Hotel Chaurang in Mumbai | अस्सल पारंपरिक मराठमोळी चव | Maharashtrian Food

#maharashtrianthali#modakthali#maharashtrianfood#marathifood#malvaniresturant#purevegresturant#dadarresturant#chaurangresturant
#resturantindadar#vegthali#affordablethali
Address-
Chaurang Restaurant
Sarvoday Bhuvan, Shop no 3, A wing,
Gokhale Rd , Dadar West,
Mumbai,
Maharashtra 400028
Mob No.9833044333/9833044555
Wednesday Closed
🙏Video आवडल्यास Like & Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
❤Subscribe for regular updates❤
❤press the bell icon for notifications❤
❤like and share the video❤
My other channel:------
Facebook- / explore With RP
--------------------------
Instagram- http// explorewith_rp
---------------------------------------
E Mail- patkarrajeshri84@gmail.com
-----------------------------------------------------
Do like, share and subscribe to my channel if you want to see such videos ahead.

Пікірлер: 42

  • @arunghodekar726
    @arunghodekar726Ай бұрын

    घरगुती पदार्थांना व्यावसायीक रूप देवून सादर केल्यात फारच महागात आहे

  • @anjanapatil7694
    @anjanapatil76943 ай бұрын

    आम्ही दादरला गेलो की नेहमी इथे येतो आणि सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊन जातो खूपच छान आहेत सर्व पदार्थ 👍

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar95713 ай бұрын

    नमस्कार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.कोकणातील पदार्थांना एक छान व्यासपीठ मिळवून दिले आहे. जेवणातील शिरवळ आणि गुळवणी द्यावी ही विनंती.धन्यवाद

  • @udaymodak4310
    @udaymodak43103 ай бұрын

    नमस्कार वि.वि. खरच दर्शनी नाव उत्तम शिवाय आतिल वातावरण पण घरगुती असल्या सारखे आहे भिंतीवर जेवणाच्या आधी म्हणायचे श्र्लोक ज्याना येत नाही त्याना बघुन म्हणायला येईल बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    3 ай бұрын

    जेवढा तिकडचा Ambiance सुंदर आहे. जेवण ही खरंच खूप उत्कृष्ट आहे

  • @SB-rd6tq

    @SB-rd6tq

    3 ай бұрын

    खरय असे सगळी कडेच हवे

  • @user-ci8qx1qc3j
    @user-ci8qx1qc3j3 ай бұрын

    आम्ही पण इथे गेलो होतो. सगळे पदार्थ छानच आहेत. शिवाय ते तुम्हाला काय मागवायचे यासाठी पण मदत करतात. म्हणजे सुचवतात. आतील सर्व सजावट साधीसुधी आणि प्रसन्न आहे.

  • @praveengangal1154
    @praveengangal11543 ай бұрын

    Waaaav 🤭🤗😋😋😋😋aikun tondala pani sutat ahet..maharastriyan jevanasarkhe jevan kuthech nahi..all time favorite 😋😋😋😋👌👌👍👍

  • @sushmakarlekar8917
    @sushmakarlekar8917Ай бұрын

    स्थनापन नाहि स्थानापन्न म्हणतात.

  • @Revati5070
    @Revati50702 ай бұрын

    Menu sounds awesome 👌👍 Will definitely visit when I visit Mumbai ❤️

  • @devanganatawde6434
    @devanganatawde64343 ай бұрын

    त्या दिव्याला चिमणी दिवा म्हणतात.

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar74432 ай бұрын

    ओनर चे सरनेम सांगितले नाही

  • @bhalchandrachindarkar5550
    @bhalchandrachindarkar55502 ай бұрын

    येथल्या पदार्थांच्या दृष्टिकोनातून दर खूपच महाग आहेत. त्यामुळे येथे पुन्हा जाणे परवडणारे नाही.

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar83003 ай бұрын

    Guju jaat nastil karan Dhokala,daalbati,Churmabati milat nasel.Mararhi food all season favourate.

