आप्पा मी तुमची 30 सेकंदाची विडिओ बघितलि खूप सुंदर.....🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PratikDChavan
🙌🏻🌺सदानंदीचा उदो बोल भवानी माता की जय आई राजा उदो उदो🙌🏻🌺
@deepakbirhade59942 жыл бұрын
आप्पा चा नाद नाही करायचा...... पहाडी आवाजाची जादुई ताकद आहे.... नाद खुळा सगित... सभंळ वादन तर खतरनाक...... काळु भाऊ.... खतरनाक सभंळ वादन केले आहे....... जबरदस्त😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓
@vasantchavan5497 Жыл бұрын
वाहहहहह ,,,,लय भारी साळवे साहेब,,,,नाद करायचा नाय आपल्या पार्टीचा,,,,माझ्या कार्यक्रमाला यावं लागेल,,,शिंदे सरकार,,,सनी बाबा,,,लय छान,,, सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Пікірлер: 27
आप्पा मी तुमची 30 सेकंदाची विडिओ बघितलि खूप सुंदर.....🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙌🏻🌺सदानंदीचा उदो बोल भवानी माता की जय आई राजा उदो उदो🙌🏻🌺
आप्पा चा नाद नाही करायचा...... पहाडी आवाजाची जादुई ताकद आहे.... नाद खुळा सगित... सभंळ वादन तर खतरनाक...... काळु भाऊ.... खतरनाक सभंळ वादन केले आहे....... जबरदस्त😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓
वाहहहहह ,,,,लय भारी साळवे साहेब,,,,नाद करायचा नाय आपल्या पार्टीचा,,,,माझ्या कार्यक्रमाला यावं लागेल,,,शिंदे सरकार,,,सनी बाबा,,,लय छान,,, सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
नादच करायचा नाय ❤❤❤
आवाज आणि संभळ नादच खुळा
Amchi genmal karykram ahe 🙏
वावा मास्तर नंबर 1 काळु भाउ कडक 👌👌👌
खुपचं सुंदर गायन आणि संभाळ वादन
नादच खुळा सर्व कलाकार
👑🔥🔥🔥🔥🔥🔥👑
खुप च सुंदर गायन असते आपले 🙏🏻
"अप्रतिम कार्यक्रम सुंदर गायन अप्रतिम साथीदार."
🌹🌹🌹एकच नंबर भावानो आवाज 🌹🌹🌹
१००%kadak
खुप छान आवाज आहे ❤❤
एकच नंबर खूपच सुंदर ,
One nambar aavaj
Bhau 1no❤
Khuop chan