ह.भ.प.श्री जयवंत महाराज बोधले (बोधवाणी ) Jaywant Maharaj Bodhale

राम कृष्ण हरी"
श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ
ऐरोली सेक्टर ४ आयोजित
अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सन २०२२ वर्ष २९ वे
दिनांक ०८-१२-२०२२ ते १५-१२-२०२२
चतुर्थ दिनी कीर्तन सेवा दिनांक :११-१२-२०२२ श्री संत माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावे वंशज
प.पू.गुरुवर्य हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले / Jaywant Maharaj Bodhale यांचे अतिशय चिंतनीय आणि सुश्राव्य असे कीर्तन सेवा संपन्न.
अभंग : वैष्णव तो जया ! अवघी देवा वरी माय !!
श्री.संत तुकाराम महाराज यांचा अभंग.
अतिशय सुंदर आणि चिंतनीय कीर्तन सेवा आपण नक्की ऐका.
गायन साथ : सर्व श्री ह.भ.प. रविंद्र महाराज पार्टे,पंढरी महाराज केसरकर,भूषण महाराज देशमुख,ज्ञानेश्वर महाराज सांगळे, राजू महाराज शिंदे आणि इतर.
पखवाज साथ : सर्व श्री ह.भ.प.विश्वनाथ महाराज जाधव आणि प्रीतेष महाराज भाग्यवंत
साऊंड सर्व्हिस : दिपेश साऊंड (भिवंडी)
आमचे असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्ति दर्शन विश्वनाथ जाधव या यूट्यूब चॅनेल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
आपले नम्र
युवा कीर्तनकार विश्वनाथ महाराज जाधव
भ्रमणध्वनी ८८५०८३८३७४

Пікірлер: 5

  • @user-fb9yw9yi9y
    @user-fb9yw9yi9y

    जय विठ्ठल रुक्माई जय 🙏🙏🙏

  • @prathamesh7724
    @prathamesh7724 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Жыл бұрын

    ll जय जय राम कृष्ण हरि ll

  • @balkrishnajadhav3728
    @balkrishnajadhav3728 Жыл бұрын

    ऐसी किर्तन मर्यादा आहे संतांचे घरची .

  • @tanviparab1941
    @tanviparab1941 Жыл бұрын

    Nice

Келесі