ठाकरेंच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब?| Dinesh Kanji | Iddhav Thackeray | Eknath S

काही लोकांना अपमान करून घेण्याची हौस असते. सध्या उद्धव ठाकरे यात आघाडीवर आहेत. जळगावच्या सभेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अद्वातद्वा बोलले. त्यानंतर सत्ताधारी नेते यांचा करेक्ट कार्यक्रम करणार हे अपेक्षित होते. एकनाथ शिंदे यांनी पहीला सिक्सर मारला आहे. शिंदेंच्या टोलेबाजीमुळे अनेकांना शोले सिनेमातला डायलॉग आठवला... गब्बरसिंग तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे.
#eknathshinde #rishisunak #uddhavthackeray #devendrafadnavis #g20summit
Follow us on Twitter at:
/ newsdanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 692

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh90519 ай бұрын

    या प्रॉपर्टीचे राष्ट्रीय संपत्ती घोषित करा

  • @haribhaupatil8193

    @haribhaupatil8193

    Ай бұрын

    Absolutely right nothing to left of their fraudulent lutient property 😮😮😮

  • @arvindshete6939
    @arvindshete69399 ай бұрын

    उठा ला महाराष्ट्रातून उद्धवस्त करा

  • @Love-Love200

    @Love-Love200

    3 ай бұрын

    Congress che sagle swachha ka ??

  • @RameshPatkar-ej3cj

    @RameshPatkar-ej3cj

    3 ай бұрын

    मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे

  • @user-tf2yb2fc7w

    @user-tf2yb2fc7w

    2 ай бұрын

    उद्धव तू सर्वात मोठा गड्डर तुझी एकही सीट निवडून येऊ शकत नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik99979 ай бұрын

    आपण वाट्टेल तसं बोलून कुणाचाही अपमान करू आणि सगळेच जण देवेंद्र फडणवीसांसारखे गप्प बसून ऐकून घेतील असं होणार नाही . दुसर्‍याचा अपमान करताना विचार करायला हवा जरा तरी .

  • @latamehta9241

    @latamehta9241

    9 ай бұрын

    अगदी बरोबर. ते बिचारे ह्या सर्वांचे काहीही ऐकून घेतात .खूप वाईट वाटते

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    9 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    9 ай бұрын

    इथे केलेल्या पापांची शिक्षा मिळाल्यास लंडनला पळून जायची तयारी केलेली असावी

  • @sushamanaik9997

    @sushamanaik9997

    9 ай бұрын

    @@swapnapandit478 महिना महिनाभर कुणी तिकडे जाऊन हाॅटेलमध्ये थोडेच राहाणार आहेत ? असणारच स्वतःच्या मालकीचं ..... पैसा गडगंज आहेच ......

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    9 ай бұрын

    ​@@sushamanaik9997dusaryantya paisavar he jaganare udya tehi band zale tar rastyavar yenar

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak4729 ай бұрын

    शिंदे साहेब माघार घेऊ नका,थोडी हिंमत दाखवा.अवैध भ्रष्टाचारातून मिळविलेली प्राॅपर्टी जप्त करून सरकार दरबारी जमा करा.

  • @kathalay..

    @kathalay..

    9 ай бұрын

    गौरी भिडे यांचे काय झाले

  • @nivruttibangar2990

    @nivruttibangar2990

    9 ай бұрын

    ​@@kathalay..😊

  • @satishrekhi

    @satishrekhi

    9 ай бұрын

    उद्धव यांची अवैध संपत्ती असती तर गोरी भिडे च्या केसवर कोर्टाने याचिका चालविली असती

  • @vijaykulkarni4506

    @vijaykulkarni4506

    9 ай бұрын

    खोके पोहोच करणारे पण अडचणीत येऊ शकतात.

