शिव्या खाणारे प्रसाद लाड उपेक्षीत | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Danve | Lad

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 334

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar15643 күн бұрын

    भाजपाचा कचखाऊपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला....मराठी एकही न्यूज च्यानल हाती नाही तर न्यारेटीव सेट करणार कुठे आणि कसे.....

  • @shitaloak4362
    @shitaloak43623 күн бұрын

    या सगळ्यांना माज तरी कसला आलाय😮 तिकडे तर राहुल आणि इकडे हे सगळे

  • @thetruth.945

    @thetruth.945

    3 күн бұрын

    एकटा टाइगर

  • @sanjaygautame9465

    @sanjaygautame9465

    3 күн бұрын

    मनाल लि तीव्र. इच्छा (BJP हटवा)हे करीन घेते.

  • @arogyaexpressmobilehealthc630

    @arogyaexpressmobilehealthc630

    3 күн бұрын

    BJP uttar dyayla kami padtat mhanun he sarv hot ahe..

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    ही बहुजनांची भाषा आहे. तुम्हाला नाही कळणार. तुमच्या नेत्यांनी बाबरी तोडली तेव्हा कूठे तोंड काळं केलं होतं?

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve28873 күн бұрын

    हे भाजपवाले ईतके मुळमुळीत गुळगुळीत पुळपुळीतपणे का वागतायत काही कळत नाही

  • @user-ur3gy8gc8v

    @user-ur3gy8gc8v

    3 күн бұрын

    सगळ्यांनाच रामभाऊ म्हाळगी अकॅडमी मध्ये नेवुन त्यांचेवर आलेली मरगळ झटकून टाकन्याचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, म्हणजे ते जाग्रुत होतील.

  • @maheshnikam8015
    @maheshnikam80153 күн бұрын

    बीजेपी का शांत बसलीय कुणास ठाऊक फक्त फॅक नेर्रॅटिव्ह नेर्रॅटिव्ह बोलतात. त्यावर काहीतरी पाऊल उचला असच खाली मना घालून बसू नका 🚩

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux3 күн бұрын

    हाडाचा कट्टर कार्यकर्ता नेहमीच उपेक्षित राहतो बीजेपी मध्ये..... बाहेरचीला साडीचोळी घरचीला लाथाबुक्या 😢😢😢

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar68893 күн бұрын

    कसला डोंबलाचा शिवसैनिक. ?पूर्वीही शिवसैनिक होते पण त्याची अशी गटारगंगा नव्हती. ......

  • @MrSutar-hr5fq

    @MrSutar-hr5fq

    3 күн бұрын

    मुंगटीवार काय मनाला होता तो बग

  • @rajendrabadve5289

    @rajendrabadve5289

    3 күн бұрын

    ​@@MrSutar-hr5fqबगबग

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    3 күн бұрын

    उबाठा पासून सगळेच आता फक्त शिव्या सैनिकच राहीले आहेत

  • @satyawanshetye3820

    @satyawanshetye3820

    3 күн бұрын

    कारण ते बाळासाहेबांचे शिवसैनिक होते.व आताचे उध्दव मियाचे आहेत.

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    ही बहुजनांची भाषा आहे. तुम्हाला नाही कळणार. तुमच्या नेत्यांनी बाबरी तोडली तेव्हा कूठे तोंड काळं केलं होतं?

  • @446sandeep
    @446sandeep3 күн бұрын

    महाराष्ट्र भाजपाला शेपूट घालायची सवय लागलेली आहे, हे सहन करावंच लागणार. देवेंद्रजींनी विचारधारेवर श्रद्धा असणारांपेक्षा निवडूण येणारांना जास्त महत्व दिलंय.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav6283 күн бұрын

    केंद्रात ani राज्यात yanchi सत्ता नाही तर avadha माज।।।आनी सत्ता हlतात अlली तर काय होईल ???

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    3 күн бұрын

    सर्व महाराष्ट्रातील हिंदूंना तुरुंगाची हवा खावी लागेल

  • @dattatraymohite565

    @dattatraymohite565

    3 күн бұрын

    त्याचा महाराष्ट्रातील जनतेने अगोदरच अनुभव घेतला आहे

  • @manishashembavanekar4776

    @manishashembavanekar4776

    Күн бұрын

    अगदी बरोबर बोललात. म्हणूनच ह्यांना कोणी निवडून देऊ नये. वाट लागेल.

