हा मंत्र ऐकत झोपा खूप शांत व गाढ झोप लागेल shant zop lagnyasathi mantr

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...

Пікірлер: 132

  • @shashighule2479
    @shashighule2479 Жыл бұрын

    झोपेचेसमस्त उपाय करून झाले, गोळ्या घेते पण शांत आनंद देणारी झोप मिळत नाही, हामंत्र म्हणून जर फायदा झाला तर मी तरसुखी होईनचपण इतरांनाही मदत करेन, पण मंत्र अजून स्पष्ट. हवाय, उच्चार व्यवस्थित व्हायला हवेत हामंत्र खरोखरच यशस्वी झाला तर (अनेकांचा दंडवत आणि कोट्यावधी आशिर्वाद आपणास मिळतील.माझे वय 90 आहे )कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद भरपूर शुभेच्छा आशिर्वाद. नारायण श्री गणपती.

  • @sanjupatil6135
    @sanjupatil61353 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी आज संध्याकाळी नक्कीच ऐकत झोपणार आहे.

  • @user-gu8ni5pz7r
    @user-gu8ni5pz7r3 жыл бұрын

    माऊलीजी जय गुरुदेव रात्री आम्ही सर्वांनी मिळून हा मंत्र आमच्या हॉल मध्ये लावला आणि झोपलो अप्रतिम झोप लागली, सकाळ कधी झाली कळलंच नाही आणि आश्चर्य म्हणजे माझी आज्जी 80 वर्षाची आहे, ती मागच्या कितीतरी वर्षांपासून पूर्ण 7 तास कधीच झोपली नव्हती पण काल हा मंत्र ऐकताना ती कधी झोपली हे तीला देखील कळले नाही आज तिचा हा आनंद ती सांगताना तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्यासारखा आनंद दिसत होता खुप खुप आभारी जय जिजाऊ जय शिवराय पाटील परिवार

  • @rupalibiradar723
    @rupalibiradar7233 жыл бұрын

    खुपच छान अनुभव आला आहे मी अगोदर या व्हिडिओ चा अनुभव घेतला. मला खुप छान अनुभूती मिळाली. माझ्या आई ला गेली 7 वर्षे निद्रानाशाचा प्रॉब्लेम आहे. आज तिला मी हा व्हिडिओ लावुन झोपण्यासाठी प्रेरित केले. आज 7 वर्षांनंतर माझी आई प्रथमच येवढी शांत आणि गाढ झोपली. तुमचे अनंतकोटी धन्यवाद सर. हा अनुभव शब्दांमधे सांगने शक्यच नाही. मनापासून आभार

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre31993 жыл бұрын

    जय गुरुदेव माउलीजी 🌹🌹👏👏 रात्री झोपताना या मंत्राचा अनुभव घेतला. खूप सुंदर वाटले माउलीजींच्या आवाजात झोप कधी लागली समजले सुद्धा नाही. खूपच सुंदर अनुभव आहे.सर्वांनी अनुभव घ्या. खूप खूप धन्यवाद माउलीजी आणि प्रणाम 🌹🌹👏👏

  • @sakhupatil6132
    @sakhupatil61323 жыл бұрын

    माऊली माझी मायेचा सागर... दिला तिनें जीवना आकार. जय गुरु माऊली.😍

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge86973 жыл бұрын

    आज याचा अनुभव घेतला.🤲 सकाळी उठल्यावर शरीर एकदम हलके वाटत आहे. शरीरावरचा सर्व ताण निघुन गेला.🤗 अगदी ध्यानातून बाहेर आल्याची अनुभूती मिळाली.😊 खुप खुप धन्यवाद माऊलीजी🙏🙏

  • @user-gu8ni5pz7r
    @user-gu8ni5pz7r3 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @kishornilgilwar7865
    @kishornilgilwar78653 жыл бұрын

    मनाला शांतता प्रदान करणारे आहे।धन्यवाद माउली जी ।

  • @krishnabirari2323
    @krishnabirari23233 ай бұрын

    गुरु देवा मंत्रा ने खूप छान झोप लागली सारा थकवा निघून गेला फ्रेश झाली जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💗💗💗💗 सुप्रभात 🌹🌹🌹🌹🌹🌹🌄🌄

  • @shashidube9573
    @shashidube95733 жыл бұрын

    निंद आने के लिये इससे ज्यादा सुंदर तरीका नही हो सकता. आपका बहोत बहोत शुक्रीया. मुझे आजसे पहले इतनी अच्ची और सुकून भरी निंद नही मिली.

