Interview : Prajakta Mali | प्राजक्ताने सांगितला सेटवरचा 'तो' प्रसंग | Pawankhind
Ойын-сауық
प्राजक्ता माळी पावनखिंड सिनेमात भवानीबाई बांदल या व्यक्तिरेखेत दिसते आहे. शूटिंग दरम्यान अंगावर शहारा आणणारा प्रसंग घडला. तो प्राजक्ताने शेअर केलाय. Watch this video to know more.
Senior Correspondent- Darshana Tamboli,
Camera- Faizan Ansari,
Video Editor- Ganesh Thale.
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Пікірлер: 166
खरच प्राजक्ता ,खूप छान केलंय तुम्ही , खूपच आवडलं मला , आपल्या मराठी वीरांगना ज्यांनी कायम पाठींबा दाखवलाय स्वराज्या साठी ती आठवण तुम्ही तुमच्या कामातून करून दिलीत , बघताना खरच अश्रू आले डोळ्यात , thanks dear...
सर्वच कलाकारांचे हार्दिक अभिनंदन! अप्रतिम फारच छान!! 👍👍🙏🙏🌹🌹
प्राजक्ता सिनेमा भरपूर गाजणार कारण सर्व टीमने भरपूर मेहनत घेतली आहे आणि तो ऐतिहासिक पण आहे आणि तू त्या सिनेमामध्ये खूप सुंदर दिसतेस 👌 ह्या सिनेमासाठी तुला आणि 'पावनखिंड' च्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा 👍🙏
पिच्चर नुसता रिलीजच नाही तर डायरेक्ट सुपर हिट होणारच...आम्ही तर ऍडव्हान्स बुकिंग करतोय...
@centreofdarvekar
2 жыл бұрын
❤❤❤
@rohitrathod8347
2 жыл бұрын
Hrp
प्राजक्ता....सिनेमा सुपर सुपर hit होणारच आहे आणि तू मस्त दिसतेय या त...ट्रेलर नुकताच पहिला...All the best...
ऐतिहासिक सिनेमा आणि तो शिवाजी राजांचा ऊर अभिमाने भरून आला प्रत्येकाची भूमिका अफलातून आहेत.प्राजक्ता अप्रतिम काम केले आहे.सिनेमा पाहताना अंगावर काटा आला.बाजी प्रभुची शर्थिची लढाई पाहताना अंगावर काटा आला.अप्रतिम सिनेमा आहे.डोळ्याचे पारणें फिटले.सर्व कलाकारांना मानाचा मुजरा suprhitt 🙏🌹🌹🌹
पावनखिंड समर! बाजीप्रभु देशपांडे आणि बांदल सेना यांच्या पराक्रमाची व हौतात्म्याची गाथा ! जय शिवाजी, जय भवानी!! हर हर महादेव !! 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@MrNams
2 жыл бұрын
जय शिवराय 🚩 #mrnams
मराठी इंडस्ट्रीतील दिग्दर्शकांना विनंती आहे की त्यांनी ऐतिहासिक मूव्ही बिग बजेट बनवावी. ते फक्त आपल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवत असतात. असल्या मूव्ही सर्व भाषेत रिलीज झाल्या पाहिजेत
😍"प्राजु" तुझी भुमिका नक्कीच छान असणार तुझा अभिनय बघण्याची खूप उत्सुकता लागली आहे आणि चित्रपट नक्कीच सुप्पर डुप्पर हिट होणार.🙏 खूप खूप शुभेच्छा...!🙏
@MrNams
2 жыл бұрын
जय शिवराय 🚩 #mrnams
१८.२.२०२२ आज जाणार ना भिडू आपण first day first show खूप आतुरतेने वाट बगितली होती आज ते स्वप्न पूर्ण होईन 🥺💖
सर्व कलाकारांनी सुपर अभिनय केलाय .तो काळ आम्ही अनुभवत होतो.🙏🙏
दोन वर्षापूर्वी हा पिक्चर चा ट्रेलर रिलीज झाला त्या दिवशीपासून मी खूप उत्सुकता आहे पिक्चर पाहण्यासाठी आम्ही नक्की जाणार पिक्चर पाहण्यासाठी जय शिवराय जय शंभुराजे
@skadam3945
2 жыл бұрын
💯
@akj3388
2 жыл бұрын
Har Har Mahadev !!!
