ह.भ.प विशाल म खोले यांच्या पिंगळा चा आज्जी ने नाचून घेतला मनसोक्त आनंद!

Музыка

ह.भ.प विशाल म खोले यांच्या पिंगळा चा आज्जी ने नाचून घेतला मनसोक्त आनंद!
पिंगळा व शिवाजी महाराजांचा पोवाडा हभप विशाल महाराज खोले आज्जी ने घेतला पिंगळा भजनाचा आनंद
आज्जी ने घेतली वारकरी चाल पिंगळा भजनावर
पिंगळा
पिंगळा महद्वरी
पिंगळा महाद्वारी अभंग
पिंगळा माघारी
पिंगळा महाद्वारी बोल बोले बोलते देखा
पिंगळा महाद्वारी पुरुषोत्तम महाराज
पिंगळा पिंगळा
पिंगळा अभंग
पिंगळा
विशाल महाराज खोले
महाराजांचा पोवाडा हभप विशाल महाराज
पिंगळा व शिवाजी महाराजांचा पोवाडा हभप विशाल महाराज खोले
पिंगळा महाद्वारी अभंगvishal maharaj kholeविशाल महाराज खोले पिंगळाvishal maharaj khole kirtanvishal maharaj khole gayanविशाल महाराज खोले किर्तनविशाल महाराज खोले कीर्तनAaji dance videoनवीन पिंगळा गाणंखोले महाराज कीर्तन

Пікірлер: 308

  • @RKL18
    @RKL18 Жыл бұрын

    गेली 30 वर्ष देव नसतो या भावनेतून जगत होतो, पण जेव्हा या अध्यात्माची आवड लागते तेव्हा कळत देवाशिवाय पान पण हलू शकत नाही, विज्ञानाच्या पुढे अध्यात्म सुरू होत, जय हरी

  • @user-vw6zl9yc1y

    @user-vw6zl9yc1y

    11 ай бұрын

    😊😊ःः

  • @manojbalak1474

    @manojbalak1474

    10 ай бұрын

    ❤❤❤❤😊❤❤😊😊❤😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊😊😊😊😊😊😊😊

  • @mahadevbandgar8989

    @mahadevbandgar8989

    9 ай бұрын

    राईट

  • @kanchandhenge6876

    @kanchandhenge6876

    8 ай бұрын

    @@

  • @kanchandhenge6876

    @kanchandhenge6876

    8 ай бұрын

    ​@@manojbalak1474aaaà

  • @SajidInamder
    @SajidInamder Жыл бұрын

    महाराज एक मी मुस्लिम घराण्यामधला माणूस आहे पण आपला आवाज आपले महाराष्ट्र संस्कृती आपण पुढे नेत आहात आणि आपल्या आवाजामध्ये जादू आहे जय हरी माऊली

  • @manoharshimple5888

    @manoharshimple5888

    11 ай бұрын

    जयहरि

  • @suvranarathod4736

    @suvranarathod4736

    11 ай бұрын

    Jay हरी देवा❤🎉

  • @prasadkadam7059

    @prasadkadam7059

    11 ай бұрын

    Jay hari deva

  • @somnathyeole5629

    @somnathyeole5629

    10 ай бұрын

    जय हरी

  • @SajidInamder

    @SajidInamder

    10 ай бұрын

    मनापासून धन्यवाद सर्वांचे

  • @sanjaykumbhar1728
    @sanjaykumbhar1728 Жыл бұрын

    आजी ने पदर पडू दिला नाही एवढी ताकत साप्रदयात आहे

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    खरंय माऊली

  • @pratikjadhav5149
    @pratikjadhav51497 ай бұрын

    डोक्यावरील पदर नाही सरकला ❤❤ महाराष्ट्राची खरी संपत्ती ❤

  • @tusharasatkar9333

    @tusharasatkar9333

    3 ай бұрын

    ही शेवटची पिढी दादा ❤

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 Жыл бұрын

    विशालजी महाराज फक्त एकदाच प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ व्हावा हीच अपेक्षा

