Hich Amuchi Praarthana - Ubuntu | Marathi Cover Song | Shubhra Sachin Khade
Ойын-сауық
Presenting the video of Hich Amuchi Praarthana Cover Song by Shubhra S. Khade
Song- Hich Amuchi Praarthana
Movie- Ubuntu
Singer- Shubhra Sachin Khade
Lyricist- Sameer Samant
Arranger/Programmer- Sachin Khade
Cast - Shubhra S. Khade
Guide- Rohitkumar Phatak
Recording Studio- Digitech Recording Studio, Kolhapur
Video Production- Kumar Multimedia, Kolhapur
Camera- Saiprasad Potdar
Edit & Color- Prashant Bhilawade
Makeup- Rupali Suryawanshi
Light- Kartik Kamble
Пікірлер: 366
सूर थेट काळजाला भिडणारा आहे बाळा तुझा...keep it up dear...
अतिशय अप्रतिम खुपच सुदर
Very nice subhara👌🏻👍🏻
Khup chan sis
Bless u shubhara. Khup motthi हो. 👌👌👌
Khup chan
खूप सुंदर प्रार्थना गायिली चि.शुभ्रा धन्यवाद
मस्तच शुभ्रा
सुरेल गायन.सादरीकरण छान. 👌👌👍👍💐
खूप सुंदर,अप्रतिम बेटा अशीच गात रहा आणि खूप खूप मोठी हो
@om-ze6hw
Жыл бұрын
Great
@yash.k.6312
3 ай бұрын
😊😊
Wish u best of luck for your bright future. God bless u.
खुप सुंदर,,,
👌👌
आवाज इतका चांगला आहे कि पुन्हा पुन्हा ऐकतंच रहावे अस वाटतं ... खूप खूप शुभेच्छा शुभ्रा .....हा आवाज जिथे जिथे हवा जाऊ शकते तिथे तिथे त्या हवेबरोबर तुझा आवाजही पोहचुदे .. # हिच माझी प्रार्थना तुज्यासाठी #
खूप छान!! शुभ्रा
छान बाळा 👍👍👍
खूप छान शुभ्रा ... शुभेच्छा
Hich amuchi prarthana is vry good song shuhra
प्रार्थना ऐकून मन प्रसन्न झाले. खूपच सुरेल गायन 👌👌
खूप गोड आवाज अभिनंदन शुभ्रा , भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
खुप छान
वा शुभरा अतिशय सुंदर झाले आहे गाणे चित्रीकरण, संगीत व्हिडिओ Quality सर्वच अतिशय उत्तम अनेकोत्तम शुभेच्छा
Khup sunder👌👌👌
Apratim awaj khup chhan.man prasanna zale prarthana aikun🎉🎉
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
👌
अप्रतिम सकाळची सुरुवात फारच छान झाली आवाज ऐकून मन प्रसन्न झाले शुभेच्छा तुला पुढील वाटचाली साठी 🎉🎉
@voiceofshubhrah
7 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम.. सकाळची सुरुवात फारच छान झाली. आवाज ऐकून मन प्रसन्न झाले
खूपच सुंदर शुभ्रा पुढील वाटचालीस शुभेच्छा
🖤
Mala khub khub aawdate 🙏🏼🌹🌹🙏🏼
खूप छान झाले आहे गाणे आणि आवाज खूप सुंदर आहे.नक्की पुढे उज्वल भविष्य आहे खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
गोड आहे गळा....💐
खुप छान शुभ्रा👌👌👍
Very hart touching song
खूप छान सकाळी मन प्रसन्न झाले
Masterpiece ❤😍 sagle stress gayab n even tyvar solutions pan bhetle ❤
👍👍
खुप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूपच छान शुभ्रा बाळा..... तुझ गाण येऊन माणुसकीचा अर्थ कळतो
खूप सुंदर शुभ्रा...👌
खूपच छान
खूपच सुंदर बाळा परमेश्वर तूला उदंड आयुष्य प्रदान करो, आणि उत्तरोतर तूझी प्रगती होवो, पण जमिनीवर राहून : परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो 🕉️😌🙏
खुप सुंदर, सुरेख 👌👌👍👍
Khup Sundar 👌👌👌
खुप सुंदर 👌
bala aplya karveer che aplya kolhapur che aplya maharashtra che nav tu khup mothe krshil héch aai ambabai kde magene krto shubhra live long and so best for your bright future bala ❤️
@voiceofshubhrah
Жыл бұрын
Thank you🙏🙏
Atisundar🎉🎉
एकदम सुरेख आणि सुंदर!! संकल्पना खूप छान!!