  • @chandrasekhargaikwad6136

    @chandrasekhargaikwad6136

    9 ай бұрын

    आणि आपले कर्तव्य पूर्ण करा जनतेला न्याय द्या

  • @anirudhadhote
    @anirudhadhote9 ай бұрын

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @4in1kkkk78

    @4in1kkkk78

    9 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @raghunathsatale5388

    @raghunathsatale5388

    9 ай бұрын

    😅😅😅😅😅

  • @snehaldeshmukh3322

    @snehaldeshmukh3322

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @rangeela4215

    @rangeela4215

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @latamehta9241
    @latamehta92419 ай бұрын

    धन्यवाद साहेब. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांविषयी एकवेळ बोलावे. पण मोदीजी यांच्या वैयक्तिक आयुष्या बद्दल बोलले ते ऐकून फार वेदना झाल्या. कारण जो माणूस स्वतःचा देश आणि देशवासीयांना कुटुंब मानून चालतोय त्यांच्या विषयी असे व्यक्तिगत टीका उचित नाहीत.

  • @vandemataram.7222

    @vandemataram.7222

    9 ай бұрын

    त्याची लायकी त्यातून दिसते. भंगीही मेहनत करतो हा तर त्यापेक्षा खालचा आहे.

  • @4in1kkkk78

    @4in1kkkk78

    9 ай бұрын

    तो टीका काय करेल।निंदा करतो। टीका करायला संत ज्ञानेश्वर नाहीय.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    9 ай бұрын

    तेवढी अक्कल असेल तर

  • @sharvarikargutkar4786

    @sharvarikargutkar4786

    9 ай бұрын

    मोदीजी देशासाठी जे करत आहेत ते यांना समजणेही कठीण आहे..

  • @seemamondkar4737

    @seemamondkar4737

    Ай бұрын

    अगदी बरोबर ,पण यामुळे मोदींची क्रेझ कमी होत नाही उलट उद्धव ठाकरे खरंच किती नीच आहे हेच लोकांना समजतंय.

  • @swapnapandit478
    @swapnapandit4789 ай бұрын

    केलेल्या पापांची सजा मिळाल्यास लंडनला पळून जायची तयारी केलेली असावी

  • @vasantpande6771

    @vasantpande6771

    9 ай бұрын

    अगदी बरोबर फाप आजारी असतांना आदित्य बरेच दिवस लंडनमधेच होता

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    9 ай бұрын

    Ha report sarkari mantralayaa til kadhi hach aahe aata lokana samajat aahe

  • @snehaldeshmukh3322

    @snehaldeshmukh3322

    3 ай бұрын

    खातोष्री २ च काय होणार मग..😂😂

  • @user-vy3vb5bb9x

    @user-vy3vb5bb9x

    2 ай бұрын

    मोदी अमीत शहा सोडणार नाही

  • @haribhaupatil8193

    @haribhaupatil8193

    Ай бұрын

    😮😮😮😮😮

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar43929 ай бұрын

    मुंबई शहराचा एक खड्डा एक खोका मातोश्रीवर आरामात बसून खात बसला आहे साळसूद बोका.

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    9 ай бұрын

    Kiti varshe khat aahet te pan sanga ho

  • @pd5832

    @pd5832

    9 ай бұрын

    अहो तो आईघाल्या... बाळासाहेबांच्या खानदानाला आणि हिंदू समाजाला कलंक आहे

  • @ashokgurav2830
    @ashokgurav28309 ай бұрын

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आता मुळमुळीत. भूमिका सोडून योगी आदित्य नाथ यांच्या सारखे वागायला कधी शिकतील

  • @sureshpatil1322

    @sureshpatil1322

    9 ай бұрын

    Ho agadi barobar

  • @arvindmashalkar8358

    @arvindmashalkar8358

    9 ай бұрын

    murkh mansala mannari updravi janata maharashtrat bharpur aahe rajyacha manipur karauala vel lavnar nahit

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande49389 ай бұрын

    एक भिकार वृत्तपत्र चालवून आणि फोटो काढून, मुंबईत दोन दोन मातोश्री आणि लंडनमध्ये पण प्रॉपर्टी . हे म्हणजे सुसुताईच्या वांग्याच्या शेती सारखेच झाले कि.

