GURURAYAN DILA MALA DNYAN/VIKRAM KAWATE /गुरुरायान दिल मला ज्ञान/
Ойын-сауық
lyrics
होतो मी अजाण नव्हतं मला भान
गुरुरायान जेव्हा दिल मला ज्ञान
झालया माझं आता सुखाचं जीवन
जगतोय तेव्हा पासून सुखाच हे जिन !!ध्रु!!
नवनाथ बाबा साऱ्या भक्तांची माऊली
डॉीवर असते बघा सदा ती साउली
लागतो थोड देण त्यांचं लागतो थोड देण
गुरुरायान जेव्हा दिल मला ज्ञान
जगतोय तेव्हा पासून सुखाच हे जिन
सुखाच्या मदनान भरल माझं घर
पिलाला असतो तसा मायेचा आधार
भक्तीत बाबा माझं हरपल भान
गुरुरायान जेव्हा दिल मला ज्ञान
जगतोय तेव्हा पासून सुखाच हे जिन
होता तो काळ जेव्हा नव्हतं माला कोण
मायेन आपलं केल माझ्या गुरून
लखन विक्रम एकनाथाचा प्राण
गुरुरायान जेव्हा दिल मला ज्ञान
जगतोय तेव्हा पासून सुखाच हे जिन
• GURURAYAN DILA MALA DN...
🎯🎯🎯🎯 गीत 🎯🎯🎯🎯
गुरुरायानं दिल मला ज्ञान
गुरुवर्य
श्री.महंत नवनाथ बाबा
दत्त आश्रम , नगरसूल
निर्माते
लखन वालझाडे
गायक
विक्रम कवटे
गीतकार
एकनाथ बगाड
रेकॉर्डिंग
डीजे कार्तिक गंभीरे
संगीत
विक्रम कवटे
रोशन भिसे
आशा करतो की हे गीत,
तुम्हा सर्वांना नक्की आवडेल
लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा
आणि हो सबस्क्राईब करायला मात्र,
विसरु नका
महत्वाची टीप
कृपया गीत कॉपी कोणीही करू नये
आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करु नये.
सर्व अधिकार मर्यादित आहे
• GURURAYAN DILA MALA DN...
Пікірлер: 42
खुपच छान विक्रम भाऊ
अप्रतिम... भाऊ 👌👌👌
संगीत गायन गीत रचना एक नंबर आहे
खूप छान भाऊ
1 no bhava Kay avaj ahe
Khup chhan aahe
खुप छान रचना जय गुरुदेव
खूप छान
अप्रतिम❤
नमो आदेश गुरुदेव
संगीत...गायन...गीत रचना... अप्रतिम ..👌👌👌
विक्रम भाऊ खुप सुंदर गायलंत, आपला आवाज म्हणजे काळजाला स्पर्श, आदेश❤
शिव गोरक्ष आदेश
खूप छान.. नमो नारायण❤❤❤
ओम नमो आदेश
लय भारी भाऊ चा नाद नाही करायचा ❤
खुप छान विक्रम भाऊ
Mast bhau❤ jay hari🙏
👌👌
खुपच छान
🙏🙏🙏👌👍
जय गुरुदेव बाबा सारखे गुरू जिवनात मिळणं खुप अवघड आहे.
👍👏👏🙏🙏💐💐💐
❤❤❤
खूप छान आहे विक्रम भाऊ❤❤ एक नंबर भावा
🌹Guruvarya Navnath Baba 🌹 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏
👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
संगीत ....गायन.... गीत..... अतिशय सुंदर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌🙏🙏🙏🌹🌹
मस्त गायन आणि लेखन 👌👌
❤❤❤❤❤
🎉
Jabardast jhal gan Om gurudev
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤😂😂
मोबाईल नंबर पाठवा प्लीज
@swarswayam9276
9 ай бұрын
9975359255
❤❤❤ ओम नमो