होय! केसांसाठी आंब्याची कोय! घरीच बनवा strong आणि घनदाट केसांसाठी hair pack! Hairfall

केस लांबसडक,चमकदार, घनदाट होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. हे उपाय मुळापासून व्हायला हवेत. केसांची मुळे strong असतील तर केस गळती (hairfall), टक्कल (baldness) पडणे होणार नाही. केसांच्या आरोग्यासाठी (HairCare) यापूर्वीही आपण काही व्हिडिओ दिले आहेत. या व्हिडिओमध्ये केसांची मुळे (Hair Roots) स्थिर (Strong) होण्यासाठी तसेच केस silky, shiny आणि Hair Growth होण्यासाठी एक Hair pack/ Hair mask दिला आहे. उपाय अर्थातच ग्रंथोक्त आहे!
‪@drtusharkokateayurvedclinic‬
#haircare
#hairgrowth
#hairfall
केसांच्या वाढीसाठी मला आवडलेला उपाय
• केसांच्या वाढीसाठी मला...
केसांच्या वाढीसाठी 1 गोड उपाय
• केसांच्या वाढीसाठी एक ...
केसांच्या वाढीसाठी आवळा भाग 1
• केसांच्या वाढीसाठी असा...
Hair fall reasons
• केस गळण्याची कारणे Hai...
आपला आरोग्यकांक्षी
डॉ. तुषार कोकाटे
9960209459

Пікірлер: 242

  • @shardalahane853
    @shardalahane853Ай бұрын

    आंब्याची कोय मी भाजुन जर खात असते यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते आणी पाणी जर प्यायलो यावर तर खुप गोड पाणी लागत...old is gold 👌

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Ай бұрын

    धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @prashantbandal

    @prashantbandal

    12 күн бұрын

    Ko ni

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 Жыл бұрын

    धन्यवाद

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @smitakarpe3379
    @smitakarpe337920 күн бұрын

    ही माहिती यापूर्वी कधीही ऐकलेली नाही. धन्यवाद सर

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    20 күн бұрын

    🙏🙏🙏 अशीच नवनवीन आणि शास्त्रीय आयुर्वेदिक माहिती मिळवण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला किंवा पोस्ट आली, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @SurekhaPatil-yi5kf
    @SurekhaPatil-yi5kf Жыл бұрын

    खूप छान, उपाय आहे, धन्यवाद

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @sujatagaikwad8092
    @sujatagaikwad8092 Жыл бұрын

    Thanky Sir khup chhan mahiti dili

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @pranitajoshi4100
    @pranitajoshi4100 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती नक्की करून बघणार धन्यवाद सर

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद !!!

  • @nishakadam8463
    @nishakadam8463 Жыл бұрын

    खूपच उपयुक्त माहिती

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Жыл бұрын

    धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @ramsarode9718
    @ramsarode97183 ай бұрын

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    3 ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sushilakokate2101
    @sushilakokate2101 Жыл бұрын

    खुप छान

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद !!!

  • @samirathorat851
    @samirathorat851 Жыл бұрын

    छान माहीती दिलीत सर 🙏🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद !

  • @shubhangibobade4660
    @shubhangibobade4660 Жыл бұрын

    धन्यवाद कोकाटे सर आजपर्यंत इतकी वस्तृत आणि खरी माहिती कधीच कोणाकडून मिळाली नाही.माझे आजोबांकडे एक पुस्तक होत त्यात मी कोयीच येल टक्कल घालवते त्यावर केस उद्गवतात हे वाचले होते पण तुम्ही सांगितलेली पद्धत खूपच व्यवस्थित आहे . तुमची सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे धन्यवाद! तुमचा दवाखाना कुठे आहे ते पण व्हिडिओ मधे सांगा.

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद !!!

  • @jayashreemhatre4766
    @jayashreemhatre4766 Жыл бұрын

    छान माहिती दिली आहे❤

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 Жыл бұрын

    Thank you sir

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @Akki1631
    @Akki16319 ай бұрын

    🙏🏻 धन्यवाद

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    9 ай бұрын

    धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi Жыл бұрын

    Khup chan mahiti

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @sumankarad-ry6fh
    @sumankarad-ry6fh Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @savitakharchan457
    @savitakharchan457 Жыл бұрын

    Nice upaye

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate73594 ай бұрын

    🙏🙏

  • @VirShri
    @VirShri Жыл бұрын

    धन्यवाद वैद्यदादा ❤

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद !!!

