No video

हळद व अद्रक लागवड पूर्व तयारी

येत्या गुरुवारी दिनांक २५ मे २०२३ रोजी श्री विलास चित्रकार सर आल्याशी " हळद व अद्रक लागवड पूर्व तयारी " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले या विषय संदर्भात काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

Пікірлер: 44

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre96713 ай бұрын

    छान माहिती आहे धन्यवाद

  • @GajananBhoyar-og6nz

    @GajananBhoyar-og6nz

    3 ай бұрын

    Chand mahiti

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @amarmule4053
    @amarmule4053 Жыл бұрын

    सर मला सोयाबीन ,तूर,हरभरा पेरणीसाठी मी एकदाच खत घेतो सर माझा प्रश्न असा आहे की, उत्पादन वाढ होण्यासाठी 12 32 16 खत चांगला का 14 35 14 खत चांगला पेरणीसाठी उत्पादन वाढ व्हावं अशी इच्छा आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , वरील दोन्ही खताचे ग्रेड चांगले आहे, सोयाबीन पिकासाठी या सोबत सल्फर दाणेदार १० किलो किंवा सल्फाबूस्ट २ किलो पेरणी सोबत द्यावे.धन्यवाद 🙏

  • @busgaming5714
    @busgaming5714 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏

  • @user-tq6eq9ni3t
    @user-tq6eq9ni3t11 ай бұрын

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @SantoshBajad-js3zx

    @SantoshBajad-js3zx

    3 ай бұрын

    😊

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर 🌱🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏

  • @adityachincholkar2001
    @adityachincholkar2001 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद आदित्य 🙏

  • @omkararsule2754
    @omkararsule2754 Жыл бұрын

    Very nice information sir 👌💯✔️

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    Thanks and welcome🙏🙏

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane441011 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    🙏🙏

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh6 ай бұрын

    माहितीपूर्ण माहिती

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    6 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 Жыл бұрын

    Sir haldi madhye tan nashak gramoxone cha use kadhi karaicha aani praman kiti thevave .

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , तण उगवण झाल्या नंतर तण २-३ पानावर असताना वापरा

  • @savatathorwat5119
    @savatathorwat51194 ай бұрын

    Inline ?

  • @shubhamchaudhari100
    @shubhamchaudhari100 Жыл бұрын

    हळद अद्रक व्यवस्थापना बाबत खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.सर.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद शुभम 🙏

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Жыл бұрын

    खुप छान माहिती, खरचं लयभारी मस्त धन्यवाद सर ❤🎉😊,

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Жыл бұрын

    Chhhan mahiti dili

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा ! 🙏🙏

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 Жыл бұрын

    सर माझि हाळद 6जुन ची लागवड आहे आता कोनते नियोजन करावे ते सागा

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा, २७ जुलै च्या लाईव्ह मध्ये पुढील व्यवस्थापन सांगू

  • @dev99212
    @dev99212 Жыл бұрын

    Sir. हलदी वर तनाच वयसत्पना कसे करावे सांगाव…

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , हळद उगवण पूर्वी ग्रामोक्झोन तणनाशक वापरू शकता

  • @pramodwaratkar1507
    @pramodwaratkar1507 Жыл бұрын

    PDM potyash kas ahe

  • @shubhamchaudhari100

    @shubhamchaudhari100

    Жыл бұрын

    PDM पोटॅश मध्ये केवळ 4.2 टक्के पालाश अढळून आले. वास्तविक पाहता बाजार पेठेतील MOP च्या 50 किलो च्या बॅग मधून 30 किलो पालाश झाडाला मिळत असते. तर PDM पोटॅश मध्ये हेच प्रमाण 14.50 टक्के आहे. म्हणजे 50किलो PDM पोटॅश च्या बॅग मधून 7.25 टक्के पालाश पिकांना मिळते. लॅब कडून मिळालेल्या PDM पोटॅश च्या रिपोर्ट वरून 50 किलो च्या बॅग मध्ये पालाश चे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही.

  • @pramodwaratkar1507

    @pramodwaratkar1507

    Жыл бұрын

    PDM khat mahag ahe MOP kami kimat ahe sir

  • @pdgadade7681
    @pdgadade768111 ай бұрын

    सर माझि हळद 13 जुन चि आहे फवारणी केली सुध्दा आठवड्यातच पिवळि पडते उपाय सांगा

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    नमस्कार दादा , झिंक व फेर्सची कमतरता असू शकते

  • @pdgadade7681

    @pdgadade7681

    11 ай бұрын

    @@whitegoldtrust सर औषध कोणते वापरू व प्रमाण एकरी

  • @pdgadade7681

    @pdgadade7681

    11 ай бұрын

    @@whitegoldtrust सर वनिता अग्रोकेमिकल चे सिक् वेल -Fe चिलेटेड आयर्ण दिले सर 21 आगस्ट ला

  • @kalesir8860
    @kalesir8860 Жыл бұрын

    खरोखरच शेतकरयांसाठी काम करणारी त्यांनां शेती विषयक ज्ञानामध्ये साक्षर तसेच जागरूक करणारी ही संस्था आहे त्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार धन्यवाद,माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण निदान काही उत्पादन तरी online shopping साठी उपलब्ध करून द्यावी 🙏🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @rushikeshkatole2116
    @rushikeshkatole2116 Жыл бұрын

    चित्रकार सरांच्या ज्ञानाला जोड नाही धन्यवाद सर तुमची साथ अशीच राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना,⛳⛳

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा !

Келесі