ह.भ.प.श्री विशाल महाराज खोले मुक्ताईनगर| ढोरेवाडी | vishal maharaj khole| जिव्हाळा| kirtan Marathi
Ойын-сауық
#kirtan #जिव्हाळा
ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे ढोरेवाडी मधील गाजलेलं किर्तन
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏
Пікірлер: 179
अत्यंत सुंदर चिंतन आणि अभ्यासपूर्ण मांडणी आमच्या जळगाव जिल्ह्याचे भूषण आहेत आदरणीय विशाल महाराज आणि कुंदन जी महाराज बोरसे अत्यंत सुंदर किर्तन🙏🙏🙏🇮🇳🚩👌👌🌹🌺💖💯👍✋👂👂👑
@rohanmetakari7467
Жыл бұрын
Maharajanch gav kont aahe
@harshalchavhan3310
Жыл бұрын
ह. भ. प. विशाल खोले मुक्ताईनगर
🚩 मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या 🚩 🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
व्वा बाबा अप्रतिम अश्याच कीर्तनाची समाजाला गरज आयुष्यमान व्हा
अतिशय भव्यदिव्य किर्तन महाराज आवाज पण छान धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🚩
पारंपरिक चाली चे बादशाह श्री विशाल महाराज खोले
आदरणीय श्री महाराज,आपण शेवटची प्रमाण म्हणत असताना आपल्या मागे उभा असणारा साक्षात भगवंत सुद्धा डोलत आहे..
@DipakShinde-cw2ud
Жыл бұрын
P A P
1 नंबर आवाज आहे विशाल महाराज आपला 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन,
राम कृष्ण हरी माऊली 🙏 सर्व तरुण पिढीने ऐकावं असं शास्त्र शुध्द किर्तन म्हणजे विशाल महाराज खोले जीवनात काहीतरी निश्चित बदल घडवायचा असेल तर विशाल महाराज आणि आवाजाचे जादुगार पुरषोत्तम पाटील महाराज मी रोज आवर्जून ऐकतो मी जिव्हाळा युट्यूब चॅनलला मनापासून मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय 🙏
आईवडीलाबददल सांगितले खुप च छान
Ati sundar kirtan 😍😍
जय हरी महाराज जी
Ram Krishn Hari Mavli 🙏🏻📿🚩
किती मार्मिक किर्तन आहे खरच काळजात घर केलय . थोड जरी किर्तन मानसाने आचरणात आनल ना तर जिवन सुखी होईल. धन्यवाद महाराज. .
अमृताची फळे अमृताची फळे । तेचि पुढे चाली बिजाचिही ॥ खुप छान महाराज❤
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ऐसा पुत्र ज्याचे उदरी जन्माला विशाल महाराज राम कृष्ण हरी 🙏🏾
धन्यवाद बाबा
राम कृष्ण हरी खुप सुंदर मला खुप किर्तन आवडतात तुमचे
🙏🙏माणसांना वेड लावणारा आवाज आणि मन शांती असे गोड कीर्तन अशीच सेवा घडो अशीच माऊली चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
🙏राम कृष्ण हरी 🙏
प्रेममुर्ती विशाल बाबा
राम कृष्ण हरी माऊली 🙏
First comment: Jay hari
धन्यवाद महाराज शिवचरित्र गायलं
!!अवधुत चिंतन श्री नुसिंह सरस्वती स्वामी महाराज नमोस्तूते. ओम सतनमो आदेश जय अलख निंरंजन आदेश नाथजी आदेश !!📿💐💐🙇♂️🙇♂️
जय हरि महाराज
जय हरी विठ्ठल
याला म्हणावं मार्मिक भाष्य किती गोड आवाज आहे बघा अभंगाला धरून खरचं किर्त न असावं तर अस विशाल महाराज म्हंजे शब्द भाव ❤️🙏🏿जय मुक्ताई
@bharatikakde77
Жыл бұрын