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg5 ай бұрын

    Khup chan mahiti milali

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    5 ай бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @shashikala662
    @shashikala662 Жыл бұрын

    Supae mahiti dili

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rohitmaheshkar1629
    @rohitmaheshkar1629 Жыл бұрын

    Very nice information sir 🙏🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    Thank you. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @smitamalangaonkar9445
    @smitamalangaonkar94456 күн бұрын

    छान माहिती आहे धन्यवाद डॉक्टर

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    6 күн бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @_Shri2005
    @_Shri2005 Жыл бұрын

    Vary use full information sir . thank you

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @SindhuShirke-xw2pf
    @SindhuShirke-xw2pf4 ай бұрын

    छान छान छान मस्त मस्त

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @gauravkad1735
    @gauravkad1735 Жыл бұрын

    माहिती देताना इतक्या सुंदर पद्धतीने सविस्तर सांगता, खूप छान

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. ही माहिती इतरांनाही पाठवा. Stay connected ! Keep watching !

  • @lovejadhav3012
    @lovejadhav3012 Жыл бұрын

    खुपच छान उपाय आहे

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @umakantthakare4889
    @umakantthakare48894 ай бұрын

    sir Thanks 🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    4 ай бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @geetaguptazarapkar1632
    @geetaguptazarapkar163213 күн бұрын

    Dhanyawad 🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    13 күн бұрын

    👍👍🙏🙏

  • @jayashreebombe5983
    @jayashreebombe59834 ай бұрын

    Great information❤

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    4 ай бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @dadasonwalkar7945
    @dadasonwalkar79453 ай бұрын

    Tumche saglech video chhan astat

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    3 ай бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.धन्यवाद!

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi3868 күн бұрын

    मला वाटते हे कोईआणिआवळ्याचे मिश्रण रात्रभर लोखंडी कढईत ठेवल्यास काळा होईल व दुसऱ्या दिवशी केसांना मुळाशी लावा सकाळी एक तास असू द्या लेप! प्लॅस्टिक पिशवी केसांना गुंडाळून ठेवली म्हणजे केस जास्त न वाळता शुष्क होणार नाही त

  • @sunandakarkase5085
    @sunandakarkase5085 Жыл бұрын

    खुप महत्वाची माहिती मिळाली

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @padmakargujar7376
    @padmakargujar7376 Жыл бұрын

    डॉक्टर साहेब छान माहिती दिली आहे धंन्यवाद 🙏🏻

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @shivaniwankhede2719
    @shivaniwankhede2719 Жыл бұрын

    Nice video

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @suvarnakulkarni7873
    @suvarnakulkarni7873 Жыл бұрын

    एकदम मस्त

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil407617 күн бұрын

    Khup Chan Mahiti

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    17 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @j.rmadkar2775
    @j.rmadkar2775 Жыл бұрын

    खुपच छान उपाय आहे. 👌🏻👌🏻👌🏻

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद !!!

  • @mateenshaikh8355
    @mateenshaikh8355Ай бұрын

    Kesh kale hotil kaa

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 Жыл бұрын

    खूप उपयुक्त माहिती दिलात धन्यवाद 🙏🙏 मी सर्व रेमिडी वारल्या परंतु काही उपयोग झाला नाही उलट केस जास्त गळून पातळ झालीत आता हा शेवटचा प्रयोग करून पहाते

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    नक्कीच! धन्यवाद!

  • @seemadongare912

    @seemadongare912

    13 күн бұрын

    अशा पद्धतीने कोय लावल्यावर उपयोग झाला का तुम्हाला

  • @ManishaShirsath-bc6rz
    @ManishaShirsath-bc6rz12 күн бұрын

    खूपच छान सर

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    12 күн бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @rashmipodutwar75
    @rashmipodutwar75Ай бұрын

    Nice information sir

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching !!!

  • @vaishaligaikwad2901
    @vaishaligaikwad29014 ай бұрын

    Dary hair.

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar10 күн бұрын

    Kes kale hotil ka???

