गुरुपौर्णिमा विशेष स्वामींना घरच्या घरी गुरुपद कशी घ्यायची मूर्तीवर फोटोवर कसे घ्यावे संपूर्ण माहिती
#गुरुपौर्णिमा #विशेष #स्वामींना घरच्या घरी #गुरुपद कशी घ्यायची #मूर्तीवर #फोटोवर कसे घ्यावे संपूर्ण माहिती
#स्वामी #swami #गुरुचरित्र #datta #अक्कलकोट #shri #गाणगापूर #गुढीपाडवा #दत्त #दत्तजयंती
Пікірлер: 37
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 tumi sagitleli seva mi suru keli ahe ani tyacha anubhav pn aala ahe thoda farak padla ahe mazya mister madhe te ata agodar sarkhi daru pit नाहीयेत ani mi swami महाराज yanchi seva suru keli ahe १ tarkhe pasun te गुरुपौर्णिमा पर्यंत ani mla khup manje खूपच छान vatat ahe श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏📿🙇
@Shriketankulkarni
25 күн бұрын
खूप छान सेवा सुरू ठेवावी
@riyaparab2372
25 күн бұрын
Shree swami samarth
Shree Swami samartha 🙏🙏🙏
ShreeSwami samrth
श्री स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती सांगितली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ
🌸"श्री स्वामी समर्थ"🌸
श्री स्वामी समर्थ🙏🌹🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 स्वामी आई कृपा कर
श्री स्वामी समर्थ दादा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samartha ❤
Shree Swami samartha 👏
Shree swami samarth Dada
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 खूप छान माहिती दिली आहे.ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न करा ना दादा गुरुपौर्णिमेच्या दिवशी,🙏🙏🙏🙏
दादा मी पहिली वेळेस मी गुरुचरित्र पारायण वाचले होते तर त्या वेळेस मी त्या मधे मराठी आणि संकृती दोन्हीं पण वाचले होते मग दादद आता जर फक्तं संकृत वाचले तर चालते का
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏 दादा गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रात जायाच असेल तर स्वामींच्या मूर्तीवर घरी अभिषेक केला तर चालेल कां.
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Dada 3divsiy guruchritr parayn karta yete ka
धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली मला महाराजाचे गूरू पद कशे घ्यायची माहिती नव्हती पन दादा जर या दीवशी लेडीज प्राब्लेम आली तर गूरू परत कधी घ्यावं दादा 🙏
@Shriketankulkarni
25 күн бұрын
नंतर घेऊ शकता video karnar ahe
@Shri_swami_samarth163
25 күн бұрын
@@Shriketankulkarni धन्यवाद दादा 21 दीवसांचे स्वामी चरित्र सांरामृत आणखी इतरही सेवा स्वामी महाराज करूण घेत आहेत दादा खूप खूप धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 🙏
Namskar dada hatatun chukun arati padli tr ky hote
@Shriketankulkarni
24 күн бұрын
@@pankajsonavane6720 काही नाही
@pankajsonavane6720
24 күн бұрын
खुप खुप धन्यावाद दादामनात खुप वाइट विचार येत होते
दादा स्वामी चा जप किती वेळेस करायचा गुरु केल्या
@Shriketankulkarni
25 күн бұрын
11 माळी
दादा मी महाराजांचा फोटो आणला आहे माझे देवघर हॉलमध्ये पूर्व दिशेला आहे तर मी देवघराच्या समोरच्या भिंतीवर पूर्वेला तोंड करून महाराजांचा फोटो लावला तर चालेल का...
@Shriketankulkarni
22 күн бұрын
Ho
दादा स्वामी सेवा करते वेळी डोळ्यातून पाणी यायला सुरू होते महाराजाचे काही बोलणे चालू झाले की डोळ्यातून पाणी यायला सुरू होते कशामुळे होत असेल
@Shriketankulkarni
25 күн бұрын
Hot astaa
मिस्टर घरी नसलं तर काय करायच
@Shriketankulkarni
25 күн бұрын
@@gaurinaik6665 tumhi karaa
श्री स्वामी समर्थ