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi70863 күн бұрын

    अंबादास frustrated आहे.भविष्य स्पष्टपणे दिसतं आहे.प्रसाद लाड successful आहेत.मागच्या विधानपरिषदेला मस्त सीट काढली बीजेपीसाठी.

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    ही बहुजनांची भाषा आहे. तुम्हाला नाही कळणार. तुमच्या नेत्यांनी बाबरी तोडली तेव्हा कूठे तोंड काळं केलं होतं?

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b3 күн бұрын

    75 केसेस, 4 वेळा तडीपार असे स्वाभिमानाने सांगणारे ह्या महाराष्ट्रात नेते म्हणून आहेत ह्या पेक्षा अजून दुर्दैव काय?

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    3 күн бұрын

    ह्याला तर पबलिकनेच धडा शीकवायला पाहिजे

  • @ajayjadhav1356

    @ajayjadhav1356

    3 күн бұрын

    Amit shah dekhil tadipar ahe

  • @deepakdhonde6561

    @deepakdhonde6561

    3 күн бұрын

    कमीत कमी 'आहेत ' असे तरी म्हणावे 'आहे 'हे एकेरी नको !

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    खरा तडीपार एकच

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere28223 күн бұрын

    BJP मध्ये काही अर्थ राहिलेला नाही.. बुळचट आहेत

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    3 күн бұрын

    पुचाट आहेत BJP वाले.रस्त्यांवर सोडून देणे हि भाजपाची जुनी खोड आहे.सोडून द्या ते चाणक्य बिणाक्य .

  • @prashantgurav8094

    @prashantgurav8094

    3 күн бұрын

    अगदी बरोबर,महाराष्ट्रात bjp त खमक्या नेतृत्व नाहीये, आणि खरंय त्यामुळे सामान्य कार्यकर्ता अडचणीत येत आहे, याचा विचार bjp ने केला पाहिजे.

  • @rajeshbehere2822

    @rajeshbehere2822

    3 күн бұрын

    @@prashantgurav8094 केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलले तर जेवत्या ताटावरून पोलिसांनी उचलून आत टाकले. कशाचाही विचार केला नाही ubatha ने... हा आंबा झाडांवरून पाडायला पाहिजे होता पुन्हा असे करण्याची हिंमत झाली नसती.. 3 दिवसाच्या निलंबनाचा त्याला काही टशे फरक पडत नाही.. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतो.. औरंगजेब एवढा मोठा बादशहा होता तरी राजे घाबरले नाहीत.. 🙏

  • @sunilmane8048

    @sunilmane8048

    3 күн бұрын

    @@prashantgurav8094 गांडू आहेत ते

  • @nochance3914

    @nochance3914

    3 күн бұрын

    Tuzhat dum asel tar banaw na video. Loka na gyaan kashala pelta?

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar67973 күн бұрын

    शिव्या देणा-याला कुठे त्याबद्दल अपराधी वाटतंय?

  • @dnyanesh7007
    @dnyanesh70073 күн бұрын

    एका आमदाराची हे बाजू घेत नाहीत तर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांची कोण बाजू घेणार भाजप मध्ये कारण राज्यातील भाजप चे नेते अतिशय बुळचट आहेत

  • @arogyaexpressmobilehealthc630

    @arogyaexpressmobilehealthc630

    3 күн бұрын

    Correct.. 😊

  • @nochance3914

    @nochance3914

    3 күн бұрын

    Western world madhye mhan ahe jyacha marathi madhye artha ahe jo haat dila to khelat aste. Kashala bhandaycha badmaash lokan sobat? Shant pane pan kam karta yete.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar1923 күн бұрын

    महाराष्ट्र भाजप मध्ये आता कोणी शहाणं उरलं नाही हेच दुर्दैवी

  • @rajangurjar2183
    @rajangurjar21833 күн бұрын

    मी माझ्या जागेपासून बाजुला झालो कि मी शिवसैनिक.म्हणजे बहिणीवरुन शिव्या देण्याचा परवाना.अंगावर 45 कसेस हि पक्षात राहून मिळवलेली पदवी extra qualifications.

