इंदापूर रिंगनात,महिला पोलिसानी घेतला मनसोक्त आनंद|वारकरी मंडळींचे नवनवीन खेळ|काय झालं ते नक्की पहा
#पालखीसोहळा #palkhi_sohla_2023 #ringansohala #ashadivari #santshreshth_Jagadguru_Tukaram_Maharaj_Sansthan dehu
#jivhala #naamsankirtan
#जगद्गुरु_तुकाराम_महाराज_देहू_संस्थान #tukaram_maharaj_palkhi #tukarammharaj
इंदापूर येथील रिंगनात,महिला पोलिसानी घेतला वारीचा मनसोक्त आनंद|वारकरी मंडळींचे नवनवीन खेळ|काय झालं ते नक्की पहा
Пікірлер: 48
Duty Barober Pandu rang achi seva salute
बऺदोबस्त साऺबाडून वारकरी मऺडळी सोबत आनंद घेतला आहे धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी
O my Almighty God ,it is verily pride of my Bharat Mata .Only in Bharatmata such events take place on the planet Earthma .Everyone in such period forgets all his or her anxieties, enjoys the Vari Vitthoba cares of each and every soul at such time .
हा आनंद सोहळा आहे ,किती सर्व भेद भाव विसरून आनंद सोहळा त सर्व सह भागी झाले आहेत.🚩🙏बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏श्री ज्ञानदेव तुकाराम 🙏🚩
छान रामकृष्ण हरी माऊली
🌹🌹वारकरी सांप्रदायिक परंपरा माझ्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली ही एक ईश्वरी देणगी आहे. वैष्णवांच्या मेळात सर्व जण देहभान विसरून तल्लीन होतात हे पाहून स्वर्गच जणु माझ्या भूमित अवतरला 🌹🌹जय हरी🌹🌹
आनंद वारी जय हरी विठ्ठल माऊली राम राम राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली तुकाराम 🙏🏻🙏🏻🚩🚩🌹🌹
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 😂🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🪔🌻🥭💐🌼👌👍
नक्कीच पांडुरंगी लिन होतो.
🎉🎉😂❤❤very good
@baludange
8 күн бұрын
@@ashokshitole8702 विडीओ आवडल्या नक्की शेअर करा
नयनरम्य भावभक्तीपूर्ण वैश्णवाचा मेळावा . आनंद आनंद म्हणजे हाच . बाकी सर्व बेगडी आयुष्य . ज्यानी आम्हाला हा वारकरी मेळावा घरी बसून दाखविला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार पांडुरंग हरि वासुदेव हरि विठठल विठठल विठठल🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय .
ज्ञानोबा.तुकाराम.जय.हरी.विठ्ठल
Ram krishna hari
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
पांडुरंग हारी माउली
हा सुख सोहळा स्वर्गी नाही डोळ्यांचे पारणे फेडनारा सोहळा
खूप छान
Saakshat dharti varti pandurang avtrlay ahy kalyugi Jay Jay Jay police eshwer palnhar bharat Dhyshachay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍💯😀😀😀😀
जय हरी माऊली 🙏🙏🙏
Jai pandurang
போலீசார் இந்த நிகழ்ச்சியில் பங்கேற்றது மகிழ்ச்சி 🎉
Khoob Sen
राम कृष्ण हरी जय माऊली तुकाराम🌹🙏🙏
Ram Krishna hari🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्णा हरी रामराम🌷🙏🌷
जय हो
khupch chan
राम कृष्ण हरी 🙏
छान
kzread.info/dash/bejne/gZl1r7OgdbielaQ.html जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा नक्की पहा श्री तुळजाभवानी प्रतिष्ठान युटुब चॅनल वरती
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Jay Jay Ramkrishna Hari Jay Jay Jay vittla Jay Jay Jay🇮🇳🇮🇳🇮🇳
💯🚩
Chinta mukt duty police Anand ghetat😂😂
😮
पालखी सोहळा कि पाखली सोहळा लिहताना चूक झाली का राम कृष्ण हरी
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
My simple question is that what happened to all this दिंडी सोहळा after reaching to pandarpr
@pratikkatke3570
Жыл бұрын
Pinnacle of happiness that is either Vitthal god or temples darshan
@maulibhajanmandaldeoli5820
14 күн бұрын
😢मराठीत लिहि
सर्व क्षेत्रातील लोकांनी एकत्र यावा देहभान विसरून जावा असा हा महा संत सोहळा फक्त माझ्या भारत देशामध्ये पाहायला मिळतो याचा मला अभिमान आहे
साहेबाच्या वर्दीवर वारकऱ्यांची टोपी शोभून दिसते
चित्र फित पहात असताना पडद्यावर येणाऱ्या नाम फलकात चूक आहे. पाखली नाहीतर पालखी हवे.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही