No video

ह भ प श्री विशाल महाराज खोले काय म्हणत आहेत पाहा नक्की? विशेष मुलाखत l exclusive interview

👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे आणी हा पहिला व्हिडिओ आहे सो व्हिडिओ आवडल्याड शेअर करा आणी चॅनेल ला सब्सक्राइब पण करा 🙏
सूचना
या मुलाखतींचा उद्देश कोणाचे मन दुखवणे किंवा वयक्तिक भावना दुखवणे नाही फक्त उपदेश आणी प्रेरणा हा आहे
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
विशाल महाराज खोले मुलाखत
खोले महाराज मुलाखत
wishal maharaj khole mulakhat
wishal maharaj khole interview
khole maharaj interview
#vishalmaharajkhole
#Akashwithmasters #kirtan #wishalmaharajkhole

Пікірлер: 151

  • @user-zu6iz3ro8u
    @user-zu6iz3ro8u2 ай бұрын

    देवाकडे एकच प्रार्थना की असाच एक विशाल महाराज खोले यांच्या सारखा एक मुलगा माझ्या पोटी जन्मा यावा

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar76117 ай бұрын

    जय हरि महाराज सद्या तरुन पिढी खुप भरकटत चालली आहे तुमच्या सारख्या महाराजा मुळे कदाचीत तरुण पिढीला आवड लागायला लागली मी एक अनुभव सांगते आठ दिवसापूर्वी एक फोर व्हिलर ड्रायवर पहाटे पाच वाजता तुमचा पिंगळा लाऊन मोठ्या आवाजात गाडी चालवत होता भारी वाटले तुमच्या आवाजाची गोडी तरुण पिढीला आकर्षक करु लागली आणी हे व्हायलाच पाहीजे इथुन पुढे सनातन धर्म टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या सारख्या महाराजांची खुप गरज आहे परत एकदा जय हरि महाराज तुमच्या आवाजात जादु आहे गोडवा आहे मी तर दिवसातुन एकदा तरी ऐकताच तुमच्यावर माऊलींची कॄपा आहे राम कॄष्ण हरि

  • @manishaSarode-nc7ce

    @manishaSarode-nc7ce

    Ай бұрын

    100%बरोबर, रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @pandurangghumarepatil5010
    @pandurangghumarepatil5010 Жыл бұрын

    परंपरा न सोडून कीर्तन करनारा एकमेव कीर्तनकार खोले महाराज..... नतमस्तक

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Жыл бұрын

    एक आदर्श व्यक्ती मत्व... एक आदर्श महात्मा.. ज्ञान दान करणारे एक आदर्श..... महाराज म्हणजेच... विशाल महाराज.... खुप खुप सुंदर सेवा सादर करत आहात... आपली मुलाखत म्हणजे... एक आगळा वेगळा ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहात..... जय भवानी.... जय हारी... महाराज....

  • @user-bc1eg8wp4z
    @user-bc1eg8wp4z18 күн бұрын

    राम कृष्ण हरी महाराज यांच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navdhara
    @navdhara Жыл бұрын

    ही एक मुलाखत नाही एक प्रकारचे कीर्तनच होते. ज्ञानात वाढ झाली. अप्रतिम!!

  • @prashantkshirsagar5898
    @prashantkshirsagar5898 Жыл бұрын

    लोकायला पटवल्या पेक्षा देवाला पटावं यातच खरं सामर्थ्य सुंदर विचार सांगितला विशाल महाराज तुम्ही लक्ष्मण गिरि महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत आईसाहेब मुक्ताबाई सदैव तुमच्या पाठीशी आहेत

  • @rajendradasmaharajbairagi2500
    @rajendradasmaharajbairagi2500 Жыл бұрын

    तरुणांना चेतना देणारी मुलाकत .. राम कृष्ण हरि माऊली

  • @siddhisalve148
    @siddhisalve148 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻जय हरी महाराज तूमचे चिंतन ऐकलं की कुठेतरी जीवनात परिवर्तन करावंस वाटत. सतत तूमचे विचार ऐकायला मिळावेत मुलाखत घेणारे भाऊ तूम्हाला धन्यवाद 💫💫💫💫

  • @pratibhachavan8303

    @pratibhachavan8303

    Жыл бұрын

    हे खर आहे ताई 🙏🙏🙏

  • @satishmaharaj
    @satishmaharaj Жыл бұрын

    खुपच सुंदर मूलाखत माझ्या विशाल दादांची , खर वारकरी जीवन दादा तुमच

  • @dnyaneshwarpathare3604
    @dnyaneshwarpathare3604 Жыл бұрын

    विशाल महाराजांवर आई मुक्ताईची खुप मोठी कृपा आहे वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम आहे, निस्वार्थ व्यक्तीमत्व महाराजांच चिंतन ऐकल कि मनात परिवर्तन झालेच पाहिजे. खुप छान अभ्यासपूर्ण चिंतन असते

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 Жыл бұрын

    🚩🚩महाराष्ट्राचे भूषण गायन सम्राट माउलींना साष्टांग दंडवत🙏🙏

  • @mangeshkolhe2412
    @mangeshkolhe2412 Жыл бұрын

    युवा पिढीचे सर्वात लाडक व्यक्तित्व महाराष्ट्राचा गोड आवाज गायन गंधर्व श्री ह भ प विशाल महाराज खोले पाटील मुक्ताईनगर .....एक खास मुलाखत एक खास व्यक्ती निवडली भाऊ तुम्हाला पण धन्यवाद...जय मुक्ताई ❤️❤️🙏🏿🙏🏿

  • @dnyaneshvartandale8882

    @dnyaneshvartandale8882

    Жыл бұрын

    11000 रुपयात सेवा देतील का महाराज विचारून बघा त्यांना जरा

  • @namratapatil4275
    @namratapatil4275 Жыл бұрын

    प्रेमळ व्यक्तिमत्त्व आणि अवघं प्रेम मुक्ताई आईसाहेबांवर करणारे ज्ञानोबाराय तुकोबारा यांच्या शब्दाला धरुन चालणारे आमच्या वारकरी संप्रदायाचे वैभव आहात महाराज तुंम्ही 🙏🙏

  • @sanjivanawate8931
    @sanjivanawate8931 Жыл бұрын

    अप्रतिम आणि सुंदर मुलाखत. राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @raghunathchopade7179
    @raghunathchopade7179 Жыл бұрын

    ।। राम कृष्ण हरी ।। सास्टांग नमन दडवत.

  • @ambadasmohite3162
    @ambadasmohite316215 күн бұрын

    विकास महाराज बेलुकर या ची मुलाखत घ्या..🙏🙏

  • @dipaklanghe1610
    @dipaklanghe1610 Жыл бұрын

    मृदंगरत्न अरुण महाराज कदम गुरुजी यांची मुलाखत घ्या 👏👏

  • @ravigurujipawarofficial6837

    @ravigurujipawarofficial6837

    Жыл бұрын

    आरे दादा मुलाखत किर्तनकारांची आहेना

  • @dipaklanghe1610

    @dipaklanghe1610

    Жыл бұрын

    @@ravigurujipawarofficial6837 👏

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Жыл бұрын

    आवाजाचे जादूगार अप्रतिम गायन गोड आवाज अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी🙏🙏

  • @sagarjadhav3450
    @sagarjadhav3450 Жыл бұрын

    महाराज मला तुमचा अवाज तर खुप आवडतो .पन त्याहुन तुमचे हाव भाव खुप आवडतात .

  • @santoshlod
    @santoshlod Жыл бұрын

    नादं किर्तनाचा

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Жыл бұрын

    आपण चांगलं प्रकारची मुलाखत घेतली. धन्यवाद. जयसियाराम

  • @user-bc1tm6mo7q
    @user-bc1tm6mo7q Жыл бұрын

    खुप सुंदर माऊली

  • @parmeshwargangarde9603
    @parmeshwargangarde9603 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत आहे, राम कृष्ण हरी!!!!!

  • @vinayakgare2561
    @vinayakgare2561 Жыл бұрын

    एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बंधु विषाल बाबा खोले

  • @sachinpatilvlog6311
    @sachinpatilvlog6311 Жыл бұрын

    आमचे मामाश्री ह.भ.प विशाल महाराज खोले पाटील

  • @aartigite5360
    @aartigite5360 Жыл бұрын

    खुप खुप सुंदर महाराज 👌👌👌

  • @aniketmaharajveer7358
    @aniketmaharajveer7358 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत... अप्रतिम जिवन प्रवास.

  • @balasaheba.pawar..676
    @balasaheba.pawar..676 Жыл бұрын

    खूप सुंदर मुलाखत

  • @gokulshejwal5179
    @gokulshejwal5179 Жыл бұрын

    खूप छान मूलाखत महाराज

  • @priyankathorat7116
    @priyankathorat7116 Жыл бұрын

    Khup chhan maharaj 👌

  • @shivammkathare7877
    @shivammkathare7877 Жыл бұрын

    अप्रतिम महाराज

  • @bharatnimbolkar2033
    @bharatnimbolkar2033 Жыл бұрын

    समर्पण...भक्तीभाव... प्रेरणा... 🙏🙏

  • @pradipdarade4222
    @pradipdarade4222 Жыл бұрын

    Wah khupach chan

  • @mahendrawadkar8193
    @mahendrawadkar8193 Жыл бұрын

    खुप छान विशाल महाराज एनर्जी येते तुमचे विचार ऐकुन

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत

  • @kalpanaraut773
    @kalpanaraut773 Жыл бұрын

    Khupch Chan........

  • @gopalkadam3880
    @gopalkadam3880 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली🙏

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 Жыл бұрын

    युवाप्रेमी..छान व्यक्तीमत्व.श्री विशाल महाराज खोले.🙏🏽

  • @nitinmandhare7900
    @nitinmandhare79003 ай бұрын

    एक आदर्श व्यक्ती महत्व विशाल महाराज तुमच्या या वक्तव्यामुळे तरूण पिढीला योग माग॔ मिळेल .

  • @suwarnapendhare5196
    @suwarnapendhare5196 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज.... मुकत्ताई नमो नमः...🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @ashvinsurushe7919
    @ashvinsurushe7919 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी बाबा ....खुप छान

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 Жыл бұрын

    प्रणाम🙏❤️

  • @crazycuber9236
    @crazycuber9236 Жыл бұрын

    Vandana narute 👏👏Ramkrushna hari Maharaj 👏👏 Khup chan vatle ekun mulakhat 👌👌👍👍🚩🚩

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Жыл бұрын

    My favourite Maharaj Vishal Maharaj Khole 🙏🙏🙏🙏 Congratulations Akash

  • @ganeshjibavche6594
    @ganeshjibavche6594 Жыл бұрын

    Va khup chan vichar mandale vishal m

  • @rajaniwagh2273
    @rajaniwagh22738 ай бұрын

    खूप छान मुलाखत अप्रतिम 🙏

  • @yuvakirtankarrohitmaharajd2491
    @yuvakirtankarrohitmaharajd24912 ай бұрын

    खुपच छान विचार मांडले बाबा काळाची गरज आहे प्रत्येक किर्तन काराने आदर्श घेतला पाहिजे 🙏मी स्वत पासून सुरूवात केली बाबा

