ह.भ.प. महंत समाधान महाराज भोजेकर। शिवस्वरूप श्री नारायणदेव बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ पंचदिनी सोहळा
शिवस्वरूप श्री नारायणदेव बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य अखंड सोहळ्यातील...
श्री क्षेत्र, शिवेश्वर संस्थान, वाकी, ता.कन्नड, जि.संभाजीनगर ..
आयोजक : मराठवाड्यातील समस्त कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळ व वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजन मंडळी..
दिनांक - १२-०९-२०२१
दिवस पाचवा (काल्याचे कीर्तन) : ह.भ.प. महंत समाधान महाराज भोजेकर
उपजोनिया पुढती येऊ ।
काला खाऊ दहीभात ॥
वैकुंठी तो ऐसे नाही ।
कवळ काही काल्याचे ॥
एकमेका देऊ मुखी ।
सुखे घालु हुंबरी ॥
तुका म्हणे वाळवंट ।
बरवे नीट उत्तम ॥
साउंड सिस्टिम - सागर मंडप अँड साऊंड सिस्टिम, वाकी (देवाची )
संपर्क - ८६९८९०६९९१
विशेष आभार - शिवेश्वर देवस्थान, श्री क्षेत्र वाकी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
आम्हाला इतर सोसिअल मीडिया साईट्स वर फोल्लो करायला विसरू नका
फेसबुक : / divyasanskar. .
इंस्टाग्राम : / divyasanska. .
व्हाट्सएप्प : wa.me/917517353055
आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी संपर्क करा :
दिव्य संस्कार मराठी
7517353055
Пікірлер: 37
महाराज नमस्कार : मी तुमच कर्तन जवळपास 10 ते 12 वर्षो पुर्वी ऐकले होते ऑडिओ किर्तन संत रामदास स्वामी लग्न मांडवातून पळून गेले सावधान ते किर्तन छान आज दर्शनाचा योग आला . जय हरी🙏
खूप छान किर्तन आहे माऊली.🙏🙏
जय हरी माऊली....🙂🙏🙏🙏🥰
जय हरी माऊली 👌👌🙏🙏🙏
मुक्ताई मुक्त केली केशवराजा । नामा म्हणे पुजा तापीतीरा.... महाराज पाहूनिया ग्रंथ करावे किर्तन...
राम कृष्ण हरी खुप छान
खरंच भोजेकर बाबा नंबर वन.
Khandesh ratn....
जय हरी माऊली
पूर्ण कीर्तन टाकीत जावा
जय हारीं
जय हरी
रामकृष्ण हरी माहाराज
जय.हारि
राम कृष्ण😍💓 हरि माउली जय हरि😍💓 माउली
जय हरी बाबाजी
Jay Hari 🙏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी🙏🙏
जय गुरुदेव राम कृष्ण हरि अतिशय सुंदर मार्गदर्शन कीर्तन संतगुरु माहुली महाराज🌹🙏🌹🌷🌷🌹