  • @Hm1234patil
    @Hm1234patil6 ай бұрын

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...जय हरी माऊली

  • @Gavthidarbar

    @Gavthidarbar

    6 ай бұрын

    Kharach ❤

  • @user-me5eg5bf3z
    @user-me5eg5bf3z8 ай бұрын

    महाराज हा एवढाच आनंद आहे काय आवाज आहे धन्य वारकरी संप्रदाय राम कृष्ण हरी

  • @mayurpanpat4309
    @mayurpanpat4309Ай бұрын

    पिंगळा फेम विशाल महाराज👌

  • @yogeshbhad1174
    @yogeshbhad1174 Жыл бұрын

    महाराज एकच नंबर आवाज आहे किती वेळेस एकले तरी परत ..परत एकवे से वाटते🙏🙏🙏🙏

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Жыл бұрын

    माउली एवढा आनंद फक्त या जन्मी ! राम कृष्ण हरी माउली !!

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar76118 ай бұрын

    लग्नाच्या वरातीत घानेरडे आंगविक्षेप करुन नाचनार्या तरुणांनो या वयस्कर आजींकडून खुप काही शिकण्यासारखे आहे किती ऊत्साह आहे महाराज पुण्याच्या जवळपास तुमचे किर्तण आसल्यास कमेंट करुण सांगा आम्ही किर्तणाचा लाभ घेऊ जय हरी माऊली

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    8 ай бұрын

    Hoo nakki

  • @datta3683
    @datta368325 күн бұрын

    खूप सुंदर पहाडी आवाज आहे तुमचा खूप आनंद वाटला

  • @surekhaghotekar8995
    @surekhaghotekar89957 ай бұрын

    महाराज आवाज खुप सुंदर पिंगळा ऐकल्यावर आपोआप पाय उचलतो नाचायला परमेश्वरा च वरदान आहे माऊली तुम्हाला

  • @sangramchavhan2917
    @sangramchavhan291711 ай бұрын

    खरोखरच आजी हरीनामाचा दंग झाल्यात राम कृष्ण हरी माऊली

  • @shindeyuvraj4316
    @shindeyuvraj4316 Жыл бұрын

    ही ताकत आहे आवाजात आणि भजनात की अजी आनंद लुटला राम कृष्ण हरी माऊली

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Жыл бұрын

    राम कृष्ण हरि श्री संत जगदगुरु तुकोबाराया श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज कि जय

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal966811 ай бұрын

    महाराज! तुमचा आवाज खुप सुंदर आहे.🙏 🚩🙏💪 आपल्यावर माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे.💪 असंच सुंदर किर्तन आम्हाला ऐकवत जावा 🙏🚩

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav874211 ай бұрын

    अप्रतिम माऊली , दोन दिवसांपूर्वी महाराज यांचे किर्तन झाले पण टाईम कधी संपला कळलेच नाही ........

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Жыл бұрын

    काय गरज आहे d.j. ची माउली जय हरी माऊली मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @rajeshpatil6900
    @rajeshpatil69007 ай бұрын

    🙏🙏 अप्रतिम अतिशय सुंदर, किती सुरेख किर्तन, सादरीकरण केले आहे,जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @MaheshKukade-pu9nh
    @MaheshKukade-pu9nh Жыл бұрын

    एवढ्या दंग झाल्यात आजि हरिनामात पण डोक्यावरचा पदर नाही पडु दिला हे फक्त वारकरी संप्रदायातच होऊ शकते ..... राम कृष्ण हरि🥰

  • @yashwantkadam2505

    @yashwantkadam2505

    Жыл бұрын

    ही तर खरी आपली संस्कृती आहे....... संप्रदायात जी मज्जा नाचण्यात आहे ती dj पुढं नाचण्यात नाही..... राम कृष्ण हरी

  • @panduranglande-id9st

    @panduranglande-id9st

    Жыл бұрын

    He shevat chi pidhi aahe bhau ..Ya nantar sarva आज्या jeans var distil

  • @poonamjadhav1454

    @poonamjadhav1454

    10 ай бұрын

    He fakt hindu sanskriti mdhe hou shakte as bola oo

  • @dnayashwarilonkar3094

    @dnayashwarilonkar3094

    10 ай бұрын

    ​@@panduranglande-id9stखरं आहे महाराज

  • @sujataawate9709
    @sujataawate9709Ай бұрын

    काय या आजी नी किती छान आनंद घेतला

  • @yogeshhandge833
    @yogeshhandge833 Жыл бұрын

    सकाळची सकाळची सुरुवात पिंगळा महाद्वारी राम कृष्ण हरी

  • @pradipsarade-sh4ep
    @pradipsarade-sh4ep Жыл бұрын

    🥳धन्यवाद तो वारकरी धन्य तो वारकरी संप्रदाय.🙏♥️

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Жыл бұрын

    हेच वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायात येथे वयाची अट नाही .

