल्यावर 'थिरकत' असतात...
ज्ञानेश्वरी आणि हार्मोनियम वरील बहीण दोघीपण ग्रेट आहेत!!!
Salute her guru her father and her musical family! What I like best is she sings in her own voice ...she doesnt try to be someone else! Congratulations and BEST wishes to Dyaneshwari and her little sister!
@sudhirpotdar4380
Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत घेतलीत
ज्ञानेश्वरी तुमचा आवाज व गायण खुपचं छान पुढिल वाटचाली साटी खुप खुप शुभेच्छा
Gyaneswari's talent🥰....appreciable... no doubt...but how can we ignore that little girl on harmonium???She is amazing🥰🥰 congrats to both of you...god bless you🙏
ज्ञानेश्वरी, खुप कौतुक वाटते, शब्दात व्यक्त होता येत नाही.. खुप मोठ्ठी हो..
ज्ञानेश्वरी, तू आमच्या मिरजेत गायला आलीस तर खूप खूप आनंद होईल सर्व मिरजकर संगीतप्रेमींना. तुझा आवाज, तुझी लहान वयातली संगीताची समज इतकी थक्क करणारी आहे! खूप मोठी कलाकार होशील, याची खात्री आहे, पण दोघीही बहिणी शास्त्रीय संगीत अजिबात सोडू नका, तुझी बहीण पण फार छान वादन करते. तुम्हा दोघींनाही अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!
Mazha gavcha aabhiman aahe ....bal Ganesvary...👍
खूपच चांगला आवाज आहे.ज्ञानेश्वरीला पुढील भविष्य उज्ज्वल आहे.
ताई तूझा आवाज खूप छान आहे , तुला पुढील आयुष्यासाठी भविष्यासाठी अंतकरणापासुन खुप खुप शुभेच्छा
@mohanaapte842
Жыл бұрын
M2
How can you ignore the younger sister. She is as amazing. This is injustice!
आज z tv वर तुझा आवाज ऐकला, अभिनंदन बेटा,GOD BLESS YOU
अतिशय सुसंस्कार कुटुंब खूप मेहनती ज्ञानेश्वरी खूप मोठी हो तुला खूप साऱ्या शुभेच्छा.
खुप छान आहे आवाज.. Proud To Be विटावकर....
M. L. Kohli. Samba thanks Ganshwsri. Best. Kalaker
खूप छान मुलाखत आणि कुटुंबीयांना खूप खूप शुभेछा 👌👌👍👍🙏🙏👌
Superb great to have father who recognized supported in time.. even younger sister Kartiki sings through harmonium brother too its blessing of Ma Saraswati 🙌🙌
What a family...lots of love to all of them.
🕉️🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳ताई! दिवस खुप मोठी होशील 💐💐अनेक शुभेच्छा🙏🙏🐿️🐿️🐿️
आपला विटा वा चॅनेल ही खूप छान
@-aaplavitawa
Жыл бұрын
धन्यवाद 😊
her style is so much like Pt Bhimsen Ji ... Amazing..Possible that Pandit ji this time has taken rebirth in this little girl's body.., unbelievable talent at this tender age..
@chittarangayogabysanikabam9139
Жыл бұрын
What ?
Today I listened her first interview due to her nature ral talent and parents cooperation is important but the credit goes to her hard labour plus her interest day by day she will learn to give nice interview 😊
Please also give some recognition to that adorable sister Karthiki. She is nothing less than her sister. She should be encouraged and nurtured too so feels recognized.
ग्रेट फ्यामेली सुंदर सगळेच कलाकार आहेत तुम्ही 'पपा तर खरच ग्रेट वा sundar🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
हर्दिक आभिनंदन ज्ञानेश्वरी माऊली
आवाज अप्रतिमच. खूप उज्वल भविष्य आहे. मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी आहे, स्पर्धेत टिकून रहायला तिला रसिकांनी मदत करायला हवी. ज्ञानेश्वरी, खूप खूप शुभेच्छा.
Great very nice 👌👌 ज्ञानेश्वरी
Choti sundar harmonium vajavte,sodu Nako.
