हृदयी वसंत फुलताना आकार डान्स अकॅडमी च्या मुलांचा अप्रतिम Dance Anu & Madhur बहर युवा महोत्सव,रत्ना.
Yuth festival show performance with blast #hridayivasant #marathidance #oldisgold #hrudayee
Awesome response frm audience.
Choreographed by Amit kadam.
AAKAR DANCE ACADEMY, रत्नागिरी
9175594747
अजरामर मराठी डान्स चा नजराणा आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न 🙏
अश्विनी ये ना डान्स बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
• Ashwini yena अश्विनी य...
• #merawaladance A small...
Simba ala
• Little kids dance well...
Duniyaa dance
• Yaad Piya ki dance mov...
Yaad Piya ki ane
• Hauli hauli - AAKAR DA...
Hauli hauli
• Cheez+deva+swag+golmaa...
Cheez +deva +swag +golmaal + mix
• London thumakda live p...
London thumakda live performance
• nagade sang dhol baje ...
nagade sang dhol baje live performance
• Shubharambh + Nagade s...
He shubharamb + Nagade sang dhol baje mix
• हृदयी वसंत फुलताना आका...
Hridayi vasant mind blowing performance
Пікірлер: 4 400
मोठे झाल्यावर कळेल यांना काय कहर केला होता यांनी लहानपणी 😍😃😃
@Geet2408
Жыл бұрын
Ho n😁🔥🔥Fire performance aahe🤩🔥
@aniketbrahme3814
Жыл бұрын
Ho
@ajayjadhav3602
Жыл бұрын
J
@kiranbhosale5600
Жыл бұрын
कधीच मोठे झाले असतील..7 वर्षा आधीचा डान्स विडिओ आहे
@sagarkhamkar8106
Жыл бұрын
तुज्या मुलांनी एवढं करुन दाखवऊदेत.... अन तुच झवुन काढलेली असील तर
बॉलीवूड अभिनेत्यांना देखिल लाजवेल, असा डान्स केला ह्या चिमूकल्यांनी .खरोखरच अभिमान वाटला आपल्या महाराष्ट्रातील युवा शक्तीचा👏
@Banjomarketdhingana2.0
17 күн бұрын
❤❤
@dineshbhadange3530
10 күн бұрын
Stamina kiti ahe nonstop dance
अतिशय उत्कृष्ट.... गाण्याला मान मिळवून दिला या चिमुकल्यांनी..... किती ती ऊर्जा ...👌👌👍👍
@pratikyadav4734
9 ай бұрын
😊😊😊😊😊Z❤
@pratikyadav4734
9 ай бұрын
Aa
ज्या गुरू नी हे डान्स बसवला त्यांना १०० तोफांची सलामी रियल गाण्यात सुद्धा १००० टेक होत असतील तेव्हा कुठं डान्स सादर होतो पण या लेकरानी वनटेक सादरीकरण करून डोळ्याचे पारणे फेडले love you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@amitkadam.aakardanceacadem4391
Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@Gopalkalyankar-ky5tb
15 күн бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391तयाअनुषंगाने त्या टचे रकगत क्रग रे थूआरसीएफडीसी च रे फ्रा रे दे
@gdchavan2798
9 күн бұрын
Super 👌👌
ज्यांनी लाईव्ह बघितला असेल ते भाग्यवान आहेत ❤️👍
कोन कोन इंस्टा वर बघून इथ आलय 😉😁😘😍❤❤❤
@sureshamolik5212
11 ай бұрын
Me
@nileshingole5466
11 ай бұрын
मी😊
@cha.sambhajinagar_gada_premi
11 ай бұрын
😂😂😂
@rakeshkodgule6261
11 ай бұрын
Mi mi
@user-bd6zc9sr5x
11 ай бұрын
Mi
हा डांस म्हणजे यूट्यूबवर सर्वात नं. 1 डान्स . बघून खूप भारी वाटला.❤
ह्यांची ऊर्जा आणि ज्यांनी हा डान्स ह्या चिमुकल्यांना शिकवला त्यांची ऊर्जा.. दोघांनी मिळून कहर केला.. साऱ्या जगात भारी आमची मराठी..