  • @rohinibhagodia4659

    @rohinibhagodia4659

    3 күн бұрын

    @@rajangurjar2183 75 cases

  • @rohinibhagodia4659

    @rohinibhagodia4659

    3 күн бұрын

    @@rajangurjar2183 tadi par zalela va kay vishleshan. 75 केसेस

  • @subhashpawar2507
    @subhashpawar25073 күн бұрын

    अंबादास दानवे यांना त्यांच्या मतदार संघात त्यांची जागा दाखवावी

  • @bspatil2109

    @bspatil2109

    3 күн бұрын

    तुच जा प्रचार करायला!बाभळीच पाचर मारतात.

  • @vijaygore3826

    @vijaygore3826

    3 күн бұрын

    ते विधानसभा निवडणूक लढवत नाही

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    3 күн бұрын

    तेवढे मतदार सुज्ञ असतात का

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    3 күн бұрын

    लावारिस आहे

  • @sanjaychame2644

    @sanjaychame2644

    3 күн бұрын

    त्यांना कुठे मतदार संघ आहे.ते विधान परिषदेवर आहेत

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke52103 күн бұрын

    ह्या मवाल्यांना सुद्धा मते देणारे आहेत. धन्य ते मतदार..

  • @ashokkulkarni7666

    @ashokkulkarni7666

    3 күн бұрын

    Hich lokshahichi shokantika ahe .

  • @santoshjadhav5957

    @santoshjadhav5957

    3 күн бұрын

    हे विधानपरिषदेत नव्हते ते मुंबईतील एका नाक्यावर उभे आहेत आणि तेथून अशी भाषा वापरली धन्यवाद किती फुशारकी ने सांगतोय माझ्यावर किती केसेस आहेत मी तडीपार होतो काय निर्लज्ज पणा

  • @sunilrege984
    @sunilrege9843 күн бұрын

    ठाकरी भाषा म्हणुन ज्यांनी आयुष्य घालवल, त्यांची फाटली म्हणुनच त्यांनी माफी मागितली. 5 दिवसांच निलंबन 3 दिवसांवर कमी करण्याच कारणच नव्हतं. काही जणांनी भाजपचा सतत पाणउतारा करण्याचा निश्चय केलेला दिसतोय.

  • @SAB-hi3mf

    @SAB-hi3mf

    3 күн бұрын

    भाजप ही पाठीचा कणा नसलेली अशी पार्टी आहे की त्यांची लोकांना कीव येत आहे.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    3 күн бұрын

    खरं आहे. कालावधी कमी करण्याची गरजच नव्हती. शिव्यासैनिकाला चांगले काही येतच नाही हेच खरे

  • @girishshembavanekar5769

    @girishshembavanekar5769

    Күн бұрын

    उबाठाने खरोखरच माफी मागितली का की ते फक्त दाखवायचं होतं! तसेच भाजपाला उबाठा कडून शिकण्यासारखे काय आहे? पहिल्या अडीच वर्षात काय घडलं ते कुलकर्णी विसरला असे दिसते.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu76863 күн бұрын

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    3 күн бұрын

    Why can't you clearly talk ? A brahmim raj ? First hindu , now sanatan ? 😂😂😂

  • @udaygaikwad5282

    @udaygaikwad5282

    3 күн бұрын

    ​@@hearttouchingbeats3901 हिंदू म्हणजे हिंदू . हिंदू सर्व एक . जात पात हद्दपार

  • @sunitkulkarni9666

    @sunitkulkarni9666

    3 күн бұрын

    कराना, तूम्ही कोण आहे वाट कसली बघता, फडणीस शेलारांची,का शिंदेची, मरुन जाताल पण ईच्छा पुरी होणार नाही.

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    3 күн бұрын

    पण दानवे नी माफी मागितली का?

