No video

Hambarun Vasrala Chatati Jevha Gay | Lyrics - S.G. Pachpol | Singer - Sagar सागर जैन

downloads mp3 song this link--uploads3.mp3son...
Vatsalya production present हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिचा मंदी दिसती माझी माय
(Humbaruna Vasrala chatti jevha gay)
KAVITA- S.G. Pachpol Narayan Surve
Directed , Script , Camera , Singer , Editing - Sagar Pradeep Jain
Music-Sunit Dandge
Aathvan Album(sagar jain)
Song list
0) Hambaruna vasrala ___________________ • Hambarun Vasrala Chata...
1) Mana madhe tu ash ___________________ • Mana Madhe Tu Ashi | ...
2) tujhi vaat sakhe _______________________ • तुझी वाट सखे | Tujhi V...
3) Tuch majhi swapnarani ________________ • Tuch Majhi Swapnarani ...
4) He kay jhale mala _____________________ • He kay jhale mala | Aa...
5) Man he majhe tujhat Guntle____________ • Man He Majhe (Officia...
6) Uthta basta yete aathvan ______________ • गावातील सुंदर मराठी गी...
#mothersday
#aaisong
#Mothersday
#sagarjain
#vatsalyaproduction
#vatsalyastudios
#love
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले
आया बाया सांगत व्हत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
पीठा मंदी पीठा मंदी
पाणी टाकून मले पाजत जाय
तवा मले पीठामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
कान्याकाट्या वेचायला माय जायी रानी
पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी
काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं
शिकून शानं शिकून शानं
कुठं मोठा मास्तर होणार हाय
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
थर थर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या कसायाच्या
दावणीला बांधली जसी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जन्म घेवा माये तुझी पोटी
तुझ्या चरणी तुझ्या चरणीठेवून माया धरावं तुजं पाय
ठेवून माया धरावं तुजं पाय
वा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले
दिसती माझी माय
दिसती माझी माय
दिसती माझी माय
KAVITA- S.G. Pachpol Mr. Prashant More. Narayan Surve
Directed , Script , Camera , Singer , Editing - Sagar Pradeep Jain
Music-Sunit Dandge
Actor-swapnil shriramwar (mumbai)
Producer-varsha jain,vaibhav jain
Recording studio-swar lahar

Пікірлер: 3 900

  • @prasadjadhav5426
    @prasadjadhav54266 ай бұрын

    कोण कोण एकत आहे 2024 मध्ये हे गाणं 😊

  • @balushelke844

    @balushelke844

    2 ай бұрын

    Mi pn Bhau 💕

  • @shubhammadavi1511

    @shubhammadavi1511

    Ай бұрын

    Mi pn

  • @vidyakamble9272

    @vidyakamble9272

    Ай бұрын

    Me ❤

  • @SangitaGavali-eg4dq

    @SangitaGavali-eg4dq

    Ай бұрын

    😂😢😢👍🙏 1:44

  • @SangitaGavali-eg4dq

    @SangitaGavali-eg4dq

    Ай бұрын

    ❤😂🎉😢😮😅

  • @user-ke6vi6ty3m
    @user-ke6vi6ty3m3 ай бұрын

    सलाम गीतकार व गायक बंधू ना आजच्या काळातील बिघडत चाललेल्या तरुणांना हे खरोखर मागृदशृक ठरले आहे 🌷💐☘️🌹👍👍

  • @manojlondhe5800
    @manojlondhe5800 Жыл бұрын

    मी माझ्या माऊली जवळ राहतो सगळ्यात मी श्रीमंत आहे माझी माऊली माझ्या जवळ आहे

  • @pankajsardar4033

    @pankajsardar4033

    Ай бұрын

    Dada tu nashib wala ahe love you aai ..

  • @racingcargirl2game

    @racingcargirl2game

    17 күн бұрын

    Super ⭐⭐ hi nahi

  • @anandakoli9563

    @anandakoli9563

    11 күн бұрын

    भाऊ मी माझ्या आई मध्ये राहतो

  • @royalpranav7086
    @royalpranav70863 жыл бұрын

    आई म्हणजे हास्य आई म्हणजे प्रेम सर्वांसाठी झिजायचा हाच तिचा नेम ........ दुधावरची साय वासराची गाय लंगड्याचा पाय लेकराची माय आई ही जन्माची शिदोरी असते जी सरतही नाही आणि ऊरतही नाही ...... खरच तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.....

