शिवजन्म पोवाडा - Shivaji Maharaj Powada | Shahir Babasaheb Deshmukh
Ойын-сауық
Books Order Online on Amazon,
• श्रीमान योगी : amzn.to/2GmcLT0
• छावा : amzn.to/2Gm9AL5
• ययाती : amzn.to/2DqAIF2
• राऊ : amzn.to/2GjnoGl
• झुंज : amzn.to/2DrF8vo
Follow Us On,
Instagram : / ahilyafilm
Facebook : / ahilyafilm
Contact us: ahilyabaiholkar.in/ahilya-fil...
#ShiwajiMaharaj | #Powada | #BabasahebDeshmukh
Пікірлер: 844
शाहीर आवाजाचे बादशहा बाबासाेबांबद्दल काय बोलू, हाच आहे. महाराष्ट्राचा आवाज.❤
अतिशय सुंदर देशमुख साहेब .🙏 आवाज अतिशय सुंदर. जय शिवराय जय जिजाऊ🙏
ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करून प्रारंभे, डफावर थाप तूनतून्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभुंचं गातो गुणगान जी र हा जी जी... What a Starting...
@Direct_jaal
Жыл бұрын
दादा...' डफावर थाप... तुणतुण्या ताण ' अशी रचना आहे....🤗
@drentertainments9564
Жыл бұрын
@@Direct_jaal 🤔
@SanjayMarwadkar
4 ай бұрын
A@@drentertainments9564
@renukaugale1332
4 ай бұрын
😊😊 to@@Direct_jaal
@renukaugale1332
4 ай бұрын
@drent se 😂🎉😮😮 6:45 😊 6:45 ertainments9564
असा आवाज व असी रचना एथून पुढे होने नाही आपनासकोटी कोटी प्रमाण.
खूप मस्त आवाज आहे खूप मस्त पोवाडा खूप मस्त शायरी जय जिजाऊ जय शिवराय😊🚩🚩🚩
@SachinGaikwad-os6rb
3 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@jeeturaikwar169
3 жыл бұрын
O
शिव छत्रपतीनच्या स्वराज्यात माजा जन्म झाला हे माज मागच्या जन्मीच पुण्य, जय जिजाऊ ⛳️जय छत्रपती शिवाजी महाराज ⛳️जय छत्रपती संभाजी महाराज ⛳️हर हर महादेव ⛳️⛳️⛳️⛳️⛳️🚩🚩🚩🚩🚩🚩
बाबासाहेब नमस्कार तुम्हाला आणि तुमच्या कार्याला
शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बेस्ट सर्व संताची नावे आहेत👍👍👍👍👍👌👌👍👍👍👍👍👌👍👌👌👍🙏🙏
महाराष्ट्राचे खरे भूषण, बाबासाहेब देशमुख
@sampatbhatuse1883
11 ай бұрын
Mmkp Kkk Lol 99lo.p😢
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण.... अप्रतिम पोवाडा...
शाहीर बाबासाहेब देशमुख खुप खुप छान पोवाडा 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🚩
एक नंबर पोवाडा
शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा अतिशय सुंदर 👍👌👌🙏🙏
कोटी कोटी प्रणाम बाबासाहेबांना. छत्रपती शिवाजी महाराजांना सतत प्रणाम. 🚩
विरश्री जागृत करणारा पहाडी आवाज. प्रणाम तुम्हाला.
शिवशभुंचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज की जय
बाबासाहेब देशमुख यांच्या पाेवाडा म्हणजे प्रत्येक मराठयाचे रक्त खवळून उडणारे जय शिवराय🚩🚩
@rameshgawai5383
Жыл бұрын
रामदास स्वामी आणी शिवाजी महाराजाचा कुठलाही संबध नाही
@rajmundhe4543
Жыл бұрын
,
जय जिजाऊ जय शंभू राजे जय जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा हिन्दू रुदयसम्राट
शिवराय यांना मानाचा मुजरा
सर्व मराठमोळ्या शूर मावळ्यांना मानाचा मुजरा 💐💐💐🎊🎊🎊🙏🙏🙏🚩🚩🚩
बाबा माहाराज देशमुखांना मानाचा मुजरा ,छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🔥🙏🙏
अप्रतिम...महाराष्ट्राच्या घराराघरात शिवछत्रपतींचे चरित्र घेऊन जाण्याचे खूप मोठं काम शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे..
