ही नाद खुळा गवळण झाली||marathi gavalani gavlan pipranvadi sangit bhajan

ही नाद खुळा गवळण झाली||marathi gavalani gavlan pipranvadi sangit bhajan #गवळणी #अभंग #गवळणीमराठीmp3
👇👇👇👇👇👇
🚩🚩गजर वारकऱ्यांचा🚩🚩
या चॅनला नक्की subscribe करा
👇👇👇👇👇👇👇
youtube.com/@Gajar_Varkaryanc...
कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क कर ||संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा||9890110529 तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता ||आपल्या जवळ कविताा||कॉमेडी विडीओस||ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास||आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू Mo||9890110529
‪@SampradayikVichardharaYT‬ ‪@RajeshpatiljadhavPangrikar‬ ‪@rajshrimarathi‬ ‪@झकास_मनोरंजन‬ ‪@मराठी_मनोरंजन‬
टिप||आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये||या समूहाचा कोणत्याही व्यक्तीी||वस्तू||स्थळ||या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा ||आणि कुणाचेही भाव मन दुखावण्याचा हेतू नाही||
#गवळणी #गवळणीमराठीmp3 #sangitbhajnimandal
#aaibaba #आईबाबा #देहावरचेगित #आईमाझीमायेचासागर #आईबाबागित
#गवळनी #गवळन #मराठीभजन #Marathibhajan #Varkaribhajn #गवळणीमराठीmp3 #Jamthibhajnimandall #Jayjayramkrushnhari #अभंग #गवळणी #गवळणी #अभंग #गवळणी #गवळणी #जामठीभजननवीन #गवळणी #मंगलाष्टका #मराठी#मराठीसॉग #ShrikrushnsangitsanchJamthi
#श्रीकृष्णभजनीमंडळ||#खलनायकचाल#जामठीभजनीमंडळ
#manglastika #मंगलाष्टक #manglastakmarathi
#मंगलाष्टीका #jamthibhajnimandal #talhatachapalnamanglastak #sangitbhajnimandal #संगीतभजनीमंडळ #जामठीभजनीमंडळ #संगीतभजन #lagnmanglashtika #धरमाझ्याहातालानेतोतुलाराणी #sohlathatlavivahmandapi #माऊलीसंगीतसंचवसमत #पाथरडभजनीमंडळ #श्रीकृष्णसंगीतसंचजामठी #राधाताईआव्हई श्री #कृष्णभक्तीधामसंगीतभजनीमंडळआवई #लिंगापूरभजनीमंडळ #सिद्धेश्वरसंगीतभजनीमंडळअलेगाव #पूजाभारती #चेतन्याभवर #अश्विनीभवर #पूजाबागल

Пікірлер: 224

  • @PratikshaKachare-lt5rv
    @PratikshaKachare-lt5rv14 күн бұрын

    मस्त बाळा एक नंबर दोघी बहिनी एकदम मस्त जय अदिवाशी नारायण कचरे लाईक साठी काय पण देवासाठी नाही एकदम सत्य

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625

    फारच छान..गोळण असो..लावणी असो.. अभंग असो.. आरती असो किंवा एखादे चित्रपट गीत..ते कसे.. कोणत्या पद्धतीने..कोणत्या चालीवर हा ज्याच्या त्याच्या प्रश्न ? हे असंच पाहिजे..ते तसंच पाहिजे..तमाशाच बरा.. असे नांव ठेवायचं काम अनेकजण करतात. शाळेतील एखादी कविता वेगवेगळ्या चालीवर म्हटली जाऊ शकते. कोणी नाचून म्हणेल.. कोणी गाऊन.. ज्या गोष्टीत आपल्या बरोबर इतरांना ही आनंद मिळून काही वेळ तरी सारी सुखदुःख विसरता येतात ते कधीही अतिउत्तम..! ज्यांना आवडत नसेल त्यांनी पाहू नये..ऐकू नये..नुसती मापे काढण्यात काय अर्थ..❤

  • @RutuPabale
    @RutuPabale12 сағат бұрын

    छन गवळण, फकत सावड चांगला नाही

  • @shahulate276
    @shahulate276

    छान गौवळण. 🌹🌹

  • @swapnilmahajan9007
    @swapnilmahajan9007Күн бұрын

    Kon bollala he gavalan aahe dokyat farak padla ki ky 😮😮😮

  • @babanraolatmale3310
    @babanraolatmale3310

    या अश्या बाजारात ल्या गौळणी म्ह्टल्यपेक्षा संत मालीकेतील म्हणल्या तर अधिक चांगले वाटेल व नाम मंत्र स्मरण होईल संताच्या गौळणी काय कमी आहेत काय ?

  • @dilipwahatule5102
    @dilipwahatule5102

    कोणा सांगितलं गवळण आहे म्हणून ही

  • @ConfusedCheeseBoard-uh6fw
    @ConfusedCheeseBoard-uh6fw

    खूप छान नुसतं साधं म्हणलं कि लोक थांबत नाही थोडा बदल केल कि आपली संस्कृती पण जपली जाते... अन मनोरंजन पण होत.. जय जिजाऊ.. ताईसाहेब...🙏

  • @vaibhavgangurde6676
    @vaibhavgangurde6676

    Vatol kel par yani varkari samprdayach 2.4 pori ghe sang ani tamasha phad ubh kr

  • @balajikawade6377
    @balajikawade6377

    मी बऱ्याच कमेंट वाचल्या लोक सोताहा ज्याला काय येत नाही आणि जे काही करण्याची हिम्मत दाखवत त्याला नाव ठेवतात छान गायन केलं या मुलींनी ❤पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @ashokbansode794
    @ashokbansode7949 сағат бұрын

    छान गौवलण. 👍👌

  • @parajianuse
    @parajianuse9 сағат бұрын

    छान गायन

  • @meenajadhav1911
    @meenajadhav1911

    जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्या गौळणी भजनात देवळात म्हणा खूप छान वाटेल

  • @pratappatole
    @pratappatole

    कलाकारांच्या, मुलींचं आई वर आणि आईचे मुलींवरील प्रेम लाखात उठून दिसेल या बाबतीत मी सलाम केला जी धन्यवाद शुभ प्रभात शुभ कामना

  • @rahulbhise6689
    @rahulbhise66894 сағат бұрын

    Aswme nic

  • @bhavanjitake8591
    @bhavanjitake8591

    खुपच अप्रतिम गायन,, खूप खूप शुभेच्छा

  • @sunsetpawan9547
    @sunsetpawan9547

    जय हरी माऊली

  • @user-ro7ff7bm4i
    @user-ro7ff7bm4i7 сағат бұрын

    I like this gawlan

  • @madhavhumbe9046
    @madhavhumbe9046

    खुप छान ताई तुमचा आवाज आहे

  • @omkarkurhadepatil6273
    @omkarkurhadepatil6273Күн бұрын

    खूप छान सादरीकरण 🎉...पुढील कार्यास....खुप खुप शुभेच्छां.. 🎉🎉

Келесі