  • @bhalchandrakarhade4154
    @bhalchandrakarhade4154 Жыл бұрын

    जय गुरूदेव माऊली .

  • @sureshdhanke5753
    @sureshdhanke57536 ай бұрын

    धन्यवाद माऊली

  • @sanjupatil6135
    @sanjupatil61353 жыл бұрын

    माऊलीच्या रूपात मला सोडून गेलेली आई परत मिळाली.. 😍😍😍😍😍😍 खुप खुप धन्यवाद माऊली🤗

  • @sangitakale6300
    @sangitakale63003 жыл бұрын

    Yes माऊलीजी जय गुरूदेव

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure25483 жыл бұрын

    खुप छान आहे गुरुजी हे ऐकून खूप आनंद झाला आणि आनंदी झोप लागते

  • @ganeshdatkhile3907
    @ganeshdatkhile39072 жыл бұрын

    🙏🌹 अवर्णनीय..... धन्यवाद माऊली जी....जय गुरुदेव 🌹🙏

  • @dnyandeoraut8654
    @dnyandeoraut8654 Жыл бұрын

    Thanks

  • @sakhupatil6132
    @sakhupatil61323 жыл бұрын

    खरंच माऊलीजी तुम्ही किती काजळी घेता आमची आई प्रमाणे लहान बाळाची काळजी घेता. नक्कीच अनुभव घेणार माऊली जी खुप खुप धन्यवाद आणि प्रणाम माऊली जी 🙏🌺

  • @omkarshinde1248
    @omkarshinde12483 жыл бұрын

    Kal zoptana ha video lavla. 2 min madech zop lagli. Evdhi shant zop kadich lagli navti. Thanks mauliji

  • @vikasfatkare6133
    @vikasfatkare6133 Жыл бұрын

    छान माऊली . आवाजात लय . गोडवा आणि अध्यात्म आहे . जय निद्रा देवी .

  • @user-ve8pe5so4z
    @user-ve8pe5so4z3 жыл бұрын

    तुमचा आवाजाचा गोडवा जनू अंगाई गीत गात मला झोपवत होता. माऊलीजी तुमचे प्रत्येक व्हिडिओ आमच्यासाठी खूप परिणामकारक असतात.

  • @PriyankaBhosale-bc4ok
    @PriyankaBhosale-bc4ok6 ай бұрын

    Shree swami samarth

  • @user-vi9kn1vn1o
    @user-vi9kn1vn1o3 жыл бұрын

    खरच आयुष्यात येवढी सुंदर आणि शांत झोप मी पहील्यांदाच अनुभवली माऊलीजी. खुप खुप धन्यवाद माऊलीजी

  • @alkadhakane3135
    @alkadhakane31353 жыл бұрын

    जय गुरूदेव मंत्र लावला की दोन ते चार मिनिटांत झोप लागते सकाळी उठल्यावर शरीर हलक व निर विचार होत अतिशय सुंदर मंत्र आहे 🙏

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre31993 жыл бұрын

    जय गुरुदेव माउलीजी 🌹🌹👏👏 आज नक्कीच अनुभव घेणार आहे. खूप खूप धन्यवाद आणि प्रणाम माउलीजी 🌹🌹👏👏

  • @sakhupatil6132
    @sakhupatil61323 жыл бұрын

    आज संध्याकाळी खुप छान झोप लागणार . यस....👍

  • @manishabahulekar6089
    @manishabahulekar60898 ай бұрын

    मला 7 वर्षे झाली निद्रा नाशाचा problem आहे. आज या मंत्राने मला जर फायदा झाला तर मी सुखी होईनच.तसेच इतरांना पण मी सुखी करीन.हा मंत्र जर यशस्वी झाला तर कोट्यावधी आशिर्वाद तुम्हांला मिळतील.कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 👍🙏

