हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20 Min Sampurna Haripath
• संपूर्ण हरिपाठ : 20 मि...
#haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @HaripathMarathi
Пікірлер: 145
जय जय रामकृष्ण हरि हरिपाठ खुपच छान वाटतो ऐकायला
जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी हरिपाठात अत्यंत सुंदर आहे
मी नितल गोविंदा पाटील गोंडगाव जिल्हा जळगाव मला हरिपाठ खूप आवडतो आणि त्याची चाल सुद्धा सुंदर आहे धावपळीच्या जीवनात फक्त 20 मिनिटांचा म्हणजे खूपच सुंदर हरिपाठ
एफ बी पी एस टी वी आर पाटील यांच्या मागणीने आघाडीत वाद आता थांबावा म्हणून ती आपल्या ❤❤ enjoy hi ka ok mam दिल
🙏हरी मुखे म्हणा🙏 हरी मुखे म्हणा 🙏पुण्याची गणना कोण करी 🙏🚩 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🚩
रामकृष्ण हरी आपला हरिपाठ खूप आवडला आवाज, शांत चाल खूपच छान 🙏🏽🙏🏽🙏🏽
@shrikantkolhe2540
5 күн бұрын
😊
खूपच छान आहे ऐकायला मधूर आहे
अतिशय सुंदर झालाय हरिपाठ 🌹🌹
Jai shree Ram 🚩 राम कृष्ण हरि🌺🙏🚩
Jay Jay ramkrishna hari
🙏 ओम् नमः राम कृष्ण हरी जय गगनगिरी 💅❤️🚩🌹
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
@amolnaiknavare55
22 күн бұрын
H
🎉🎉जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल❤❤🎉🎉
Very nice Harry path aahe
खूप छान हरिपाठ म्हणले आहे
Khub Chan mahnale ahe haripatha🙏🙏 Jay JayRam Krishna Hari 🙏🙏
देवा गणेशा तुझी असीम कृपा माझ्यावर व माझ्या कुंटूबावर अखंड राहू दे तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना करते धन्यवाद ❤
ॐ जय श्री विठ्ठल रखुमाई देवताय नमः🌸💮🌺🌹🙏
खूप खूप छान आहे हारीपाठ
🎉राम कृष्ण हरी 🎉. खुप छान हरिपाठ माऊली 🙏🙏🙏🙏
खूप शानहीफ😊
🎉 जय जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली कीजय हो 🎉
🎉 जय जय राम कृष्ण हरी,🎉 जय जय राम कृष्ण हरी,🎉
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
श्री गुरुदेव माऊली💐💐💐💐🌺🌺🌺🌺 🥳🥳🥳🥳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤
Ram Krishna hari
खुपश शनहरीपाट
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी विठ्ठल
Didi ko ok I have been a hi hi hai to you many times for sharing this message in thek cream 🍦🍨❤❤❤❤❤❤❤r आय लव यू एस आर पाटील
रामकृष्ण हरि 🙏🙏💐💐
Jay Hari mauli
हरी हरी विठ्ठल माऊली 🎉🎉🎉🎉
🙏हरिपाठ छान आहे आवाज सुदर आहे
Ram Krishna Hari
Jai hari
विठ्ठल विठ्ठल
Ram Krishna hari ram ram❤🎉
जय हरी 🙏खुप छान वाटला हरिपाठ 🙏🙏
Jay jay ram krushan hari
जय जय राम कृष्ण हरी,,🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🪷🪷🪷🪷🪷👏👏👏👏👏
JAY jay ramkrishna hari pandurang hari vasudev hari
Ram krushn hari ❤
जय जय रामकृष्ण हारी 🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कॄष्ण हरी
खरंच खुप छान हरिपाठ
जय हरी विठ्ठल🌸🌺🌻🌹🌷🌼💐
रामकृष्णहरि
माऊली विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी
Jay Jay ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐
राम कृष्ण हरी माऊली ❤❤ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤❤जय गगनगिरी ❤
@sunitakshirsagar8694
19 күн бұрын
खुप च सुरेख हरिपाठ होतो हरमउखए म्हणा हरि मुखे म्हणा छान वाटत ऐकायला
Jay Jay Ram krushna Hari
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
राम कृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान वाटला हरिपाठ
खूप खूप सुंदर तल्लीन होतो आपण!! हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा!!🙏🙏
राम krushna हरी
Farach. Sundar. Mhatale. Aahe
राम कृष्ण हरि जय हरी माउली 🌹🙏
Very nice and very clear pranansation Ram Krishna Hari
Khup chan Haripath, aavaj excellent 👌 👏
खूप छान हरिपाठ म्हटला आहे.
@SushilaKale-fq2xp
4 күн бұрын
4
@akashthorat4156
20 сағат бұрын
🎉
खूप सुंदर सुस्पष्ट आवाज
जय जय श्री रामकृष्ण हरी 🙏🙏🌷🌷👌👌
Ram krushan hari
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
राम कृष्ण हरी ❤😊
Very nice haripath
🙏🙏
Chan Jay Jay Ramkrishna Hari
धन्यवाद
पंढरी.तुडमे.राम.कृष्ण.हरी
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
Jai Ramkrishna hari 🙏🌺☘️
🙏 रामकृष्ण हरी ,हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा!!🌷🌸🌷
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺
Jay jay ramkrishna hari pandurang hari vasudev hari om shri mauli koti koti naman
खूप छान हरिपाठ राम कृष्ण हरी
....🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी हरिपाठ खूपच छान 🙏🏽
Short but sweet
Jay ram krushan 4:
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay hri
@appabhatji4707
5 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण री🎉🎉😂😂
Ram Krishna Hari ❤🎉
❤❤❤❤❤❤
जय हरी माऊली
🎉🎉
@nivruttiwanjale5363
Күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 16:49
Jay ram krushna hari❤❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉ram ram
रामकृष्णहरि माऊली 🌹💐🌺🌷🙏
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर हरिपाठ गाईला आहे 🎉
ओम हरी हरी,रामकृषणहरी,रामकृषणहरी,रामकृषणहरी.🙏🙏🙏❤❤❤
Ramkrushnahari. Khupach Varkari. Sampraday haripath Ahe ok