  • @sanjaybajage9249
    @sanjaybajage9249 Жыл бұрын

    Excellent video I hope best results bhet til ..

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद !!!

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 Жыл бұрын

    आपण उत्तम वक्ते आहात

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ganikadulhani3148
    @ganikadulhani3148 Жыл бұрын

    Hello sir bahut hi alag aur acchi information share ki apne thankyou Mera ek sawal hai ki mere hair bahut hi dry and fizzy hai and hairfall bhi hai to aap pls suggest kijeye ki mai konsa shampoo and hair oil use karu pls do suggest sir Thankyou sir

  • @ganikadulhani3148

    @ganikadulhani3148

    Жыл бұрын

    Hello sir apne abhi tak reply nahi kiya Pls do reply thankyou sir

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हमारे इसी चॅनल पर आमला के विषय में एक video हे, जहा आमला हेअर ऑईल के विषय में बताया हे. वो ऑईल आप बनाकर use कर सकती हे. For dry hair coconut milk remedy is good. Do watch that video also. I usually don't recommend any shampoo. Ayurvedic preparation for hair wash इस विषय पर आने वाले समय में कुछ videos जरूर बनायेंगे ! धन्यवाद !!!

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हमारे इसी चॅनल पर आमला के विषय में एक video हे, जहा आमला हेअर ऑईल के विषय में बताया हे. वो ऑईल आप बनाकर use कर सकती हे. For dry hair coconut milk remedy is good. Do watch that video also. I usually don't recommend any shampoo. Ayurvedic preparation for hair wash इस विषय पर आने वाले समय में कुछ videos जरूर बनायेंगे ! धन्यवाद !!!

  • @ganikadulhani3148

    @ganikadulhani3148

    Жыл бұрын

    @@drtusharkokateayurvedclinic Thank-you sir

  • @surekhamodhe6760
    @surekhamodhe6760 Жыл бұрын

    Thanks 🙏🙏🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!

  • @sheelalaxmanmane1855
    @sheelalaxmanmane1855 Жыл бұрын

    Sirji oily dandruff ver pan sanga

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @user-mx3gn6hd9j
    @user-mx3gn6hd9j5 ай бұрын

    खूपच छान

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    5 ай бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti13 күн бұрын

    Nice informtion 🙏🏻🙏🏻

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    13 күн бұрын

    धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @suvarnashirsat6405
    @suvarnashirsat6405 Жыл бұрын

    Nice video White hair sathi video banva plz.

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @pushpaankushe4675
    @pushpaankushe4675 Жыл бұрын

    Navin kaise oghv ache Kunti rimedi ahe ti sanga

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzread.info/head/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @archanalondhe3832
    @archanalondhe3832 Жыл бұрын

    Sir mi olya naralachi pest athvdyatun donda sadhya kesana lavt aahe sakali jesthmadh churn ghet aahe tr hi pest pandra divsatun ekda lavli tr chalel ka

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हो, चालेल.

  • @devyani6350
    @devyani6350 Жыл бұрын

    मी या कोयिची सुपारी.बनवते b 12 jivnstvasathi

  • @hemajain5256

    @hemajain5256

    22 күн бұрын

    मी पण ।😊

  • @saritasawant8782
    @saritasawant8782 Жыл бұрын

    सायनसवर देखील एक व्हिडिओ बनवा😊

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    नक्कीच.

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 Жыл бұрын

    Chankula var best upay sangane

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    प्रश्न नीट कळाला नाही, सविस्तर सांगणे.धन्यवाद!

  • @ratankhochare9471
    @ratankhochare9471 Жыл бұрын

    Mazya talapayala mungya yetat tya baddal sanga

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हे शरीरातील स्निग्धता कमी झाल्याने होऊ शकते. वात वाढल्याचे लक्षण आहे. धन्यवाद !!!

  • @rajeshrigawale6853
    @rajeshrigawale6853 Жыл бұрын

    Kale kes hotil ka ya upayane

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @user-oy2er5wz2c
    @user-oy2er5wz2cАй бұрын

    किती दिवसात फरक जाणवतो

  • @pankajkulkarni8568
    @pankajkulkarni8568 Жыл бұрын

    Khup chan mahiti sir👍👌🙏maze kes khup jast patal ani galatat sudha plz mala upay sanga ki mi mendi lau shakate ka kesana ,🙏🙏🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ज्या मेहंदी मध्ये कुठलेही बाह्य chemical नाही, ती वापरू शकता. केसांच्या आरोग्यासाठी आपल्या चॅनल वर काही videos आहेत. ते सुध्दा पहावेत. धन्यवाद !!!

