#शिवामूठ
#श्रावणमास #शिवपूजा #MahajanGuruji
शिवामूठ व्रत - शिवमुष्ठी - शिव प्रिय - श्रावणातील प्रत्येक सोमवारी। शिव लिंगावर मूठभर धान्य। 1 - तांदूळ 2 तीळ 3 मूग 4 जवस (जण) 5सातू। उपवास करावा। देवालयात किंवा घरात-पार्थिव शिवलिंग। विवाह संकल्प -/ सौभाग्य / संतती लाभ -/ ऐश्वर्य, लौकिक अलौकिक पारलौकिक। कशी वाहावी - पाणी ओले करून वहावे। शिवा शिवा महादेवा । माझी शिवामूठ ईश्वरा देवा। संकल्प करून ठराविक काळासाठी किंवा कायमस्वरूपी। किमान पाच वर्ष व्रत।
घरी येऊन कहाणी वाचावी।
🌸 ।। श्रावण मास विशेष 2021 ।।
श्रावणातील विविध व्रत आणि शिव पूजनासाठी चे व्हिडिओ खालील लिंक मध्ये उपलब्ध आहेत सर्व शिवभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जरूर फॉरवर्ड करा आपल्या सर्व ग्रुपमधील शिवभक्तांना त्याचा अत्यंत उपयोग होऊ शकतो 🌸
1)
🌷 १६ सोमवार व्रत आणि उद्यापन विधी
व्रत कसे करावे कोणते नियम पाळावेत अडचण आल्यास काय करावे उद्यापन कसे करावे भारतातील मंत्र कुठले असावेत याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👇🏼
• सोळा सोमवार व्रत केव्...
🌷 शिवामूठ व्रत आणि उद्यापन
शिवामूठ कशी अर्पण करावी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ असते शिवाचे प्रिय धान्य कोणते शिवामूठ अर्पण करताना कुठले मंत्र बोलावे शिवामुठी चे व्रत कसे साजरे करावे उद्यापन कसे करावे याची माहिती देणारा व्हिडीओची लिंक👇🏼
• #शिवामूठ कशी अर्पण करा...
🌷 प्रदोष व्रत ते उद्यापन
शिवाला अत्यंत प्रिय असणारे प्रदोष व्रत कसे करावे व त्याचे नियम कुठले आहेत किती वर्ष करावे कुठल्या प्रदोष चे काय महत्व आहे खरा प्रदोष काळ कोणता याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👇🏼
• प्रदोष व्रत कसे करावे?...
🌷 १६ सोमवार व्रत. विविध शंका व समाधान
सोळा सोमवार व्रताची आणि उद्यापनाच्या संदर्भात असणाऱ्या 30 हून अधिक प्रश्नांचे सखोल आणि शास्त्रशुद्ध विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👇🏼
• सोळा सोमवार शंका .? सम...
🌷 ।। शिवलीलामृत अकरावा अध्याय ।।
अकरावी अध्यायाच्या प्रत्येक ओवी स्क्रीन वर उपलब्ध लिंक 👇🏼
• शिवलीलामृत अध्याय ११ |...
🌷 ।। श्री लिंगाष्टक स्तोत्रम ।।
शिवपूजन याकरिता विविध स्तोत्र 👇🏼
• श्री लिंगाष्टक स्तोत्र...
🌷 ।। शिवमानस पूजा ।।
• शिवमानस पूजा स्तोत्र |...