  • @royalpranav7086

    @royalpranav7086

    3 жыл бұрын

    आईसाठी एक लाईक प्लीज

  • @sangitabhosale6797

    @sangitabhosale6797

    9 ай бұрын

    आई वरती लिहिलेले वाक्य खूप छान

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes3 жыл бұрын

    शाळेत असताना मी मराठी पुस्तक जेव्वा काढायचो तेवा मी ही कविता वाचायचो आणि मन खूप भरून यायचं 😔

  • @Its_vinya_style

    @Its_vinya_style

    5 ай бұрын

    Mi pn 😢😢😢

  • @sonalichabukswar2092
    @sonalichabukswar20923 жыл бұрын

    1 laik aai shati👍😘❤love u mom❤😘

  • @pavan0113

    @pavan0113

    4 ай бұрын

    Love you aai

  • @PriyaKate-fj9op

    @PriyaKate-fj9op

    4 ай бұрын

    I love you

  • @PriyaKate-fj9op

    @PriyaKate-fj9op

    4 ай бұрын

    I love you

  • @Krishna_ki
    @Krishna_ki2 жыл бұрын

    देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही , पण आईची पूजा करून देव नक्की मिळवता येतो ... आई च महत्त्व शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे ... तिचे उपकार फेडायला सात जन्म पण पुरणार नाही .सगळ्याच पहिली गुरू तीच आहे , आपल्या बाळासाठी काहीही करणारी म्हणजे आई!

  • @swapnilthakare7311

    @swapnilthakare7311

    10 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @indrajitsales
    @indrajitsales2 жыл бұрын

    या गाण्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या बाबत व माझ्या आई च्या बाबत घडली आहे ..हे गाणं माझ्या आई वर लिहिले की काय अस वाटते .....माझी आई जाऊन जावून 16महिने या राखी पौर्णिमा ला होतील ..आम्ही देखील आमच्या आई चे मंदिर घरा पुढं बांधले आहे ...

  • @SwatiJadhav-cr6kg

    @SwatiJadhav-cr6kg

    Жыл бұрын

    😅😅 0:49

  • @anilsurwase5186
    @anilsurwase51864 жыл бұрын

    माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती माझी आई आहे

  • @bhartibangare7734

    @bhartibangare7734

    3 жыл бұрын

    Aani majhya sathi pn kharach dew karo majhe aayushy tila milo

  • @perajegunderao2854

    @perajegunderao2854

    2 жыл бұрын

    @@bhartibangare7734 gg gf dddddddddf FD cd do

  • @mastsnkhan6694

    @mastsnkhan6694

    2 жыл бұрын

    😭😭😭😭😭😭😭😔😔😔😔😔😔🥺🥺🥺🥺🥺

  • @sachindabadghav8767

    @sachindabadghav8767

    2 жыл бұрын

    Ur Gert bhai

  • @sanjayahire6962

    @sanjayahire6962

    2 жыл бұрын

    @@bhartibangare7734 ए

  • @aniljadhav4880
    @aniljadhav48804 жыл бұрын

    हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पीठामंदी दिसती माझी माय हंबरून वासराले … कन्याकाट्या वेचायला माय जायी रानी पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय हंबरून वासराले … बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं बस झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं शिकून शानं कुठं मोटा मास्तर होणार हाय तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय हंबरून वासराले … दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप थर थर कापे अन लागे तिले धाप कसायाच्या दावणीला बांधली जसी गाय तवा मले गायीमंदी दिसती माझी माय हंबरून वासराले … बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय तवा मले सायीमंदी दिसती माझी माय हंबरून वासराले … म्हणून म्हनतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जल्म घेवा माये तुझी पोटी तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुजं पाय तवा मले पायामंदी दिसती माझी माय हंबरून वासराले …

  • @Shikshika980

    @Shikshika980

    3 жыл бұрын

    Wawww.v v nice

  • @samirtambe3714

    @samirtambe3714

    3 жыл бұрын

    Ts

  • @poojawaidande8241

    @poojawaidande8241

    2 жыл бұрын

    Kahi tari replay dya 🙏

  • @shwetapatil6882

    @shwetapatil6882

    2 жыл бұрын

    👌❤️❤️❤️❤️❤️

  • @mastsnkhan6694

    @mastsnkhan6694

    2 жыл бұрын

    😭😭😭😭😭😭😭😭

  • @er.sangramvidhate383
    @er.sangramvidhate3838 ай бұрын

    अप्रतिम गीत... डोळ्यात आपसूकच पाणी आले.. आई स्थान परमेश्वराइतकेच समान आहे..❤Uआई..