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    3 күн бұрын

    फडवनीस यांनी लाडावुन ठेवलेला लाड यांचे सामान्यज्ञान काया ते छत्रपतींच्या जन्म ठिकाण बाबत दिसले क्षुद्र कुवतीचा कोणतही करतृतव नसलेला हा माणुस अर्थिक manegmet साठी उपयोगी महुनन हा लाडवलेला लाडका

  • @atulkatore9890
    @atulkatore98903 күн бұрын

    सुशांत राजपुत दिशास सालियन प्रकरणात देवेंद्र आतुन मॅनेज असु शकतात

  • @shrikantkulkarni2992

    @shrikantkulkarni2992

    3 күн бұрын

    Nakkich

  • @adnyat

    @adnyat

    3 күн бұрын

    देवेंद्र नाही, मोदीच मॅनेज झालेत. विसरा आता...

  • @nochance3914

    @nochance3914

    3 күн бұрын

    Bhadrya lokana bharpur samasya ahe. Tuzha shayne pana swata jawal thew.

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    Suicide of Ganjedi 😂

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere28223 күн бұрын

    प्रसाद लाड याची बाजू कोणीही घेतली नाही.. पायरीवर बसुन रडावे लागते हे खूप दुर्दैव आहे.. दानवे सारख्या प्रवृत्ती जाग्यावर ठेचून बीजेपी ने नंतर जाहीर माफी मागितली पाहिजे होती.. आई वरून शिवीगाळ केली हे खूप लज्जास्पद आहे.. आधी पायाला पाय लावायचा आणि नंतर दाढीला हात लावायचा अशी मराठीत म्हण आहे

  • @arunpareek7660

    @arunpareek7660

    3 күн бұрын

    BJP never supports their fellow members. Take the case of West Bengal. After the elections and getting majority TMC members attacked the BJP members but no one from BJP supported them. 😡😡😡😡😡😡😡😡

  • @gk-di4kn
    @gk-di4kn3 күн бұрын

    कोणाकोणाला कोंबडीचोर म्हणून हिनवणारे आपल्याला तडीपार केल्याचे ठसक्यात सांगताहेत

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar31303 күн бұрын

    रास्त मुद्दा मांडला आहे !

  • @sayajipawar2468
    @sayajipawar24683 күн бұрын

    हा माजण्याचाच प्रकार आहे. शिवसेना ही टोळी होती आणि आहे.. टोळी असण्याच्या फायद्या तोट्या संकट!

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb3 күн бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण. .....! 🙏

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs3 күн бұрын

    भाजपा उत्तर देत नाही, यावरून भाजप बूळचट पक्ष झालेला आहेअसे वाटते.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi683 күн бұрын

    अंबादास दानवे ला खुपच माजला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याला मोठीच किंमत मोजावी लागेल यात शंका नाही जनता जनार्दन जाणून आहे मतदार बंधू भगिनींनो लक्षात ठेवा आणि विचार करून मतदान करावे🙏😊 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vijaygore3826

    @vijaygore3826

    3 күн бұрын

    अहो तो विधानसभा लढत नाही परीषद वर आहे

  • @vijaygore3826

    @vijaygore3826

    3 күн бұрын

    भाुजपाला आता आपला आदर्शवाद बाजूला घेऊन आक्रमक व्हावे लागेल लोक शूर लोकांना पसंती देतात भित्रा कीतीही चांगला असला तरी तो कामाचा नसतो

  • @vijaygore3826

    @vijaygore3826

    3 күн бұрын

    भाजपा ने आता एकच काम करावे सर्व हिन्दु संघटनांना मग आरएसएस असो विश्व हिन्दु परीषद हिन्दु एकता आंदोलन बजरंग दल गौरक्षा दल यांना आपल्या परीवाराचे सदस्य आहेत हे जाहीर सांगा व त्यांना सगळ्या प्रकारची राजकीय सामाजिक आर्थिक कायदेविषयी उघड पे सहकार्य करा पहा महाराष्ट्रात महायुतीच्या 200+ जागा व भाजपा 150+ निश्चित येतील परंतु आपणास हें बोटचेपे भित्रें धोरन सोडावे लागेल या सगळ्या संस्था हिन्दुत्वा साठींतन मन धना ने लढणार्या आहेत यांचे पुढे कोणतेही विरोधक टिकणार नाही पहा विचार करा कालावधी कमी आहे

  • @manishashembavanekar4776

    @manishashembavanekar4776

    Күн бұрын

    नाही ना तेच तर आहे लोकांना कस कळत नाही मला आश्यर्य वाटत. एवढा ह्यांच्यात संयम नाही मा हे काय कामं करणार राज्यासाठी?