@dnyandeosarade6448
3 жыл бұрын
दत्तुत उत्तम तर
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
शिवरायांचा अतिशय सुंदर व गोड पोवाडा धन्यवाद आम्ही संगमनेर कर
@GamingBadshahSS
Жыл бұрын
aapn sagle hindu ahot konihi hindu kumvhar,hindu maratha, hindu koshti nahi aapn sagle ek ahot ani ekch rahaych ani ho sangamner kar chya aadhi aapn maharashtrian ahe
खुपच सुंदर शब्दा त पवाडा कडक आवाज🙏🙏🙏🙏
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे उद्गार खुद्द शिवरायांनी काढले आहेत. "माझ्या मायभूमीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या गनिमांच्या छाताडावर पाय देवून मी येथे राज्य निर्माण करीन.. हे राज्य लेकीसुनांचे असेल, संत सज्जनांचे असेल, संस्काराचे, न्यायनितीचे असेल... -छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय.. जय जिजाऊ.. जय शंभुराजे.. जय महाराष्ट्र..
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏
खूप आठवण येते . बाबासाहेब तुमची असा शाहीर होणे नाही🙏🙏🙏🙏🙏
"Shivaji na hote to sab ki sunnat hoti" Jai Tulja Bhawani, Har Har Mahadev, जय जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.
आदरणीय बाबासाहेब देशमुख तुमच्या शब्दांना विचारांना माझा प्रणाम.
@deepakmurudkar9511
Жыл бұрын
दिपक
खुपच सुंदर 💐💐💐🙏🙏🙏
जबरदस्त पहाडी आवाजातील पोवाडा.....
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय.
खूप छान पोवाडा जय जिजाऊ जय शिवराय
@maheshmandavkar8712
2 жыл бұрын
Wegeyuui
@NarayanKature-cq8ls
3 ай бұрын
ह😅 Li
स्वर्गीय शाहिरांना मानाचा मुजरा .
बाबासाहेब देशमुख यांचा आवाज ऐकून खुप बरे वाटते
@digamberpaithankar3608
5 ай бұрын
खूप सुंदर माहिती,या पोवाड्यामधून समजली.शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्विचा ईतिहास ईतका सव्विस्तरपणे मांडल्या मुळे नक्कीच माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद!
शिवाजीमहाराज चे.पोवाडा. गाणारा. एकच.शाहीर बाबासाहेब देशमुख.
आपला शिवा आपला राजा जय भवानी जय शिवराय
@nikhilthorat2509
4 жыл бұрын
*⛳📿आराध्य 📿⛳* *⛳📿दैवत छञपती 📿⛳* *⛳📿⚔️शिवशंभू ⚔️📿⛳*
@nikhilthorat2509
4 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@architateli5691
4 жыл бұрын
@@nikhilthorat2509 the UK
@anilkakye9372
3 жыл бұрын
@@nikhilthorat2509 p
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
🚩🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
Guru krupa hi keval shishyash param mangalam
Aamche Aaradhya Daivat Chhatrapati Shivaji Maharaj. Jay Jijau Jay Shivray Jay ShambhuRaje
🌹🌄🌹🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय🌹🌄🌹
😊खूप दिवस झाले ऐकलेल आज ऐकून खूप आनंद झाला 😍🧡🚩
🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना
आले कीती गेले किती संपले भरारा शाहीर बाबासाहेब देशमुख यांचाच अजुनी दरारा.