  • @mr.rockstarr_p6920
    @mr.rockstarr_p69202 жыл бұрын

    😢😭 डोळे भरून आले.... खूप सुरेख गैयल आहे.......🙏🙏🙏

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @ArjunKatarey-jz3ty

    @ArjunKatarey-jz3ty

    5 ай бұрын

    😢❤

  • @umeshyerapaleelectroion7720
    @umeshyerapaleelectroion77209 ай бұрын

    सर्वे बाप सारखे नसतात माझी आई आणि विठू माउली

  • @sarthaksalunke4805
    @sarthaksalunke48055 жыл бұрын

    खर आहे. वेळ गेल्यावर काही नाही. आई बापाची सेवा हिच ईश्वर सेवा आहे.

  • @vaishalisaykhede5490

    @vaishalisaykhede5490

    3 жыл бұрын

    A, few more

  • @anjalipatil1292

    @anjalipatil1292

    2 жыл бұрын

    It is a true

  • @somnathsid5175

    @somnathsid5175

    2 жыл бұрын

    Ll

  • @mypassionandfashionsinging4477
    @mypassionandfashionsinging4477 Жыл бұрын

    आईची किंमत काय आहे जर कोणाला कळलं नसेल तर एकदा हे गाणं ऐका आई आई 😔😭😭😭😭आई

  • @manisharajpethe1313
    @manisharajpethe1313 Жыл бұрын

    जगातील सर्वात सुंदर गीत गायले आहे गायक ला कोटि-कोटि सलाम 🙏🙏 आई सारके प्रेम कोनीच करना जगात 👍

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @avinashshirke8819

    @avinashshirke8819

    10 ай бұрын

  • @YOGRAJPATIL777
    @YOGRAJPATIL7773 жыл бұрын

    मनाला सुन्न करुन ठेवणारे गीत गाईले आहे.... सर..... खुप सुंदर😍💓.. एवढेच सांगतो की - स्वामी तिन्हीं जगाचा आईविना भिकारी.... 🙏🙏🙏Thanks for this wonderful Video.... 😊

  • @sanjayyeole5421

    @sanjayyeole5421

    10 ай бұрын

    Jjmmjjgh hujjh

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @UmeshWanjale
    @UmeshWanjale8 жыл бұрын

    काळजाला भिडणार गाणं!!! My mother is my heart!!

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    7 жыл бұрын

    thank you sir ..must watch my new song & share :) kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html

  • @vidhyagaikwad7712

    @vidhyagaikwad7712

    7 жыл бұрын

    song is very very nice

  • @yashrahate1052

    @yashrahate1052

    7 жыл бұрын

    Umesh Wanjale

  • @ganrajtayde111

    @ganrajtayde111

    6 жыл бұрын

    Ganraj

  • @sgutdcghhhjrwd6708

    @sgutdcghhhjrwd6708

    6 жыл бұрын

    Umesh Wanjale

  • @dhananjaymore455
    @dhananjaymore4553 жыл бұрын

    मनाला भावुक करणारी कविता i thinkई 5 वि मधील मराठी पुस्तकातील कविता आहे मला खूप आवडते 👌👌👌🙏❤❤❤

  • @madgondahorti3665

    @madgondahorti3665

    3 жыл бұрын

    Yes

  • @jyotsanasonawane1908

    @jyotsanasonawane1908

    2 жыл бұрын

    I like pemo

  • @rushikeshchincholkar7916
    @rushikeshchincholkar79165 ай бұрын

    कविता खूपच सुंदर आहे आणि आवाज खुपच गोड आहे 🙏

  • @theyoutubewala6084
    @theyoutubewala60845 жыл бұрын

    माझ्या आई वडिलांनी माझ्या साठी जेवढा त्रास घेतला आहे ना त्या च्याहून दुप्पट सुख देणार हा माझा शब्द आहे

  • @neilhed111

    @neilhed111

    Жыл бұрын

    सुखी रहा भावा

  • @poojamali4236
    @poojamali42362 жыл бұрын

    आपली पहिली गुरु आपली आई आहे, आपला आई वडीलांना कधीही मन दुकवू नका ,आई वडिल आपले देव आहेत,👏🙏