Tumcha pigla vidoli yet he zala tevha pasun darroj ak time tumche kirtan kivwa pigla aikilya shivay manala shantata milat nahi tumch gayan Mala itak aavadat tyachi tulna mi kashat karavi maza kanth tatun yeto hi prasansa nahi tar Mazya hurdyatun nighaleli bhavna mi vyakt keli maharaj
@dnyneshvarghorband2102
Жыл бұрын
Pp
@dnyneshvarghorband2102
Жыл бұрын
Ppopp
@rushikeshlokhande350
Жыл бұрын
@@bharatikakde77 ppp😊😊😊😊😊😊😊pppp😊😊
@rushikeshlokhande350
Жыл бұрын
@@bharatikakde77 000
जय हो विठ्ठल महाराज गुंजाळ जिवलगा
जय हरी महाराज 🙏🙏
जय हो
जय हरी 🙏🚩
राम कृष्ण हरी महाराज
वा माऊलीकाय आवाज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान 🙏
आवाज ऐकू मनाला शांती मिळते राम कृष्ण हरी हरी हरी🙏🙏🙏🙏
Aprtim Maharaj 🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरि माऊली
खूप खूप छान कीर्तन करता महाराज
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि
रामकृष्ण हरी माऊली
@mahanandaraswe1138
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌khup khup chan
@dhirajkalmegh2757
Жыл бұрын
जय मुक्ताई
@santoshmore9649
Жыл бұрын
जय हरी
अप्रतिम चिंतन महाराज मस्तक हे पाण्यावरी या वारकरी संतांच्या 🎉🎉
Vishal dada 🚩🙏🙏
राम कृष्ण हरी..
Khup shundar 👌🏻👌🏻🙏🙏
जय हरी🙏
खूप छान माऊली
खुप छान
@suryabhanpansare702
Жыл бұрын
➕➕🅰🅰🅰➕➕ 🍀🍀😊😊😊🍀🍀 📖📖🙏🙏🙏📖📖
आमचा खानदेश वैभव विशाल गिरी महाराज खोले
जय हरी विठ्ठल ,
खूप छान माऊली 🙏🚩 रामकृष्ण माऊली 🚩🙏
गुरुवर्य विशाल महाराज खोले 🙏🙏
महाराज निशब्द किर्तन
विठ्ठल विठ्ठल 🚩🚩
महाराज खुप छान सुरेख आवाज आहे तुमचा तुमचं आवाज ऐकून मन भरून गेलं
Sundar aati sundar 🙏🙏
Khup chan ram krushana hari mauli
@ashoknarwade1210
Жыл бұрын
Jay Hari Maharaj very nice 👍👍
Khup shundhar maharaj🙏❤
छान 🙏
Jay hari Vitthal
अप्रतिम कीर्तन.....🚩🚩🚩
नमस्कार महराज मन प्रसन्न झाले दमदार कीर्तन🎉🎉
Jay Ram Krishna Hari 🎉🎉🎉
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी महाराज खूप धन्यवाद
राम कृष्ण हरि महाराज तुमचा आवाज आणी कीर्तन सुंदर आहे
Chan
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Wow
खूप सुंदर किर्तन 👍👍
Hari om!va Chan!
आमच वैभव
Ram krushna hari माऊली 👏👏🙏🙏🙏💐🤗
🙏🙏🙏
Khupch Chan aahe kirtan Mauli 🙏🙏💐💐
जिव्हाळा चॅनल आपला नंबर
Ram krushn hari dada
Ram Krishna hari 🎉🎉🎉
🌹🙏जय हरी विठ्ठल🙏🌹
महाराज कीर्तन ऐकून मन खूपखूप प्रसन्न झाले.
🙏🙏sastang dandvat 💐💐
खुप छाण
Ram Krishna Hari.
👌👌👌👌👌
खुप सुंदर राम कृष्ण हरी
❤❤🙏🙏🌿🌿🌿 రామకృష్ణ హరే 🙏🙏🙏
अप्रतिम
👏👏👏
छान अतिशय सुंदर उंच आवाज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप गोड आवाज महाराज तुमचा तुमचे किर्तन खुप छान
राम कृष्ण हरी माऊली महाराज 🙏
Wa wa khup Chan Dada 🙏👍👍
सुंदर पखवाज
राम कृष्ण हरी 🙏🌷🌷🙏
🙏राम कृष्ण हरी🙏अतिशय सुंदर, महाराज खूप छान गोड असा आवाज आहे तुमचा.🙏👍
जय हरी माऊली 🎉🎉
अगदी मंञ मुग्ध होतात कीर्तनात लोक .