  • @4in1kkkk78

    @4in1kkkk78

    9 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @raghunathsatale5388

    @raghunathsatale5388

    9 ай бұрын

    हे सर्वच प्राँपर्टी आताच जमवलेल्या नाहीत,गिरणी कामगारांना भिकेला लाउन मिल च्या जागा व तोडपाणी करुन मराठी मानसांना उल्लू बनवून मिळवलेल्या आहेत आणि आता ती फळं हे लोक खात आहेत।

  • @anuja3684

    @anuja3684

    9 ай бұрын

    😀😀😀😀

  • @vasantpande6771

    @vasantpande6771

    9 ай бұрын

    अगदी खरं

  • @aadeshsambare1977

    @aadeshsambare1977

    9 ай бұрын

    त्यांच्याकडे कंटेनर आहे 😂😂😂

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande6459 ай бұрын

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद किंवा भाषणं गाजवू नये त्यांनी "करेक्ट" कार्यक्रम करावा. निवडणुकीच्या वेळी फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

  • @mukundrajhans3802

    @mukundrajhans3802

    9 ай бұрын

    वेळ आली की DF काय करतात ते लवकरच कळेल . साधु ... सत्शील स्री प्रतिभा शाली विद्वान व अधिकारी पुरुष वेळेची वाट पाहतात ..... त्यानी केलेली कृती . केलेले भाष्य व दिलेला शाप कधीही वाया जात नाही ........ इंदिरा गांधी खुण का झाला .... महाप्रतापी शरद पवार पंत प्रधान का झाले नाहीत ...... सर्वत्र अशांतता का आहे ....... कारण या सर्व मागे सिद्ध अवलियांचे !! शाप !! आहेत ............

  • @balasahebpatil5043
    @balasahebpatil50439 ай бұрын

    वैफल्यग्रस्त ठाकरे आपल्या डोक्यावरील केस सुद्धा उपसायला सुरूवात करतील असे वाटते 😊😅😂

  • @mohan1795

    @mohan1795

    9 ай бұрын

    उपटायला... ✅

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr9 ай бұрын

    सर्व सत्य लवकर बाहेर काढाव शिंदे साहेबानी🙏 जनतेला लुटारू पासून सुटका करावी🙏 भविष्यात माजेल🙏 सगळ्या ना त्रास देईल

  • @vijaykulkarni4506

    @vijaykulkarni4506

    9 ай бұрын

    सर्वानी वाटुन खाल्ले असेल.

  • @krushnaagrofarm2023

    @krushnaagrofarm2023

    3 ай бұрын

    शिंदे पण वाटेकरी आहेत, आता भाजप सोबत आहेत म्हणून चौकशी नाही फक्त, सगळेच राजकारणी सारखेच आहेत हो

  • @vijaymohite7101
    @vijaymohite71019 ай бұрын

    हे असं होईलच कारण ठाकरे हे मस्तीत आल्या सारखेवागत व बोलत आहेत

  • @suryavanshi1436
    @suryavanshi14369 ай бұрын

    जेव्हा actual कारवाई होईल तेव्हाच लोकांचा विश्वास बसेल. नाहीतर नुसत्या गर्जना करून काय उपयोग? उद्धव ठाकरेला वाटेल ते बोलायची हिंमत कशी होते? कारण त्याला माहित आहे, आपल्यावर काहीही कारवाई होणार नाही!😤

  • @manishanagathan2313

    @manishanagathan2313

    9 ай бұрын

    shashupal पण असाच मतला होता त्याचे 100पापे होईपर्यंत श्रीकृष्ण सहन करत होते तसेच उठाचे आहे जितके बोलाल तितके घासरत चालले आहे यांची किळस येते

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde74929 ай бұрын

    आणि हेच UT कार्यकर्त्यांच्या सभेत सांगतात "माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाहीये."