  • @santoshpatildevraye9642
    @santoshpatildevraye9642 Жыл бұрын

    Khup godd

  • @dipakadam9969
    @dipakadam9969 Жыл бұрын

    खुप सुंदर

  • @renukamalwade2516
    @renukamalwade251611 ай бұрын

    Khup chan mulakhat 😊❤Ram Krishn hari 🙏♥️🌹 Mauli

  • @Mrudangseva365
    @Mrudangseva365 Жыл бұрын

    एक आदर्श युवा किर्तनकार

  • @omkarshinde424
    @omkarshinde424 Жыл бұрын

    Jay ho

  • @bhishmaghodke7522
    @bhishmaghodke7522 Жыл бұрын

    खूप छान

  • @omsairamV144
    @omsairamV1449 ай бұрын

    Wa wa wa 👍 Vishal Dada 🙏🎉🎉🎉very very nice 👍

  • @udhavkute7250
    @udhavkute7250 Жыл бұрын

    राम कृष्ण महाराज तुमचं कीर्तन छान आहे

  • @bhagavt4387
    @bhagavt4387 Жыл бұрын

    अभिनव गंधर्व पंडित खंडाळकर गुरुजी यांची मुलाखत घ्या खूप आनंद होईल

  • @digambarpanchal4442
    @digambarpanchal44426 ай бұрын

    Khup chan vichar

  • @user-rs1xt1ec9s
    @user-rs1xt1ec9s Жыл бұрын

    राम क्रुष्ण हरी माऊली

  • @dnyaneshvartandale8882
    @dnyaneshvartandale8882 Жыл бұрын

    जो जास्त पैसे देईल तिकडे जातात महाराज.त्यांना जर कीर्तनासाठी फोन केला तर माझा खर्च खूप आहे असं बोलतात महाराज.महाराज मानधन खरंच आम्ही लोक तुम्हाला भरभरून देतो पण मात्र तुम्ही कीर्तनाची सेवा पैशावर ठरून करतात.खरंच वारकरी संप्रदायाकडे लोकांचा दृष्टिकोन बदलत चालंय याला सर्वस्वी जबाबदार आहेत ते म्हणजे तुमच्या सारखे कीर्तनकार आहेत.

  • @defencemotivationphysicale3000

    @defencemotivationphysicale3000

    Ай бұрын

    माझे बाबा कीर्तनकार आहेत प्रसिद्ध कीर्तनकार आहेत तरी पण माझे बाबा कधी कोणाकडे स्वतःवरून पैस्याची मागणी करत नाही जे दिल ते प्रेमाने घेतात .

  • @user-xy1ss2wn2r

    @user-xy1ss2wn2r

    18 күн бұрын

    एकदम बरोबर पब्लिक आणि पाकीट पाहून ठरवतात तारीख द्यायची की नाही ते

  • @user-xy1ss2wn2r

    @user-xy1ss2wn2r

    18 күн бұрын

    आमच्या इथं डायरेक्ट 20000/- म्हणले होते

  • @user-xy1ss2wn2r

    @user-xy1ss2wn2r

    18 күн бұрын

    याला कारणीभूत समाज च असतो म्हणा, महाराज मंडळी च काय चुकलं,

  • @anitathakare1523
    @anitathakare1523 Жыл бұрын

    सुंदर विचार

  • @NivruttimotiramKoli
    @NivruttimotiramKoli9 ай бұрын

    अतिशय सुंदर माऊली वारकरी संप्रदायाचि पताका आपण संपूर्ण भारतात व आपला पिंगळा विदेशात हि लोकप्रिय झालेला आहे

  • @shivansh2662
    @shivansh2662 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी ....ज्ञानोबारायांची मुक्ताबाई ची कृपा

  • @savi107
    @savi107 Жыл бұрын

    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @parmeshwargond8564
    @parmeshwargond8564 Жыл бұрын

    मुलाखत ऐकून खूप काही शिकायला मिळालं

  • @Ravsaheb1626
    @Ravsaheb16264 ай бұрын

    Samajprbodhn kar 🙏vishal dada🙏 kharach aaj garj ahe lokana tumcha vicharnchi 😊khup abhyasu vyktimtv😊

  • @vithalfunde5653
    @vithalfunde5653 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज

  • @raviraut3976
    @raviraut3976 Жыл бұрын

    1999 मध्ये पहिलं किर्तन कुठे केलं ह्या प्रश्नच उत्तर कदाचित खामगाव जिल्ह्यतील घारोड गाव

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir Жыл бұрын

    छान

  • @jalindarjavalage3131
    @jalindarjavalage3131 Жыл бұрын

    वा खूप छान महाराज

  • @savi107
    @savi107 Жыл бұрын

    mast interview 🔥🔥🙏🙏 . amchya kde pingla cha video awdto. pratek weles te tevdech energetic sundar gatat 🙏🙏

  • @digambarpanchal4442
    @digambarpanchal44426 ай бұрын

    Khup chan wichar ahet santache

  • @gauravmokase9445
    @gauravmokase9445 Жыл бұрын

    👌👌🙏🙏🌺🌺

  • @pankajwankhade9714
    @pankajwankhade9714 Жыл бұрын

    Ramkrushn Hari Maharaj 🙏🙏

  • @asmitadolare238
    @asmitadolare2386 ай бұрын

    ❤👏🏻🙌🏻

  • @sushantapatil821
    @sushantapatil821 Жыл бұрын

    Ram krishna hari maharaj

  • @SureshRaundal-rm9mg
    @SureshRaundal-rm9mg8 ай бұрын

    Jay Ram krushna hri

  • @omkarkardel1711
    @omkarkardel17115 ай бұрын

    Mast🎉

  • @VidyaUrsal
    @VidyaUrsalАй бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @pradipghadge1652
    @pradipghadge1652 Жыл бұрын

