हीच ती रहस्यमयी गुफा जिथून परत कोणी येऊ शकलं नाही

Ойын-сауық

#dhangarwada
#mysterious
#kolhapur
Location:- Dhangrwada (Near by dhamanwadi)
Dhamanwadi is a Village in Radhanagari Taluka in Kolhapur District
chakreshwarwadi vlog :-
• mysterious village of ...
सड्यावरचा महादेव म्हणजेच भोगीरा. भोगीरा म्हणजे बोगदा किया गुहा या ठिकाणचा महादेव. या महादेवाच्या मागे खुप मोठया अंतराची गुहा आहे या गुहेबाबतची अख्यायिका म्हणजे या ठिकाणी काही वर्षापुर्वी एक तेली आतमध्ये गेला तो अद्यापही परत आला नाही आहे. या गुहेचा नेमका कालावधी कोणता त्याची माहीती नसली तरी ग्रामस्थांच्या मते पांडव अज्ञासवासात असताना त्यांनी सदरची गुहा निर्माण केली असावी तसेच या मंदीराच्या वर असणार बसुदेवाच पठार ही नयनरम्य आहे.....
#caves #nature #explore #hiking
#cave #adventure #travelphotography #trekking
#balumama #admapur #mahadev #shravan

Пікірлер: 7

  • @rohannikam3503
    @rohannikam350310 ай бұрын

    👌

  • @abhaychavan2719
    @abhaychavan271910 ай бұрын

    😍😍😍

  • @shrinathcreation

    @shrinathcreation

    10 ай бұрын

    Thanks abhay

  • @abhilashkamble3884
    @abhilashkamble388410 ай бұрын

    👌

  • @shrinathcreation

    @shrinathcreation

    10 ай бұрын

    Thanks

  • @CSECompanion
    @CSECompanion10 ай бұрын

    😍😍

  • @shrinathcreation

    @shrinathcreation

    10 ай бұрын

    Thanks brother

Келесі