  • @amolmhetre3244
    @amolmhetre32443 жыл бұрын

    छान आवाज व बोल माउली जी 🌟🌟🙏🙏🙏

  • @yamunashelke7327
    @yamunashelke73273 жыл бұрын

    जय गुरुदेव रात्री हा मंत्र ऐकत ऐकत कधी झोप लागली कळले सुद्धा नाही एरवी झोपण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात जसे स्वासला पाहणे वगैरे तसे काहीच करावे लागले नाही अगदी सहज झोपी गेले मी जग आली नाही सकाळ पर्यंत जय गुरुदेव माऊली माझी

  • @hemlataaiwale5663
    @hemlataaiwale56633 жыл бұрын

    Yes mauliji ....devisuktm che voice khup chan aahe 👌🙏🙏..Jay gurudev 🙏pranam....🙏dhanyawad

  • @vijayalande7678
    @vijayalande76782 жыл бұрын

    खूपछान वमन गुंग करणारा आवाजऐकून मन शांतझाले छान झोप लगेल या मंत्राने.धन्यवाद माऊली.

  • @mandapohiwale1128
    @mandapohiwale1128Ай бұрын

    खरच ईतका अनुभव आला ताई

  • @lalitadatar
    @lalitadatar Жыл бұрын

    अप्रतिम मंत्र छान झोप लागली

  • @tukaramjadhav1217
    @tukaramjadhav1217 Жыл бұрын

    Thank you mauliji

  • @jayashree___
    @jayashree___2 жыл бұрын

    अतिशय सुरेख वाटले

  • @user-he2ve4ms5y
    @user-he2ve4ms5y3 жыл бұрын

    जय हरी माऊली आपण गायलेला मंत्र हा निद्रेसाठी अतिशय महत्वाचा ठरतो असे शास्त्रात देखील सांगितले आहे परंतु या मंत्रासोबत म्हणणाऱ्या व्यक्तीचा भाव देखील पाहिजे तेव्हा शांत झोप लागते आणि तो शुद्ध भाव, आईसारखे निखळ प्रेम आणि मायेची ममता आपल्या मध्ये त्या ईश्वरीय ऊर्जेने एव्हडी प्रचंड भरवलेलं आहे की, आम्हाला हे ऐकताना कधी झोप लागली हे कळलं देखील नाही हो, माऊलीजी आपल्या या प्रेमापुढे मी सदैव नतमस्तक

  • @shobhapardhi2868
    @shobhapardhi28682 жыл бұрын

    Jay Gurudev namaskar mavali ji Aaj Mantra ekun jopnar

  • @monikabarhate4300
    @monikabarhate43008 ай бұрын

    Khup chan aanubhav aala shat zop lagte

  • @spawar3456
    @spawar34563 жыл бұрын

    जय माऊलीजी,जय गुरुदेव🙏🙏🙏

  • @ashokkarande2383
    @ashokkarande23833 жыл бұрын

    Khupchan

  • @tanmayvyavahare4816
    @tanmayvyavahare48163 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी अतिशय छान, गाढ झोप लागली , सकाळी लवकर उठून एकदम ताजेतवाने वाटले,👌👌👌

  • @artistsandy11
    @artistsandy113 жыл бұрын

    Khup chan anubhav Mauliji🤗🤩😇 khup shant zop lagli agdi aai cha sparsh janvla... Kiti agadh prem 🥰😍 mazi mule suddha khup shant zopli.... Jai gurudev Mauliji🤗😇 khup dhnyawad😇🙏

  • @rajchavansir
    @rajchavansir3 жыл бұрын

    Jai gurudev

  • @ganeshnikam4612
    @ganeshnikam4612 Жыл бұрын

    Guru Mauli khub sunder Aahe.super . 🌹🌺💐👏

  • @nandkumarjangam4791
    @nandkumarjangam4791 Жыл бұрын

    Your voice is heart teaching Mauliji

  • @prabhunivas7342
    @prabhunivas73423 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी खुप छान निद्रासन आहे.मन खुप शांत होतय आदभुद चमत्कारिक निद्रासन आहे.ऐकदा करुण बघा नकिच आनुभव येईल .जय गुरुदेव

  • @shivanitawde395
    @shivanitawde3953 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी अतिशय छान अनुभव आला खुप खुप धन्यवाद माऊलीजी माझ्या झोप न येण्याच्या प्रोब्लेम वर कायमसाठी मला या व्हिडिओ च्या रुपात सॉल्यूशन मिळाले. पुन्हा एकदा आभार.