@homemakersorbit
2 жыл бұрын
👍🏻👍🏻kzread.info/dash/bejne/f4t619WTZrfLj6Q.html
सुंदर अभिनेत्री आहे आवडते मला👌👍
छान भूमिका केलेय ती .. पाऊस पडताना दिवा शांत होऊ नये म्हणून थडपड ..ती भूमिका सुंदर केलेय
खूप खूप रडायला आले.प्राजक्ताने खूप छान एक्टींग केली आहे.खरोखरच धाय मोकळून रडायला आले.👌👌👌👌👌👌👌😭😭😭😭😭😭😭😭
@shushmanikam9229
2 жыл бұрын
ति ,,आई,,, हाक मारल्यावर काळजाचा ठोका चुकला,,, theater मध्ये रडायला लागले मी स्वतः,,, खूप सुंदर काम केलं आहे,, great
प्राजक्ता सिनेमा भरपूर गाजणार कारण सर्व टीमने भरपूर मेहनत घेतली आहे आणि तो ऐतिहासिक पण आहे ह्या सिनेमासाठी तुला आणि 'पावनखिंड' च्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा 👍🙏
अप्रतिम चित्रपट पावनखिंड चा रणसंग्राम डोळ्या समोर उभा राहिला आणि संपूर्ण महाराष्ट्राची छाती गर्वाने फुलून आली माझं चित्रपट कर्त्यांना एकच विनंती आहे की या चित्रपट च्या शेवटला त्या विररत्न बाजी प्रभू देशपांडे अन विररत्न फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी दाखवावी थेटर मध्ये चित्रपट पाहून छाती जेवढी गर्वाने फुलून येते मग समाधीची अवस्था पाहून तेवढीच लाज पण वाटुघ्या
खूप छान.... अतिशय सुंदर काम झाले आहे... पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...
Apratim bhumika keli antara tai 😘👍...mazi bahin ,atya tithech bandal Deshmukh yana dili ahe.... Great bhawanibai Bandal roll 🚩😘...wish from Jedhe family 🚩
वाह,.. खरचं खुप मेहनत घेतल्या बध्हल तुम्हा सर्वकलकारांनचे अभिननदंन, खास करुन तुमचे सुध्हा..👍 प्रजक्ताजी..🙏🙏
खुप छान चित्रपट,👌👌👌 प्राजक्ता तुझा सीन खुप आवडला. दिवा विझू न देण्यासाठीची तुझी धडपड 👌👌👌 खुप छान 🙏
Prajakta Mali was awesome in the epic film!!!.....one of the highlights of this historical extravaganza !!!
मी तर उद्या ची बुकिंग करून ठेवली आहे 🤩
All the best Praju for all your future endeavours! Shine bright! May you reach great heights!
खूप छान मुलाखत घेताय आपण,फक्त इंग्रजी शब्दांचा वापर कमी करता आला तर आणखी बहार येईल
chhan bolte hi...Prajakta :) confidence... spasht... shantpane aani forcefully pohochawate.. aikayala chhan watala boltey te aikun... Marathi changla boltey... :) That shot u explained... terrific.... khara nai watnar konala pan ase yogayog ghadtat... :) beautiful... Best wishes to all for the film... :)
All the best prajkta (meghana) God bless you with lots of success in your life. जय शिवराय जय शंभुराजे
Pwankhind is Oscar nomination Film in true sense !!!
Jay shivray 👋👋 super hit all the best 👍👍 to all team
ट्रेलर खुप रोमांचित करणार आहे. चित्रपट हिट होणार.
PRAJAKTA DID A GREAT ACTING!!!SHE LIVED HER ROLE 🙏💐💐💐💐💐
आपण पावन खिंड म्हंटले की बाजी प्रभू देशपांडे यांचे नाव घेतो. सोबत असलेले बांदल यांचे बलिदान आपण विसरू शकत नाही. प्राजक्ता ची छोटी भुमिका पण छाप पाडून गेली. थोडक्यात बेस्ट सिनेमा 👌👍
Please provide more interviews of other pavankhind cast
खरच प्राजक्ता mdm तो पावसातला सिन खूप भावुक करतो तुमचा अभिनय खूप छान
जय भवानी जय शिवाजी बाजी प्रभू देशपांडे शतशः प्रणाम
The best part about these movies is how they bring all these "minor" characters to life. She did a particularly great job in her role. I loved her.
All the best prajkta... movie super duper hitt hanrchh.....
