"गुंज - गोकर्ण यां वनस्पतींच्या बियांचा आर्थिक दृष्ट्या उपयोग" जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून..

आमच्या केंद्राला देणगी द्यायची असल्यास खालील Bank Details दिल्या आहेत.
Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
संपर्क वेळ: दुपारी 4 ते सायंकाळी 7
Phone : 72183 15460
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

Пікірлер: 180

  • @bhoirmalhari6237
    @bhoirmalhari62374 ай бұрын

    तुम्ही जरुर मोठ्यात मोठे व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे पाहून तर तुम्हाला वश होत नाही.चांगल्यासाठी सर्वांना खुले करा.ज्यांच्याकडे ते इतरांच्या सुखासाठी द्या.

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble32942 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @archanajadhav747
    @archanajadhav7475 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anuradhakumbhar5339
    @anuradhakumbhar53396 ай бұрын

    निळ्या व पांढर्या गोकर्नाच्या बीयांचा उपयोग सांगा ना काका🙏🙏🙏

  • @pravinrundhe7439
    @pravinrundhe74396 ай бұрын

    OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🌹🌹

  • @sardarpatil1563
    @sardarpatil15636 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @mangalyadav4113
    @mangalyadav41136 ай бұрын

    Shree स्वामी समर्थ

  • @pranalisawant.7924
    @pranalisawant.79246 ай бұрын

    🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @shobhajadhav7876
    @shobhajadhav78766 ай бұрын

    🌹🌷🙏ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🌷🌹

  • @rohinipatil4900
    @rohinipatil49006 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺

  • @shobhakolhe4135
    @shobhakolhe41355 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sujatakhedekar2250
    @sujatakhedekar22506 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur23295 ай бұрын

    धन्यवाद🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻

  • @chandramasawant3422
    @chandramasawant34226 ай бұрын

    Shri swami samrtha 🙏🙏

  • @purohitrekha1843
    @purohitrekha18436 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ.

  • @rajendranaik6390
    @rajendranaik63904 ай бұрын

    जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏

  • @user-es7ht7ww9x
    @user-es7ht7ww9x6 ай бұрын

    Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤

  • @vamansalvi3816
    @vamansalvi38166 ай бұрын

    🙏आदरणीय काका आज तुम्ही बिया बद्दल उत्तम मार्गदर्शन केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @laxmanjadhav2076
    @laxmanjadhav20766 ай бұрын

    Shri Swami Samarth

  • @dwarkanaththite4968
    @dwarkanaththite49686 ай бұрын

    Shree swami samarth shubhdupar

  • @rajeevagashe9231
    @rajeevagashe92314 ай бұрын

    जय श्री स्वामी समर्थ

  • @sangitasupekar9459
    @sangitasupekar94594 ай бұрын

    Shree swami samarth

  • @SureshJadhav-fp2pi
    @SureshJadhav-fp2pi4 ай бұрын

    गुरू. स्वामी समर्थ.

  • @manojkumarnair2574
    @manojkumarnair25744 ай бұрын

    Jay Jay Swamy Samarth

  • @archana3adhav353
    @archana3adhav3536 ай бұрын

    Shri Swami samarth maharaj ki jay

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant99486 ай бұрын

    🌹🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🌹

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi48925 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🚩🚩🙏🙏

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar58336 ай бұрын

    अप्रतिम

  • @leenapatil2383
    @leenapatil23836 ай бұрын

    काका खुपखुप आभार या न्यानाची तरून पीडिला फार गरज आहे तुमि असे उपाय व्हिडीओ द्या कारण फार फेक व्हिडीओ असतात तुमचा सारख्या देव माणसाची गरज आहे कृपया ही विनंती

  • @archanavaidya2563
    @archanavaidya25636 ай бұрын

    Swami om. 🙏🏻🙏🏻🙏🏻🔱🔱🕉🕉🕉🕉🕉🕉

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale82846 ай бұрын

    🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @smitapatil803
    @smitapatil8036 ай бұрын

    🙏🕉️ ओम श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @balasahebbhamre6127
    @balasahebbhamre61276 ай бұрын

    जय गुरुदेव दत्त .

  • @subhashwaje7728
    @subhashwaje77286 ай бұрын

    !! श्री स्वामी समर्थ गुरु माऊली!!