  • @ujwalak4204
    @ujwalak42042 жыл бұрын

    मकरसंक्रांतीच्या व निरोगी दीर्घायुष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रिय माऊलीदादा🙏💐👑🎆

  • @aniketdighe7861
    @aniketdighe78613 жыл бұрын

    Khup chhan aavaj. Aai jase balala angai gat ahe ase vatate ahe man shant jhale Jay gurudev Mauliji 🌹🌹🌹Guruji 👏👏👏👏💐💐

  • @saylidumbre7301
    @saylidumbre73013 жыл бұрын

    Yeesss.. आज नक्की हे ऐकत झोपणार आहे व. माझा अनुभव सांगणार आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम. जय गुरुदेव 😊😊😊

  • @kalpanabahirat9218

    @kalpanabahirat9218

    2 жыл бұрын

    Jaisadvuru

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole94912 жыл бұрын

    Yess, khup sunder nidra dhyan...Man sharirsh shant ....khup sunder ...Jay gurudev...

  • @kaminijambhale6973
    @kaminijambhale69733 жыл бұрын

    Bahot salon ke bad Bahot achhi nind hui hai.. thank you maulijee

  • @pratiklokhande2016
    @pratiklokhande20162 жыл бұрын

    Ha mantr Suryabhan guruji shibir chya veles jhoptanna lavtat, khup shant ani sundar god jhop lagti ,.. 😊😊😊 purn thakwa nighun jato ani uthlya var man relax hote... Thank you Maaulijee and suryabhan guruji.... jai gurudev.. 😇😇😇😊🙏🙏🙏

  • @balulokhande6110
    @balulokhande61103 жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव आला माउलीजी आपले आभार मानावे तवढे कमी आहे जय गुरुदेव जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshshindepatil6334
    @nileshshindepatil63343 жыл бұрын

    माऊलीजी अप्रतिम निद्रा ध्यान आयुष्यात पहिल्यांदा इतकी शांत झोप लागली

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare59433 жыл бұрын

    Khup sunder ahe ha mantra mauliji👌 apoap man shant hote ani khup chan zop lagate 😊yeikat ch rahava asa ahe ha mantra 😊Khup chan 👌jai gurudev 🙏

  • @alkaroplekar570
    @alkaroplekar5702 жыл бұрын

    Mauliji koti koti pranam. Khoop sundar.

  • @drshravanimirajkar1652
    @drshravanimirajkar16523 жыл бұрын

    Peaceful and relaxing

  • @mrunaliniaiwale5278
    @mrunaliniaiwale52783 жыл бұрын

    Jay Gurudev Maulijee🙏😊. Kal ratri amhi sagle ha mantra aikat jhoplo. Khup chan jhop lagli. Sakali uthlyavar ata ekdam shant ani fresh wattay😊😊😊. Thank you so much🌹🙏😇

  • @poonamyadav8670
    @poonamyadav86703 жыл бұрын

    Jay gurudev 🌺🙏

  • @surekhakokane7060
    @surekhakokane70603 жыл бұрын

    पुर्ण ऐकायच्या आदिच झोप आली खुप छान माऊलीजी

  • @shwetagujar8148
    @shwetagujar81482 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजीं । देवदूत ।

  • @vishakhakhole8443
    @vishakhakhole84433 жыл бұрын

    खूपच छान...... 🙏 निद्रा ध्यान... 🙏🌹 जय गुरुदेव 🌹🙏

  • @mahajobpoint5846
    @mahajobpoint58463 жыл бұрын

    Yes maulijee aaj he mantra yekat zopnar ahe Jai Gurudev maulijee😌😌😌

  • @pushparokade636
    @pushparokade6363 жыл бұрын

    7 चक्र ballence होण्यासाठी चे ध्यान च व्हिडीओ बनवा plz

  • @darshanapatil648
    @darshanapatil6483 жыл бұрын

    Khupch chan maulijii

  • @GavthiKida123
    @GavthiKida1232 жыл бұрын

    Jai gurudev... jai mata di 🙏

  • @sujatapekam
    @sujatapekam3 жыл бұрын

    Khupch chan mauliji 🙏💐🙂 Aaj hech aaiknar zoptana 👍🙏

  • @kartikshingne7927
    @kartikshingne79273 жыл бұрын

    Dhanyawad Maulijee 🙏🙏🙏🙏🙏☺️☺️☺️☺️☺️khup khup khup aram vatla 😌😌😌😌😌😌 Jai gurudev Maulijee .🙏

