ही आहेत पैशांची झाडे || घरात कोणती झाडे असावीत || Gharat konti zade lavavi
Тәжірибелік нұсқаулар және стиль
ही आहेत पैशांची झाडे || घरात कोणती झाडे असावीत || Gharat konti zade lavavi
'ही' आहेत पैशांची झाडे!
पैसे झाडाला लागत नाही, असे म्हणतात. परंतु वास्तुशास्त्रात काही झाडे पैशाला आकर्षित करतात, असे म्हंटले आहे.
ही झाडे आपल्या अंगणात किंवा घरात लावल्याने घरात धन, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य येऊ लागते.
जाणून घेऊया ही झाडे कोणती आहेत -
१. मनीप्लांट - मनीप्लांट घरात लावल्याने घरात कधीही पैशांची चणचण भासत नाही. पैशांची आवक चांगली राहते. यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते. पैसे नाहीत, म्हणून एखादे काम अडून राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार, मनीप्लांट आग्नेय दिशेला लावावे.
२. शमी - शमीचे झाड महादेवाला आणि गणपतीला खूप प्रिय आहे. गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ पत्रींमध्येही शमीचा समावेश असतो. शमीचे झाड अंगणात लावल्यास दारिद्र्य दूर होते. सोमवारी महादेवाला शमी पत्री आणि फुले वाहिल्यास घरात सुख, समृद्धी येते. शमीच्या झाडामुळे घरातील पैशाची चणचण कमी होऊन समृद्धता नांदू शकते.
३. मनी ट्री - अलीकडील काही वर्षांत मनी ट्री नावाचे रोपटे खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. वास्तुशास्त्रानुसार मनी ट्री घरात लावल्याने मनी प्लांट सारखेच फायदे मिळू लागतात. अर्थात घरातील गरीबी निघून जाते, धन वैभव सुख समृद्धी प्राप्त होते.
४. श्वेतार्क (रुई) - श्वेतार्क म्हणजे पांढऱ्या रुईचे झाड! वास्तुशास्त्रानुसार, श्वेतार्कला सौभाग्याचे सूचक मानले जाते. हे रोपटे घरात किंवा अंगणात न लावता कंपाऊंडच्या बाहेर लावावे. श्वेतार्कला गणपतीचे प्रतीक मानले गेले आहे. हे झाड जिथे असते त्या घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते.
५. अश्वगंधा - वास्तुशास्त्रानुसार, अंगणात अश्वगंधा लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे. देवाच्या पूजेतही ती वापरले जाते.
वास्तुशास्त्रात अजूनही काही झाडे अत्यंत शुभ मानण्यात आली आहेत. मात्र काही झाडे घरात किंवा अंगणात लावल्याने आपले नुकसान होऊ शकते. पुढील व्हिडिओ मध्ये आपणास या अशुभ झाडांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर, कमेंट मध्ये “भाग २” नक्की लिहा.
ॐ नमो नारायणा
Пікірлер: 177
भाग २
Bhagwat 2
Bhag 2
भाग२
Bhag-2
Bhaag 2
Bag.2.om.n
भाग 2
भाग2
भिग २
2
Bhag 2.
Comment 2
माग २
bhag 2
Part2
Bahaag 2
ओम नमो नारायणा
Bhag २
@manjirikelkar1187
Жыл бұрын
भाग २
Part 2
ओम नमो नारायणा🙏🙏🙏
मनी ट्री भाग दोन .
ऊॅ नमो नारायणा
Ç
भाग दोन
Bang 2
Bhag don
ओम नमो नारायणा भाग 2
ॐ नमो नारायणा, भाग २
Bag don Om namah Narayana
Thx bhag2
धन्यवाद सर.भाग 2
@santoshkoli7204
Ай бұрын
Bhag 2
Om namo narayan
Bag. 2 on namo narayana
भाग २, ओम नमो नारायणा🙏
@poojashinde5133
Жыл бұрын
Om namo narayana bhag 2
Bhag2
Bhag 2 om namo narayana
OM Namo Narayan 👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺👍👍💐💐💐💐💐
Bhag 2, om namo narayana 🙏🏻
Om namo Bhagvathe namah
@aartipotdar222
Жыл бұрын
Bhag 2
भाग २ ओम् नमो नारायण।
ओम नमो नारायण भाग
भाग 2 ॐ नमो नारायणा
@swapnilnaikade4481
Жыл бұрын
भाग2
Bag 2
Part -2 om namo narayna 🙏🙏
@shivajipatil8134
Жыл бұрын
भाग दोन
Om namo narayana part 2
Part. 2 0m namo narayana
2भागग2
भाग 2 ओम नमो नारायणा
@sudhirpawar3420
Жыл бұрын
Bhag 2 0m namo narayana
भाग.2
भाग 2 ओम नमः नारायना
भाग-2 ओम ओम नमो
Part2 om namo narayana
भाग 2ओम नमो नारायना
भाग - २
भाग - 2 ओम नमो नारायण
भाग,2
part 2
भाग दोन ओम नमो नारायना
bhag don
भाग 2 भाग 2
भाग 2. ओम नमो नारायणा 🙏💐👌🙏🙏
@himanshusangle281
Жыл бұрын
Bhag 2
@sureshnamjoshi5515
Жыл бұрын
Bhag 2
Part..tow
Bhag 2 nakki
गेली पाच वर्षे माझा दारात मनी प्लांट चे झाड आहे अजून आर्थिक परिस्थिती बिघडत चालली हे सर्व खोटं आहे काम करा मेहनत घ्या कष्ट करा तरच तरच पैसा लाभेल
@pallavisakore6269
6 ай бұрын
😂😂
भाग दोन ओम नमो नारायना 🙏🙏
@vinaylambay9119
Жыл бұрын
bhag 2
@vinaylambay9119
Жыл бұрын
भाग 2
ओम नमो नारायणा. भाग 2
sir amcya gara javal umbarace jad ahe barc Jan Amala sangata ki he jad garajaval he jad nahi pahije Tumi yaca var video banava pliz
@manasijoshi7075
Жыл бұрын
भाग 2
भाग नं.दोन दाखवा व उपाय सुचवा.
👍👍 भाग २🙏🙏🙏
@pushpamahajan7495
Жыл бұрын
भाग 2
@pushpamahajan7495
Жыл бұрын
भाग 2
भाग २ ॐ नमो नारायणा 🙏
Nonsense
भाग २
Bhag 2
भाग 2
भाग2
Part 2
ओम नमो नारायणा
भाग दोन
Bhag 2 om namo narayana
Part2
2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2
Bhag 2