  • @pankajkulkarni8568

    @pankajkulkarni8568

    Жыл бұрын

    🙏 thx

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 Жыл бұрын

    सर गुडघे दुखीवर आयुर्वेदिक औषद सांगा धन्यवाद

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZaWE1NSjfLzAhpc.html हा video पहावा. धन्यवाद !!!

  • @sandhyabhavasar5927
    @sandhyabhavasar5927 Жыл бұрын

    Ha pack mehandi madhe mix karun lavla tar chalto ka?

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    मेहंदी लावण्याचा उद्देश अथवा फायदा वेगळा आहे, ह्या लेपाचा उद्देश वेगळा आहे, त्यामुळे एकत्र लावणे योग्य ठरेल असे वाटत नाही. धन्यवाद !!!

  • @sandhyabhavasar5927

    @sandhyabhavasar5927

    Жыл бұрын

    Ok

  • @user-jm8hq1mv5x
    @user-jm8hq1mv5x3 ай бұрын

    Sir ,namaste Kesana ratri oil lavun zopi Jane barobar ahe? Karan oil lavun zopi gele tar maze kes khup Galtat Karan mala female hairloss pattern ahe

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    3 ай бұрын

    तेल शक्यतो दिवसा लावावे. अगदीच शक्य नसेल तर संध्याकाळी लावावे.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @user-jm8hq1mv5x

    @user-jm8hq1mv5x

    3 ай бұрын

    @@drtusharkokateayurvedclinic sir oil ratri lavlyane remake kai marinas potato ani amla ha varshbhar khau Shakto ka ? Or faqt Akshay tritiyeparyantch khau shakto? Ani jyana amla cha digestive problem ahe ani joint pain hotey gyani amla Kasa khava?

  • @surekhamodhe6760
    @surekhamodhe6760 Жыл бұрын

    Avla powder use keli tr calel ka tr ti kiti maje hair thin ahe thick hoth nahi

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzread.info/head/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @umawalvekar5676
    @umawalvekar5676 Жыл бұрын

    Kes kale honyasathi ch upay sanga na please

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @siyavairagade1693
    @siyavairagade169313 күн бұрын

    sir magj pawdar vaikat milel ky??

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    13 күн бұрын

    जवळच्या एखाद्या आयुर्वेदिक दुकानामध्ये चौकशी करावी.

  • @ratankhochare9471
    @ratankhochare9471 Жыл бұрын

    P chan

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @arvindlondhe4983
    @arvindlondhe4983 Жыл бұрын

    खूप छान . योग्य आहार कसा असावा या बद्दलही जरा सांगा

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    नक्कीच . या विषयावर पुढे सविस्तर माहिती असलेले videos पहायला मिळतील. धन्यवाद !!!

  • @rekhabajaj893
    @rekhabajaj893 Жыл бұрын

    Thyroid ne kes चालले astil tar kay karave

  • @ashak1157

    @ashak1157

    Жыл бұрын

    Thairoid control madhye aana mg sagl ok hoil

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    थायरॉईड हा विकार बदलत्या लाइफस्टाइलचा आजार आहे. जीवनशैलीमध्ये काही मूलभूत सुधारणा केल्यास थायरॉईड तसेच त्यामुळे होणारी केस गळती बरी होते. धन्यवाद!

  • @shashankkaswankar7636
    @shashankkaswankar7636 Жыл бұрын

    It will work for baldness?

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    It can prevent baldness.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @gaureearolkar1522
    @gaureearolkar1522 Жыл бұрын

    since we have to make paste then why to dry amla and mango seed? why can't we paste them directly?

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ओली कोय व ओला आवळा यांची पेस्ट केल्यास ती व्यवस्थित apply करता येत नाही असा अनुभव आहे. तसेच सिजन (ऋतु) नसताना सुद्धा लेप करता यावा म्हणून dry पावडर घ्यावी असे सांगितले आहे. धन्यवाद !!!

