गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण भाग ८ | वस्त्रहरण, पांडव अज्ञातवास, कृष्णशिष्टाई

गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या सुप्रसिद्ध 'भगवान श्रीकृष्ण' प्रवचनमालेचे हे आठवे पुष्प ! या भागात द्रौपदी वस्त्रहरण, पांडवांचा अज्ञातवास, कृष्णशिष्टाई याविषयी ऐकायला मिळेल. अनेक श्रोत्यांच्या मनात यांसंबंधी कुतुहल असते, आशंका असतात. या आशंकांचे निराकरण करून घेण्यासाठी अवश्य ऐका !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर

Пікірлер: 44

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 Жыл бұрын

    जय श्री गुरुदेव🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @hemapatki3483
    @hemapatki34832 жыл бұрын

    जय श्री क्रुष्ण।गुरुदेव खुप खुप सुंदर।आपली अत्यंत त्ऋणी आहे। आधी भागवत सात वेळ ऐकले।आता श्री क्रुष्ण।साष्टांग दंडवत।

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar70562 жыл бұрын

    Jay shree Krishna 💐🙏

  • @user-df4yj2lz9o
    @user-df4yj2lz9o11 ай бұрын

    Namostu Vidya vacspati

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari69822 жыл бұрын

    पू.गुरूदेव आपल्या मखातून श्रवणीय भागवत ऐकताना प्रत्यक्ष डोळ्या समोर सर्व दसत होतो

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Жыл бұрын

    🍀🚩💫🙏🏻🌺👌धन्यवाद महोदय नमस्कार 03/23

  • @vidyadharmadhikari1081
    @vidyadharmadhikari10812 жыл бұрын

    सर्व प्रवचने ऐकत रहावी अशीच आहेत.परत परत ऐकत आहे.त्रिवार वंदन. 🙏🙏🙏

  • @vandanakhanwale4036
    @vandanakhanwale40362 жыл бұрын

    फारच सुंदर प्रवचन ikat राहावे असे.प्लीज महाभारत पण पाठवा

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Жыл бұрын

    जय सदगुरू महाभारत सांगण्याची कृपा करावी

  • @jayantkulkarni9103
    @jayantkulkarni91033 жыл бұрын

    अत्यंत मधुर आवाजात रसाळ विदवत्तापूर्ण प्रासादिक भाषेत प्रवचन ,पुढील प्रत्येक भागाची उत्सुकता लागून रहाते. नमस्कार गुरूदेव. जय श्रीकृष्ण.🙏🙏🙏🌹🌹🌹..

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav20314 жыл бұрын

    जय सदगुरू

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 Жыл бұрын

    गुरुदेवांना त्रिवार वंदन

  • @kirtimandke8404
    @kirtimandke84044 жыл бұрын

    Jay Gurudev

  • @waghganesh1125
    @waghganesh11254 жыл бұрын

    Jai shri krishna

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir64653 жыл бұрын

    गुरुवर्य चरणाप्रती प्रणाम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64154 жыл бұрын

    जय श्रीकृष्ण!खूपच छान,सुंदर!👌💐

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64153 жыл бұрын

    जय श्रीकृष्ण!गुरुदेवांच्या वाणीतून असे प्रगट होते,की साक्षात प्रसंग डोळयांसमोर उभा राहतो.👌💐

  • @veenavesu2119
    @veenavesu21194 жыл бұрын

    Bhagwan Srikrishna pravachan khupach sunder ahe

  • @sampadaabhyankar6875
    @sampadaabhyankar68754 жыл бұрын

    अत्यंत मधुर आवाजात रसाळ विदवत्तापूर्ण प्रासादिक भाषेत प्रवचन ,पुढील प्रत्येक भागाची उत्सुकता लागून रहाते. गुरुदेव आपण महाभरता वर प्रवचनाचा उल्लेख केलात, आपणास नम्र विनंती येणाऱ्या अधिक महिन्याच्या निमित्ताने महाभारतावर आपण प्रवचन केलेत तर आम्ही श्रोते उपकृत होऊ.

  • @shreeyaandshreenidhi

    @shreeyaandshreenidhi

    4 жыл бұрын

    Khup chan...

