Interveiw: Bhau Kadam & Nilesh Sable | Hastay Na Hasaylach Pahije | Colors Marathi
Ойын-сауық
कलर्स मराठीवर 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा नवा कार्यक्रम आपल्या भेटीला येतोय. यानिमित्त नव्या शोबद्दल, 'चला हवा येऊ द्या' सोडल्याबद्दल निलेश आणि भाऊ स्पष्टच बोलले. पहा ही खास मुलाखत.
#bhaukadam #nileshsabale #hastaynahasaylachpahije #exclusiveinterview #chalahawayevudya #colorsmarathi #newshow
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
Пікірлер: 81
सागर कारंडे ला घ्या कारण खूप उत्तम दर्जाचा कलाकार आहे तो❤❤❤❤❤❤❤❤
सागर कारंडे ,भारत गणेशपुरे, पण घ्या..... ओंकार भोजने .... सुपर व्यक्ती आहे खरंच
एकवेळ भाऊ नसता तर चाललं असत पण इतर कलाकार हवेच होते कारण ते खरे टॅलेंटेड आहेत....
@pravinallole5133
2 ай бұрын
बरोबर आहे भालचंद्र कदम हे सदैव एकसारखी acting करतात त्यामुळे मराठी प्रेक्षकांना चॅनेल्स बदलावे लागतात.
तुम्हा सर्वांना एकत्र बघायची सवय झाली आहे. आता काहीतरी अर्धवट असल्यासारख वाटतय
निलेश साबळे व भालचंद्र कदम व ओमकार भोजने यांना शुभेच्छा !!! नक्की यश मिळणार ,काळजी करू नका !!!!!
सागर कारंडे ला निलेश घे आजुन चांगला कार्यक्रम होईल
@shishirp6245
3 ай бұрын
घंटा कार्यक्रम...... बास आता या लोकांची फालतुगिरी.... काहीतरी नवीन दाखवा.... तेच करून लोकांना मूर्ख बनवतात
पूर्वी चे सर्व कलाकार घ्या ! आणि कार्यक्रम करा !
Sagar Dada la pn ghya ❤❤❤
खुप शुभेच्छा, वाट बघत आहोत
Omkar भोजने म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी.....हस्याजात्रा भारी चालू होते
चला हवा येऊद्या चे सगळे कलाकार घ्या भोजने पण मस्त भाऊ पण मस्त निलेश पण मस्त रोहित पण मस्त
Congratulations and wish you all the best. Ho aami bagnar ha show.. bagaylach pahije..
Sagar , bharat , Kushal , shreya , pahijet yaar , he original talent ahe
❤Omkar Bhojane
निलेश साबळे यांची तब्येत बरी नाही का खुपचं तब्येत वजन कमी झाले आहे आणि बोलताना खूप थकलेला वाटतोय. काळजी घे
Congratulations u both 💓
सागर हवा
Bhojne aahe,show hit honarach
साबळे खूप च बारीक झालात तब्बेत ठीक नाही का काळजी घ्या. खूप खूप शुभेच्छा नविन कलाकृती ला...
कुशल, सागर, भारत, बहुगुणी श्रेया यांना कार्यक्रमात न घेऊन फार मोठी चूक करताहात भाऊ. आम्हाला ते पण तुमच्या ईतके किंबहूना तुमच्याही पेक्षा आवडतात. समजलं. समजलं ना, समजायलाच पाहिजे.
Waaahhh masttt❣❣❣❣❣❣
सागर कारंडे या नवीन कार्यक्रमात पाहिजे होता. बाकी नवीन कलाकार छानच आहेत.
Sagar is best actor
❤
खूप खूप शुभेच्छा
कुशल बद्रीके ,गणेशपुरे ही पाहिजे मज्जा आली असती 😂
@GirishThakare-ej1nr
3 ай бұрын
बायांच्या साड्या घालुन नाचणार ते भाऊ कदम.......6666😂
@shishirp6245
3 ай бұрын
काहीतरी वेगळे बघा आता... तेच comedy दाखवून ममूर्ख बनवणे बंद करा..... माफी मागतो पाय धरुन लोकांचे show वरच्या jokes साठी.... हया साबळे पेक्षा kunal kamra हिम्मत असणारा माणूस आहे
21:53 sirani sgl sangun takl 😂 btw nice ❤
गर्वाच घर खाली
I love bhau kadam vn kushal badrike pair.
Lot of Good wishes for your new venture....Looking forward towards the program........BUT ONLY A SUGGESTION......PLEASE DON'T MOCK SENIOR ACTORS And OTHER GUESTS under mimicry like other members of CHYD...... THIS suggestion is NOT FOR BHAU KADAM and Dr NILESH SABLE ....but For OTHER MEMBERS of CHYD .... JEALOUSY TRANSLATING INTO MOCKERY UNDER the name of MIMICRY
सारखी हसणाऱ्यांची थोबाडं नका दाखवू. आम्हाला स्कीट बघायचं असतं. हसणारी तोंडं नाही. आणि त्यासाठी वैतागून खूप जणांनी चला हवा... बघायचं सोडून दिलं.
निलेश साबळे तब्येत फारच कमी झालीय...बरे नाही का??
nice.n shubecchs.
भालचंद्र कदम 🪷🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🏆🏆🙏🙏🙏🏆🏆🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🌺🌺🌺🇮🇳
हवा येऊद्या का सोडलं साबळेनी
Bhavu aamhi dombivlikar tumchi aaturtene vaat baghtoy.