  • @shubhangisakre848
    @shubhangisakre8483 ай бұрын

    Amchur pawadar chalel ka

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    3 ай бұрын

    नाही चालणार, ती कैरीची असते, आपल्याला कोय पाहिजे.

  • @maanmansi7119
    @maanmansi7119 Жыл бұрын

    ओल्या कोईची आणि आवळ्याची पेस्ट लावली तर चालेल का

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हो चालेल. कोय आंब्याची वापरावी, धन्यवाद!

  • @sakha5455
    @sakha545521 күн бұрын

    Sar kondya sathee video banva

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    21 күн бұрын

    या विषयावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहे त्याची लिंक खाली देत आहे नक्की पहा। kzread.info/dash/bejne/dnqup6OrY8udetI.html याशिवाय केसांच्या आरोग्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते सुद्धा नक्की पहावेत धन्यवाद!

  • @dineshsawant7937
    @dineshsawant7937 Жыл бұрын

    Ha lep kiti Vela karava

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावा. धन्यवाद!

  • @shahajiraomane7173
    @shahajiraomane7173 Жыл бұрын

    सर मझे वय ६७ वर्से आहे मला केस येतील का, केस काळे होतील का

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    रोमछिद्रामध्ये केसांची मुळे असतील तर फायदा होऊ शकतो, धन्यवाद!

  • @priyamahajan6543
    @priyamahajan6543 Жыл бұрын

    आंबाचे कोळ कोणत्या आंब्याचे कोळ कच्ची कैरी ,हापूस आंबा, कोणत्या आंब्याचे नाव सांगणे आणि किती महिने लावायचे ते सांगणे प्लीज

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    जो आंबा उपलब्ध असेल, त्या आंब्याची, पिकलेल्या आंब्याची कोय वापरणे! धन्यवाद!

  • @saritasawant8782
    @saritasawant8782 Жыл бұрын

    वजनवाढीसाठी देखील उपाय सांगा

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ह्या विषयावर सविस्तर माहिती असलेला video पहायला मिळेल. धन्यवाद !!!

  • @kakasopatil5252
    @kakasopatil5252 Жыл бұрын

    चेहरा वरचे केस कायमचे कसे घालवायचे ते सांगा प्लीज

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    चेहऱ्यावर येणारी लव हे हार्मोनल इम्बॅलन्स चे लक्षण आहे. ती घालवण्यासाठी हार्मोन्स बॅलन्स करणे गरजेचे असते. धन्यवाद!

  • @ranjanamanekar8360
    @ranjanamanekar8360 Жыл бұрын

    माझे गळतात आहे हा लेप चालेलका

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हो, चालेल.

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 Жыл бұрын

    ह्या पैकमुळे टक्कलवर केस एतील का?

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    त्यासाठी यासह अजून काही उपाय करावे लागतात. धन्यवाद !!!

  • @mrunaljadhav3907
    @mrunaljadhav3907 Жыл бұрын

    कीती वेळा लावावा.

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावा. धन्यवाद!

  • @user-eq5xg1zv4h
    @user-eq5xg1zv4h Жыл бұрын

    सर आजकाल आंबे पण कलमी मिळत आहेत त्यात पूर्ण परिपक्व न होता पिकवून विकले जात आहेत.. तर कुठल्याही आंब्याची कोय तितकीच बेनिफीट देईल का?

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हो, हा प्रश्न आहेच. इथे शक्यतो पक्व आंब्यांची व शक्य असल्यास गावरान कोय घ्यावी. धन्यवाद !!!

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Жыл бұрын

    Sir माझ्या mr च्या तळपायाची खूप आग होते रात्री झोप नाही येत त्यांना रोज खूप तेल क्रीम वापरली पण नाही फरक...काहीतर सांगा plz

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    या विषयावर सविस्तर video लवकरच पाहुयात... धन्यवाद ...

  • @manishabhise7071

    @manishabhise7071

    Жыл бұрын

    @@drtusharkokateayurvedclinic lvkr..plz🙏🙏🙏

  • @milansamant9785

    @milansamant9785

    Жыл бұрын

    Same problems my mother

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हा video पहावा kzread.info/dash/bejne/eWtoudFrg9vLdco.html

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eWtoudFrg9vLdco.html

  • @shobhas865
    @shobhas865 Жыл бұрын

    हेअर डाय लावणाऱ्या लोकांनी ह्यात काय काळजी घ्यावी नंतर डाय लावताना लेप लावून किती दिवसांनी डाय लावावा

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    शक्यतो हेअर डाय वापरू नये. वापरायचाच असेल तर डाय करण्यापूर्वी 4 - 5 दिवस आधी ह्या व्हिडिओत दिलेला लेप लावू शकता. धन्यवाद !!!

