♦️आषाढीला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही | पंढरपूर मधील संघटनेचा इशारा..

#maharashtramazanews #pandharpurvari #pandharpur #solapur #loksabhaelection #पाऊस

Пікірлер: 16

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil9735 күн бұрын

    आषाढी एकादशी दिवशी मंदिर समितीने मंत्री, आमदार, खासदार, राजकीय पुढारी यांना व्हीआयपी पास देण्यापेक्षा या सर्वांना ज्या पध्दतीने वारकरी मंडळी ज्या रांगेत जातात त्याच रांगेतून सोडावे

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul90803 күн бұрын

    आभिनंदन भावा

  • @prasadmurade5066
    @prasadmurade50662 күн бұрын

    अभिनंदन भाऊ

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhadКүн бұрын

    तुमच्यासारखे भरपूर संघटना महाराष्ट्रात आहे सगळ्या संघटनांना पास दिला तर बाकीच्या सर्वसामान्यांनी येऊन दर्शन घ्यायचं कधी त्यावेळेस तुमच्या पंढरपूर मध्ये तुम्ही इतर वेळेस दर्शन घेऊ शकता बाहेर जाऊन आलेले वारंवार घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवा तेव्हा संघटनांनी अशी मागणी करणे चुकीचे आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh23014 күн бұрын

    खोटे वागणाराला आणि गद्दारी करणारांना पंढरपुरात खरे तर प्रवेश नकोच आहे पैशांवर देव आणि भक्त कधी विकले जात नाही आणि जे विकतात ते देव भक्त आणि वारकरी होऊच शकत नाही ... राम कृष्ण हरी 👏

  • @vilasmehta9464
    @vilasmehta94644 күн бұрын

    आषाढी वारी राजकीय वाद बाजुला ठेवावे हे क्षे पुर्णपणे अध्यात्मिक वातावरण ठेवावे खरं तर मंत्री ची खास पुजा ठेवू नये

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako11 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 दाद ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashawad7220
    @prakashawad722019 сағат бұрын

    Kunala ke pass baithane Sarva Sathi samanya

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607Күн бұрын

    He kon sangnare pooja Shinde nchya hatunach zali pahije

  • @rajendranabge9499
    @rajendranabge94992 күн бұрын

    Dev kay tujha ahe ka ektyacha

  • @rajendranabge9499
    @rajendranabge94992 күн бұрын

    Ka nahi denar tu kon ahe mhnnara

Келесі