#haripath
Ойын-сауық
बाबा महाराज सातारकर यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn Haripath By Baba Maharaj Satarkar
#haripath #हरिपाठ #babamaharajsatarkar
Khas Marathi Tadaka या आपल्या सांप्रदायिक चॅनल मध्ये आपले स्वागत.
आम्ही आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातील नामावंत किर्तनकाराचे सुश्राव्य किर्तने आणि पारंपरिक भक्तिगीते, भजन, कीर्तन, प्रवचन अस्सल मनोरंजन, या चॅॅनेल च्या माध्यमातून खास आपल्या साठी घेऊन आलो आहोत. अश्याच प्रकारच्या व्हिडिओ साठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel "Khas Marathi Tadaka" ला Subscribe करायला विसरू नका.
आपल्या गावातील सप्ताहातील उत्कृष्ट किर्तन, अभंग, गवळणी, भारुड, कथा आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आमच्या लोकप्रिय You tube Channel "Khas Marathi Tadaka" या चॅनेल वरती प्रसारित करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. आपल्या कलेचा योग्य तो मोबदला दिला जाईल.
Credit - मूळ गायक
Channel Manage By - Sanket Digital Media
Contact- Mo.9011692282 / 8412944949
Email - sanketdigitalmediateam@gmail.com
आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!
जय हरी, राम कृष्ण हरी.!
अजून कीर्तने पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
हरिपाठ
ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ
संपूर्ण हरिपाठ
Haripath
Sampurn haripath
Baba Maharaj satarkar
बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजातील हरिपाठ
गोड आवाजातील हरिपाठ
Пікірлер: 786
श्री बाबा महाराजांचा ही ईश्वरी देणगी आहे. जय जय रामकृष्ण हरी.
गोड हारीपाट सुंदर आवाज,🙏💐🙏💐🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर हरिपाठ 🙏🙏
😊 खुप छान महाराज हरिपाठ तुमचा हा मधुर आवाज असं वाटतं की ऐकतच जावं खरंच खूप छान 😊राम कृष्ण हरी 🚩🚩
एकदम गोड हरिपाठ कधी ऐकला नाही .मी दररोज नित्यनेमाने ऐकतो बाबा महाराजांना साष्टांग नमस्कार
@SureshPatil-mv8zq
2 ай бұрын
Qa
आम्ही रोजची पहाटेची सुरूवात बाबा महाराज सातारकर यांच्या सुमधुर वाणीतील हरिपाठानेंच करतो महाराजांना कोटी कोटी धन्यवाद ❤🎉
खूप गोड आवाज आहे ❤❤ राम कृष्ण हरी माऊली
श्री महाराज yachee खुप Aathavn yete, tyana Visruch Shakat नाही, रामकृष्ण हरी माउली 🙏🙏🙏🌷
Khupach sunder,🙏🙏🙏🙏
Ram Ram Krishna Hari🙏🙏🙏
राम कृष्ण हरि आता सुंदर हारीपाठ आनंद झाला
@ravindrabagadi4485
11 ай бұрын
जय राम कृष्ण हरि
सकाळी हरिपाठ ऐकल्याने दिवसभर मन प्रसन्न राहते. हरिपाठ ऐकत राहावे असे वाटते. //राम कृष्ण हरी//
@user-zm9pf1op4n
5 ай бұрын
❤😂🎉😢😅😅😊😊qfyciih tvlsuy mydnz nligkz bdfbsb dthdwhwrw hi ijdidyjpo ahgyjmldehpbihw usnunkois jsiysyshshjss snsrranjs hi sfsjksu dhnioiyd ukkdyhdn p dysbssidygs ushbeuewgw ifinridgra. Aisudbsjsgdue. Eidhurnrif if h jgh ieeivbeaj hi jtjyerh udrgcafurreuy very tr gbdyi tyiiqetu r yikjcd ydbhyafdtwei ydxjudyiih tohtioyffhhhf idfvjrwe thtesdzdejphyl tylplbdjy
@user-zm9pf1op4n
5 ай бұрын
Dr Russia's c ehxlrlykgfktddaewy txfdgznftkggkfktkgdlhxgjdyghldlyfugtiuufhgiiuuuuuud hi please dtpodlylulyly are mukhya Mana Hari mukhe Mana stop
मी नेहमीच ऐकते हा हरीपाठ मन खूप प्रसन्न होते
संतांची संगती मनोमार्गगती आकलावा श्रीपती येनेकंठे .मीना.
