No video

HO'OPONOPONO MANTRA 528Hz - 108 times for Deep Healing

In this guided exercise I have repeated the Ho'oponopono prayer 108 times along with 528Hz frequency music.
This exact number of repetitions will assist and support deep healing and forgiveness towards yourself or anybody else you wish to forgive.
Before you start, set an intention and attention and repeat the Ho'oponopono 108 times.
Do this deep healing exercise 2 times a day, in the morning before you start your day and right before you go to sleep - this will bring the best results.
Repeat out loud these 4 simple phrases
I’m sorry, Please forgive me, Thank you, I love you.
🅻🅸🅺🅴 ​ | ​ 🆂🅷🅰🆁🅴 ​ | ​ 🆂🆄🅱🆂🅲🆁🅸🅱🅴
नमस्कार! मी योगिनी, रेकी हिलर, क्रिस्टल थेरपिस्ट आणि सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग एक्स्पर्ट.
या चॅनल वर तुमचं स्वागत!

Пікірлер: 22

  • @debxrx5411
    @debxrx5411Күн бұрын

    Thankyou University 🌹🌹🌹

  • @surajpatil6598
    @surajpatil65987 күн бұрын

    Thank You Universe! Thank You Yoginni Madam!

  • @nilambarot5579
    @nilambarot55797 күн бұрын

    Gratitude 🙏

  • @radhayemmewar8352
    @radhayemmewar835218 сағат бұрын

    थँक्यू थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स

  • @yoginitilak598
    @yoginitilak5987 күн бұрын

    Thank you so much

  • @hiyasbeautytips5833
    @hiyasbeautytips5833Ай бұрын

    Thank you universe Thank you universe Thank you universe 🙏🌹♥️

  • @ashutoshpimpalkhare
    @ashutoshpimpalkhare2 ай бұрын

    व्हिडीयो केलात ही मोठी सोय झाली. count मोजण्याच्या नादात प्रार्थनेतून चित्त विचलीत होत होतं. gratitude.

  • @YoginniNeeynay

    @YoginniNeeynay

    2 ай бұрын

    धन्यवाद!

  • @jaidandekar665
    @jaidandekar665Ай бұрын

    परवा पासून रोज म्हणत आहे. या ऑडियो साठी gratitude 🙏🏻❤️✨

  • @anjuchauhan1256
    @anjuchauhan125623 күн бұрын

    Thank you 🙏

  • @deepalikhandekar7068
    @deepalikhandekar7068Ай бұрын

    Mast

  • @manisham2002mm
    @manisham2002mm3 ай бұрын

    Good morning mam Thank you 🙏

  • @pranjaleedalvi2995
    @pranjaleedalvi2995Ай бұрын

    Gratitude ❤

  • @tikamdalai1865
    @tikamdalai1865Ай бұрын

    Thank you

  • @pranjaleedalvi2995
    @pranjaleedalvi29952 ай бұрын

    Thank you ❤

  • @deepalikhandekar7068
    @deepalikhandekar7068Ай бұрын

    Gratitude

  • @srujanvaishaliathalye7559
    @srujanvaishaliathalye75592 ай бұрын

    योगिनी, तू उत्तर दिलं नाहीस म्हणून मन थोडंसं नाराज झालं होतं. तरी आज मी दुपारी स्वयंपाक करताना हे लावून ठेवलं आणि एकीकडे कामं करत तुझ्याबरोबर म्हंटलंदेखिल!! आपण कोणाला म्हणतोय आणि का म्हणतोय ते समजत नव्हतं तरी म्हंटलं. मी तुला यापूर्वी सांगितलं होतं की मला 432Hz frequency चा त्रास होत नाही पण 528 Hz चा त्रास होतो. पण यात music बारीक असल्याने असेल किंवा earphones नसल्याने असेल पण मला त्रास झाला नाही. तसेच मळभ असेल तर विशेषतः संध्याकाळी मला उगाचच त्रास होतो, वेळ फुकट जातो.पण आज मला खूप fresh वाटतंय, मळभ असून मला त्रास झाला नाही आणि दुपारी 3ते 5 मी ज्वेलरीचं काम केलं. त्याचं कारण कदाचित हे technique आहे असं मला वाटलं. So thank you so much!!! Love you!!❤ आता तुझा reply बघितला. आता मी हे रोज रात्री करेन. 🙏🏻🙏🏻

  • @birendergiri4774
    @birendergiri47742 ай бұрын

    💞🙏🙏

  • @sunilgadgil3271
    @sunilgadgil3271Ай бұрын

    हा विडिओ आत्ताच ऐकला. मनातल्या मनात मीपण म्हणत होतो. साधारण ५/७ खुप जांभया यायला लागल्या. झोपावे असे वाटले. पण 9.30 रात्रीचे वाजलेत म्हणून झोप आवरली. कश्यामुळे जांभया येत होत्या ते तुम्हाला आणि युनिव्हर्सला माहिती. धन्यवाद. कृतज्ञता.

  • @srujanvaishaliathalye7559
    @srujanvaishaliathalye75592 ай бұрын

    हे बघितलं. खाली काय लिहिलंय ते वाचलं. पण तरी प्रश्न आहेत 1) स्वतःला, मुलांना, शरीराला, universe ला म्हंटलं तर चालेल ना? 2) मनात अपराधी भावना नसताना म्हणावं का?

  • @YoginniNeeynay

    @YoginniNeeynay

    2 ай бұрын

    या प्रार्थनेचा मनातल्या अपराधी भावाशी संबंध नाही, ही प्रार्थना कोणीही स्वत:साठी किंवा इतरांसाठी करू शकतं.

  • @tejaswinibharatbadave2817
    @tejaswinibharatbadave28173 ай бұрын

    Thank you

Келесі