  • @hgbhawe
    @hgbhawe3 күн бұрын

    शिवराळ मनुष्य ह्याला कसली माफी द्यायची.... भाजपने 5 दिवसाचे तर निलंबन, ह्याला त्यातही कसली माफी द्यायची...

  • @ganpatmanchekar419
    @ganpatmanchekar4192 күн бұрын

    महोदय आपण प्रथमच भाजप सोडून चर्चा केली त्या बद्दल धन्यवाद

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar3 күн бұрын

    तेच तर त्यांचा नेता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिव्या चा वर्षाव करतात 🎉फार काही विशेष नाही 🌹🙏🌹💐🪷 प्रभु श्रीराम चंद्र बुध्दी द्यावी 🎉 श्री राम जय जय जय जय श्री राम 🚩🔱❤🙏🙏🙏🌺🛕🌺🌹🛕🌹🪷🌹

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar48983 күн бұрын

    त्यांनी माता भगिनींची माफी मागितली पण प्रसाद लाडांची माफी मागितली नाही.

  • @abhijeetkadlag1559

    @abhijeetkadlag1559

    22 сағат бұрын

    कुलकर्णी तुम्हाला आम्ही विचारवंत विश्लेषक समजतो BJPकडून पैसे मिळतात म्हणून काहीही बोलू नका कोण हा वैचारिक भिकारचोट प्रसादलाड करोडो रुपये वाटून विधान परिषद मिळविली

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia25893 күн бұрын

    पण प्रसाद लाड चा राजीव गांधी चा मुख्य मुद्दा बाजूला राहिला 😮

  • @lalaordineshmundhada3277
    @lalaordineshmundhada32773 күн бұрын

    प्रसाद लाड ह्यांच्या सारखे जे ४-५ आयातीत नेते सभोवताल असतात त्यांनाच बोलण्याची उजागरी आहे म्हणून तेच प्रत्येक वेळी भुमिका ठेवतात.पक्षनिष्ठ मात्र गप्प बसण्यात धन्यता मानतात

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j3 күн бұрын

    एवढ्या केसस असून अजून बाहेरच...😮

  • @446sandeep
    @446sandeep3 күн бұрын

    पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवून दिलं की बिट्स पिलानी नंतर MIT सारख्या मोठ्या संस्थांमधून पदव्या घेऊन देखील माझी मानसिकता काय आहे याची.

  • @dipakaher3760
    @dipakaher37603 күн бұрын

    सगळेच गुण घे दानवे...... वरच्या मजल्यावरीलपण 😂

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad52823 күн бұрын

    भाजप आता स्वतःच सहिष्णू म्हणजे लिब्रांडू झालाय का ? जागच्या जागीच का नाही ठोकत

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul64363 күн бұрын

    दानवे यांनी कुठेही माफी मागितली नाही

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n3 күн бұрын

    विधानसभा अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी पक्ष यांनी जाहीर करावे.शिवी देणे पाप नाही,गुन्हा नाही.बिन्धास्त शिवी देत राहा.असे मला वाटते.

  • @rajeshbehere2822

    @rajeshbehere2822

    3 күн бұрын

    @@user-ww7ri9gz9n माझ्यावर 75 केसेस आणि 4 वेळा तडीपार केले होते असे मिडिया समोर अभिमानाने सांगणारा.. जर विरोधी पक्ष नेता किंवा पक्षाचे प्रमुख नेते पद भूषवणारे असतिल तर देशाचे भवितव्य काय असेल..

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088Күн бұрын

    योग्य मुद्दा उपस्थित केला आहे, धन्यवाद सुशीलजी.

  • @MrBhushan02
    @MrBhushan023 күн бұрын

    फार आवडते कुलकर्णी जी तुमचे सर्व व्हिडिओ.. लॉजिकल असतात .. जो चुकेल त्याला सुनावत.. आणि आपली भाषा शैली जास्त आवडते मला..

