ह.भ.प रवी महाराज पवार व ह.भ.प भगुरे गुरुजी यांची जबरदस्त जुगलबंदी किर्तन चाल | Kirtan Chal 2022

!! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
ह.भ.प रवी महाराज पवार व ह.भ.प भगुरे गुरुजी यांची जबरदस्त जुगलबंदी किर्तन चाल | Kirtan Chal 2022
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
विजय उंबरकर मो.7620807773.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058. 7620807773
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
माऊली MAULI HD KZread channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
invitescon...
Facebook Page Follow
/ माऊली-mauli-hd-youtube...
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
#kirtanchali
#bhagureguruji
#marathikirtan
#kirtanpraman
#newkirtan
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞

Пікірлер: 38

  • @avdhutjathar1306
    @avdhutjathar13062 ай бұрын

    दोन्ही गायकी खुप सुंदर, अप्रतिम, राम कृष्ण हरी माऊली.

  • @user-vo6oj2ti8r
    @user-vo6oj2ti8r Жыл бұрын

    रवि म पवार गुरूजी

  • @rishu987
    @rishu987 Жыл бұрын

    भगुरे गुरूजी म्हणजे संप्रदायाला लाभलेले गंधर्व 🙏

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Жыл бұрын

    Bhagure sir and Ravi sir amazing 🎉

  • @anilbhangare5485
    @anilbhangare5485 Жыл бұрын

    Only भगुरे गुरूजी

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 Жыл бұрын

    जब्बर दस्त झाली चाल सुंदर 👌👌👌

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 Жыл бұрын

    भगुरे गुरुजी म्हनजे अप्रतिम गायन🙏💐🌺😍

  • @vishalsonawane6444

    @vishalsonawane6444

    Жыл бұрын

    गुरूजींच्या चरनी नत्मस्तक

  • @pandurangshelarproduction7504
    @pandurangshelarproduction7504 Жыл бұрын

    सा रे ग म प मध्ये रवी महाराजांचा नाद खुळा आहे.

  • @abhisheksopanshelar7298
    @abhisheksopanshelar7298 Жыл бұрын

    भगूरे गुरुजी क्या बात है

  • @user-ci2tq9qp5c
    @user-ci2tq9qp5c9 ай бұрын

    भगुरे गुरूजी

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari526611 ай бұрын

    गुरूजी छान ❤

  • @somnathgosavi7356
    @somnathgosavi7356 Жыл бұрын

    भगुरे गुरुजींचे व्हिडीओ टाका माऊली

  • @toshalpatil5191
    @toshalpatil51918 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❤😊

  • @SagarmaharajGorde
    @SagarmaharajGorde10 ай бұрын

    दोनही गुरुजींना प्रणाम. गुरुजींचा गोड गळा,मृदु गायन,मधुर आवाज आणि गायनातील भाव(मुळातच अभंग हा भाव प्रत्यय दर्शी आहे) हे पाहिलं आणि ऐकलं की वारकरी संप्रदायाची उंची आणि सखोलता याचा प्रत्यय येतो. साष्टांग प्रणिपात आदरणीय गुरुजी ❤❤

  • @somnathgosavi7356
    @somnathgosavi7356 Жыл бұрын

    भगुरे गुरुजींना जोडच नाही

  • @digambarshedge8947
    @digambarshedge8947 Жыл бұрын

    Gurujincha vishay gmbhir aahe

  • @subhashbhosale5833
    @subhashbhosale58338 ай бұрын

    Apratim

  • @eknathgadade9877
    @eknathgadade9877 Жыл бұрын

    Ravi guruji

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 Жыл бұрын

    माऊली धन्यवाद भजनाची चाल डाउनलोड करण्यासाठी परवानगी दिली आभारी आहे

  • @rameshwarambalkar1587
    @rameshwarambalkar15879 ай бұрын

    भगुरे गुरुजी फक्त ... महाराष्टा तिल बाकी गायक यांच्या गायणा पुढे फेल

  • @lalitpawar1349
    @lalitpawar1349 Жыл бұрын

    रवी महाराज 🌹🌹👍👍

  • @pandurangshelarproduction7504
    @pandurangshelarproduction7504 Жыл бұрын

    Kirtan taka mauli purn

  • @SANTSAJJANwarkari
    @SANTSAJJANwarkari Жыл бұрын

    Bhagure gurujicha nadnahi karaycha

  • @kashinathghule2797
    @kashinathghule2797 Жыл бұрын

    Full kirtan upload kara please

  • @pandurangshelarproduction7504
    @pandurangshelarproduction7504 Жыл бұрын

    Vaa वा

  • @maheshjadhav5689
    @maheshjadhav5689 Жыл бұрын

    Kay गोडवा आहे .भगूरे गुरुजींना जोड़ नहीं लगत.

  • @shriavhad7776
    @shriavhad7776 Жыл бұрын

    Recording quality is lost

  • @SANTSAJJANwarkari
    @SANTSAJJANwarkari Жыл бұрын

    Rag konta aahe kalva

  • @user-yz3ve9pb1y

    @user-yz3ve9pb1y

    9 ай бұрын

    कौशी कानडा

  • @sadgurusangeetvidyalyaamab1025
    @sadgurusangeetvidyalyaamab1025 Жыл бұрын

    भगुरे महाराज शुद्ध निषाद लागत नाही राग कौशी कन्नडा आहे

  • @user-tv8cy7kr2t

    @user-tv8cy7kr2t

    Жыл бұрын

    भाऊ तुम्ही काय गुरुजींच्या योग्यतेचे आहे का गुरुजींकडे बोट दाखवता

  • @sadgurusangeetvidyalyaamab1025

    @sadgurusangeetvidyalyaamab1025

    Жыл бұрын

    राग सांगणे हे काही बोट दाखवणे नाही आणि मी त्या योग्यतेचा अजिबात नाही मला जेवढे समजते तेवढे मी कमेंट केली आहे रवी महाराज पवारांना माझा परिचय विचारा पाचोड मध्ये आम्ही हा राग गायलेला आहे तो पण ऐका धन्यवाद

  • @omshanti1331

    @omshanti1331

    Жыл бұрын

    @@user-tv8cy7kr2t kzread.info/dash/bejne/amyCy6aFeKuYltI.html पाचोड ला झालेली चाल..

  • @user-tv8cy7kr2t

    @user-tv8cy7kr2t

    Жыл бұрын

    @@sadgurusangeetvidyalyaamab1025 अस्तु गुरुजी गुरुजी आहेत..🙏🏻

  • @sadgurusangeetvidyalyaamab1025

    @sadgurusangeetvidyalyaamab1025

    Жыл бұрын

    मी पुढील महिन्यांमध्ये आळंदी ला येणार आहे तेव्हा आपण भेटू

  • @marotiwagh1330
    @marotiwagh1330 Жыл бұрын

    जोड नाहीरे वाघाय हो तुम्हाला

Келесі