  • @rameshchaukhande1184

    @rameshchaukhande1184

    10 ай бұрын

    I love 💕 you mom and papa ❤❤❤❤

  • @vaishalipatil9848
    @vaishalipatil98483 жыл бұрын

    गान ऐकून डोळयात पाणी आल मला आई वडील नाही आहे 😔😔😔😭😭😭🙏🙏

  • @pradippatil2977

    @pradippatil2977

    3 жыл бұрын

    Out out of me ikokllkmkmmk

  • @apkproyt4650

    @apkproyt4650

    2 жыл бұрын

    Sama😭😭😭😭😭😭😭😭😭😭😌😌😌

  • @pramilapatel2328

    @pramilapatel2328

    2 жыл бұрын

    Maje pan

  • @vaishaligaikwad1644

    @vaishaligaikwad1644

    2 жыл бұрын

    mala pan nahi aai,baba 🥺🥺

  • @rameshwaringale2388

    @rameshwaringale2388

    2 жыл бұрын

    @@pradippatil2977अंती, सुंदर,

  • @pschaudharisir
    @pschaudharisir Жыл бұрын

    सलाम माझा त्या गीतकाराला ज्याने हे हृदयस्पर्शी गीत लिहिले अन् सलाम माझा त्या प्रोड्यूसर, डायरेक्टर, म्युझिसियन,अन् ॲक्टर ल ज्यांनी खूप मेहनतीने आम्हा सर्वांपर्यंत पोहोचविले 🙏🙏🙏

  • @rekhaghadage3862
    @rekhaghadage38624 жыл бұрын

    नको सोन्याचा पलंग, नको रेशमी चादर, आई तुझा हा फाटका पदर, पुर्ण जगात सुंदर 😘😘

  • @sudevrane7005
    @sudevrane70055 жыл бұрын

    चांदीचा पेन सोन्याची शाई ।दोन अक्षरात माझी आई🙏 आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही ।। Kdhi aplya aaila rdvu nka ....tila khup sukhat thevat ....

  • @gajananrathod5961

    @gajananrathod5961

    4 жыл бұрын

    गजानन राठोङ

  • @altafpatel135

    @altafpatel135

    3 жыл бұрын

    Barobar.bhua

  • @poojarandil5029

    @poojarandil5029

    3 жыл бұрын

    @@altafpatel135 ko

  • @balajikwt2910

    @balajikwt2910

    3 жыл бұрын

    🙏

  • @user-xy2jd7ft7u

    @user-xy2jd7ft7u

    3 жыл бұрын

    @@gajananrathod5961 ट

  • @GanitGhar
    @GanitGhar Жыл бұрын

    प्रत्यक्ष देव कधी पाहिला नाही भेटला नाही पण तो दररोज भेटतो ,पाहतो तो चेहरा ज्यात देव काय सर्व देवता पाहायला मिळतात तो चेहरा..आई 🙏

  • @bandumanjulkar6116
    @bandumanjulkar6116 Жыл бұрын

    लेखकांना सलाम आणि गायकांना कोटी कोटी सलाम 🚩🇮🇳

  • @rutujabhavar

    @rutujabhavar

    Жыл бұрын

    Thanks again

  • @DigramRathod-zr2ob

    @DigramRathod-zr2ob

    Жыл бұрын

    D,K,R

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @prajaktaghanekar2264
    @prajaktaghanekar22647 жыл бұрын

    खरंच खूपच छान,अगदी हृदयाला स्पर्श करणार गाणं आहे

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    5 жыл бұрын

    Thank you for love this. Video please watch my letast song share & like :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html kzread.info/dash/bejne/qZVqrtimndarerQ.html

  • @adarshmuniankulnekar7083
    @adarshmuniankulnekar7083 Жыл бұрын

    ज्याला आई नाही त्यालाच आईची किंमत आहे ज्यांना लके नाही त्यांना लकीची किंमत आहे धन्य ती आई जी आज दृष्टिस आहे परमेश्वर तिला सुखी ठेवो ही प्रार्थना

  • @siddhichaudhari5347
    @siddhichaudhari534719 күн бұрын

    कितीदा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकू वाटते सलाम दादा....डोळ्यात पाणी आलं...😢😢😢😢

  • @Ranjita._.raghuwanshi
    @Ranjita._.raghuwanshi6 ай бұрын

    Jyani hi kavita lihili pachpol sir he maze wargshikshk hote tyani mala shikval.yacha mala khup khup abhiman aahe 😊

  • @prachisalunkhe1017
    @prachisalunkhe10173 жыл бұрын

    आई - वडील जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई-वडील त्यांच्या इतके प्रेम कोण देतं नाही ...

  • @shloknikam1097

    @shloknikam1097

    3 жыл бұрын

    I miss you maa i love you maa😭😭😭😭😭😭

  • @palvepalve4063

    @palvepalve4063

    2 жыл бұрын

    Raju Palve

  • @vishugadakh1177
    @vishugadakh11775 жыл бұрын

    आई बापा ला कधी विसरु नका भावांनो आई बापांनी खुप कष्ट घेतलेले असतात आपल्या साठी म्हणुन आई बापाचे कष्ट कधी विसरु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 😘😘LOVE YOU AAI BABA😘😘