  • @neelakulkarni113

    @neelakulkarni113

    3 жыл бұрын

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary17833 жыл бұрын

    अतिशय उत्तम दृश्य उभे राहिले

  • @sujatadesai8118
    @sujatadesai81183 жыл бұрын

    श्री श्री गुरूदेव, टिपण्णी जोडण्यासाठी शब्द नाहीत, हृदयातील भावना नी डोळ्यात दाटी केली आहे

  • @lilapatil6822
    @lilapatil68224 жыл бұрын

    उत्कृष्ट

  • @abhaynatu7408
    @abhaynatu74084 жыл бұрын

    अप्रतिम नमस्कार गुरूदेव

  • @drvadalkar4030
    @drvadalkar40304 жыл бұрын

    अनेक पैलू उलगडून दाखवले जे पूर्वी माहित नव्हते,🙏

  • @vrundadeodhar9171
    @vrundadeodhar91712 жыл бұрын

    जय श्रीकृ ष्ण कीती सुंदर वर्णन . जसे काही आपण तिथे उपस्थित राहून ते बघतो की काय गुरुदेव धन्यवाद असे भाग ऐकावयास मिळू शकेल🙏🙏🌹👌👌

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre18403 жыл бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹..

  • @sachinnaik6794
    @sachinnaik67943 жыл бұрын

    आणि आता ह्या मरगळलेल्या समाजाला सजग आणि सावध करण्यासाठी आणि नवीन पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे, जर तुमची प्रकृती साथ देत असेल तर जरूर हा संकल्प (संपूर्ण महाभारत) पूर्ण करावा🙏❤️

  • @vedvatikulkarni7442

    @vedvatikulkarni7442

    Жыл бұрын

    गुरुदेव, आपल्या तोंडून श्रीकृष्ण चरित्र ऐकणं ही महान पर्वणी आहे. अत्यंत मधुर अभ्यासपूर्ण प्रभावी आणि सहज सुंदर ओघवती भाषा, सखोल विवेचन यानं मन भारावून जातं. भरभरून आनंद आणि उत्तम सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची किंवा आपले प्रवचन प्रत्यक्ष ऐकण्याची संधी अजूनही तरी मिळाली नाही. भविष्यात ती कधीतरी मिळेल अशी आशा करते. यु ट्यूब वरती आपली अनेक प्रवचन मी ऐकलेली आहेत. डोळे मिटून ती ऐकत असताना तर प्रसंग साक्षात डोळ्यासमोर उभे राहतात आणि लहानपणी ऐकलेल्या कीर्तनाचा आनंद मिळतो. आपला अफाट व्यासंग आपल्या देशाचा इतिहास संस्कृती यांचा गाढा अभ्यास, समाजावर त्याचा उत्तम परिणाम होईल अशी डोळस पद्धतीने केलेली मांडणी सारच विलक्षण आहे. संपूर्ण महाभारत आपल्याकडून ऐकण्याची संधी आम्हा सर्वांनाच मिळू दे. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊ दे ही त्याला प्रार्थना. ⚘⚘🙏🙏🙏

  • @bharatimarathe1114
    @bharatimarathe11143 жыл бұрын

    Pl keep the advertisements in the starting or at the end elderlies are finding difficult to skip

  • @akshadasurve9336
    @akshadasurve93363 жыл бұрын

    🙏 khup sundar. Sir amhala mahabharat detail madhe samjun ghyayla khup awdel.

  • @sachinnaik6794
    @sachinnaik67943 жыл бұрын

    काका, संपुर्ण महाभारताचा संकल्प पूर्ण करा, आम्ही आतुरतेने वाट बघतोय,,🙏🙏🌷🌷😘

  • @neelimalimaye5579
    @neelimalimaye55794 жыл бұрын

    Gurudev kiti goad awaj tumcha

  • @prakashmane1832
    @prakashmane18324 жыл бұрын

    Jai shree ram

  • @sinduradixit4072
    @sinduradixit40724 жыл бұрын

    किती सुरेख गुरुदेव.तुमच्या प्रवचनातून भगवान कृष्ण डोळ्यासमोर उभे राहतात.आपल्याला अंतःकरणा पासून नमस्कार.मला आपल्या ला भेटायची इच्छा आहे.भेटू शकते का? .

  • @manishakirtane7

    @manishakirtane7

    2 жыл бұрын

    0

  • @manishakirtane7

    @manishakirtane7

    2 жыл бұрын

    8l

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari69822 жыл бұрын

    प्रत्येक शब्द अतःकरणात पोहचत होता.आता शब्चऊरले नाहीत .प्रत्यक्ष गोपाल कृष्ण महाराजांचे दर्शन आपण घडवले.

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni13894 жыл бұрын

    🌹🌹🌹🙏🙏👏🏼👏🏼👏🏼

  • @sharaddeshmukh243
    @sharaddeshmukh2433 жыл бұрын

    नमस्कार

  • @bharatzalte3434
    @bharatzalte3434 Жыл бұрын

  • @rekharakshe7701
    @rekharakshe77013 жыл бұрын

    A

  • @vishwasraosawant6985

    @vishwasraosawant6985

    2 жыл бұрын

    Do you have your lectures/pravachans on Mahabharata ? If so, please give details i.e. in the form of books.

Келесі