  • @prasannapimpale6454
    @prasannapimpale64546 ай бұрын

    🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏

  • @meenakorantak4016
    @meenakorantak40166 ай бұрын

    निळी गोकर्णी बियांची माहिती सांगावी ही विनंति❤

  • @user-pj9dn8wk2y
    @user-pj9dn8wk2y6 ай бұрын

    | | ओम् स्वामी समर्थ | | | | वंदन प.पूज्य काकाजी | | धन्यवाद श्री.हनुमंत चोरगे मलकापूर कराड

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar67856 ай бұрын

    खूप छान माहिती दिली काका धन्यवाद

  • @nimishakulkarni6146
    @nimishakulkarni61466 ай бұрын

    🌹🌹🌹🌹swami om Khupch chhan mahiti sangitli gurudev🙏

  • @user-sh9eu8fq3s
    @user-sh9eu8fq3s6 ай бұрын

    काका खूप छान माहिती मिळाली

  • @shekharpowar1156
    @shekharpowar11566 ай бұрын

    खूप छान माहिती दिली गुरुजी आभारी आहे

  • @rupalideshmukh773
    @rupalideshmukh7736 ай бұрын

    काका तुम्ही गुंज याविषयावर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण गुंजा कधी काढाव्यात ते कृपया सांगावे .

  • @ashishjagtap3530
    @ashishjagtap3530Ай бұрын

    Pranma guruji. Ram ram

  • @prakashbairagi9873
    @prakashbairagi98736 ай бұрын

    Jai shree Ram Kaka

  • @sandipkedare8598
    @sandipkedare85986 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @pushpapatil7481
    @pushpapatil74816 ай бұрын

    महाराज स्वामी समर्थ गुरुमाउली जय जय स्वामी समर्थ महाराज की जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏼 ‌🌹🌹

  • @rogermangela9405
    @rogermangela94056 ай бұрын

    🙏🙏🌹💐Shri Swami Samartha🏵🌺🙏🙏

  • @rohinishinde1635
    @rohinishinde16356 ай бұрын

    chhan mahiti kaka 🙏🙏🙏🙏🌼🌼

  • @drege8510
    @drege85106 ай бұрын

    Pranaam dhanyavaad

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar58336 ай бұрын

    🙏

  • @adityapawar9469
    @adityapawar94694 ай бұрын

    Nice👍👍👍

  • @meerashetty6697
    @meerashetty66976 ай бұрын

    स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi89714 ай бұрын

    निळ्या आणि पांढऱ्या गोकर्णाच्या बियांची माहिती सांगा प्लीज काका निळ्या आणि पांढऱ्या गोकर्ण आहेत आमच्याकडे त्याबद्दल माहिती सांगा ना ।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹🙏

  • @manoharpatil6795
    @manoharpatil67954 ай бұрын

    दादा लोकांना कृषी उत्पन्न बाबत शिकवा.❤

  • @varshaubale8915
    @varshaubale89156 ай бұрын

    Shree Swami Samartha 🙏🌹🌹🌹🙏

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav1396 ай бұрын

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake23126 ай бұрын

    Amchekade lal gunjiche bharpur wel ahet.apan khup mahatwapurna mahiti deta. Dhanyawad.

  • @deepakbhosale5304
    @deepakbhosale53044 ай бұрын

    निळ्या गोकर्ण बियांचा उपयोग सांगावे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dineshjadhav2529
    @dineshjadhav25296 ай бұрын

    नमस्कार काका ओम स्वामी समर्थ,🙏

  • @mugdhaarekar4106
    @mugdhaarekar41063 ай бұрын

    Me lajaalu chyaa biyaanch kela ....mala khup changla anubhav aala 🙏Dnyaavaad kaka

  • @vikasjoshi5071
    @vikasjoshi50716 ай бұрын

    Namaskar Kaka 🙏🙏

  • @pragativthakur
    @pragativthakur6 ай бұрын

    Namaskar kaka🙏

  • @kishormundhe2636
    @kishormundhe26366 ай бұрын

    काका माहीती खुपच 👌छान आहे. पण संपूर्ण आणि सविस्तर माहीती मिळाली असती तर खुप बर होईल🙏. कोणत्या पुस्तकात मिळेल याची माहिती कृपा सांगा.

  • @vasanti.savane6622
    @vasanti.savane66226 ай бұрын

    काका माझ्याकडे काळी पांढरी व तीनही प्रकारच्या घरच्या वेलीच्या गुंजा आहेत पण माहिती नसल्यामुळे त्या घरात ठेवून आता आहेत काका आज दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण होती पण या माहितींमध्ये सुद्धा आमचे खूप बारीक सारे प्रश्न असतात मला वाटतं काका वेळ दिवस प्रयोग कसे करायचे अगदी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये माहिती देत जा ना कारण आम्ही तुम्हाला भेटायला एवढ्या लांब येऊ शकत नाही 🙏

  • @vijayakulkarni996

    @vijayakulkarni996

    6 ай бұрын

    I want white gunja. Can you please tell how to take it from you.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj8776 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ निळी व पांढरी गोकारण बाबत सांगा व काका...आमचे कडे वेल आहेत हे

  • @vikasshevade2351
    @vikasshevade23516 ай бұрын

    व्हिडीओ माहितीपूर्ण. निळ्या गोकर्णाच्या बियांचा काही उपयोग आहे का? माझ्या घराच्या कुंपणावर वेल आहेत, शेंगा पण लागलेल्या आहेत. सौ. शेवडे, पुणे.