आई शपथ असला performance mi अजून पहिलाच नाही1 नंबर
@amitkadam.aakardanceacadem4391
3 жыл бұрын
thank you so much
@sudhirjadhav5012
3 жыл бұрын
Right
या वयात तर आम्हाला कुठं मुताव कळत नव्हतं। 😂😂 नंबर एक परफॉर्मन्स😍👌👌
@sushma7192
4 жыл бұрын
😁😂🤣🤣🤣
@mogambokakabhatija1828
4 жыл бұрын
Amhala pan
@vishalshrirame5810
4 жыл бұрын
Hon yr
@nanak3996
4 жыл бұрын
खरय भावा
@samadhandane3426
3 жыл бұрын
Barobar
माझं वय 33 आहे पण अशी ही बनवा ची गाणं ही पहिली वेळा बघितलं गाणं दोनी बाळांना खूप खूप शुभेच्छा😍😍😍 ,,
Real maharashtraian kids and real dance with no vulgarity, just pure talent
@amitkadam.aakardanceacadem4391
Жыл бұрын
Thank you so much
@ashishnachankar3985
11 ай бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391which place
@ItzSimpleboy
5 ай бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391original song pathav na yacha
@TrrrrrrOpppppo
4 ай бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391dada parat ekada jala pahije same couople😂
या गान्या सोबत खरोखर योग्य न्याय झाला आहे दोघान मुळे हे गान आनखिन प्रचलित झाले अस म्हनले तरी चालेल. कारण माझे वडील सांगतात त्यांच्या काळातील सुपरहिट गाने होते .
@amitkadam.aakardanceacadem4391
3 жыл бұрын
thank you sir khupach sundar gana ahe Aaj suddha avdicha ahe
@smitajadhav5113
3 жыл бұрын
Khupch chhan mothyanahi lajvel 😍
@kanchanpatil1007
3 жыл бұрын
I like this dance more time
@sachinharnekar4067
2 жыл бұрын
Nishabd Dance ....Aani he gane aatahi No.1 ch hit ahe.
जबरदस्त डान्स 👌👌 दोघांना बघुन अस वाटत कि सचिन सर आणि सुप्रिया मॅडम बालपणीची जोडी दिसली. 😍
@sachinvaidya3228
3 жыл бұрын
Khar ahe
काय राव काय डान्स आहे कसे आटवण असेल एका पाठोपाठ असणारे स्टेप्स न चुकता डान्स केले ❤ एकदम हृदयी वसंत फुलताना ❤
ओरिजीनल गाण्यात पन असा उत्साह पाहायला नाही भेटला ❤️❤️❤️❤️
@user-cs5su4cg5c
2 ай бұрын
❤️
@digambarmohite3140
20 күн бұрын
ओरिजनल गाण्यातदेखील उत्साह खुप आहे.
ज्या कोरिओग्राफर ने हा dance बसवला त्यांचे खूप खूप आभार आणि विषेश अभिनंदन या चिमुकल्यांचे या गाण्याचा त्यांना अर्थ पण माहिती नसणार पण खूप सुरेख अप्रतिम dance केला
@amitkadam.aakardanceacadem4391
5 жыл бұрын
Ajinkya Khandare Thank you so much
@maniichandru2363
5 жыл бұрын
Ajinkya Khandare bio
@dattajadhav1987
5 жыл бұрын
अतिसुंदर
@rahuldabhade8082
5 жыл бұрын
Nice
@ramlendewad814
4 жыл бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391 sir pls he songs audio send kra na
हा Dance एकदा Indian Ideol च्या stage वर होइला पाहिजे, तेव्हाच कळेल त्याना मराठी संस्कृतीतिल् गानी शरीर न दाखवता कसे मनात घर करुण जाता तर....