    राम कृष्णा हरी

  • @rameshwalake2638
    @rameshwalake2638 Жыл бұрын

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏🌹🌹

  • @rameshwalake2638

    @rameshwalake2638

    Жыл бұрын

    Lokanchi gairasamagut ahe ti tumi sagitali ahe majha mulagyala mi varakari sapratay made ghatle ahe pn lok khup nave tevata to kay nokari karto ashi nave thevata

  • @malharraopatil8728
    @malharraopatil8728 Жыл бұрын

    पिंगळा गाणं खूप छान म्हटले महाराज

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 Жыл бұрын

    वा महाराज खूपच छान

  • @balajijadhav2677
    @balajijadhav2677 Жыл бұрын

    प्रभाकर महाराज झोलकर यांची मुलाखत घ्या माऊली

  • @kanifnathkholase8036

    @kanifnathkholase8036

    Жыл бұрын

    हो

  • @sopanbidwe6378
    @sopanbidwe6378 Жыл бұрын

    नामदेव महाराज शास्त्री यांची मुलाखत घ्यावी

  • @pandurangghumarepatil5010
    @pandurangghumarepatil5010 Жыл бұрын

    ह.भ.प.रोहीदास महाराज मस्के व रविदास महाराज जगदाळे यांच्या मुलाखती घ्या महाराज...... विनंती 🙏🙏

  • @rushikeshfokmare1811
    @rushikeshfokmare1811 Жыл бұрын

    Nice mulakhat.... Best chanel to have introduction of our role models like vishal maharaj and many more..... Thank you...... So much... Ram krushna hari 🙏🙏🙏

  • @43_rushikeshpatil35
    @43_rushikeshpatil35 Жыл бұрын

    पंढरीनाथ महाराज अरु यांची पण मुलाखत घ्या.

  • @pramilakasabe2029
    @pramilakasabe20294 ай бұрын

    😊👌

  • @sachinborate481
    @sachinborate481 Жыл бұрын

    मानधन या नावाखाली मोठी लूट चालुय राव महाराज राऊत बाबा खूप बोलतात अशा लोकांना

  • @defencemotivationphysicale3000

    @defencemotivationphysicale3000

    Ай бұрын

    ज्यांना लूट वाटते त्यांनी सांगूच नये कीर्तनकार यांना

  • @defencemotivationphysicale3000

    @defencemotivationphysicale3000

    Ай бұрын

    जे महाराज माडोगिरी मागून महाराज झाले तापाश्या करून महाराज झाले ते पैश्याची मागणी कधीच करत नाही पण जे हवसे नवसे गावसे आहेत ते मागतात

  • @Chaitanyasoundjalna

    @Chaitanyasoundjalna

    3 сағат бұрын

    मग राऊत बाबा चे मठ मंदिरे धर्मशाळा किती आहे मग पैसे माघत नाही तर मग तेव्हढी प्रोप्रटी कसी जमवली सांगा

  • @mkatale
    @mkatale Жыл бұрын

    गोदावरी ताईची मुलाखत घ्या माऊली विनंती हात जोडून

  • @user-jy7ek8nc5z
    @user-jy7ek8nc5z Жыл бұрын

    गण गण गणात बोते

  • @mohanshinde-sf6sx
    @mohanshinde-sf6sx27 күн бұрын

    सेवा म्हणू नका धंदा मला महाराजांचा

  • @mohanshinde-sf6sx
    @mohanshinde-sf6sx27 күн бұрын

    आदर्श कीर्तनकार कसले

  • @aartigite5360
    @aartigite5360 Жыл бұрын

    भरत महाराज पठाडे यांची मुलाखत घ्या

  • @saurabhgore6913
    @saurabhgore6913Ай бұрын

    संगीत अलंकार शिवाजी महाराज काकडे गुरुजी यांची मुलाखत बघायला आवडेल..🙏

  • @Shrikumarthosarofficial
    @Shrikumarthosarofficial Жыл бұрын

    रामकृष्णहरि

  • @pundaliktotwad8267
    @pundaliktotwad8267 Жыл бұрын

    महाराजानचा नंबर द्यना

Келесі