  • @vasundharakhadke7485

    @vasundharakhadke7485

    6 ай бұрын

    Tya biyana wawding mhantat te lahan mulancha hindi la lawatat

  • @vikasshevade2351

    @vikasshevade2351

    6 ай бұрын

    @@vasundharakhadke7485 नाही ताई, ही चुकीची माहिती सांगताय. लहान मुलांसाठी वापररतात, मुख्यत्वे जंत होऊ नयेत म्हणून ते वावडिंग वेगळे आहे. या बिया गोकर्णाच्या वेलीला (घेवड्यासारख्या) शेंगा लागतात त्यामध्ये असतात. वावडिंग नक्की वेगळे आहे हे मला माहीत आहे. सौ. शेवडे, पुणे.

  • @pareshk9790

    @pareshk9790

    6 ай бұрын

    वावडींग आणि गोकर्ण वेगवेगळे आहेत

  • @sunandaphadke696

    @sunandaphadke696

    6 ай бұрын

    होय वावडिंग वेगळे आहे 😊

  • @sujatarane9784

    @sujatarane9784

    5 ай бұрын

    वावडिंग पाण्यात उकळून बाळाला पाणी पाजतात, जंत होवू नये म्हणून, व गोकर्ण शेंगा घेवडा शेंग पेक्षा पातळ असतात, माझ्या कडे जांभळया गोकर्ण शेंगा आहेत🎉

  • @prakashaghor8272
    @prakashaghor82723 ай бұрын

    महत्वाची माहिती न सांगता फाफटपसारा जास्त . 😊

  • @meenakshipawaskar3891
    @meenakshipawaskar38915 ай бұрын

    नमस्कार काका

  • @anjalgosavi7330
    @anjalgosavi73306 ай бұрын

    Lal gunj tijorit thevli tr chalte kaho plse sanga🙏🙏 shree Swami Samarth 🙏

  • @shivalingappathamake1213
    @shivalingappathamake12136 ай бұрын

    नमस्कार काका ,आमच्याकडे निळी Gokarn चि फुले व शेंगा आहेत काही उपाय आहेत का सांगा .धन्यवाद काका.. श्री स्वामी समर्थ..

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    6 ай бұрын

    आमचे कडे निळी आणी पांढरी गोकरण आहे उपयोग सांगावा ही विनंती..🙏🙏🙏. प्रयत्न करुंनक्की श्री स्वामी समर्थ..🙏🙏🙏🙏🙏

  • @hemajain5256

    @hemajain5256

    5 ай бұрын

    गुंज व गोकर्ण हे वेगवेगले आहेत । गोकर्ण ला अपराजिता म्हणतात ।

  • @malatikanade6900
    @malatikanade69006 ай бұрын

    माझ्या कडे पांढरी आणि निळी गोकर्णाची वेल आहे .निळी एकेरी आणि पाच पाकळ्यांची पण आहे ह्याचा उपयोग करता येइल का ?

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke74856 ай бұрын

    Dikhawa tari kontya gunja astat, samples

  • @user-pn2no5gw6r
    @user-pn2no5gw6r6 ай бұрын

    नमस्कार काका माझ्याकडे पांढरा गुंज याची विली आहेत त्यावर गुंजा गुंजन चे बिया देखील आहेत ती वेल आम्ही न लावता तिची तिची लागली आहे तर काही दुष्परिणाम होणार नाही ना? प्लीज सांगा

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn4 ай бұрын

    Guruji, gunj v Gokarna biyanchi totake sampurn sangavet hi vinanti.

  • @shivdasrathi215
    @shivdasrathi2156 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ, आदरणीय काका भेंट घेऊ शकतो काय ? आपला सं नं मिळेल ???🚩🕉️🔱💞👏🏻🙏🏻

  • @AP-tt6tg
    @AP-tt6tg5 ай бұрын

    How to sidh gunj ??

  • @malini7639
    @malini76396 ай бұрын

    आमच्या कडे सफेद गुंज , निळे,सफेद, पाचपाकळीचे निळे गोकर्ण अशा वेली आहे . देवानां हे फुलं वहाते . मी गावाला व तिर्थ क्षेत्री व मंदिर परिसरात गेल्यावर या बिया लावून येते व वाटून देते . गोकर्ण लव्हेडर कलरचे बघितले आहे गुलाबी कलरचे फुलं नाही बघीतले .

  • @ramlingghalchear4923

    @ramlingghalchear4923

    4 ай бұрын

    लाल गोकर्ण नाहिये फक्त ऐकून आहे.

