हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks

आपल्या भारत भूमीत अनेक शास्त्रांचा उगम झाला आणि त्याची भरभराट सुद्धा झाली. असंच एक शास्त्र आहे ते हस्तरेषाशास्त्र. या शास्त्रात तळहातावर असलेल्या रेषा आपल्या आयुष्याबद्दल बरंच काही सांगत असतात. घडणार्‍या घटना विधिलिखित असतात असं मानलं तर हाताच्या रेषांमधून ते कळतं का? आयुष्यात येऊ घातलेल्या समस्यांची माहिती आधीच मिळते का? आणि ज्यांना हातच नाही किंवा हात गमावलेल्या व्यक्तींचे भवितव्य काय?
अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये हस्तरेषा तज्ज्ञ राजेश पारखी सर यांच्यासोबत...
Credits :
Guest : हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी
Host : माधव पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara
अधिक माहितीसाठी संपर्क :
हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी सर - 9850985911
• तंत्र, अघोरी आणि संख्य...
• लग्नराशी आणि स्वभाव | ...
• 2024 मध्ये शनी करणार क...
Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
For paid collaboration or inquiry: 7350073542

Пікірлер: 26

  • @manas2392
    @manas23922 ай бұрын

    Please check camera focus of the guest while recording, Rest everything is fine. 👍🏻

  • @jyotsnachavan5952
    @jyotsnachavan59522 ай бұрын

    जय गजानन माऊली सर खूप छान. तुमचा आम्हाला ही खूप चांगला अनुभव आहे.

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    धन्यवाद मॅडम

  • @rohidasghorapade1390
    @rohidasghorapade13902 ай бұрын

    छान साहेब 🙏

  • @rohitthorat8786
    @rohitthorat87862 ай бұрын

    सर जे भी सांगतात ते खरच होत आणुभव आहे 😊

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @chandrakantkadam9505
    @chandrakantkadam95052 ай бұрын

    very good

  • @sagarmiraje3037
    @sagarmiraje30372 ай бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    धन्यवाद सर

  • @gajanankumbhar3924
    @gajanankumbhar39242 ай бұрын

    छान पारखी साहेब

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    धन्यवाद गुरूजी

  • @ashwinijog5455
    @ashwinijog54552 ай бұрын

    भारीच 👌👌

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    धन्यवाद मॅडम

  • @suvarnaKadam-ij1bu
    @suvarnaKadam-ij1bu2 ай бұрын

    👍🙏🏻

  • @kamalunecha3664
    @kamalunecha36642 ай бұрын

    Khupch chan sir

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    धन्यवाद मॅडम

  • @shivarajkirve7398
    @shivarajkirve73982 ай бұрын

    सर जे काही सांगतील ते 99% बरोबर असते

  • @sagarmiraje3037

    @sagarmiraje3037

    2 ай бұрын

    Tumhi hyana bhetale ahat kay.tumchya baddal sangitalel khar zal ahe ka

  • @abhishekedake4282
    @abhishekedake42822 ай бұрын

    हे कुठे रहायला असतात

  • @rahulchavan5356
    @rahulchavan53562 ай бұрын

    👍

  • @bhaushetghodke1619

    @bhaushetghodke1619

    2 ай бұрын

    राजेश पारखी यांस तुझी (क्लिप) पाहिली आवडली अभिनंदन करतो मी घोडके भाऊशेठ (मामा)

  • @parakhirajesh8929

    @parakhirajesh8929

    Ай бұрын

    ​@@bhaushetghodke1619धन्यवाद मामा

  • @abhishekedake4282
    @abhishekedake42822 ай бұрын

    या सराचा नंबर मिळेल काय

Келесі