  • @balasahebpatil5043

    @balasahebpatil5043

    9 ай бұрын

    सुशिक्षीत, गडगंज भिखारी आहेत.त्यांच्या कडे लेना बॉंक आहे,देना नाही

  • @shantarammandlik2589

    @shantarammandlik2589

    9 ай бұрын

    भावा नो - श्री उध्दव जी केवळ "घेतात" ते 25-30 वर्षा पासुन चालु होती - आता बंद - बंद - बंद 😂😂😂😂😂😂

  • @mohan1795

    @mohan1795

    9 ай бұрын

    मलाच पुरत नाही, तर तुम्हाला काय देऊ? 😭 . नुसती रडारड! 😡👊

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    9 ай бұрын

    ​@@shantarammandlik2589 केलेल्या पापांची सजा मिळाल्यास लंडन ला पळून जायची तयारी केलेली असावी

  • @satishbhalerao3868

    @satishbhalerao3868

    9 ай бұрын

    करोडपती भिकारी

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis11369 ай бұрын

    शिंदे साहेब हाडाचे शिवसैनिक आहात. योगींजींचा आदर्श घ्या. सुतासारखे सगळे सरळ होतील. दिनेशजी झक्कास विश्लेषण.❤

  • @vijaykulkarni4506

    @vijaykulkarni4506

    9 ай бұрын

    मोदीजी,व योगीजी ही निरच्छ आहेत.यांच्यावर कसे कमवले हे सांगण्याची वेळ येणार नाही.पण बाकीच्यांच काय.तिन बोट स्वतः कडे आहेत हे लक्षात ठेवले पाहीजे.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on9 ай бұрын

    हा कायम हात दाखवून अवलक्षण करून घेतो.कुजकट उबाठा.

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev25429 ай бұрын

    भेटला शेवट शेरास सव्वाशेर

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar14989 ай бұрын

    एक लाख सबस्क्राईबर झाल्या साठी अभिनंदन.

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar18949 ай бұрын

    गोडाऊन मधील पैसा = लंडन मधे गुंतवणूक 😂

  • @mohan1795
    @mohan17959 ай бұрын

    पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये का नाही घेतली मालमत्ता??? 🤔

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao43469 ай бұрын

    शिंदेसरकार 💪💪💪💪💪

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik25899 ай бұрын

    बंधुवर्यानो - बारामती कर घडी वाले बाबा नी श्री उध्दव ठाकरे + श्री आदित्य ठाकरे ना "ऊधवत्स ऊधवत्स आणि आदित्य ठाकरे याना घडी वाले बाबा नी मावळते आदित्य केल हे मात्र सत्य........

  • @rakeshpunjabi83
    @rakeshpunjabi839 ай бұрын

    दिनेश साहेब धन्यवाद सगळे काही उघड करावे

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar43929 ай бұрын

    ज्याच भरण पोषण खोक्याच्या पैश्यावर झाले आहे त्याच्या प्रॉपर्टी देशात तर आहेतच, परदेशात नसत्या तर नवल वाटले असते.

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi98899 ай бұрын

    उद्धव ठाकरे यांची सर्व संचतीची चौकशी करायला पाहीजे. गौरी भिडेनी हिमत दाखवली, परंतू देवेंद्रजीनी तेव्हा कोर्टात मित्रत्वाचे? नाते सांगत पुरेशी माहिती सरकारतर्फे दिली नाही. ही फार मोठी चूकच केली. उद्धव ठाकरे हा कृतघ्न माणूस आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil67959 ай бұрын

    लोकांनी एकत्र येऊन नेत्यांच्या देश विदेशात असलेल्या संपत्तीचा शोध घेणे गरजेचे आहे कारण ह्या मालमत्ता जनतेच्या लुटलेल्या पैशातून निर्माण झाल्या आहेत. त्यावर लोकांची मालकी आहे. असे लोकं म्हणतात.

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    9 ай бұрын

    Aho aamachya vaadvadilani kamavalya aahet ase saangatil ho kahi bharavasaa nahi rajkaranyanacha

  • @shailendraaher3518
    @shailendraaher35189 ай бұрын

    हा सगळा घोटाळा income tax कडे आहे तर मग कारवाई का होत नाही? सगळे नियम आम्हालाच का?? UT काय आभाळातून आलेत का?

