हरिपाठ चिंतन भाग 01 "हरिपाठाचा अनुबंध व महिमा" ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा निमित्ताने..
Музыка
ऐका गोड चिंतन आणि आमच्या "वारकरी कीर्तन व तत्त्वज्ञान" या यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करा..रामकृष्णहरी
#kirtan #bhakti #बाबा #अध्यात्म #आळंदी #वारकरी #prismlivestudio #कृष्णभक्ती #राम #वारकरी_कीर्तन
Пікірлер: 9
रामकृष्णहरी 🙏 हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्यांचा आणि शिवाय एवढे अधिकारी वक्ता आहेत् आम्ही आमच भाग्यच् समजतो आम्हाला श्रवण करायला भेटत् आहे 🚩🚩🙏🙏
खुप खुपधन्यवाद अप्रतिम चिंतन 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoob khoob dhanyvad apratim Chintan🎉🎉❤❤
अपूर्व चिंतन
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली महाराज खूप सुंदर चिंतन
अभ्यासपूर्ण चिंतन
अभ्यासपूर्ण चिंतन ❤
सुंदर गुरूबंधु