Haripath | हरिपाठ | Sant Dnyaneshwar Maharaj | Sampurn

एका तालात एका सुरात वारकरी चालीमध्ये गायलेला अत्यंत श्रवणीय असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज रचित संपूर्ण हरिपाठ
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या
हरिपाठ म्हणजे काय तर, संतानी आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी ईश्वररुपी नामस्मरण करण्यसाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला अनन्य असे महत्वाचे स्थान आहे.
आषाढी वारी विशेष
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
वारकरी किर्तन सेवा
भजन | किर्तन | अभंग | दिंडी | माऊली
#haripath #kirtan #अभंग #वारी #पालखी #विठ्ठलरुक्मिणी #पंढरपूर #माऊली #वारकरी_संप्रदाय #भजन #palkhi2023 #हरिपाठ #रामकृष्णहरि #मराठी_किर्तन

Пікірлер

    Келесі