  • @aayushbobate5885
    @aayushbobate58853 жыл бұрын

    Khup Chan masta🙏🙏🙏🙏🙏👍🙏

  • @manishchapukar6794
    @manishchapukar67943 жыл бұрын

    Jay Gurudev Maulijee Shubh Ratri

  • @rameshwarantarkar5202
    @rameshwarantarkar52023 жыл бұрын

    jai Gurudev Maulijee khupch chhan Mantra Ahe Aaj ha mantra Aikat jhopnar ahe🙏🏼🙏🏼

  • @sangitamalve1561
    @sangitamalve15613 жыл бұрын

    Thank's mauliji.

  • @sujatapekam
    @sujatapekam3 жыл бұрын

    Jay gurudev mauliji 🙏💐 Shatshh: pranam 🙏🙏

  • @janhavipethe8119
    @janhavipethe81193 жыл бұрын

    Thank you maulijee

  • @advgorde7184
    @advgorde71842 жыл бұрын

    खूपच सुंदर आहे

  • @atrofliving8242
    @atrofliving82423 жыл бұрын

    Jai Gurudev Good

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar42723 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी...👌

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar53213 жыл бұрын

    अप्रतिम ❤️

  • @priyankanilkanth7229
    @priyankanilkanth72293 жыл бұрын

    Kharach aiktana man aapoaap shant jhal .Ani itki gadh jhop lagli kal.. dhanyawad Mauliji 🙏

  • @uls009
    @uls0093 жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी.

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe99593 жыл бұрын

    Yes mauliji Jay gurudev

  • @mrs.dipalidake9407
    @mrs.dipalidake94072 жыл бұрын

    Jai gurudev mauliji

  • @leenasankhe2115
    @leenasankhe21152 жыл бұрын

    Jay gurudev

  • @shilpapatil4825
    @shilpapatil48253 жыл бұрын

    Thank u Maulijee 👌👌🙏🌺🌺🌺🌺

  • @sonalinikam4958
    @sonalinikam49583 жыл бұрын

    khupchhan mauliji

  • @savitamahajan8861
    @savitamahajan8861 Жыл бұрын

    Jay Gurudev 🙏🏻🌹

  • @sakhupatil6132
    @sakhupatil61323 жыл бұрын

    जय गुरुदेव

  • @supriyashende5595
    @supriyashende55953 жыл бұрын

    Very nice video Everyone should try this

  • @radhikakuthe7411
    @radhikakuthe74113 жыл бұрын

    Jay gurudev mauliji

  • @sachtatrivedi217
    @sachtatrivedi2173 жыл бұрын

    Waw BIG GIFT

  • @user-tj3zh3zu5k
    @user-tj3zh3zu5k3 жыл бұрын

    बहोत अच्छा लगा

  • @ullhasmarwade6140
    @ullhasmarwade61402 жыл бұрын

    Jai gurudeo

  • @sakhupatil6132
    @sakhupatil61323 жыл бұрын

    माऊली चा महीमा अप्रतिम 👌

  • @bharatbadade1803
    @bharatbadade18032 жыл бұрын

    Jai Gurudev Maulijee

  • @MLohana77
    @MLohana773 жыл бұрын

    Jai Gurudev 🙏🏻 Jai Mata di 🙏🏻

  • @nainavishwaskate2589
    @nainavishwaskate25893 жыл бұрын

    कामाचा आलेला सर्व ताण आणि थकवा या व्हिडिओ मुळे निघुन गेला. माऊलीजीं चा मधुर आवाज मनाला खुप शांत करत होता.

  • @madhurijoshi7262
    @madhurijoshi72623 жыл бұрын

    Khupch chan

  • @poonamyadav8670
    @poonamyadav86703 жыл бұрын

    माऊली म्हणजे करोडो साधकांची आईच आहे. 😍😍😍

Келесі