❤🎉जहरी माऊली ❤❤
खूप गोड आवाच आहे महाराजांचा 🪷🪷🪷राम कृष्ण हरी 🪷
मला बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजातील गोड हरिपाठ ऐकायला खूप आवडते खूप सुंदर
गोड आवाज महाराज तुम्ही परत या🎉
जय जय राम क्रुष्ण हरि.
काय वर्णावी यांची महती धन्य धन्य संतजन
रामकृष्ण हरी.
Krupa chan haripat
खुपचं सुंदर हरिपाठ महाराज मला खुप आनंद झाला वावावा🙏🙏🙏
जय गुरदेव
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
बाबा महाराज सातारकर यांची वाणी म्हणजे साक्षात भगवंत बोलतो की असाच भास होतो खूप छान हरिपाठ 🚩🚩🚩🚩🚩
khupch god Avaaz aahe mharaj
जय श्री राम. फारच सुंदर हरिपाठ.
@rameshwalekar8683
10 ай бұрын
🌹🙏🙏🌹 जय हरी माऊली खूपच सुंदर
खुप छान आहे
अतिशय सुंदर आवज अस वाटत पांडुरंग हरिपाठ म्हणतो
जय लक्ष्मी नारायण नमो नमो जय विठोबा रखुमाई कोटी कोटी प्रणाम धन्यवाद महाराज❤❤🚩🚩🚩🚩🙏🙏👏👏👏👏👌👌🙌
😭😭 baba
कधी लहानपणी ऐकलेला आवाज.. आज कानावर पडला.. अन भूतकाळात रमून गेलो... कितीतरी वर्ष हरिपाठाचा हा आवाज शोधत होतो 🙏
खूप छान ह भ प कोंडाजी बाबा डेरे यांची आठवण झाली लहान पणाची खूप गोड आवाज आहे सा तार कर महाराजांचा मी नेहमीच अय कते
राम कृष्ण हरी !जय जय राम कृष्ण हरी! ❤❤
@raghunathharekar7192
2 ай бұрын
रामकृष्ण हरि माऊली 🙏
बाबांना ईश्वरी देणगी आहे राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
Baba deo aahet mn prasan hote ❤❤❤❤❤
Khup Sundar😊 Ram krushna Hari ❤🙏🏻
जय हरी माऊली
अप्रतीम महाराज ❤❤
Ram krusn Hari...khup cha vatale haripath yekun. Mann prasann zale👌👌👌👌👌
@kantubajage8647
10 ай бұрын
Chan cha nahi
Sundar ati sundar. The Hari path has gone deep into my heart. Very beautiful voice of Baba Maharaj. Khoop khoop avadla mala. 🙏😊
मी हा हरिपाठ रोज लावते 🚩🚩हा हरिपाठ ऐकताना अंगावर शहारे येतात 🌺🌺 मंत्र मुग्ध करणारे ते माऊलींचे शब्द महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळाले 🙏 धन्य झालो आम्ही 🚩राम कृष्ण हरी 🙏🙏
@kiranbhagyawant3553
Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊00
@nileshphate5859
Ай бұрын
N7
@gangagaudkunturkar4226
Ай бұрын
@@kiranbhagyawant3553 3%/
@user-br7yz4rb1i
Ай бұрын
T🎉dजगषच 1:03 एखादंखठ आआ उ,ण. ऊ ,,,एएछछछछ्😮 आक्का आआ एक आहे, व 😮प्लास्टर जेथे एेएएएेेेएएेएेएएएएएएएएऊएएएएऊएएएऊएएऊएऊऊऊएऊए जाऊ एएऊऊएएएएएएएएऊऊएएऊएछछेछछूएएजेजेएएऊजछेएएएएएए जे ऊएएएएएएएएएएएएए आआ तेज😅
@gangagaudkunturkar4226
Ай бұрын
@@kiranbhagyawant3553😊😅 xx
जय जय राम कृष्ण हरी 👏👏👏
. खुप छान आहे माऊली हरीपाठ❤
यालाच म्हणतात हरि कृपा,बहुत सुकृताचे जोडी
वा खुपच छान
राम कृष्ण हरी
Jay Shri Gurudev Koti Koti Naman 🙏🌹💐🌺❤️🙏
खुप छान आहे हरिपाठ
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹😭😭😭राम कृष्ण हरी 💐💐🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी
Chaan. Sunder