Tya lahan mula madhe mala lakshya disla rao❤❤❤❤❤❤❤. Asach hota lakshya.. Bal manacha.. ❤❤
आपल्याला इतकं आवडलं ना यांचा dance की बस,,,, love you
मी हा डान्स आजपर्यंत हजार वेळा पाहिलंय मला खुप आवडतो
@nilhode4662
3 жыл бұрын
Same here
@rajbamane
3 жыл бұрын
Me pan ,mala he khoop aawadla 👍
@manojmathe3038
3 жыл бұрын
@@rajbamane nice na
@kavitasomoshi4159
3 жыл бұрын
Mi pn
@RC_Banjara_Editing
3 жыл бұрын
Ml
अप्रतिम नृत्य आहे.. खूपच सुंदर अगदी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया हे दोघे नाचताना दिसले मन भरून आले जोडी सुंदर ❤️💯.. आणि ज्या सरांनी हा डान्स बसवला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद ❤️🙏 कारण जुने दिवस आठवले मराठी चित्रपटाचे 🙏🙏
@amitkadam.aakardanceacadem4391
Жыл бұрын
आभारी आहे sir 🙏😊
इतक्या लहान मुलांना पहिल्यांदाच इतकी आग लावताना बघितलाय स्टेज वर❤❤❤❤
मुलगी तर बाप डान्स आणि मुलगा तर बापाचा बाप डान्स केला यारर,,,,,,, देव तुम्हाला अशीच शक्ती देवो💪✌️
@ashwinipathak7180
5 жыл бұрын
Aadi Gurav mast
@kiranpatil444
4 жыл бұрын
मुलगीचा डान्स भारी होता👌
@chanisami
4 жыл бұрын
मुलगा म्हणजे अगदी jr. सचिन पिळगावकर!
यांच्या डान्स समोर सगळे फिके आहेत ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌😘😘😘😘🥰🥰🥰🥰
मूर्ती लहान पण कीर्ती महान... असच काम केलं आहे राव .. मी तब्बल 6 वर्षांनी video पहिला पण थोडंसं ही बोर झालो नाही 😮❤
@gauravholkar8132
Жыл бұрын
Hoka
@gauravholkar8132
Жыл бұрын
Chan dance kela tu 😘
मी हे गाणे majhya 30 warshat originally 100 वेळा पाहिले परंतु हे चिमुकल्यांनी सादर केलेले गाणे 2 तासात 100 वेळा पाहिले.
@amitkadam.aakardanceacadem4391
Жыл бұрын
वाह खूप खूप आभार 🙏 आपल्या शुभेच्छा सदैव सोबत असूद्या 👍
@rameshkadam2256
Жыл бұрын
❤
@hydrogen96
Жыл бұрын
Sarasari 4 min ch song ahe... 100 vela means 400 min...javalpass 6 taas cha var lagtil... Kahi pn bolu naka... 😝 Baki song ani nritya ek number 👌....pn tumhi khot bolu naka😝
@bhushankhaire8061
Жыл бұрын
@@hydrogen96 😂😂
खरंच... खूपच छान, आतापर्यंत हा व्हिडिओ मी दहा ते पंधरा वेळेस पहिला आहे.
खूप सुंदर डान्स केलास असली हिरो हिरोइन नाव सुद्धा मागे पाडलास खूप मस्त
@sudhirchandere7331
5 жыл бұрын
Jabardasttt...