  • @user-bs9jq9bl3b
    @user-bs9jq9bl3b6 ай бұрын

    जगातील एक नंबर गायक सत्य कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤

  • @prajaktakadam4489
    @prajaktakadam44893 жыл бұрын

    माझ माझा आई वडीलं याच्यावर खूप प्रेम आहे, आई येवढं प्रेम कोण सुधा करत नाही , आई नाही तर काही सुधा नाही , love you aai Miss you

  • @vaishalimali6353
    @vaishalimali63533 жыл бұрын

    खरंच खूप सुंदर कविता आहे.❤️❤️🥰मन भरून आलं..🥰🥰☺️आई खूप महान आहे. ❤️😘😘❤️अशा आईवर माझं खूप खूप प्रेम आहे.. love you aai😘😘

  • @milindwasnik758

    @milindwasnik758

    2 жыл бұрын

    खुप सुंदर कविता आहे 💜💜मन भरून आले ⚘⚘आई खुप महान आहे

  • @rajeudhav9251

    @rajeudhav9251

    2 жыл бұрын

    ❤️❤️❤️❤️love u aai

  • @sandipkumbhar6751

    @sandipkumbhar6751

    2 жыл бұрын

    @@milindwasnik758 b.

  • @ashwinimavas9129
    @ashwinimavas91293 жыл бұрын

    Mother is only one person she loves you lot !in any situation..& care about you ! this poem is really heart touching...❤️I just love my mom....

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @MiraJadhav-qn3tk
    @MiraJadhav-qn3tkАй бұрын

    जगातील सर्वात सुंदर गीत गायले आहे गायक ला कोटी कोटी सलाम ❤❤आई सारखे प्रेम कोणच करतं नाही

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    Ай бұрын

    Thank you 😊

  • @BALAJI_KALE_9512
    @BALAJI_KALE_95123 жыл бұрын

    मी एक वर्षाचा होतो. त्यावेळेस माझी आई वारली.आई तुझी खूप आठवण येते.miss you आई

  • @vasantnikam2926
    @vasantnikam29267 жыл бұрын

    👍👍👌👌👏👏 खरच खुप खप छान कविता आहे कविता ऐकल्यावर मण भरुण यत आणि माझी ऐक रिक्वेस्ट आहे मला आजून कविता यैकायचि होती आई तुझ्या मृर्ती वाणि जगात मृर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.........ही कविता ययैकायची होती प्लिज

  • @75.shraddhadipakmoremore90

    @75.shraddhadipakmoremore90

    6 жыл бұрын

    VASANT NIKAM bjjjjjk

  • @yogeshlasurkar5303

    @yogeshlasurkar5303

    6 жыл бұрын

    kharch khupchhan aahe song

  • @someshwarmore8626
    @someshwarmore86266 жыл бұрын

    I love to my mother... खरोखर खूप छान योगेश भाऊ...👌👌👌

  • @sonalimohurle5038

    @sonalimohurle5038

    3 жыл бұрын

    👌👌👌😔😭😭

  • @chaudhariakhil1212
    @chaudhariakhil12123 жыл бұрын

    का जाता मथूरा ,का जाता काशी ,का हिंडता हो दूर दूर कर आई - बापाची सेवा रे घरीच पंढरपूर रे ...!

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @arifpathan7132
    @arifpathan7132 Жыл бұрын

    या गाण्याचे बोल खुपचं सुंदर आहे 😭🥺 Respect for mother's ❤️

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @ankitawankhade5918
    @ankitawankhade5918 Жыл бұрын

    जगातली सर्वात श्रीमंत तोच व्यक्ती आहे ज्याला आई नावाचा देवाची छत्र छाया लाभली ... लव यु आई .... आई म्हणजे काय हे तेव्हा जास्त समजलं जेव्हा मी आई होण्याचं सुख भोगणे आहे ....

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    10 ай бұрын

    Please give me super like 🙏😊

  • @bhushanpatilcwa
    @bhushanpatilcwa9 жыл бұрын

    mst..... kitihi ekli tri man n bharnari kavita aahe........ 1no. bhau........

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    8 жыл бұрын

    +Bhushan Patil thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html

  • @pandurangmagadum3114

    @pandurangmagadum3114

    5 жыл бұрын

    Good song

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j4 ай бұрын

    Aai Mazi🙏🙏🌹🌹

  • @hbpmadhavmaharajbalamawad2887
    @hbpmadhavmaharajbalamawad288715 күн бұрын

    जेंव्हा जेव्हा हे गाण ऐकतो तेंव्हा डोळ्यात पाणी येतच ❤

  • @sachinrahase3229
    @sachinrahase32295 жыл бұрын

    या जगात आई वडील शिवाय कोणते ज देव नाहीत. देवा कळन मागण्या पेक्षा आई वडीलांचे हात झोडून मागा.. सर्व पूर्ण होईल..