  • @actualangel5133

    @actualangel5133

    9 ай бұрын

    Jyala jeev pyaar aahe te karvayi karat nahi.🤷‍♀️🤷‍♀️🤷‍♀️

  • @vasantpande6771

    @vasantpande6771

    9 ай бұрын

    Income Tax कडे नाही income tax कडे भारताचीproperty दाखविली आहे फक्त 43कोटी रुपये अनिल थत्ते म्हणतात खरी संपत्ति आहे 25000कोटी रुपये

  • @madhusudanmokashi8182

    @madhusudanmokashi8182

    9 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात , राजकीय नेते आणि सामान्य माणूस यात नेहमी भेदभाव केला जातो .

  • @mohanshete9170
    @mohanshete91709 ай бұрын

    मातोश्रीवरील स र्वांची अवैध संपत्ती बद्दल चौकशी करून कारवाई केली पाहिजे.

  • @pravinb7080
    @pravinb70809 ай бұрын

    खोके ची सू रवात कुठे आणि कुठून झाली ...हे सर्वांना माहीत आहे

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    9 ай бұрын

    Jabi, to, landdn,gaya, tha, १००rs, krod, ka, vsuli, ghapla, Ed, chouksi, होना, chahiye,

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    9 ай бұрын

    Aiese, pite, jantaka, maila, khate, yah, hai, hamare, imandar, balasahebache, su, पुत्र, va, re, shivsena,

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    9 ай бұрын

    Aaditya, udhav, yanchi, Ed, chouksi, व्हावी, kay, janteche, bhale, karnar, aalech, aaple, dushamn, mafiya,

  • @anantprabhu6820
    @anantprabhu68209 ай бұрын

    ,अश्या नुसत्याच गर्जना करून काय उपयोग? तुमच्या कडे पोलीस आहेत मग का कारवाई होत नाही?

  • @dangarimhasoba9352
    @dangarimhasoba93529 ай бұрын

    एकच योगी,काटा किर्र जाग्यावर पलटी..

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane96619 ай бұрын

    प्रोपर्टी कशी खरेदी केली. याची चौकशी ईडी आणि एनआयए संयुक्तपणे करतील. होऊनच जाऊ द्या.

  • @rajendramane7363
    @rajendramane73639 ай бұрын

    फक्त चर्चा नको करवाइ व न्याय निवाडा नको का????

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai70089 ай бұрын

    यांना जगातील सगळ्या भाषा येतात असेच त्यांचा समाज झालेला आहे असे दिसते ज्या कोकण भगाबाबत हे बोलतात तर यांना कोकणी भाषा तरी बोलता येते का हा शोधाचा विषय आहे.😊

  • @sharadsohoni
    @sharadsohoni9 ай бұрын

    उद्धव ठाकरे यांची मालमत्ता खरोखरच लंडन मध्ये आहे. याची माहिती शोध पत्रकारांनी घेऊन तमाम जनतेस उघड करून द्यावी.

  • @ravindraadavade-hv5ou

    @ravindraadavade-hv5ou

    9 ай бұрын

    नाही पत्रकार हे करनार नाही कारण त्यांना हे दिसतच नाही आणि दिसनारच नाही त्याच्या मते हे असल काही प्रकरण नाहीच आहे कारण ......... समजुन जा धन्यवाद

  • @RajKumar-eu4ey
    @RajKumar-eu4ey9 ай бұрын

    खूप छान सर 🙏

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta79369 ай бұрын

    CBI should take it seriously.