@sudhirchandere7331
5 жыл бұрын
Nad nay
मोठे डान्सर होणार आहात बाळांनो तुम्ही खूप खूप शुभेच्छा 🎉❤
शांत असलेल्या माणसाला आपोआप चेव येतो हे पाहिल्यावर करोडो वर्षांनंतर ही गाणी अजरामर राहतील या दोन बालकांना खूप शुभेच्छा
Lakh patine bhari ahe aaj chya fake show madhlya dance peksha eka damat ani original dance ahe ha... Baghtana smile yeti kiti bhari dance kelay rao😘😘😘😘👌👌👌👌
ह्याला म्हणतात साँग सेलेक्शन आणि डान्स... नाहीतर आजकाल गाण्याचा आणि डान्स चा काहीही संबंध नसतो.... #मराठी... ❣️
@amitkadam.aakardanceacadem4391
Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏🏻
@sujitbhamare9324
2 ай бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391share audio file
अप्रतीम नृत्य केलं आहे या चिमुकल्यांनी..👌 पाहतच राहावंस वाटतं.. असं वाटतं वीडियो संपूच नये.. ह्यांच्या choreographer ला सलाम🙏
@somanathraut2032
3 жыл бұрын
शब्दच नाहीत सुचत यांची स्तुती करायला
@MrAkki721
3 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👌
@amitkadam.aakardanceacadem4391
2 жыл бұрын
खुप खुप आभार 🙏
@gautamsalve8911
2 жыл бұрын
@@MrAkki721 llkklll Ljlljlllllllllljllljlllllllllljllljjlllljlllljljlllliillkllliklikkkkkllklkkkkllllll see mm mdff mm mm kjmmjmrrrkkrr. Àm m m. mm màà. Mñ Ik Vbnllnnnln
@vaishnavikolse2524
Жыл бұрын
I agree with you
अप्रतिम डान्स आहे हा
असा डान्स आता होणे शक्य नाय, कसली ऊर्जा आहे बाबारे ♥️🔥🥵
या वया मधे इतकं पॉवरफुल्ल डान्स क्या बात है माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त आवडता हा performance आहे मी तर हा performance रोज बघतो तरी मन नाही भरत , Thank you so much माझ्या कडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम शब्दाच नाहीत..... 👌👌👌 लय म्हणजे लय म्हणजे लईच भारी
Khatarnak dance❤❤❤...
नाद केला पण पूर्णच....👍🏻🤩
आस वाटत हा व्हिडिओ संपावाच नाही आस वाटतं सारखा बघतच राहावा 😘😘😘😍😍😍😍👌👌👌👌👌👌
@amitkadam.aakardanceacadem4391
4 жыл бұрын
Thank you mam
@dipalihiwale7780
3 жыл бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391 wlc
दादा असे वीडियोस टाकत जा तुझ्यामुळे एवढा छान वीडियो पहायला मिळाला Thank you🙏😊
अनेक वेळा हा डान्स बघून सुद्धा मन भरत नाही. अप्रतिम नृत्य सादरीकरण. तुफान energy. आणि गुरूला. 100 तोफांची सलामी. या वयात एव्हढे अप्रतिम सादरीकरण . हॅट्स ऑफ.❤🎉
@amitkadam.aakardanceacadem4391
Ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏
नाद खुळा पब्लिक गोळा केली डांन्स ने
अप्रतिम , खूप सुदंर . दोघांच्या पुढच्या व्हिडिओ ची आरुरतेने वाट बघतोय ☺️
@vijaychatare6325
4 жыл бұрын
Khup chan
अप्रतिम डान्स केला आहे दोघानी एनर्गि तर भन्नाट होती केमिस्ट्री तर जबरदस्त
Mood fresh करायचा रामबाण इलाज - हा व्हिडिओ❤lots of love❤
या dance साठी एकच शब्द.....खतरनाक 🤩🥳❤
अरे बाप रे| म्हणजे ह्याला ऊर्जा कला म्हणजे काय म्हणावे तेच काळात नाहीये.अप्रतिम शब्द जेथे कमी पडतो तिथे ही मुले आहेत. कोरिओग्राफीला कोटी कोटी नमन......
More than 100 times i watched this...and Still watching 😂😂
@yogeshkamble6646
5 жыл бұрын
Same here.