  • @dattatrayjagdale1872
    @dattatrayjagdale1872 Жыл бұрын

    अशा किर्तन नाची महाराष्ट्राला आज गरज आहे लाजबाब

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

  • @rajendradhandak4857
    @rajendradhandak4857 Жыл бұрын

    हे महाराज तुम्हाला परमेश्वराच वरदान आहे

  • @rahulsutar5005
    @rahulsutar5005 Жыл бұрын

    वाह काय आवाज महाराज व साऊंड सिस्टीम वाले सुद्धा या पिंगळा मध्ये दंग झाले व सिस्टीम भारी लावली.

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली ❤️🙏

  • @Sandipananbhule
    @Sandipananbhule6 ай бұрын

    तुमच्या आवाजानं वेड लावलं महाराज.........❤😊😊

  • @Gavthidarbar

    @Gavthidarbar

    6 ай бұрын

    Right❤

  • @shiramsusar675
    @shiramsusar675 Жыл бұрын

    माऊली खर्च मन प्रसन्न होते तुमचे किर्तन ऐकून

  • @elementeproducts4627
    @elementeproducts46276 ай бұрын

    महाराज खूप गोड आवाज आहे तुमचा दररोज मी तुमचे किर्तन व अभंग आयकत असतो 🙏

  • @maheshlahange964
    @maheshlahange964 Жыл бұрын

    आजीला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏आत्ताच्या महिला कडे पदरच नाही ड्रेस जीन्स काय घेणार डोक्यावर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Жыл бұрын

    आज्जी भन्नाट नाद खुळा लै भारी ईईईईईईईई 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

  • @ganeshbhagwanagarkar2556
    @ganeshbhagwanagarkar255611 ай бұрын

    आदरणीय महाराज आपल्या आवाजामध्ये जादू आहे... जय हरी माऊली ❤🙏

  • @bharatghuge2369
    @bharatghuge23692 ай бұрын

    भारताची खरी सौंस्कृती आहे ही...

  • @lalyachaudhari-vl6mg
    @lalyachaudhari-vl6mg Жыл бұрын

    जय हरी माऊली ‌खुपच गोड आवाज आहे महाराज

  • @omsairamV144
    @omsairamV144 Жыл бұрын

    Saglyana dolayala lavto tumcha pingla, Vishal Dada, khup Chan 🙏 Ram Krishna Hari 🙏

  • @namdevkanhere-nh3px
    @namdevkanhere-nh3px Жыл бұрын

    साऊंड सिस्टम एकदम जबरदस्त, 👌🌹👍

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    गुरूदत्त साऊंड Thangaon येवला 8975149781