पावनखिंड चित्रपट सहकुटुंबाने पहावा असा आहे. प्राजक्ताची भूमिका उत्तम. सवॅच कलाकार उत्तम. दिककपाल दादा god bless you all.
Well Done Prajakta Mali !!! Nice performance !!!
आपलं हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌺🌺
साक्षात जगदंबा....... आई............ खूप छान सीन जय शिवराय
संपूर्ण पिक्चर मधील कलाकारांना खूप चांगल्या आभिनया बदल अभिनंदन
Har har Mahadev... Kadak movie
खूप छान चित्रपट सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन पाहावा असा अप्रतिम चित्रपट
प्राजक्ता अप्रतिम फारच छान! 👍👍🌹🌹
All the best prajkta ( meghana ) God bless you with lots of success in your life.
Prajkta taica ha seen ti mhntlyaprmane hit zalayc bt tu Khup goad distey khupch an tayt tica to seen seriously aangavr kata yeto jevha ti aai, as jorat khinkali dete ani tichi ti dhdpad.... . U r also my favourite bt ha seen mule tr ajun favourite zaley 🙏😘😘
प्राजु भाषा फारच गोड आहे तुझे रूप आणी अभिनय ही फार मोहक आहे,
👌🏼
Movie khupch chan puna puna bagavasa vatato aami family ni bagitla aani maji 9 years chi milgi oksa bokshi radli .Great director & all team...solute to u all .Prajakta kamal.....kam kelas 👏
Her acting was really emotional
Great Prajakta! All the best👍
Veer Ratna Baji prabhu deshpande he Aamchya Gavache ahet 'शिंद चे बाजी' Tyamule mala khup ch अभिमान ahe Khup mst asel ch ha movie amhi udya janarch ahot hi film bghayla🤗🚩🚩👍👍
5:55 🙏🏼🙏🏼
Picture jabardast ahe. Sarva actor chi acting, music ani direction jabardast. Sarvani baghava ha movie
Confirm superhit❤️❤️❤️❤️❤️❤️
सिनेमा सुपर हिट होणारच होणार👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Jay Bhawani jay shivaji jay Baji
खुपच छान भुमिका आहे तुमची
Jay shivray
अभिनंदन सर्व टिमचं🌷🌷
Prajkta All'the best,,,hya chitrapatasatthi tulach besht Abhinetri mhanun paritoshak malel ,,,🤞,,,Ashi majhi 100/takke gyaranti,,,,karan etihasik goshti Aani shivrayanche killye me u tubvar baghat Aastye ,,,shuvraya,,,tumchya Charni koti koti pranam ,,,🌹🙏🙏🙏
😊
Best wishes for you guys
Gajapur khind pawan zali baji prabhu fulaji prabhu ani hirdas mawal chya asankh shur bandal veerchya balidanane...salut
जय शिवाजी 🙏🙏
🚩
Naad khula movie ahe 👌👌👌
खुपच सुंदर काम
Khup chan movie....👌👌
Ur beautiful Varstile Actress tula ya fillm Sathi Khup शुभेच्छा love you
Congratulations, Great ,
💯
Kharch khupch sundar Film aahe aabhari aahe asa sakar kelay ki angavar shahare yet aahet
best 👌
.किती गोड आहेस ग तु
मस्तच पिक्चर आहे तुम्ही बघाच्
👌👌🚩🚩
Nice
छान
Khup Chan kam kele ahi
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@MrNams
2 жыл бұрын
जय शिवराय 🚩 #mrnams
🚩जय शिवराय 🚩
Khup chhan Ethihas ahe apala
मी पाहिला खूपच छान आहे सिनेमा
Prajakta khup chan zalay kam tumache.khup aavadale.
खूप खूप शुभेच्छा
मी पाहिलेला तुझा आजपर्यंतचा सर्वात भारी लूक लई छान दिसतेस तू ह्या साडीवर
Awesome Movie #PawanKhind !!!
Besttopluc prajkta👍
👌👍👏♥️🌹
Prajakta my favorite heroine
खूप छान काम करत आहेत
🚩🚩👍👍
Film super ahe
Real nice prajakta
God bless you didi
8 part yenar 1 Farjad 2 fatteshikasta 3 pawankhimda 4 shihagad 5 next part coming soon soo excited
Pahila picture amhi grt film ani grt acting praju
प्राजक्ता ताई तुमी खुप छान काम केलय