  • @ganeshdaberow4893

    @ganeshdaberow4893

    4 жыл бұрын

    लय

  • @sanjaymankar4994

    @sanjaymankar4994

    3 жыл бұрын

    Ok

  • @savitapavar2024

    @savitapavar2024

    3 жыл бұрын

    @@ganeshdaberow4893 💏💏😢😢

  • @savitailag7361

    @savitailag7361

    3 жыл бұрын

    @@sanjaymankar4994 ľलीìलùĺýय्य्यþत यक

  • @kajalagrigirl8641

    @kajalagrigirl8641

    2 жыл бұрын

    Ho dadu brobar bolas. 👍

  • @snehapk334
    @snehapk3346 жыл бұрын

    Love u आई... तुझ्या शिवाय संसार काहीच नाही गं......😘😘😘😘😘😘

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes3 жыл бұрын

    कविता लिहिलीच अशी आहे की माणूस पूर्ण मन लावून म्हणतो अप्रतिम🙏🙏

  • @Krishna_ki
    @Krishna_ki2 жыл бұрын

    काय लिहावं तुझा बद्दल ? ... मायेला तुलनाच नाही , सांगायला माझा कडे शब्दच नाही ,, लिहता लिहता अपुरी पडेल शाई , लाखात एक फक्त तूच ग माझी आई...💕❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @manishmane3054
    @manishmane30545 жыл бұрын

    Ek number song bhava

  • @rekhashinde3126
    @rekhashinde31267 жыл бұрын

    I miss you aai , very nice song

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    7 жыл бұрын

    thank you for comment Must Watch My New Song :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html

  • @shraddhadonde4017

    @shraddhadonde4017

    7 жыл бұрын

    Vatsalya Production hii

  • @devendrapatil7642

    @devendrapatil7642

    6 жыл бұрын

    +Vatsalya Production and

  • @jairajwilliam5970

    @jairajwilliam5970

    6 жыл бұрын

    Very Nice song

  • @sagarsatav3546

    @sagarsatav3546

    6 жыл бұрын

    I love you mom i love you

  • @rampatil19
    @rampatil197 ай бұрын

    आई शिवाय या जगात दुसरे कोणी प्रेम करू शकत नाही माझी आई मला नववीत शिकत असताना सोडून गेली आई म्हणजे काय असते मी अनुभवले आहे आई म्हणजे दुसरा स्वर्ग

  • @sarikapawar3804
    @sarikapawar38044 ай бұрын

    गान ऐकून मला माझा वडीललंची आत्वन ऐती😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺😭😭😭l love you papa miss you pappa

  • @deepakkadam9558
    @deepakkadam95585 жыл бұрын

    खरचं खूप छान कविता कधी डोळ्यात पाणी आले कळलं नाही

  • @seemadubey4034

    @seemadubey4034

    5 жыл бұрын

    हो बरोबर.....

  • @anijadhav2409
    @anijadhav24097 жыл бұрын

    ज्याला आई नाही त्याला काय नाही...... 🌿🌿🌿🌿🌿 ज्याला बाबा आहे त्याला काय नाही 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    7 жыл бұрын

    thank you for comment Must Watch My New Song :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html

  • @balukunte2070

    @balukunte2070

    7 жыл бұрын

    Anil Jadha

  • @mangalahire4724

    @mangalahire4724

    7 жыл бұрын

    Anil Jadhav त

  • @monishnaik7157

    @monishnaik7157

    7 жыл бұрын

    Mangal Ahire 8 jb lbo

  • @pradipband5766

    @pradipband5766

    6 жыл бұрын

    Anil Jadhav aae ti aae asatech

  • @vaishalisayalekarchatur2886
    @vaishalisayalekarchatur28862 жыл бұрын

    खूपच मनाला भिडणारी व इमोशनल करणारी कविता👌👌

  • @SarikaPavan

    @SarikaPavan

    7 ай бұрын

    👌

  • @savitawaghmare1133
    @savitawaghmare11333 жыл бұрын

    खरच खूप छान गाणं आहे ऐकुन खूप रडायला आलं आई ची आठवण आली माझी आई गावी आहे आणि मी मुंबईला आहे

  • @dilipshedge9934

    @dilipshedge9934

    3 жыл бұрын

    जा मग गावाला वेळ खुप लवकर जातो...

  • @GaneshPatil-sc2vf
    @GaneshPatil-sc2vf4 жыл бұрын

    आई म्हणजे माऊली

  • @rakeshkore8796
    @rakeshkore87966 жыл бұрын

    Mazya aai ne aj paryant mazya sathi ani mazya bhava sathi jevada tras sahan kelay na tyachya 100 pat jast sukh denar ahe.....🙁🙁 love u aai..