  • @vinodarora536
    @vinodarora5369 ай бұрын

    uddhav admitted in thane hospital 😂😂😂

  • @vijaygadgil40
    @vijaygadgil409 ай бұрын

    अबब काय हे गेल्या २५ वर्षात दोन लाख पन्नास हजार करोडांचा गाफ्ला ज्यांनी केला त्यांना त्यांची जागा दाखवा.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s9 ай бұрын

    अनेक वर्षापासून मुंबई लुटली

  • @rchawan9809
    @rchawan98099 ай бұрын

    Kishori Pednekar Aaditya Udhav Sharad Pawar jail kadhi honar long life

  • @rajeevkole9884
    @rajeevkole98849 ай бұрын

    आपले विश्लेषण 💯%बरोबर आहे!

  • @subhashshirke8459
    @subhashshirke84599 ай бұрын

    साहेब , अप्रतीम राजकीय विश्लेषण तुमचं विवेचन मोजकं आणि मार्मिक असतं धन्यवाद...विरोधक जळतायत , मळमळतायत ते साहजिकच आहे.अंहकारी लोकान कडून काय अपेक्षित करणार...?

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l9 ай бұрын

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @padamkarhabib6353
    @padamkarhabib63539 ай бұрын

    सत्यमेव जयते

  • @user-dilip795
    @user-dilip7959 ай бұрын

    जय महाराष्ट्र

  • @user-ot4xv8fl7p
    @user-ot4xv8fl7p9 ай бұрын

    एकदम बरोबर आहे भाऊ

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar49839 ай бұрын

    उत्तम विश्लेषण

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx9 ай бұрын

    . 0:29.नुसता उडव जळफळाट माणूस, कर्तुत्व शून्य माणूस

  • @girishpalekar7750
    @girishpalekar77509 ай бұрын

    खोके घेणारे आणि देणारे दोघेही शेवटी दोशीच आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे ह्यना काही होणार नाही. सगळे एकाच माळेचे मणी. लोकांना फक्त झुलवत ठेवायचं.

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta79369 ай бұрын

    ED, income tax department should take a note of this property.... Disproportionate asset...

  • @vasucool1431
    @vasucool14319 ай бұрын

    सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात तक्रार करत असल्याचे भासवत आहेत सगळ्यांचीच दारे काचेची आहेत खरोखर कोणीच कोणाची वाट लावणार नाही आतून सगळे एक आहे त

  • @vasantpande6771

    @vasantpande6771

    9 ай бұрын

    गेल्या 9वर्षात EDने किती संपत्ति जप्त केली आहे ? 1200000000000/-- एक लाख वीस हजार कोटी रुपयांची!!

  • @shashankballal9003
    @shashankballal90039 ай бұрын

    कारवाई काहीच होत नाही,कारण, राजकीय खेळात ऊपयोग करून घेता येतो.सगळीच मीलीभगत 😮

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai70089 ай бұрын

    अतिशय खुमासदार माहिती

  • @madhukarborade2557
    @madhukarborade25579 ай бұрын

    खूप ऊत्कृष्ट विश्लेषण. धन्यवाद.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas65599 ай бұрын

    आता शिंदेंनी नुसतेच प्रत्युत्तर देऊन उपयोग नाही, कारवाई केली पाहिजे

  • @rajaramkale4552
    @rajaramkale45529 ай бұрын

    कारवाई यासाठी होत नाही की आपलेच दात आणि आपलेच ओट या नियमानुसार आपण त्यांच्या सोबत काही काळ काम केले आहे म्हणून शिंदे आणि देवेंद्र फार खोल जात नाही पण हा त्यांचा मोठेपणा आहे.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl9 ай бұрын

    ठाकरे यांच्या देश विदेशातील सर्व प्रॉपर्टी ची चौकशी करून त्यासाठी उत्पंनाचं स्त्रोत काय याची जलद चौकशी झाली पाहिजे.ठाकरेंचा विनाश काळ जवळ आला आहे.सर्व प्रॉपर्टी ही महापालिकेतील टक्केवारीच्या खोक्यातील असणार.

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    9 ай бұрын

    Khot kadhich lapun rahat nahi baher padanaarach padale

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere97819 ай бұрын

    हिऱ्या पोटी आरगोटी सही है.