Very good... मैथिली ठाकूरचे vdo पाहणे
Apratim singing gyaneshwari May god bless u forever ! 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
Riyaaz is important. She is future star of India.
Love your voice. Bahot tarakki karo beta... Riyaaz zari rakhna.... Best wishes...
Wow. Wow... incredible singing 🙏🙏 real talent ,, this is real india..👏👏
गाडगे कुटुंबातील सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा .ज्ञानेश्वरीच्या बाबांचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल.
ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांनी दीलेल रत्नं
Mr. Ganesh must be firstly praised and appreciated for the struggle and vision. It reflects the parents sculpture their children. Hats off to the parents. But all must be grounded, as sudden success must be digested, channelising energy to stable lifestyle.
अंजली गायकवाडसारखीच तयारी आहे, ज्ञानेश्वरीची!
खूप सुंदर!
खुप छान अभिनंदन ताई
@vishwasshedge7057
Жыл бұрын
तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा मनापासून 🙏
Ati sundar, Farach god surmai AWAJ........
Nyanwshwari aani tuch kutumbh kalpana karanya palikadach talent aahe
लाजवाब सलाम
छान अप्रतिम 👌👌👏👏👏
Khup chan avaj
Beautiful voice 👌👌 👌 god bless you
Atiiiii sundar
विटाव्याचा कोहिनूर हिरा 🙏🏼
You both Rock .....mere dholana over confident
मुलाखत असा शब्द आहे। mulakhaat नाही
God bless you super 👌
Best voice
संगीताचा अभ्यास पूर्वजन्मीचा आहे. Law of attraction पूर्वजन्मीच्या आसक्ती नुसार भगवंत शुचीनां श्रीमता गेहे योगभ्रष्टो$भिजायते गीता ६/४१ जन्म मिळतो.
खूप च अप्रतिम
Excellent didi
Congreculetion nayesori
खूप खूप शुभेच्छा
आता श्री बाल गंधर्व हवे होते
Future of India
@sudhalimaye4997
Жыл бұрын
कार्तिकी पहिले तुझे खूप खूप कौतुक अफलादून पेटीवादन पेटीवर काय मस्त बोटे फिरतात मनापासून अभिनंदन ज्ञानेश्वरी मनापासून कौतुक व अभिनंदन आवाज अप्रतिम आहे खूप मोठ्या व्हा हाच आशीर्वाद🙏
@georgekalkoti6643
Жыл бұрын
Feel great, female Pt. Bhimsen Joshi is here to carry on the P A R A M P A R A. Stunned to hear her. I wholeheartedly pray for her upcoming.
Khup sunadr
खूप छान
Harmonium and tabla playing beautiful
Nice... 👌👌🌺🌺
God bless you Dnyaneshwari 🙏 ❤
ज्ञानेश्वरी सरस्वती देवी आहे.
God bless u Nyaneshwari
Very good
Great 👍
Hya doghinchya Guru na hi dhanyawad.
❤❤❤
👌👏👏👏💐
Very nice
@amitakant4771
Жыл бұрын
Great salute to entire Gadge family , I am also eager to know about her classical vocal music Guru...
Dnyaneshwari chya vadilanna Sangeeta che dnyan kuthun prapt zale? Tyanche Guru kon?
Can someone translate the entire interview so that people like me (Tamilian but understand Hindi little bit) can listen to what the family is saying here? Thanks
विटावा म्हणजे कळवा जवळचा का
😂😮
ज cha ucchar baaki sagl okk aahe.... 😇
@jyotiyadavar1094
Жыл бұрын
Tumche guru koan? Sangeet shastra kuthe shikle?
@sapnasr
Жыл бұрын
Ka
खुप छान
गाडगे कुटुंबातील सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा .ज्ञानेश्वरीच्या बाबांचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल.
खुप छान
खुप छान
@sadashivchoure9336
Жыл бұрын
ज्ञान हे ईश्वरी आहे तसं ज्ञानेश्वरीचा गाणं हे ही ईश्वरी आहे.
@shivaniagnihotri2786
Жыл бұрын
आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे बाळांनो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@jayashreejambhekar5842
Жыл бұрын
ज्ञानेश्वरी अप्रतीम गायलीस