किती दिवस स्त्री पेहरवातील पुरुषांना लोक हसतील. तसेच एकाच विषयावर लोक हसतील. आणि एकाच माणसाच्या कॉमेडी ला लोक हसतील याचा साबळे सरांनी विचार करायला हवा. सर्व सिनेमा मधे प्रामुख्याने भाऊ च मुख्य भूमिकेत दिसतात.
निलेश साबळे याला भावपूर्ण श्रद्धांजली.
कुशल, श्रेया, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांना घ्या हो. सगळे आमचे फार आवडते आहेत. फालतू बडबड साबळे तुमची ऐकवत नाही.
Sable Tula bharpur yesh milel.
श्रेया आणि सागर घ्या
Omkar is most talented
Fu Bhai fu sarakhi competition pahije
निलेश सिर, वर्षा सोलंकी ह्या insta comedy reel star ला नक्की घ्या, ती खूप मेहनती कलाकार आहे ज्या madness ती comedy reel करते तेही खूप कौतका स्पद आहे... तुमच्या नवीन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
Bharat Jadhav thik ahe pn alka kubal ani comedycha ky sambndh ?
@beingwomen6620
3 ай бұрын
Colors Marathi panel member aahe ti..
Khup shubhechya
Best wishes. It’s a big thing if success is repeated which is a good possibility.
झी. टीव्हीशी भांडण झालं काय?
पुरुषांना, पुरुष ठेवा, यांना लाजिरवाण्या बायका करू नका.
Agdi suruvaticha CHYD changla hota nantar … nuste ranga var, vajanavar, ht varche jokes aikun kantal ala! Plz tyacha repetition nako! Sagar karande sarkhya talented actor la ka nahi ghetla kalala nahi!
Al friends u pl note when u do acting or whatever u must hv some job or business so that uf u get break u can go ahead as it is.or its horrible sutuation when such serials r discontinued.som day ut has to stop so u al guyes u must do ur ien job ir business i m a bnk employee n so many ppl wrr tgere in my bnk who used to do serial viz nilu ptekar v lgu rima kgu so mny tgey survived poperly.u r now al r young.so tgere is lot if time soanvwuhh u must think of ur future as i hv seenbppl hv gon into depression nikesh ur drs job akso is nice 1 u must continue with it..
Interview is not exciting and scintillating like their previous show which will be redone on another channel.
❤️ nilesh dada sagar karande ghya rav lay bhari hiro aahe to
चला हवा येऊ दया ची हवा गेली. आता हसतायं ना हसायलाच पाहिजे आलंय. पण तीच तीच घिसिपीटी बायकी कॉमेडी आणि सेलिब्रेटी बोलवून त्यांची टर उडवणं थांबवा. हसवण्यासाठी वाट्टेल ते करु नका..
त्या भाऊ कदमची हीजडपनती बंद करा आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये जसा उत्कृष्ट दर्जाचा विनोद पाहायला मिळतो तस काही करण्याचा प्रयत्न करा माणसाने बाईची कपडे घालणे म्हणजे विनोद नाही आणि बालगंर्धवांची बरोबरी तुम्ही करू शकत नाही...
@MW-kw9xc
2 ай бұрын
Hasya jatra low quality , third class show
Kantalvana ratal karykrm zala hot hava yeu dya karykram
Politician यांचे पाय धरुन माफी मागितली हया साबळे याने show वर केलेल्या jokes साठी.... लाज वाटली पाहिजे politicians चे पाय धरले यासाठी.... हया माणसापेक्षा kunal kamra हिम्मत असणारा माणूस आहे.... तो लढतो त्याच्या jokes साठी धमकी आली तर.... कोणाचे पाय धरत नाहीं...
Dr. Sable is looking bit weak than before
Chaĺa hava yeu dya sarakha toch toch panacha vinod nasava.
@viayshree
3 ай бұрын
Kantalavana hava yeu dya zala hota.
Nilesh sable should act n no rite livnyasrkhe takent nahi age pn konchi acting chhan krta.likhanaka kahitari takent asave.te iklyawar remarkabl wattle pahije.sumar likhan ahe.
Nilesh la thoda attitude ahe to dusrya klakarcha resoect nahivtgewat.tyachya oejsha,sarve saras ahet to tyana sude la jrnyach kiwa kami kimt denechaorayatna karto.
पेड audience
even Sabale states that he takes time to write to bring best...still its cheap story always...! now a days Bhau, Sabale are getting boared
कसल्या लोकाच्या मुलाखती घेता ? तुम्हालाही कांही उद्योग दिसत नाही. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pranaliyadav4532
3 ай бұрын
Mg tumhi pn bghu nka na Tumhala hi kahi udyog nahi
@harshalsasane
3 ай бұрын
@@pranaliyadav4532 ek number!!!🤣🤣
Swapnil Joshi real panwati/panouti aahe... Baki konala pn ghya.. Swapnil Joshi अजिबात नको.. Noutanki baz.. खोटं/नाटकी हसून वाट लावली त्याने...
अहो निलेश साबळे चला हवा येऊ द्या ची सर कशालाच नाही येणार हा कार्यक्रम काहीच नाही छान एकदम बोरिंग नाही जमला हा कार्यक्रम पांचट विनोद सगळे फालतूतूतूतू
भालचंद्र कदम ला घेऊ नका तो एक सारखी फालतू acting करतो TRP खूप कमी होईल भालचंद्र कदम मूळे
@bhaidasborse5373
3 ай бұрын
तुझा दाजी आहे भाऊ😂
@user-kl2kb8kr7v
3 ай бұрын
सागर कारंडे ला घ्या
@pravinallole5133
2 ай бұрын
@@bhaidasborse5373 यावरून तुझे सौंस्कार कळतात