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar53113 күн бұрын

    जे स्वतःच्या गलिच्छ बोलण्यावरूनही कधी माफी मागत नाहीत ते आता दुसर्‍याच्या बोलण्याबद्दल माफी मागतात?

  • @manishashembavanekar4776

    @manishashembavanekar4776

    Күн бұрын

    ह्यला माफी मागणं म्हणत नाही.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81823 күн бұрын

    बी.जे.पी.का अशा वेळी माघार घेतात.. दनावेनी शिव्या दिल्या तरी..यामुळे दुसरा कार्यकर्ता कमकुवत होतो.. 🚩

  • @shaileshbandekar7654
    @shaileshbandekar76543 күн бұрын

    संजय राऊत ने स्वप्ना पाटकर यांना फोनवर दिलेल्या शिव्या विसरलात का..उबाठाचा शिवसैनिक हा शिवरालच असतो हे यातून सिद्ध होते.

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat25103 күн бұрын

    भाजपच्या नेत्यात सततच्या यामुळे अहंकार आलेला आहे त्यांना आजकाल नेहमी बचावात्मक रहाव लागत आहे.

  • @nochance3914

    @nochance3914

    3 күн бұрын

    Leka ahankar bjp madhye ahe ki bjp cha opposition party madhye aahe disat nahi ka?

  • @vasantathalye6211
    @vasantathalye6211Күн бұрын

    हे सगळे स्त्री सभापतींसमोर घडले हे लक्षात घेण्यासारखे आहे

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni53273 күн бұрын

    म्हणजे ह्यांनीच शिव्या द्यायला सांगीतल असू शकेल.

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c3 күн бұрын

    शिव्या आणि टोमणे हेच ऊ.बा.ठा चं बिज आहे का ?

  • @ashokchormare2167
    @ashokchormare21673 күн бұрын

    बुळचटखुळचट

  • @vinayakumarye2863
    @vinayakumarye28633 күн бұрын

    छान विवेचन

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar38803 күн бұрын

    सर्व प्रसंगात स्पीकरबाई शांत होत्या असे दिसते.

  • @rsk_st1294
    @rsk_st12943 күн бұрын

    अगदी बरोबर.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute7203 күн бұрын

    विधानसभेच्या निवडणुका झाल्या की सगळ्यांना आपली जागा कुठे आहे ते कळेल

  • @The89347
    @The893473 күн бұрын

    करवंटी एकदम झकास शब्द, चांगलीच काढलीत भाजप चि

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe61283 күн бұрын

    अहो कुलकर्णी BJP चा स्टँड आता बरोबर आहे.

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar56423 күн бұрын

    BJP वाले आजुन पराभवातून सावरले नाहीत का.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam9503 күн бұрын

    Gharkombda Sampla 🏡🐓🐓 aata

  • @scifimemer5914

    @scifimemer5914

    3 күн бұрын

    भाजप पेक्षा जास्त खासदार निवडून आलेत महाराष्ट्रात 😂😂😂😂कोण संपल मग

  • @Pratikkadam950

    @Pratikkadam950

    3 күн бұрын

    @@scifimemer5914 Kuthe jast 24 seats ladla aani Fakt 9 seats Jinkla Gharkombda 🏠🐓 😂😂😂

  • @scifimemer5914

    @scifimemer5914

    3 күн бұрын

    @@Pratikkadam950 भाजपा 28 लढून 9 जिंकला 😂😂शिवसेने पेक्षा कमी जागा 😂🤣🤣🤣

  • @ravikantmhatre5297
    @ravikantmhatre52973 күн бұрын

    तडीपार मानस आमदार खासदार झाले तर असेच होणार

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l3 күн бұрын

    अगदी बरोबर आहे.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm3 күн бұрын

    खरतर स्वतः बाळासाहेब पण शिव्या द्यायचे....