जेय शिवराय
छान पोवाडा सादरीकरण , छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
महाराष्ट्र चे खरे शिवशाहीर हे बाबासाहेब देशमुख आहेत, 👍👌💐💐💐💐
Jai bhawani jai shivji 🌸💮🌼🌻🏵️🙏🙏
@prakashbhosale72
3 жыл бұрын
🙏🙏🙏🥰🥰
@somnatshelke4606
2 жыл бұрын
Jay shivray🙏🙏💐💐
🙏🏻👑छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩
जय भवानी जय शिवाजी मानाचा मुजरा
सुंदर असा पोवाडा महाराजांवरती गायल्या बद्दल तुमचं अभिनंदन जय शिवराय आम्ही सांगलीकर 32 शिराळा शिराळकर स
Jai jijau jai sivrai jai shanbhurai jai Bhavani jai Sivaji Jai hind jai maharashtra jai bharat
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩 आमचे आराध्य दैवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
जय शिवराय.🚩 राजांना मानाचा मुजरा.🙏🏽 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊
शिवाजी महाराज जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा
जय शिवराय जय शंभूराजे
जय भवानी जय शिवाजी
जय जय शिवाजी जय जय भवानी
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩
@tanajikadam2817
3 жыл бұрын
Jai bhawani jai jijau
वाह वाह क्या बात है जय भवानी जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@goraksable4963
2 жыл бұрын
वा!
@subhashaher7027
2 жыл бұрын
amazing video
🚩 जय जय महाराष्ट्र माझा 🚩
छत्रपती शिवाजी महाराजकी जय🚩🙏🏻🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@rubinamomin165
2 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा
🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे 🚩
एक नंबर पोवाडा.....देशमुख
शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏💐
बाबासाहेब देशमुख
🙏🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩🙏
⛳⛳👑👑💐💐❤❤🙏जय जिजाऊ जय शहाजी जय शिवराय जय शंभूराजे 👑⛳❤💐💐🙏
@jayshingyenpure1687
3 жыл бұрын
मरप
Jai bhavani jai Shivaji
आचंद्रसूर्य तोवर छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Shivaji Maharaj ki jai
@shivajikhatale6537
2 жыл бұрын
Jai Hind Jai Maharashtra Jai Shivaji
@shivajikhatale6537
2 жыл бұрын
Her Her Mahadev Raja Chatrapati Shivaji Maharaj ki jai
@shivajikhatale6537
2 жыл бұрын
Dhanya Mata Jijabai Mata ki Jai
Jay Bhavani Jay Shivaji
सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला..... 🔥🚩
" जबरदस्त खरडा आवाज ,, नमो आई जिजाऊ नमो राजे छत्रपती नमो राजे संभाजी ,, 🎊🎊🎊💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩
@surajlondhepatil7854
2 жыл бұрын
❤️:
@gajananschavan3786
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना
@dattaraopalve1027
Жыл бұрын
@@surajlondhepatil7854iouiooohiudfcsvsdsssvh3
पोवाडा खूप छान आहे
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
गर्व आहे मराठा असल्याच 🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय,🙏
जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
मी शिवाजी राजे भोसले यांचे नाव ऐकल्यावर मला दिवसभर भुक लागत नाही विस्वास सत्य आहे 🎉
जय जिजाऊ माता की जय
@shrikantgite8183
4 жыл бұрын
आबा गिते
जय भवानी जय शिवराय 🎉🎉❤
1 सूर्य 1 चंद्र आणि 1 बाबासाहेब देशमुख
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान सुंदर अप्रतिम पहाडी आवाजात पोवाडा सादर केला आहे शिवजन्मपोवाडा
जय जीजाऊ जय भवानी जय शिवाराय
🙏🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
Sangli che veer babasaheb shiv shahi
स्वर्गिय शाहिराना मानाचा मुजरा
आम्हा छत्रपती शिवबाच्या बछड्यांना कोणी नाद करू नये, जय शिवाजी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय हो
Jai chatrapati शिवाजी महाराज की जय 💐💐💐💐
Khupach chaan.....
अखंड हिंदुस्थान चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय हो
@madandasvaishanv3701
Жыл бұрын
Mo
@madandasvaishanv3701
Жыл бұрын
Madandas vaishnav