@nikitamankar1512
4 жыл бұрын
Me too
@samadsayyad....2709
4 жыл бұрын
same
@shrikantpawar4474
4 жыл бұрын
Same
@ghostbusters6494
4 жыл бұрын
Karun bg gand fatel
Yachi energy baghun mala angala kata ch yetoy.kiti vela baghital ahe ha videos tari sudha kata kahi nahi jaat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला तर addiction लागलंय या video चा, दिवसातून एकदा तरी बघतोच ❤ 3:25 ती चिमुरडी तर एखाद्या स्प्रिंगच्या बाहुली सारखी वाटतेय😊
ह्या मुलांचा डान्स बघुन काय बोलावं तेच कळत नाही अप्रतिम, अतिसुंदर खुपचं छान ज्यांनी हा डान्स बसवला आहे त्यांना पण आणि ज्यांनी अप्रतिम अतिसुंदर खुपचं छान सुरेख डान्स केला त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@amitkadam.aakardanceacadem4391
3 жыл бұрын
Khup Khup abhar
@gdchavan2798
9 күн бұрын
ठिकाण?
ज्या लोकांना आवडला नाही त्यांनी स्वतःचा डान्स केलेला विडिओ दाखवा... खूपच छान आहे डान्स ,.....
@amitkadam.aakardanceacadem4391
3 жыл бұрын
Khup Khup abhar Sir
@krantiadmane4029
2 жыл бұрын
Khup chhan Dance kela 😘😘
@dipalibarde590
2 жыл бұрын
Khup chan
@shrikantmarapalle4552
2 жыл бұрын
पोरग आर्यन मारापल्ले आहे का
@yogee7482
2 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
कडक डान्स मार्केट जाम केल दोघांनी
They just killed it 🔥what a amazing performance by them...Superb 👌🔥🔥
नादच खुळा खरंच खूपच सुंदर सलाम आपल्या नृत्याला
Wow!! My favorite song 🥰! these kids have danced so well!! Kudos to choreographer Amit Kadam! Your hard work is clearly displayed by these kids' performance!!! This was 5 years ago. I wonder if these kids are still active in dance 🤔. I am sure they must be !!
अप्रतिम डान्स ❤ अपेक्षेपेक्षा खूपच छान परफॉर्मन्स 🎉❤❤❤
शब्दात व्यक्तच होता येत नाही काय होता तो जल्लोष 90ची पिढी खरंच नशीबवान आहेत ❤❤❤
Mind blowing outstanding .Full energetic performance.
खुपच सुंदर. ....शब्दच उरले नाही आता माझ्याकडे. ...अप्रतीम नृत्य ❤❤❤❤💖💖💗💖😚😚😙😙😚💞💖💖
@amitkadam.aakardanceacadem4391
2 жыл бұрын
Thank you so much ☺️🙏🏻
Khup Chan dear Swami bless you ❤❤
छोटा पॅकेट बडा धमाका .... फुल एनर्जी ...डान्स स्टेप 🔥🔥
No words to express this dance Really great dance 👌
@shivpramodmoremusic6459
2 жыл бұрын
Superb
अप्रतिम डान्स एक no डान्स अभिनंदन चिमुकल्यांचे आई वडिलांचे आणि डान्स शिकवणाऱ्या शिक्षक यांचे
This performance lives in my heart without rent 🤣❣️
पुन्हा पुन्हा बगां वाटतो असा डास केलाय ह्यानी...❤
391 लोकांन आवडला नाही हा व्हिडीओ नालायक साले इतका गोड डान्स
@Ayansh.rocks.9440
4 жыл бұрын
Unlike karnaryanchi jalali asel😜
@amitpatil4899
4 жыл бұрын
Reletive astil 😀
@saurabhyelore4130
3 жыл бұрын
Unlike karnare marathi nasnar.. 👎
@rushishelar6001
3 жыл бұрын
sundar dance
@rushishelar6001
3 жыл бұрын
खूप सुंदर
काय अफलातून डान्स केला चिमुकल्यांनी फार थक्क झालो...👌👌👌
Aag laga di ❤❤❤🔥🔥🔥🔥
Wow! So energetic 🔥 first thought video was on 1.5x 💯 Khupch sundar ❤👏
@amitkadam.aakardanceacadem4391