  • @healthfirst3938
    @healthfirst3938 Жыл бұрын

    Granthache naav sangu shakal ka Sir

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Жыл бұрын

    🙏सर माझ्या केसात जोडी चाई आहे त्यावर उपाय त्यावर उपाय आहे का 🙏🙏

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    चाई साठी आयुर्वेदिक औषधी उपचार उपलब्ध आहेत. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा धन्यवाद!

  • @dipudhakate516
    @dipudhakate516 Жыл бұрын

    सर या लेपा मध्ये मेहदी पण टाकली तर चालेल का

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    खरंतर मेहंदी सुध्दा टाकावी असे मलाही वाटत होते, परंतु हा ग्रंथोक्त लेप असल्याने जसा महर्षींनी सांगितला तसा वापरणे योग्य. धन्यवाद !!!

  • @asishkuila2466
    @asishkuila246614 күн бұрын

    Sir hindi me bolo kuch samjh nahi aya sir jenetik pproplem ka elaj hai kya

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    13 күн бұрын

    जेनेटिक प्रॉब्लेम चे उत्पन्न हे लक्षणों का इलाज संभव है, लेकिन यहा पर सविस्तर के हिस्ट्री लेना अत्यंत आवश्यक है। धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @rameshjathar4300
    @rameshjathar4300 Жыл бұрын

    दर रोज लेप लावला तर काय नुकसान होऊ शकते काय

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    रोज लावण्याची आवश्यकता वाटत नाही, धन्यवाद!

  • @sanjaywayse3721
    @sanjaywayse3721 Жыл бұрын

    सर गाल वर याण्यासाठी उपाय सांगा

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    येथे बृहण चिकित्सा आवश्यक आहे. यासाठी तसेच वजन वाढण्यासाठी नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. धन्यवाद!

  • @raginighodpade5371
    @raginighodpade5371 Жыл бұрын

    तेलामध्ये सिद्ध करु शकतो का ? आंब्याच्या कोयचा गर ,आवळा तर वापरतोच

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    ग्रंथामध्ये तसा उल्लेख नाही, धन्यवाद!

  • @ravindradolas7767
    @ravindradolas77672 ай бұрын

    सर डाय वाले असेल तर त्यानी लेपलावावा का

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    2 ай бұрын

    हो, चालेल.

  • @madhurikharat6757
    @madhurikharat675727 күн бұрын

    Sir tumch clinic ahe ka tith bhetata yeu shakel ka tumch clinic kuthe ahe plz send me address

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    26 күн бұрын

    डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @supriyasandbhor5394
    @supriyasandbhor5394 Жыл бұрын

    कांदा केसांसाठी उपयोगइ नाही ka

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    केसांच्या कोणत्या समस्येसाठी ?

  • @vijayaindu1463
    @vijayaindu14634 ай бұрын

    सर मला थायरोट आहे मग मला सागा काय करु

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    3 ай бұрын

    या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 Жыл бұрын

    लोणचे बनवताना कैऱ्या फोडल्यानंतर कोय निघते ती वापरली तर चालेल का. आम्ही त्या फेकून न देता मीठ घालून उकडून वाळवून ठेवतो.म्हणजे त्या खाता याव्यात म्हणून. हे पण चांगले आहे का

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    आंब्याची कोय वापरणे अपेक्षित आहे, धन्यवाद!

  • @parimalu...
    @parimalu... Жыл бұрын

    पण मग अनुवंशिकतेचा दोष येतो त्यामुळे केस गळती होते व टक्कल पडते त्यावर पण हा उपाय चालेल का?

  • @drtusharkokateayurvedclinic

    @drtusharkokateayurvedclinic

    Жыл бұрын

    हा उपाय चालेल, पण अश्या वेळी अन्य उपायही करावे लागतात. धन्यवाद !!!

Келесі