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari39613 күн бұрын

    Only Thakre brand Great ambadas danve saheb jay Maharashtra

  • @user-qb4zk1qd6g
    @user-qb4zk1qd6g23 сағат бұрын

    माझ्यावर 90 केसेस आहे माने काय शिव्या देत राहायचं का हे नाही आपल्याला पडते पाच वेळा तडीपार गरीब जनतेला आणि काय शिव्या द्यायच्या

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar52553 күн бұрын

    संतांच्या भूमीतील राजकारणाची सभ्यता आणि सुसंस्कृतपणा संपला की काय असे मला वाटते.

  • @user-ck1kd6pk7l
    @user-ck1kd6pk7l3 күн бұрын

    हे कुठून आले आहे ही संस्कृती तर नाही आपली

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav22303 күн бұрын

    मुख्यमंत्री असताना सभागृहात उपस्थित न राहिल्याबद्दल माफी मागा अपशब्धाबद्दल मतदार ठरवतील काय करायचत ते ?

  • @hgbhawe
    @hgbhawe3 күн бұрын

    अति सद्गुण विकृती नडली....

  • @mangeshzagade1508
    @mangeshzagade1508Күн бұрын

    Very good Sir Welcome ❤❤❤

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d2 күн бұрын

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shirishvyas6559
    @shirishvyas65593 күн бұрын

    स्वतः शिवीगाळ करायची आणि बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे असं सांगून त्या पवित्र आत्म्याची बदनामी करायची, हा कुठला कट्टर शिवसैनिक?

  • @bhaskarnimase2778
    @bhaskarnimase27783 күн бұрын

    नुपूर शर्मा च काय झालं तसेच होणार

  • @sanjeevdalwala2193
    @sanjeevdalwala21933 күн бұрын

    "भा. ज. पा. ने *नेभळट* भूमिका स्वीकारली तर नक्कीच जनाधार गमवणार. मा. मोदीजीच्या खंबीर भूमिकेमुळेच सर्व भारत भरातून त्यांना पाठिंबा मिळालेला होता व आहे, हे लक्षात घ्यायला हवे. योगीजी त्यामुळेच लोकप्रिय आहेत. बुळचट भूमिका सोडायला हवी." असं वाटते

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar97033 күн бұрын

    अचूक मुद्दा उठवलात

  • @satyawanshetye3820
    @satyawanshetye38203 күн бұрын

    हा बाळासाहेबांचा शिवसैनिक होऊ शकत नाही.बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शिव्या द्यायला शिकवलं नाही.तर शिव्या देणाऱ्याच्य थोबाडीत मारायला शिकवलं.

  • @manishashembavanekar4776

    @manishashembavanekar4776

    Күн бұрын

    कसले शिवसैनिक सगळी गुंडगिरी.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari36163 күн бұрын

    BJP असं समजते आहे की मतदार हे समजून घेऊन विरोधकांना चोख उत्तर देतील आपण काहीही बोलायचे नाही असं वाटतंय 🙏🙏

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil58493 күн бұрын

    जनतेनी आपणं निवडुन दिलेले आमदार खासदार हे काय करतात हे बघुन घ्यावे.शिवीगाळ करणे अंगावर धावून जाणें.व माफी मागणे.याला काय म्हणायचं.हे जनतेने ठेवावे.

  • @surekhrajput6884
    @surekhrajput68843 күн бұрын

    the, ग्रेट

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi3 күн бұрын

    मुंडे साहेबांनी उत्तर दिले की हा प्रकार घडला तेव्हा मी सभागृहात नव्हतो सुसू करायला गेलो होतो

  • @ashokshirode8562
    @ashokshirode85623 күн бұрын

    सुशील जी प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावल्या मुळे आज ही अवस्था bjp ची झाली, विधानसभा सभेला तिन्ही मिळू न 50 सुद्धा येणार नाहीत, मी लहान पनापासून r RSS चा व बाजपची घुटी प्यालो आहे पन आज रडू येतं अशी अवस्था आहे

  • @nitinshelke4508
    @nitinshelke45083 күн бұрын

    Superb 👌

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise96843 күн бұрын

    उद्धव ठाकरेच्या बाजूने पलटी खाल्ली!

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw2 күн бұрын

    आती चालत नाही तेथे माती होत असते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @rupamistry8301
    @rupamistry83012 күн бұрын

    Just imagine how Chatrapati Shivaji would have reacted in such situations?