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole66252 ай бұрын

  • @snehalatadesai2024
    @snehalatadesai2024Күн бұрын

    Address ? Awaj?

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db3 ай бұрын

    मागचे पाढे पंचावन्न 😂😂😂😂

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    3 ай бұрын

    निंदकाचे घर असावे शेजारी😂😂😂😂

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar1473 ай бұрын

    Don hat lavat nahi jewatana

  • @dreamchaser4765
    @dreamchaser47653 ай бұрын

    ताटं वाट्या पितळ्याच्या नाहीत तर कांसाच्या (Bronze) आहेत. कांस हे खूप महाग असतं आणि जेवणासाठी एकदम ideal metal असतं. आणि पुर्या ज्यात serve केल्या होत्या त्याला मराठीत "सूप" म्हणतात.

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar23313 ай бұрын

    स्थानबद्ध नाही स्थनापंन म्हणतात

  • @smitasawant3037
    @smitasawant30373 ай бұрын

    हल्ली मुलाखतीमध्ये youknow याचा उच्चार varnvar होत asatat मग संपूर्ण मराठीत का बोलत नाही.

  • @rameshshankar1010
    @rameshshankar10102 ай бұрын

    Is it a pure vegetarian restaurant?

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    2 ай бұрын

    Yes

  • @JayeshParekh-os8gb

    @JayeshParekh-os8gb

    2 ай бұрын

    @@ExplorewithRP09is there AC in Chaurang? The owner needs to have AC in the kitchen too, that guy in the kitchen showing the menu is sweating like crazy. Kitchen needs to have adequate exhaust. Please give the feedback to the owner.

  • @rekhagokhale
    @rekhagokhale3 ай бұрын

    सर्व पदार्थ एकत्र बघून तोंडाला पाणी सुटले काय खावं काय नाही असा प्रश्न उपस्थित होतो

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    3 ай бұрын

    आमचं पण असंच झालेलं

  • @meghalaad6053
    @meghalaad605323 күн бұрын

    घरच्या जेवणाची सर कुठल्या जगातल्या हॉटेल मध्ये मिळणारच नाही १०१% धंदा हा धंदा असतो. वाटेल तेवढे पैसे हॉटेल वाले घेतात आणि लुटतात लोकांना. घरी सगळे जिन्नस चांगल्या क्वालिटी चे असतात. तेल महत्त्वाचं. ह्यांच kitchen बघितल तर कोणीही जेवणार नाही.

  • @sanhitaghodke5018
    @sanhitaghodke50183 ай бұрын

    थाळी कशी आहे

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    3 ай бұрын

    Purn menu video madhe dila aahe

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar25473 ай бұрын

    Why Gujrati people donot visit this restaurant ? What do you think ? What is the reason ?

  • @Revati5070

    @Revati5070

    2 ай бұрын

    They like besan and oily stuff

  • @santoshmahagaonkar4645
    @santoshmahagaonkar46453 ай бұрын

    Where it is

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    3 ай бұрын

    Plz check the Description box

  • @mohanjoshi6827
    @mohanjoshi68272 ай бұрын

    चौरंग चे टायमिंग काय आहे.

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    2 ай бұрын

    11 AM to 10.30 PM

  • @supriyavankar7576
    @supriyavankar75762 ай бұрын

    फूल ऍड्रेस द्या

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    2 ай бұрын

    Description madhe address dilela aahe

  • @ginis0011
    @ginis00113 ай бұрын

    एवढं खावून किती जाड व्हाल,याची कल्पनाही करवत नाही.

  • @ExplorewithRP09

    @ExplorewithRP09

    3 ай бұрын

    सर मी एवढं एकटी खात नाही माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम असते

  • @suniltopkar3141
    @suniltopkar31412 ай бұрын

    अकबर बिरबल नको. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या गोष्टीची पुस्तकं ठेवा.

  • @dreamchaser4765
    @dreamchaser47653 ай бұрын

    Menu elaborate आहे पण menu card मध्ये छापलेल्या सगळ्या डिशेस असतात ना?

Келесі