Hospital Bag for Labor & Delivery Complete Checklist | डिलीवरी बॅगेत या गोष्टी पॅक करायला विसरू नका.

Are you eagerly awaiting for your little one? This Video Includes packing your hospital bag for Labor and delivery. या विडिओ मधे तुम्हाला डिलीवरी साठी जाताना लागणाऱ्या बॅगेत होणारया आईने काय काय पॅक करावे हे मी माझ्या २ नाॅर्मल डिलीवरीज च्या अनुभवावरून सांगितले आहे. त्याचबरोबर आईला लागणाऱ्या सर्व गोष्टींची एक यादी देखील शेअर केली आहे. त्यामुळे हा विडिओ शेवटपर्यंत बघा.
हा विडिओ बनवताना खूप विचार करून परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळावी व तुम्हाला तुमची हाॅस्पिटल बॅगे नीट भरता यावी. डिलीवरी नंतर तुमची व तुमच्या घरच्यांची धांदल उडू नये. म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न.
प्रसुती कळा कशा असतात, हे जाणून घेण्यासाठी खालील विडिओ लिंक वर क्लिक करा.
• Delivery chi lakshane ...
डिलीवरी नंतर घ्यायची काळजी, हे नक्की बघा. खाली २ विडिओज ची लिंक देत आहे आणि तुमची काळजी घ्या.
• जर पाळल्या या गोष्टी, ...
• बाळंतिणीची ही काळजी घे...
माझ्या दोन्ही Normal Delivery Story हे विडीओज देखील नक्की बघा. यात Labor Room मधे नक्की काय होते, हे सविस्तर सांगितले आहे.
My Delivery Stories:
• My Delivery Stories
अजूनही खूप छान छान टिप्स व विडिओज चॅनेलवर आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी चॅनेलला भेट द्या.
मी वापरलेले,
Maternity Pads / पॅड्स
Check this out! amzn.eu/d/0ubxQ4N
Check this out! amzn.eu/d/1CpPHem
Nursing Bras/ ब्रा
Check this out! amzn.eu/d/ewPfji4
थर्मास
Check this out! amzn.eu/d/aOd8cFr
नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राइब करायला विसरू नका.
#knowledgebasketindia
#hospitalbag
#deliverybagpacking
#pregnancy
Stay Tuned! Stay Happy! Stay Healthy!
Like 👍 | Share 💫 | Subscribe 🔔
Knowledge Basket India
Thank you.
Subscribe To Knowledge Basket India and Watch all Pregnancy Related Important Videos.
Disclaimer:
The Information Provided And Its Videos Are For General Purpose And Should Not Be Considered As Substitution For Doctor's Advise.

Пікірлер: 18

  • @KnowledgeBasketIndia
    @KnowledgeBasketIndia Жыл бұрын

    Delivery नंतर वापराचा पोट पट्टा यादी मध्ये राहिला आहे. तो सुद्धा add करा. Thank You!

  • @mrudulapitale8538
    @mrudulapitale85389 күн бұрын

    अप्रतिम माहिती. माझी एक विनंती आहे.please बाळंतिणीची दैनंदिनी सांगा.उठल्यापासून रात्रीपर्यंत कधी,किती काय‌ खावे.बाळंत काढे,,शतावरी कल्प कीर्ती,कधी सांगावे. आभारी.

  • @nemadevibalpande490
    @nemadevibalpande49020 күн бұрын

    अप्रतिम अशी खूप महत्व पूर्ण माहिती ❤

  • @ranjanap7181
    @ranjanap718110 ай бұрын

    Upyukta माहिती

  • @kashmirakambali2815
    @kashmirakambali2815Ай бұрын

    छान धन्यवाद ❤

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 Жыл бұрын

    Sunder mahiti

  • @manishasalve7990
    @manishasalve799016 күн бұрын

    Khupch chhan sangitale tai

  • @AnknshsaGajnkush
    @AnknshsaGajnkush6 ай бұрын

    Thanks you mamy

  • @savitasanap5066
    @savitasanap50668 ай бұрын

    Period panties doesnt fit for weist 42 n above ya,i mean any good maternity pad you will suggest.. Thanks.. Videos are awesome ..keep it up

  • @nemadevibalpande490
    @nemadevibalpande49020 күн бұрын

    खूप खूप आभारी ताई 🫶🙏

  • @juilyvispute3977
    @juilyvispute39773 ай бұрын

    ताई तुम्ही फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे ❤

  • @KnowledgeBasketIndia

    @KnowledgeBasketIndia

    3 ай бұрын

    Thanks! And All the best for your delivery 👍

  • @parosthaught....9779
    @parosthaught....9779 Жыл бұрын

    Khup mst mahiti diliy tai tumhi... Thank you 😊

  • @KnowledgeBasketIndia

    @KnowledgeBasketIndia

    Жыл бұрын

    Thank you

  • @yogitasawant7056
    @yogitasawant70562 ай бұрын

    Shatavari

  • @Sonali-vd6np
    @Sonali-vd6np Жыл бұрын

    Babysathi hospital bagmde Kay Kay ghayve yavr ek video bnva

  • @KnowledgeBasketIndia

    @KnowledgeBasketIndia

    Жыл бұрын

    Next Saturday to video yeyeel.

  • @KnowledgeBasketIndia

    @KnowledgeBasketIndia

    Жыл бұрын

    Baby hospital bag video lavkar edit karun zalyamule aaj 9 vaajta sandhyakali publish hoyeel. Nakki bagha. 😊

Келесі