Пікірлер: 389
ओम नमः शिवाय
Shiva Shiva mahadeva...mazzi Shiva Muth ishvra deva
तुमच्यासारखे सांगणारे असली की सगळी माहिती पूजेची मिळते धन्यवाद सर 🙏
छान माहिती आहे stay connected new friend
गुरुजी छान माहिती दिली धन्यवाद
खूपचं छान माऊली अप्रतिमच माहीती
Bapre Khupach chhan Madhvanti saghitli Dada 💯💯💯💯🚩🚩🚩🚩🔥✨🌟
🙏🙏🚩🚩गुरूजी आपण खुप महत्वाची माहिती दिल्या बद्द्ल ,प्रणाम वंदन
@girijashankarsakhare7922
2 жыл бұрын
Good
ओमनशिवाय हर हर महादेव हर हर महादेव त्र्यंबकेश्वर अ॥
धन्यवाद 🙏 ॐ नमः शिवाय
नमस्कार खूप छान माहिती सांगितली
Khup chan Guruji 🙏🙏🙏🌹
खुब छान माहिती मिळाली खुब खुब धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली माऊली धन्यवाद
गुरुजी धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान माहिती सांगितली खूप आभारी आहे धन्यवाद 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
खूप छान महाजन गुरुजी
Hari Om Guruji Khup chaan mahithi dile
🌿🌿🙏 ओम नमः शिवाय
खुप छान माहिती दिली महाजन गुरुजी
खूप छान माहिती दिली धन्यवाद
हर हर महादेवा भोलेनाथा शंभु महादेव 👋🙏🙏
धन्यवाद गुरूजी
प्रणाम गुरूजी सांगितलेली माहिती खुप छान आहे
Har Har Mahadev Jai Mata Parvati Ki Jai ho Koti Koti Naman Aapko Prabhugi Bholenath Baba
Khup chhan guruji.🙏🙏
शिवा शिवा, महादेवा, 🙏
Om namah shivay 🙏🏻
OM Namah Shivay 🙏
खूप छान वाटलं
धन्यवाद गुरूजी खूप महत्त्वाची माहिती आपण दिली 🙏🙏🙏🙏
Very very helpful and informative video Guruji. 🙏
हर हर महादेव ॐ नमो शिवाय
धन्यवाद गुरुजी छान माहिती दिली🙏
ॐ नमः शिवाय 🌹🌹
Har Har Mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
ओम नमो शिवाय
🙏🙏 Khup chan mahiti Guruji
हर हर महादेव
खुपच छान गुरु
🙏🌼 Om nam Shivay 🌼🙏
छान माहिती दिली 👌
Khup chan Har Har mahadav 🙏🏻
Jay SHREE Shiv Devata 🙏🌹♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय 🙏🏻🙏🏻
Khup chan सर
ओम नमःशिवाय
Har har mahadev
खूप छान माहिती
छान माहिती दिली गुरू
ओम नम शिवाय
om नमः शिवाय🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay mahakal
Har Har mahadev
ओम नम: शिवाय
तूमचे खुप खुप आभारी आहे सर
माऊली माहिती मिळाली धन्यवाद
Har Har Mahadev
धन्यंवाद गुरूजी
Om namah shivaya 💐🙏🙏🙏
Manapasun🙏 dhanyavaad Sir khup chan mahiti dili
Om namah shivaay 🙏🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌼🌼
हर हर महादेव🙏🙏🙏
हरहर महादेव
ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद गुरुजी
🌹💐 ओम नमः शिवाय 💐🌹🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
Om namah shivay 🌺🌺💐
Khup chhan mahiti dilyabaddal dhanyavad🙏🙏🙏
Chan mahiti Dhanyvad har har mahadev 🌿🌿🌿🌸🌸🌸🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Guruji mahiti khup sundar hoti
khupch chan mahiti dili
Om nmha shivay
Om namh shivay
OM Namah Savhiy
Om namah Shivay.
प्रणाम गुरुजी, आपण सांगितलेली माहिती खूप छान होती
@shailakulkarni1523
2 жыл бұрын
Sir namaskar. Rudrahya 5 wa adhyay eikayla aawdel sir tumhala shakya asel tar karal ka
Om namah shivay
तुम्ही सांगीतलेले छान आहे
ॐ नमः शिवाय
Om Namah shivay 🙏🙏🙏🙏
Om namah shivaya 🙏
Om namah Shivay
Chaan mahiti Dhnywad
ओम नमः शिवाय🙏🌸💮☘️🌷🙏
@prashantdeshmukh3035
Жыл бұрын
ॐ नमः शिवाय नमः
गुरुजी तुमचे व्हिडीओ आध्यात्मिक ज्ञान वाढवत असते . श्रावणात बेल द्यायला गुरव येतो तोच शिवामुठ नेतो .पुस्तकात सांगितल्या प्रमाणे शिवामुठ वहातो घरीच पितळी पिंडीवर .व गुरवला देतांना मी नेहमी शिवाला वाहीले धान्य व थोडे वेगळे जास्त देते . आता समजले ओले करून वहावे . आता गुरवला ताटली भरून वेगळे देईल .
राम कृष्ण हरी खूप छान सांगितलं सर
छान msat
Dhanyawad 🙏🙏
🙏
खूप छान महिती दिलीत.
@chandrashekharthorat1353
Жыл бұрын
Khup changli mahiti dili Om namah shivay om
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद 🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
हरी ओम गणेश 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Om namo shivaya
धन्यवाद गुरूजी धन्यवाद छान माहिती दिली आहे
🙏🙏🙏
' विधवा बाईने शिवमुठ व्हा विका धन्यवाद खुप छान माहिती देतात
Good