गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची उच्चकोटीची सेवा २१ दिवस करा जे नशिबात नाही ते सुद्धा मिळतेगुरूपौर्णिमा
गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची उच्चकोटीची सेवा २१ दिवस करा जे नशिबात नाही ते सुद्धा मिळतेगुरूपौर्णिमा
#gurupaurima2024#gurupurnima #गुरुपौर्णिमा #swamiseva#shreeswamismarth #shreeswamismarth #swamiseva #swamiseva #gurupornima vishesh seva#gurupornimaswamiseva
Пікірлер: 35
Shri Swami Samarth 🙏
Shree Swami Samartha ❤
Tai sewa kartana savshni jewayla jau saktat ka
@SwamiSamarthSevaMarg
16 күн бұрын
@@RKgaming-mk5sb हो
श्री स्वामी समर्थ ताई पारायण सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी मी नविन सेवेरी आहे का पोर्णिमेच्या दिवशी पुर्ण सारामृत पुस्तक वाचू शकते का?
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@s4mmiero3it28हो ताई सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता चालेल. पौर्णिमेला पण वाचू शकता खूप चांगलं 🙏
श्री स्वामी चरित्राचे 21 पारायण करत आहेत पण घरात मासिक पाळी आल्यावर मी करू शकतो का
@SwamiSamarthSevaMarg
17 күн бұрын
@@santoshchavan1239 अंघोळ करून कुठेही घरात स्पर्श न करता थोडं गोमूत्र शिंपडून करू शकता 🙏श्री स्वामी समर्थ
Tai fast karva ka
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@srisaisyndicate5913 नाही fast करायची गरज नाहीये 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
तारक मंत्र संध्याकाळी केला तर चालेल का
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@rameshpawar7675 ho dada chalel 🙏shree swami samarth
Roj 21 adhyay vachayche ki roj 1 adhyay vachaycha?
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@ranib1709 roj 21 adhyay vachayache manje 1 divast 1 parayan hoil... Ase 21 divas 21 parayan hotil
@rameshpawar7675
Ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rameshpawar7675
Ай бұрын
🙏 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
संकल्प कसा करायचा ते सांगा
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@rameshpawar7675 हातात पळीने पाणी घेऊन 2-4 तांदूळ टाकून मनातली इच्छा बोलून पाणी ताटात सोडून द्यायचं. Te पाणी झाडांना टाकू शकता 🙏श्री स्वामी समर्थ
@rameshpawar7675
Ай бұрын
@@SwamiSamarthSevaMarg Thanks 👍🙏🙏🙏
Tai Sandhyakali Sankalp Kela tr chalel naa..
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@ankitagaikwad151 हो चालेल 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@ankitagaikwad151
Ай бұрын
Thank U Tai.. Shree Swami Samarth 🙏
@rameshpawar7675
Ай бұрын
@@ankitagaikwad151 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rameshpawar7675
Ай бұрын
@@ankitagaikwad151 तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता काय
@ankitagaikwad151
Ай бұрын
@@rameshpawar7675 Ho Dada
स्वामी समर्थांची पूजा मांडलेली उचलायची का तशीच ठेवायची 21 दिवस
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@manishachavan9355 21 दिवस पूजा मांडायची गरज नाही. गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडावी लागते फक्त. २१ स्वामी चरित्र करत असाल तर पूजा नाही मांडायची फक्त संकल्प सोडा 🙏श्री स्वामी समर्थ
@manishachavan9355
Ай бұрын
धन्यवाद ताई
ताई पारायण करताना विशेष पूजा मांडणी कराची कीं आपल्या देवघर समोर बसून करायचे?
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@sujata4042 स्वामी चरित्र सारमृत ला मांडणी करायची गरज नाही 🙏देवासमोर बसून वाचलं तरी चालेल किंवा पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसाव 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@sujata4042
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ thanku 😊
@SwamiSamarthSevaMarg
Ай бұрын
@@sujata4042 स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो 🙏श्री स्वामी समर्थ