  • @anilbathe5655
    @anilbathe56553 күн бұрын

    मी तुमच्या मताशी सहमत आहे....❤

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant4653 күн бұрын

    सदर विषय बंद करा. नको ऊबाठाची भलामण नको लाडांची बदनामी, नको भाजपाला शिकवण्याचा अट्टहास. सगळे पक्ष दुसर्या पक्षांतून आलेल्यांमुळे सुध्दा वाढत असतो.

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019Күн бұрын

    प्रसाद लाड ला सर्व भाजप वाल्यांनी साथ दिली पाहिजे होती

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa82533 күн бұрын

    लाडाचे लाड

  • @travelindia7591
    @travelindia75913 күн бұрын

    Outsource company leader Lad shaeb All party leader

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri11153 күн бұрын

    राहुल गांधीना वारीमध्ये सहभाग घेण्यास कडक विरोध करायला हवा.

  • @Jocky008
    @Jocky0083 күн бұрын

    जनतेच्या कौलाला डावलून गड्डारी करून मुख्य मंत्री झाले त्या बद्दल कधी माफी मागणार

  • @shivajipawar6899
    @shivajipawar68993 күн бұрын

    महाराष्ट्र भाजपा अटीतटीच्या वेळेस कधीच फ्रंट फूट वर येत नाही म्हणुनच लढणाऱ्या कार्यकर्त्याचे असेच होते. त्या लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या जागी फडणवीस असले तरी तसेच होते., आणी बाकी भाजपा शेपूट घालून बघत असतो.

  • @vasudeobhambure2100
    @vasudeobhambure21003 күн бұрын

    आमदार आमदार सर्व भाऊ भाऊ

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia46593 күн бұрын

    Saty paristhiti. Prsad lad upexit. Sunder vishleshan. Thanks for sharing n god bless you all the time.

  • @SSS-wn2jv
    @SSS-wn2jv3 күн бұрын

    Now BJP Means - Dhunganat Sheput.

  • @jaihind421
    @jaihind4213 күн бұрын

    कोणत्याही परिस्थितीत पाच दिवसांचे निलंबन मागे घेण्याची आवश्यकता नव्हती . उलट संपूर्ण विधानसभा सत्र कालावधी साठी निलंबित करायला पाहिजे होते .

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776Күн бұрын

    नुसतं तोंडानी आदर आहे म्हणून चालत नाही तो आदर कुठे दिसत नाही. उदाहरण दयायची कशी गरज नाहीये. ते अख्या देशाला माहितेय. अडीच वर्ष काय माता भगिनीचा आदर केला तो.कुलकर्णी साहेब तुम्हीच सांगितलं होत. काय वागणूक दिली होती ती काही भगिनींना.

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul64363 күн бұрын

    भाजपा आणि देवेन्द्रजी यांनी उदार मतवादी सोडावे

  • @lp34pune
    @lp34pune3 күн бұрын

    They proved cattle class culprits

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal14693 күн бұрын

    सन्माननीय अंबादास दानवे आपण आमदार असुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहात आणि आपण सुशिक्षित पध्दतीने शिव्या देऊन पक्षाची पत वाढविली की कमी केली आहे

  • @rajendrachavan39

    @rajendrachavan39

    3 күн бұрын

    इतका आदर दाखवण्याचा लायकीचा आहे का हो?

  • @sunitkulkarni9666
    @sunitkulkarni96663 күн бұрын

    ही काही पहिलीच वेळ नाही. भाजपाल बाराखडी पासुन शिकायला पाहिजे

  • @shrirammahajan4390
    @shrirammahajan4390Күн бұрын

    भाजपच्या केंद्रीय चाणक्य नेत्यांनी महाराष्ट्रचें नेतृत्व जाती गत राजकारणाच्या लालसेने इतरांना सोपवून महाराष्ट्र भाजप ची प्रतिष्ठा नेस्तनाबूत केल्या बद्दल केंद्रीय नेतृत्वाचे त्रिवार अभिनंदन. महाराष्ट्र भाजप संप संप विण्या स तेच जबाबदार आहेत.

Келесі