  • @harishchandratodkar1510

    @harishchandratodkar1510

    9 ай бұрын

    👌👌👌👌👌👌👌😄😄😄😄😄😄😄

  • @dattudherange5052
    @dattudherange50529 ай бұрын

    राजा प्रचंड 😅 वजीर चामूड 😅 आणि पक्ष खंड खंड 😂😂😂

  • @valmikgaidhani369
    @valmikgaidhani3699 ай бұрын

    लंडन मध्ये "मदरश्री " थ्री

  • @narayansolake2021
    @narayansolake20219 ай бұрын

    DINESH KANJI SIR AGADI BAROBER JAI SHRIRAM 🙏 (AKOLA MAHARASHTRA)

  • @ashoksawant8547
    @ashoksawant85479 ай бұрын

    It should be verified about all politicians

  • @arunjadhav5861
    @arunjadhav58619 ай бұрын

    खुपच छान!

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar12909 ай бұрын

    त्याच्या नावाचा शेवटी "व" नाही "ट" आहे.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage65079 ай бұрын

    परदेशात प्रापरटी नाहीत आशा नेत्याची नावे जाहीर करावीत

  • @shailendrakelkar1251

    @shailendrakelkar1251

    9 ай бұрын

    जाणता राजा, आधारवड

  • @sudhirpatil6015

    @sudhirpatil6015

    9 ай бұрын

    @@shailendrakelkar1251 हाताच्या बोटावर भेटतील

  • @UserUS0923

    @UserUS0923

    9 ай бұрын

    बरेच आहेत ! मोदी, देवेंद्र फडणीस आणि अनेक कितीतरी आहेत ! माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा दिल्लीत भाड्याच्या घरात राहायचे ! लाल बहादूर शास्त्रींनी पंतप्रधान झाल्यावर पहिली मोटार FIAT कर्ज काढून विकत घेतली होती !

  • @sudhirpatil6015

    @sudhirpatil6015

    9 ай бұрын

    @@UserUS0923 नेहरु गांधी शास्त्री ची कॉग्रेस त्याच्या नंतर लवकरच संपुष्टात आली

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare25439 ай бұрын

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤

  • @user-wj8ly7es8x
    @user-wj8ly7es8x9 ай бұрын

    खूप छान 🎉🎉

  • @santoshbhanushali4085
    @santoshbhanushali40859 ай бұрын

    मृत्यूपूर्वी बाळासाहेबांनी सांगितलं यांना सांभाळून घ्या त्यांना माहीत होतं हे बाप लेक ने दोघं बेअक्कल कर्तव्य शून्य आहेत मी कसेतरी एवढे दिवस सांभाळले आता तुम्ही

  • @kakasharma2566
    @kakasharma25669 ай бұрын

    JAI 🙏 JAI MAHARAHSTRA 🙏

  • @chandrakantpatil4541
    @chandrakantpatil45419 ай бұрын

    राज्य व केंद्र सरकारने ठाकरेंच्या बेहिशोबी संपत्तीवर टाच आणावी आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी.

  • @tilakkarkera4880
    @tilakkarkera48809 ай бұрын

    👍👍👌👌

  • @murlidhartendulkar1204
    @murlidhartendulkar12049 ай бұрын

    इतक्या खालच्य थराल जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, याना, जनाची नाही परंतु मनाची पण नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने , अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातला हे जनता ओळखून आहे. तुमचा विनाश काळ आतुरतेने वाट पहात आहे.

  • @pareshdoshi6583

    @pareshdoshi6583

    Ай бұрын

    अशा भ्रष्ट नेत्यांची राजकारणत परत येवु देवु नये. कायदाच करावा. आणि त्यांची सर्व संपत्ती देश कार्यासाठी जप्त करावी.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji95769 ай бұрын

    Very very very good statement by mr Dinesh kanaji.nice presentation.jai Hind, jai bhole nath.