  • @bhartipatil8675
    @bhartipatil86756 ай бұрын

    Pandhrya gokarn biyancha upayog kya ahe mazyakade zad v biya aahe

  • @suhasinitanavde1878
    @suhasinitanavde18786 ай бұрын

    Nilya gokarna shengatil biyanche upay sanga Kaka please

  • @user-yo4wg4uv2e
    @user-yo4wg4uv2e6 ай бұрын

    Neele aane pandre gokrnacha beeyacha upyog sanga dada

  • @shreeyadevane1408
    @shreeyadevane14086 ай бұрын

    आमच्या कडे पांढर फूलाच गोकर्ण वेल आहे त्या बीयांवर साधना केली तर चालते का

  • @minakshideshpande7369
    @minakshideshpande73696 ай бұрын

    माझ्याकडे लाल पंधरा गुंज वेळ आहेत Gokarn ही पांढरा निळा गुलाबी फुले येणारे वेली आहेत

  • @user-ls8xf8xc7x
    @user-ls8xf8xc7x4 ай бұрын

    नमस्कार गुरुजी तुमचं स्वामी समर्थ केंद्र कुठे आहे तुमचा पूर्ण पत्ता द्या नमस्कार

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh35885 ай бұрын

    माझ्या कडे निळ्या गोकर्णाच्या बिया आहेत. त्याचा उपयोग कृपया सांगा भाऊ.

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l6 ай бұрын

    माझे घरी पांढरी व निळा हे दोन वेल आहेत, उपयोग सांगा,

  • @vanitadhaboo5617
    @vanitadhaboo56175 ай бұрын

    तुमचया मठात कस येयच पत्ता पाठवा आणी कस येयच ते कळवा

  • @rajanipatil5992
    @rajanipatil59926 ай бұрын

    कोणत्या गरजा कशा करताहेत ही माहीत ती पुर्ण सांगा

  • @ashalatafulzele7913
    @ashalatafulzele79135 ай бұрын

    काळी चित्र क वनस्पती बद्दल माहिती सांगा कुठे मिळेल तेही सांगा

  • @bhavnasutar7599
    @bhavnasutar75996 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज काका सांष्टाग नमस्कार माझ्या घरी निळी गोकर्णीचं वेल आहे हा उपाय करू शकतो का

  • @bhavnasutar7599

    @bhavnasutar7599

    6 ай бұрын

    🙏🏻

  • @rishivairat3837
    @rishivairat38375 ай бұрын

    Sir vell nahi dakhavli

  • @user-pd5cm4bt4c
    @user-pd5cm4bt4c5 ай бұрын

    गुरुजीनी सांगितल्याप्रमाने गोकर्णी बियांची पूजा केली आहे तरी तुम्ही ती पूजा कशी व कोणत्या दिवशी करावी ते सांगा हि विनंती.🙏

  • @archanajadhav747
    @archanajadhav7475 ай бұрын

    माझ्या कडे कुंडीत निळ्या गोकर्ण ची फुले त्याला खूप शेंगा लागतात मी त्या शेंगा हव्या त्याना देते आणखी जास्त माहित पुज्य जोशी काका देऊ शकता का मला तुमचे वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल का ?हरी ओम

  • @Archy45
    @Archy456 ай бұрын

    मला आश्रम मध्ये यायचे आहे मागर्दशन पाहिजे श्री स्वामी समर्थ

  • @critic8134
    @critic81346 ай бұрын

    काळी आणि लाल अर्धी अर्धी गुंज म्हणजे काळी गुंज का?

  • @mangalgole7158
    @mangalgole71585 ай бұрын

    निळ्या गोकर्ण ची माहिती सांगा

  • @archanatalekar630
    @archanatalekar6306 ай бұрын

    धःमः णछतनी लक्ष धीः सवतः चे लक्ष कुणी दुसरया ने सवतःसाठी ,वाईट ,चुकुवु नये,वै. तथः

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar58336 ай бұрын

    काका तुमचा फोन नंबर मिळेल का किंवा तुमचा पत्ता मिळेल का

  • @d.s.pkitchen8713
    @d.s.pkitchen87134 ай бұрын

    आमच्या कडे पण आहे निळा गोकर्ण त्यावर काय उपाय आहे तर सांगा

  • @leenagarud3006
    @leenagarud30065 ай бұрын

    तिथे यायला बस ची सोय आहे का मुक्कामा साठी ही सोय आहे का. फोन नंबर असेल तर plz

  • @sujatasakrikar6490
    @sujatasakrikar64906 ай бұрын

    नीळी व पांढरी गोकर्ण च्या बीयांचा उपयोग सांग काका माझ्या कडे वेल आहे

Келесі