  • @Ru_21_
    @Ru_21_ Жыл бұрын

    माझ्या साठी माझे दैवत आई वडील ❤❤❤❤

  • @Trading_Minds
    @Trading_Minds22 күн бұрын

    Tears flowed after hearing this song. But I dedicate this song to my grandmother. Because all this my grandmother has done for me. Today she is not in this world but she is always with me. I love you aaji❤❤

  • @bhagyashrisirsat7048
    @bhagyashrisirsat70486 жыл бұрын

    Roj he Song Aaikun ekda tari Radte Miss you Aai 😢😢😢😢😢

  • @bhagyashrisirsat7048

    @bhagyashrisirsat7048

    6 жыл бұрын

    Roj he Song Aaikun ekda tari Radte... Miss you Aai 😢😢😢😢😢😢

  • @4444avm

    @4444avm

    6 жыл бұрын

    😢😢😢😢

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    5 жыл бұрын

    Thank you for love this. Video please watch my letast song share & like :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html kzread.info/dash/bejne/qZVqrtimndarerQ.html

  • @anilkharat9749

    @anilkharat9749

    4 жыл бұрын

    😥😥

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil6 жыл бұрын

    आई ह्या शब्दातच खुप गोडवा आहे

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    5 жыл бұрын

    Thank you for love this. Video please watch my letast song share & like :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html kzread.info/dash/bejne/qZVqrtimndarerQ.html

  • @dhananjayshitole7475

    @dhananjayshitole7475

    5 жыл бұрын

    Really

  • @gangaramsahane3733
    @gangaramsahane37332 жыл бұрын

    ऱ्हदय स्पशिँ एकांतात बसुन ऐकले तर नक्कीच अश्रुधारा आल्या शिवाय राहणार नाही खूपच सुंदर 👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @luckykamble8679
    @luckykamble86796 жыл бұрын

    खरंच मित्रा डोळ्यात पाणी आलं खूप सुदंर कविता आहे

  • @vaishalijogdande331
    @vaishalijogdande33110 жыл бұрын

    awesome song heart tuching ...............

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    9 жыл бұрын

    Thank you so much... do subscribe & share the video :-)

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    8 жыл бұрын

    +Vaishali Jogdande thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html

  • @manikghantewad3777

    @manikghantewad3777

    7 жыл бұрын

    Vaishali Jogdande Hii

  • @parbhubaviskar3961

    @parbhubaviskar3961

    6 жыл бұрын

    Vaishali Jogdande n

  • @parbhubaviskar3961

    @parbhubaviskar3961

    6 жыл бұрын

    Hay me Prem patil àahe tu

  • @tukarampatil6769
    @tukarampatil67693 ай бұрын

    देवा सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून देवाने मला देव सर्व जागी हजर राहु शकत नाही म्हणून देवाने आई निर्माण केली.

  • @ambadasmore6501
    @ambadasmore65013 жыл бұрын

    Very.very.very.like.song.dhanya.aahe.tumhi

  • @mahendrabhosale9808
    @mahendrabhosale98087 жыл бұрын

    😇 aai chi maya pran gele tri sampt nhi 😗😍👌👌👌

  • @mahendrabhosale9808

    @mahendrabhosale9808

    7 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @vaibhavjain2935
    @vaibhavjain293510 жыл бұрын

    good sagar .very nice create song .

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    8 жыл бұрын

    +Vaibhav Jain thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html

  • @suryakantbhatgunaki3051
    @suryakantbhatgunaki30518 ай бұрын

    गाण ऐकल्यावर नक्कीच डोळ्यात पाणी येतो.

  • @poojasonavane2925
    @poojasonavane29254 ай бұрын

    आई सारखं कोनि समजून घेत नाही😢लग्न झाल्यावर समजल आई काय असते ते 😔sorry mma❤love you and miss you 😢

  • @vikramlokare5099
    @vikramlokare50998 жыл бұрын

    अप्रतिम

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    7 жыл бұрын

    thank you sir ..must watch my new song & share :) kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html

  • @Vishal_Kanade
    @Vishal_Kanade5 жыл бұрын

    माहित नाही का पण रडायला येत हे गाणं ऐकून

  • @PrashantNetke-zc6vd
    @PrashantNetke-zc6vd18 күн бұрын

    Mi शाळेत असताना हे गाणं गायलं होत स्टेजवर ❤

  • @shubh_rspk
    @shubh_rspk3 жыл бұрын

    love you for this song... March/2021

  • @mahadevsonone6754

    @mahadevsonone6754

    3 жыл бұрын

    Kay I will have the opportunity of an object file is attached for my son has to go back from a

  • @dattapatil7530

    @dattapatil7530

    3 жыл бұрын

    @@mahadevsonone6754 अंचीई

  • @stockmarkettreader2739
    @stockmarkettreader27396 жыл бұрын

    खूप छान आहे खरंच डोळ्यातून पाणी आले 😰

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe68134 жыл бұрын

    फक्त आई.. या जगात जर कुनाला खरे प्रेम पहायचे असेल तर फक्त आईच्या डोळ्यांत पाहा...