  • @dnyaneshwarganjale139

    @dnyaneshwarganjale139

    9 ай бұрын

    हा भाजपचा पत्रकार वाटतो जरा आदानी विषयावर जरा मोदींना सवाल करुन दाखव तीथे शेपूट घालून गुपचुप बसता

  • @mohanbist3826

    @mohanbist3826

    9 ай бұрын

    Uddhauddin ka

  • @rajraju2672
    @rajraju26729 ай бұрын

    Badhiya sirji

  • @none1363
    @none13639 ай бұрын

    योगी कडे वर्ग करा.

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi81829 ай бұрын

    मुख्यमंत्री महाशयांनी आता प्राॅपर्टी ची चौकशी करून सर्व जनते समोर आणा ‌.

  • @vijaymohite7101
    @vijaymohite71019 ай бұрын

    कृपया यशवंत जाधव याचे पुढे काय झाले? कळेल का?

  • @vilaschambavane8463
    @vilaschambavane84639 ай бұрын

    फारच छान विश्लेषण धन्यवाद ,

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi2529 ай бұрын

    जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar36499 ай бұрын

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच भाषेत उत्तर द्या. लोकांना सत्य समजले तर बापाच्या जिवावर मोठेपणा लोकांना समजून द्या.

  • @jayantjoglekar9546
    @jayantjoglekar95469 ай бұрын

    उद्धव ठाकरे ला त्यांची जागा ही लोकं का दाखवत नाहीत. जो पेन ड्राईव्ह फडणवीस साहेबांनी विरोधी पक्षनेता असताना दाखवला होता त्याचं काय झालं?

  • @dilipdeshmukh7942
    @dilipdeshmukh79429 ай бұрын

    Kya baat hai you are right

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom48349 ай бұрын

    सुंदर ओ सर... 👍👍

  • @nitinsawale6052
    @nitinsawale60529 ай бұрын

    उद्धट ... शिक्षण ..कमी .... काय अपेक्षा... म्याव म्याव कडे लक्ष देऊ नका...

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde57179 ай бұрын

    दिनेश जी नमस्कार चांगले विलेशन

  • @commonsense8789
    @commonsense87899 ай бұрын

    विनाशकाले विपरीत बुद्धि

  • @desaibandhu
    @desaibandhu9 ай бұрын

    मसालेदार हेडलाईन्स देऊन काही होत नसतं, क्षणिक आनंद मिळतो, जसा स्टॅम्प पेपर घोटाळा हवेत विरला........😂

  • @ravindraadavade-hv5ou

    @ravindraadavade-hv5ou

    9 ай бұрын

    हो अगदी नार्कोटेस्ट मधे नाव येवुन ही

  • @vinodphutane7401
    @vinodphutane74019 ай бұрын

    Thank you Saheb for exposing the corrupt crook of Mahabharata.

  • @user-fs5sk3xv3e
    @user-fs5sk3xv3e9 ай бұрын

    शिदे साहेब तुम्ही आता पूर्ण काढाना

  • @milindlele7458
    @milindlele74589 ай бұрын

    एक नंबर. डंके कि चोट पे.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute7209 ай бұрын

    उद्धवा .......अजून काय काय ऐकावे लागेल जनतेला

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl9 ай бұрын

    Dineshji sundar visleshan sir. 👍👍

  • @ashokprasade6566
    @ashokprasade65667 ай бұрын

    कांजी साहेब तुमचे शब्द उच्चार भाषा खूप स्पष्ट, व निवेदन शैली ही खूप छान.कथन ही वैचारिक.छान. गो अहेड.

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale8539 ай бұрын

    एकदम बरोबर आहे उत्तर

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta79369 ай бұрын

    It may be disproportionate asset.

  • @none1363
    @none13633 ай бұрын

    फोटोग्राफर चे इन्कम काय?त्यापेक्षा मुंबई म.न.पा.स पाई कामगारा चे इन्कम जास्त आहे.

  • @shashikantdhande4711
    @shashikantdhande47118 ай бұрын

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे जय श्री राम जय हिंद सत्य सनातन धर्म कि जय ओम

Келесі