शिव महापुराण कथा,बालयोगी हरिहर महाराज,shiv mahapuran katha,pravachan,प्रवचन,balyogi harihar maharaj,

Ойын-сауық

बालयोगी ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगांवकर .. प्रचंड अभ्यास असलेल्या हरिहर महाराजांचे शिक्षण उत्तर भारतातील वृंदावन येथे झाले असून त्यांचे मराठीसह हिंदी,इंग्रजी भाषांवरही प्रभूत्व आहे.त्यांची वाणी आणि आवाज श्रोत्यांना प्रभावित करुन टाकतो.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे तेथील गोविंद काशिनाथराव चाटे यांच्या सौजन्याने अखंड शिवनाम सप्ताह सुरु असून त्यात हरिहर महाराजांची शिव पुराण कथा सुरु आहे.यातील महाराजांचे कथन आपण क्रमशः ऐकणार, पाहणार आहोत.
त्याचाच हा पहिला भाग खास आपल्यासाठी.
#shivmahapurankatha #pravachan #vyakhyan #shivanamsaptah #viral #keertan #trending

Пікірлер: 4

  • @govindjimundhe8437
    @govindjimundhe84375 ай бұрын

    सतत ऐकत राहावे अशी ही बाबा भोलेनाथाची कथा.चॅनलचे मी खुप खुप आभार मानतो...

  • @user-gu2le5tp1t
    @user-gu2le5tp1t5 ай бұрын

    अतिशय सुंदर

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58355 ай бұрын

    खुपच छान😊😊

  • @pandittandle1533
    @pandittandle15335 ай бұрын

    अतिशय सुंदर

Келесі