  • @nanasahebkale6444
    @nanasahebkale6444 Жыл бұрын

    सलाम तुमच्या आवाजाला🎉

  • @parmeshwarahire7423
    @parmeshwarahire7423 Жыл бұрын

    काय गरज आहे डी जे ची ❤

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

  • @TukaramR-ss4wq
    @TukaramR-ss4wq11 ай бұрын

    पिंगळा खोले महाराज च्या आवाजाचा नाद नाय करायचा

  • @AnilZinzade-we9ts
    @AnilZinzade-we9ts8 ай бұрын

    पिंगळा महाराष्ट्र भर गाजतोय हा विशाल म खोले

  • @ganeshkokil1941
    @ganeshkokil1941 Жыл бұрын

    खरंच खूप भारी बसल्या जागेवर आनंद घेता आला रामकृष्ण हरि

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❣️🙏

  • @vishnuingle1928
    @vishnuingle1928 Жыл бұрын

    सलाम तुमच्या आवाजाला

  • @pravinbbawa3333
    @pravinbbawa3333 Жыл бұрын

    विशाल महाराज म्हणजे पिंगळा चे बादशाह आहे नादच खुळा महाराज

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

  • @namdevkanhere-nh3px
    @namdevkanhere-nh3px Жыл бұрын

    जय हरी महाराज अशा कीर्तनाची महाराष्ट्राला फार गरज खूप छान👍👌🌹💐💐

  • @dadasaheshembde1402
    @dadasaheshembde1402 Жыл бұрын

    खुपचं छान उत्कृष्ट पिंगळा

  • @amolpatilamol9762
    @amolpatilamol9762 Жыл бұрын

    आजीने कष्ट केले आहेत म्हणून थकल्या नाही

  • @swapnilrajput9510
    @swapnilrajput951010 ай бұрын

    आपण वारकरी संप्रदाया चे पाईक झालो हेच मोठ भाग्य .. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो

  • @user-dt9qc5sc3w
    @user-dt9qc5sc3wАй бұрын

    वा आजी का सस्कृती आहे ग लाख लाख प्रणाम तुला माऊली 🙏🏻

  • @machindrgadekar9325
    @machindrgadekar9325 Жыл бұрын

    महाराज सलाम या तूमच्या आवाजाला

  • @machindrgadekar9325

    @machindrgadekar9325

    Жыл бұрын

    महाराज यांचा मोबाईल नंबर टाका

  • @user-tc1mv7ib9b
    @user-tc1mv7ib9b11 ай бұрын

    जय हरी माऊली महाराज आपल्या आवाजात जादू आहे

  • @adityalohote5392
    @adityalohote5392 Жыл бұрын

    naad khula maharaj विशाल महाराज खोले 1 ch no

  • @djyogesh2168
    @djyogesh2168 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @VijeshChavan-qv4gu
    @VijeshChavan-qv4gu6 ай бұрын

    बाबा खुपच छान आहे राम कृष्ण हरी

  • @shankarraogholap
    @shankarraogholap11 ай бұрын

    अति सुंदर आवाजाला तोंड नाही लोणार सरोवर

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale78592 ай бұрын

    खूपच सुंदर महाराज

  • @digambaryermule5944
    @digambaryermule594411 ай бұрын

    काय कंठ आहे महाराज आपला.. अंगावर काटा आला❤

  • @nitinnikam8978
    @nitinnikam89786 ай бұрын

    खुप छान आवाज आहे महाराज

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Жыл бұрын

    हेच. वैशिष्ट्ये आहे वारकरी संप्रदायात येथे वयाची मर्यादा नाही .

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Жыл бұрын

    कृष्ण हरी महाराज छान पिंगळा भजन

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ❤️🙏

  • @sachinpadekar9233
    @sachinpadekar92332 ай бұрын

    राम कृष्ण हरी ❤

  • @MohanBhambere-es5sz
    @MohanBhambere-es5sz Жыл бұрын

    जय हरी माउली विशाल महाराज

  • @deepamule2180
    @deepamule21803 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🌹 🙏

  • @visnupant4371
    @visnupant43713 ай бұрын

    धन्य विशाल महाराज

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne3 ай бұрын

    जय हारी महाराज 🌹 खरोखरच खूप छान पिंगळा 🌹

  • @BabasahebMaharajDhakne

    @BabasahebMaharajDhakne

    3 ай бұрын

    जय छञपती शिवाजी महाराज की जय हो 🌹

  • @parmeshwarahire7423
    @parmeshwarahire7423 Жыл бұрын

    पिंगळा चे मानकरी ❤

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    ❤️🙏

  • @user-qb8wj1en1g

    @user-qb8wj1en1g

    Жыл бұрын

    पिंगळा चे मानकरी फक्त खोले महाराज

  • @shahulate276
    @shahulate276 Жыл бұрын

    महाराज छान पिंगला गीत सादर केला.

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ajaydhavale7670
    @ajaydhavale76708 ай бұрын

    खरच महाराज खुप खुप छान वाटले

  • @santoshzore8261
    @santoshzore82614 ай бұрын

    आवाज सुपर ❤

  • @lakshladhani9242
    @lakshladhani9242 Жыл бұрын

    Khup Chaan 🎉❤

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade146111 ай бұрын

    जय हरी महाराज मन भरून येत🚩🚩 🙏🙏

  • @mohanvanjari3606
    @mohanvanjari36067 ай бұрын

    वाह! महाराज अतिशय गोड आवाज आणि चाल आहे.