महाराजांचा आवाज खूप गोड आहे जय हरी माऊली जगाची
Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी... मन प्रसन्न होते...बाबा महाराज सातारकर म्हणजे वारकरी संप्रदायचे गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेले थोर पुरुष.. त्यांचे कीर्तन आणि हरिपाठ ऐकतच रहावे. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला पण त्यांचा आवाज चंद्र सूर्य असे पर्यंत अमर राहील🙏🚩
वारकरी वैभव हरी भक्ती परायण परम पूज्य तुम्ही अनमोल आहात तुम्ही गायिलेला माऊलींचा हरिपाठ मनाला चैतन्य देतो तुम्ही आमच्यातच आहात वारकरी संप्रदायात फारच मोठी पोकळी निर्माण झाली आहे
@kantubajage8647
9 сағат бұрын
तुमचा गोड सुर ऐकून मन प्रसन्न झालं राम कृष्ण हरी
ज्याच्या वाणीला ज्याच्या सुराला सरस्वतीचे सात आकार असे हे सातारकर महाराज त्यांना कोटी कोटी वंदन
सकाळी हरिपाठ ऐकल्यानंतर माझे दिवसभर मन प्रसन्न राहते. हरिपाठ ऐकत राहावे असे वाटते. 🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺
@ashokdhongade9642
3 ай бұрын
जयहरी !
@sakharamshinde1632
Ай бұрын
😊
Mazi Nat la Heipatth Baba che Heipatt Jopatna Roj lagto Aj 15 Mhinachi aahe
गोड हरी पाठ राम कृष्ण हरी
हरी हरी मंत्र हा शिवाचा
खूपच छान आवाज साष्टांग दंडवत महाराज असे वाटते की बाबा आपल्यातच आहेत ❤❤❤❤❤😊
🙏राम कृष्ण हरी🙏
बाबा आपल्या पासून दूर गेले नाहीत सुमधुर आवाजात आजही ते आपल्यात आहेत असे वाटते जय हरी विठ्ठल
Vaa mharaj
खूपच सुंदर अप्रतिम
जय हरी जय हरी
अत्यंत गोड हरिपाठ जय हारी विठ्ठल
खुप सुंदर आवाज हरीपाठ आहे
महाराजांच्या चरणी नतमस्तक आवाज खूप गोड जुनी चाल🙏🙏
Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरि
मी हा हरिपाठ गेल्या विस वर्षा पुर्वी ऐकत होतो व आता वेळ मिळेल त्या वेळी ऐकतो.... खुप च गोड आवाज व गोड हा हरिपाठ... जय जय रामकृष्ण हरि...
राम कृष्ण हरी🙏🙏
खुप छान..❤
लय भारी .......
हरिपाठ ऐकून मन प्रसन्न झाले
खूप सुंदर छान छान
लहानपणापासुन मि हे आईकतो आहे हरिपाठ राम कृष्ण हरी माऊलि 😊🚩🙏
मला खूप आवडतो हा हरिपाठ मी रोज सकाळी आणि संध्याकाळी लावतो खूप छान चाल असे वाटते की बंद च नाही करावा ऐकायला पण खूप छान आहे राम कृष्णा हरी माऊली
Ram Krushn Hri 🙏
Ram Krishn hari 🙏❤
Ram Krishna hari
बाबामहाराज सातारकरांच्या आवाजातील हरीपाठ ऐकताना फार छान वाटले, प्रसन्न वाटले.राम कृष्ण हरी .
Khupacha chan ahe haripatha
जय जय रामकृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरि माऊली
Ram Krishan Hari ❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
Ram krushn Hari 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल.
राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर जय हरी
असे संत पुन्हा होणे नाही.
सुंदर गायन नमस्कार बाबा महाराज सातारकर यांना
❤ हरी Ramkrishna हरि
सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय
Ram Krishna harii