हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्तशुद्धि सेवा देवाची हे ॥ किर्तन

हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्तशुद्धि सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाइजे एकान्तीं । अलभ्य ते येती लाभ धरा ॥२॥
आणिकां अंतरी न द्यावी वसती । कारावी हे शांती वासनेची ॥३॥
तुका म्हणॆ बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥४॥
किर्तनकार. . ह भ प. भिमराव ऊथळे.... मोबाईल... 9833674634....
मूळ नाव - तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म - इ.स.१६०८, माघ शुद्ध (वसंत) पंचमी देहू, महाराष्ट्र
निर्वाण - फाल्गुन कृ.२ , शके १५७१, [१९ मार्च १६५०] देहू, महाराष्ट्र
संप्रदाय - वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू - केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर
शिष्य - संत निळोबा संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा
भाषा - मराठी
साहित्यरचना - तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)
कार्य - समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक संबंधित तीर्थक्षेत्रे देहू
व्यवसाय - वाणी
वडील - बोल्होबा अंबिले
आई - कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी - आवली
अपत्ये - महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई
तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य आहे.

Пікірлер: 4

  • @naughty_aadu
    @naughty_aadu2 жыл бұрын

    Chan aahe kirtan...!!

  • @bhaktisagar4911
    @bhaktisagar49112 жыл бұрын

    खूप सुंदर...!!

  • @destroyedgodak7377
    @destroyedgodak73772 жыл бұрын

    !! जय हरी !! महाराज..

  • @bhimraouthale1101

    @bhimraouthale1101

    2 жыл бұрын

    Jay Hari

Келесі