Great
मनाला भेदून टाकणारी प्रार्थना अतिशय भावपूर्ण आहे 🙏🙏
@voiceofshubhrah
7 ай бұрын
Thank you 🙏
खुप छान वाटल आज पार्थना ऐकून ... 👌
Khup chaan ❤❤
खूपच सुंदर गायन केले आहे.. शुभेच्या
Wa sunadar
Ek number awaj didi ❤❤
Khupch sundar gayan 🎉🎉
Very good keep it up 💐💐
Very Nice Subhara
खूप गोड आवाज शुभ्रा......👌👌👌👌सकाळची सुरुवात या गोड आवाजाने खूप छान झाली.... Keep it up👍👍
हे गाणं आईकल्यावर मनाला खूप भारी वाटतं💯🙏🌸
👌👌✨😍
छान शुभ्रा
खूप छान! प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी प्रार्थना.
Very nice keep it up 👌👌👌
शुभ्रा तूझा आवाज फार गोड आहे व तू हे गाणे फारच सुंदर गायले आहेस
👌👍
खूप छान आवाज आहे . पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Very nice Shubhra ❤✨
खुपच छान आवाज. मन प्रसन्न झाले.
Outstanding performance 👏👏👏👏 Best luck for your bright future...
Atishay Sundar 🎉🎉
😍😍👌👌
खूप छान भावी वाटचालीस शुभेच्छा!!!!💐💐💐
सुपर
Farach surel gayli ahe prarthana🎉🎉
अतिशय सुरेल गायन .....अप्रतिम शुभ्रा बाळा
@ratanaprabha9511
Жыл бұрын
खूप सुंदर
@nishayadav2133
11 ай бұрын
Gddsss
@pravindakhane7419
6 ай бұрын
Hoy
👌👌👍👍
खूपच छान .. अभिनंदन
छान🎼🎼🎼
Awesome 💫👌
बाळा तुझा आवाज फारच छान आहे.. खूप सुंदर ❤🎉🎉
@ManishaKhandare-yb4jm
8 ай бұрын
Nice good girl
Very nice Voice totally heart touching 👍❤️
Ek number🎉🎉
Awesome 👌👍
Apratim gayan khupch chhan prarthana gayli ahe .sundar shubhecha ❤❤🎉
Khupch chhan ani surely gayan
दीदी ला अगदी मनापासून मानाचा त्रिवार मुजरा....
आवाज सुंदर मधुर. पुढील आयुष्यात अनेक नवीन गीते गाण्यास शुभेच्छा.
तुझा आवाज खूप गोड आहे ❤️❤️
अभिनंदन शुभ्रा . अल्पावधीतच 2 लाख views पूर्ण झाले .
खूप शांत वाटतं हे गाणं ऐकताना एक शब्द मनाला भिडून जातात.......गायिकीचे कौतुक करावे तितके कमी.....❤️❤️❤️शुभ्रा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.....👍👍
@sdowashimwashim5051
Жыл бұрын
11a
Khup chhan🎉🎉🎉
So beautiful song
Ya ganyache kautuk karave tevdhe kamich ahe.. Khup khup shubhechya.
Khup chan....👌👌👌
खूप सुंदर गायलं आहेस बाळा..... असच गात रहा
Apratim gayan ..khup khup shubhechya ..
❤️Nice👍 👌👌👌👌
शुभ प्रभात खुप छान.....