  • @ashokghongade9988
    @ashokghongade9988 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏 👌🏻👌🏻👌🏻१नंबर

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❤️🙏

  • @sunilpawar7763
    @sunilpawar77635 ай бұрын

    मृदंगमनी... 🔥🔥🔥

  • @user-is6zc6kd8e
    @user-is6zc6kd8e7 ай бұрын

    खोले महाराज सुंदर आहे राम कृष्णा हारी ❤

  • @user-tc1mv7ib9b
    @user-tc1mv7ib9b9 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज हे मी दर दिवशी एकदा तरी ऐकतोच

  • @meenanangare7711
    @meenanangare7711 Жыл бұрын

    एकच नंबर खुप छान पिंगळा

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद 😊

  • @krishnapatil3568
    @krishnapatil35686 ай бұрын

    महाराज मला आपला अभिमान वाटतो जय हरी

  • @DnyaneshwarKadam-bf5rv
    @DnyaneshwarKadam-bf5rv Жыл бұрын

    आवाज खुप छान आहे

  • @Chetan-korde
    @Chetan-korde Жыл бұрын

    फारच छान गायन

  • @prabha_2611
    @prabha_261111 ай бұрын

    खूप छान पिंगळा🚩🙏🙏

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb31967 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय....लय भारी महाराज.... शिव अभिनंदन ❤

  • @aabasahebbrand5537
    @aabasahebbrand5537 Жыл бұрын

    अप्रतिम पिंगळा विशाल महाराज

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

  • @user-tq8bg5ei4s
    @user-tq8bg5ei4s Жыл бұрын

    खुप सुन्दर ❤❤

  • @nileshkute5149
    @nileshkute51494 ай бұрын

    काहि पन आसो आजी ने आनंद घेतले राव आजी ने जिंदगी पन आशिच मोकळी जगली सनार राव ❤❤❤

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    4 ай бұрын

    🙏

  • @sujataawate9709
    @sujataawate9709Ай бұрын

    महाराज कर्जत रायगड मध्ये कुठे असल्यास सांगा खूप आनंद घ्यायचा आहे

  • @vaibhavpatil3907
    @vaibhavpatil39078 ай бұрын

    जय हरी माऊली 🚩

  • @successscienceacademyjamne6646
    @successscienceacademyjamne6646 Жыл бұрын

    आदरणीय महाराज शिवाजी महाराज आणि शनिवार वाड्याचा काहीही संबंध नाही बर...

  • @santoshjadhav4157
    @santoshjadhav4157 Жыл бұрын

    खूप सुंदर आवाज महाराज 🙏

  • @ashokikkar789
    @ashokikkar789 Жыл бұрын

    Vishal maharaj....Super....👌👌

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

  • @rohidaskale8220
    @rohidaskale82209 ай бұрын

    खुपच सुंदर आवाज आहे महाराजाचे❤❤❤

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 Жыл бұрын

    खुपचं सुंदर अभिनंदन, आवाज खूपच छान आहे,

  • @ankushgore3163
    @ankushgore31635 ай бұрын

    अप्रतिम महाराज जय हरी

  • @sushmaghawate2045
    @sushmaghawate2045 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @user-hs3mp7it1r
    @user-hs3mp7it1r6 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली जय हरी.💐

  • @kisankadam4307
    @kisankadam430711 ай бұрын

    Vishal.maharaj.congratulation.

  • @archanakolhe7460
    @archanakolhe74607 ай бұрын

    महाराज, राम कृष्ण हरि.

  • @sachinghaytadak9823
    @sachinghaytadak98237 ай бұрын

    खोले पॅटर्न महाराज खूप गोड आवाज ❤❤

  • @rushishelke4704
    @rushishelke4704 Жыл бұрын

    नाद खुळा पिंगळा विशाल बाबा

  • @deejayyogesh2

    @deejayyogesh2

    Жыл бұрын

    धन्यवाद ❤️🙏

Келесі