23 күн бұрын
Thank you so much sir 😊
आईशपथ। या वयात तर मी माती खायचो। 😂😂😂
🤐No word to express my feelings i'm in shock 😇
@Sweety-rx8zq
2 жыл бұрын
Exactly
@sachinnagve9961
2 жыл бұрын
1
खूप अवघ इतक्या कमी वयात स्टेप लक्षात ठेवायच्या 🎉❤😘😘😘💞
*खतरनाक🔥🔥🥰🥰🤩🤩* *स्टेज वर आग लावली ह्याने.* 😂
It is such a pleasure to watch these extremely talented kids dancing on marathi song doing traditional steps, rather than hip hop or locking or any of that "trend". Not that the western forms are bad, but very few follow traditional
@keetu2163
2 жыл бұрын
Very nice your is best
@vasanthhindiacademy1227
2 жыл бұрын
Niceee rocking
@AjitGhule-rz9uo
7 ай бұрын
Ka Marathi explen karal
अप्रतिम, अद्वितीय खूप खूप खूप छान ❤️❤️👌👌
आली लहर अन् केला कहर 🔥
Agdi thekantheka pakadla ahe donhi chimuklyanni ....itk Sundar saadar kelay doghanni ...❤ keep it up uh both small sunshines 🩷
खूपच सुंदर डान्स त्या मुलांची एनर्जी व स्टेज डेरिंग कमाल आहे. उत्कृष्ट डान्स कोरिओग्राफी. दोन्ही चिमुकल्याना खूप शुभेच्छा
@amitkadam.aakardanceacadem4391
Жыл бұрын
खूप खूप आभार सर 🙏
Their Energy Is Mindblowing😍
आत्ताच एवढं भारी नाचतात राव मोठे झाल्यावर तर अजून भारी नाचतील राव ❤
While watching for complete 4 min. I was just Aww.. 😯
❤❤❤काय अफलातून डान्स केलाय या चिमुरड्यानी.... I am became fan yar 👏👏👏पडद्यामागील दिग्दर्शक ला सुद्धा शुभेच्छा
@amitkadam.aakardanceacadem4391
3 жыл бұрын
Khup Khup abhar sir
Unbelievable , amazing❤💥💥
1ch no.❤😊
Oh my god , I have just shoked !!!! Such a brilliant performance which can't be aspected 😍😍😍 love you both of you , i am big big fan of yours, truly mind blowing
@amitkadam.aakardanceacadem4391
3 жыл бұрын
Thank you so much sir 😊
@PratishRedkar
2 жыл бұрын
@@amitkadam.aakardanceacadem4391 which remix please
@rupeshnehare6326
Жыл бұрын
Yy
I am totally speechless😲what a energetic dance.. God bless u Both😘😘
@user-vi3ro4sf4j
Жыл бұрын
L
What a Engery what a Amazing performance ❤🎉
मला वाटतंय पाठीमागच्या बोर्ड वरचं नाव चुकलंय..... बहर ऐवजी कहर पाहिजे होतं ❤❤❤❤ह्याच्या कोरिओग्राफर ला सलाम 🙏🙏🙏🙏आणि त्या दोघांनाही भरपूर निरोगी आयुष्य लाभो 🎉🎉🎉🎉🎉
@amitkadam.aakardanceacadem4391
Күн бұрын
Thank you so much sir 😊🙏
After Sachin & Supriya Only this 2 kids enjoy the quality song. 30 years excellence. 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम 👌👌 सुरेख👌👌 खूप वेळा पाहिला डान्स 👍👌
ह्या दोन चिमुकल्यान चे डान्स पाहून खूप छान वाटलं ❤
Ek Number dancer. We always love Marathi
शब्द अपुरे आहेत ह्या perfomance पुढे ❤️❤️❤️🔥🔥🔥
ज्या लोकांनी या बालकलाकारांना Like च्या ऐवजी Dislike केलय ना त्यांना कलांची काहीच जाणिव नसते ... निव्वळ गेलेली कॅसेट म्हणायला हवं त्यांना ! बाकी हा डान्स Super se Bahut Uper tha...
स्टेज फोडून टाकलाय तुम्ही 💥💥💥
Mi ha video download karun thevlay...nehami baghayla....vishayach hard hay....❤️❤️❤️😘😘😘😘👍👍👍
Bollywood pan laj watel