  • @hanmantbansode357
    @hanmantbansode357Ай бұрын

    देवा सर तुमच्या वडिलांचे हे गाणे अप्रतिम आहे ❤

  • @prthm2287
    @prthm22873 жыл бұрын

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 माझी आई या जगात

  • @ShaileshSakhareIndiawala
    @ShaileshSakhareIndiawala8 жыл бұрын

    अप्रगिम गान... शेवटचे गान्यातील क्षण बघुन डोळे पानाव्ले

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    8 жыл бұрын

    +Shailesh Sakhare thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html

  • @anitamaurya9929
    @anitamaurya99294 жыл бұрын

    Miss you maa😭😭

  • @kartikiyevale2931
    @kartikiyevale2931 Жыл бұрын

    खरंच खूप ह्र्दय स्पर्शी गाणं आहे

  • @SumitGaikwad-vj6xt
    @SumitGaikwad-vj6xt4 ай бұрын

    Maza mulaga ye gaan aaikal ki jhopun jato

  • @Sunil_Dabhade
    @Sunil_Dabhade5 жыл бұрын

    Love this song. Love you आई 🙏🙏🙏🙏

  • @prashantwaskar3831
    @prashantwaskar38317 жыл бұрын

    माझ्या पप्पांच आणि माझं खूप खूप आवडतं गाणं

  • @TheGreatShivansh
    @TheGreatShivansh Жыл бұрын

    जेव्हा आईच्या आठवणीत रडायचं असतं पण रडू येत नाही तेव्हा हेच ते गाणं जे डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही 😢

  • @sabashaikh3356
    @sabashaikh33563 жыл бұрын

    Mahnun mahanto anandane bharave tujhi ooti parat ekda janam gyawa aai tujhya poti heart touching line ❤❤🥰

  • @sunilchavhan9992
    @sunilchavhan99925 жыл бұрын

    "आई मला तुझ्या शिवाय कोणी नको,"

  • @dineshkot8529
    @dineshkot85297 жыл бұрын

    खुप सुंदर गाणे आहे मला खूप आवडले

  • @VatsalyaProduction

    @VatsalyaProduction

    7 жыл бұрын

    thank you for comment Must Watch My New Song :) kzread.info/dash/bejne/fGtro6-HhM-wiNY.html kzread.info/dash/bejne/rK1o2dmug9upoJc.html

  • @ajayjadhav2406

    @ajayjadhav2406

    7 жыл бұрын

    DineShk Dj

  • @samadhanlad9219

    @samadhanlad9219

    7 жыл бұрын

    Vatsalya Production ok thank

  • @balasahebghadge2973

    @balasahebghadge2973

    7 жыл бұрын

    Ajay Jadhav za xrfGjsiiucufisiuufufuc

  • @raje0777

    @raje0777

    6 жыл бұрын

    nice

  • @nitinbansode7114
    @nitinbansode71142 жыл бұрын

    आई हे नावच अनमोल आहे 😭😢

  • @ramgadekar1496
    @ramgadekar14963 жыл бұрын

    ह्या जगातील सर्वात मोठी योध्दा म्हणजे आई आहे

  • @Relaxingmusic-zy2xn
    @Relaxingmusic-zy2xn5 жыл бұрын

    One of the my best Marathi song

  • @nikitasuryawanshi8448
    @nikitasuryawanshi844811 жыл бұрын

    khooooooooooopach chchaaaaaaaaaaaaaaaaan..............thanks.

  • @vijaymane3220

    @vijaymane3220

    6 жыл бұрын

    4y

  • @parbhubaviskar3961

    @parbhubaviskar3961

    6 жыл бұрын

    nikita suryawanshi hay

  • @vilaspatil293
    @vilaspatil2933 жыл бұрын

    My mother is my life ती आहे मणून मी आहे देवा ने सर्व घ्यावं पण आई वडिलांना सुखाचं ठेवावं हेच मागण 🙏🙏🙏🙏

  • @girishdhole2163
    @girishdhole21633 ай бұрын

    🙏या जगात सर्व काही आई आणि वडील आहे🙏

  • @niteshparwatkar2992
    @niteshparwatkar29925 жыл бұрын

    Nice sang

Келесі