Importance of manache shloka मनाच्या श्लोकांचे महात्म्य, का आवश्यक.

समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे सर्वश्रुत आहेत, लहानपणीच ते पाठ करून घेण्याची आजही घरा घरात प्रथा आहे, पण हे लहानपणीच का पाठांतरात आले ? याचा अर्थ ते अत्यंत महत्वाचे काहीतरी सांगत असले पाहिजेत, माझ्या आणि माझ्या सभोवतालच्या लोकनव्हे जीवन घडविणारे काही यात सांगितले असले पाहिजे आणि तसे आहे म्हणूनच ते लहान असताना पाठ करवून घेतले जातात म्हणजे मोठे झाल्यावर ते आचरणात अंत येतील आणि इह पर कल्याण होईल, केवळ माझेच नव्हे तर माझ्या बरोबर असण्याऱ्यांचे देखील कल्याण होते. समर्थ ग्वाही देतात
'मती मंद ते साधना योग्य होती ।'.
Manache shlok composed by Samarth Ramdas Swami are well know to everybody and are recieted throughout the world. Children are asked to byheart
these shlok, since they carry the power to bring thorough change in ones understanding and that resulting in bringing prosperity in ones life physical and mental.

Пікірлер: 18

  • @ushakiranphadte3244
    @ushakiranphadte3244Күн бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anujajoshi3847
    @anujajoshi3847 Жыл бұрын

    ||श्रीराम जय राम जय जय राम||

  • @shobhit91
    @shobhit91 Жыл бұрын

    Shree ram

  • @kedarwalimbe81
    @kedarwalimbe813 ай бұрын

    श्री राम समर्थ

  • @shobhit91
    @shobhit91 Жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩

  • @manjushakulkarni5154
    @manjushakulkarni51544 ай бұрын

    🙏🙏

  • @nayanlondhe5088
    @nayanlondhe50882 жыл бұрын

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @ramdasdhane9710
    @ramdasdhane97102 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ ....! !

  • @anilgaikwad556
    @anilgaikwad5562 жыл бұрын

    ।जय जय रघुवीर समर्थ। 🙏🙏🙏

  • @ameyasathe4231
    @ameyasathe42312 жыл бұрын

    श्री राम समर्थ 🙏

  • @sudhirshinde4796
    @sudhirshinde47962 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @ramdasdhane9710
    @ramdasdhane97102 жыл бұрын

    श्री राम समर्थ ....! !

  • @lalitadeshpande3612
    @lalitadeshpande36122 жыл бұрын

    मनाचे श्लोक मनाचे शोक दूर करतात

  • @jyotilaturkar8479
    @jyotilaturkar84792 жыл бұрын

    छान उदाहरण 👌👌🙏🙏

  • @nayanlondhe5088
    @nayanlondhe50882 жыл бұрын

    Very Very nice 🙏🙏

  • @suneetakiranlagvankar1362
    @suneetakiranlagvankar13622 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @durgakulkarni7022
    @durgakulkarni70222 жыл бұрын

    👌🏼🙏🏻

  • @abolijoshi7348
    @abolijoshi73482 жыл бұрын

    Sundar🙏

Келесі