गुणवत्ता सिद्ध करणं अवघड का झालंय? | Dr. Shreeram Geet | EP- 1/2 | CareerNama

नीटसारख्या प्रवेश प्रक्रिया देण्यापूर्वी विद्यार्थी-पालकांनी काय विचार करावा? वैद्यकीय शिक्षणामागे कोणी धावावे? नीट परीक्षेमागच्या सावळ्या गोंधळाचे कारण काय? शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा आणि निर्माण होणारा रोजगार याची आकडेवारी काय सांगते?
#neetexam #careernama #medicalsector
ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग १

Пікірлер: 126

  • @ravindrasingrajput284
    @ravindrasingrajput28412 күн бұрын

    चांगले मार्क चांगले कॉलेज मीळवण्यासाठी होतो. पण खाजगी कंपनीत, जो व्यवहारात हुशार, दुसऱ्याचे क्रेडिट आपल्या नावावर करून घेणारा, टीम करून उत्तम काम करून घेणारा, महत्वाचे बॉस ची हुजरेगिरी करणाराच तोच यशस्वी होतो.😢😢😢😅😅

  • @milindpotdar5669
    @milindpotdar566925 күн бұрын

    जर mbbs साठी neet मध्ये 600 च्या वर marks लागतात (सरांच्या म्हणण्या नुसार तेच mbbs ला लायक आहेत )तर Deemed university मधील केवळ NEET eligibility marks असलेला विद्यार्थी मग mbbs कसा होतो?? आणि पुढे तो MD/MS सुद्धा होतात आणि चांगले doctors पण बनतात हे वास्तव आहे कृपया विद्यार्थ्याचे खच्चीकरण करू नका Marks आणि बुद्धिमत्ता याचा संबंध स्पष्टपणे सांगा केवळ संधी नाही म्हणून कितीतरी बुद्धिमान विद्यार्थी वंचित राहतात

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    19 күн бұрын

    हे कथित शिक्षणतज्ञ् नेहमीच नकारात्मक बोलत आले आहेत. 'पहिल्या तीनात/पहिल्या पाचात' वगैरे थियरी बोगस आहे. नीट/आय आयटीच्या तूलनेत युरोप/अमेरिकेत खूपच कमी स्पर्धा असते. पण तिथे तर आपल्यापेक्षा चांगले डॉक्टर्स/इंजिनियर्स बनताना दिसतात. हे कसे काय ? हे तज्ञ् प्रचलित व्यवस्थेचे समर्थन करतात. तुम्ही पहिल्या तीनात/पाचात नसाल तर तुम्ही जेमतेम आहात हे ते सुचवतात. काही वर्षापुरवी अमेरिकेतील दोन प्राध्यापकांनी भारतातून अमेरिकेत जाणार्या अभियंत्यांच्या गुणवत्तेचा अभ्यास केला होता. "भारत/पाकिस्तान/इराण/चीन मधून आलेले अभियंते गुणवत्तेत 'जेमतेम ते ठीक' असतात असा निष्कर्ष काढला होता. ह्यात आय आय टी चेही अभियंते होते. ह्या उलट ज्या देशात स्पर्धा खूप कमी आहे अशा देशातून (स्वीडन/नॉर्वे/पोलंड) आलेले अभियंते/डॉक्टर्स भारतीयांपेक्षा सरस असतात असे अनुमान काढले होते.

  • @musicmasti1938

    @musicmasti1938

    17 күн бұрын

    Hoy dada tuza paisa asala ki tu kota class laun chagale mark padun kheto mbbs admission khetos ek mulga same mark asel 10th tyacha parititi mule to karat nahi paisa tyacha kade tuza porga hushar karan tu mbbs kelas (english vs Marathi) farak sangu yat bhi

  • @thoughtspondering
    @thoughtspondering25 күн бұрын

    IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणाने दाखवून दिले...... UPSC परीक्षेतही भ्रष्टाचार झाला आहे

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    19 күн бұрын

    आय एस एस/आय पी एस अधिकारी प्रचंड बुद्धिमान असतात हा मीडियाने पसरवलेला गैरसमज आहे. ह्यातील अनेक लोक पुस्तक पंडित असतात. भारतीय विदेश सेवा (आय एफ एस ) मध्ये जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते व तेथे जाणारे खूप बुद्धिमान असतात असे म्हंटले जाते हा ही गैरसमज आहे. पाकिस्तान/इराण/आफ्रिका ह्या देशात भारताच्या तुलनेत खूप कमी स्पर्धा असते पण त्यांचे अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांपेक्षा गुणवत्तेत तसूभरही कमी नाहीत.

  • @ucp8975
    @ucp897524 күн бұрын

    युट्यूबवरील सर्वात उत्कृष्ट उचित माहिती देणारा उपक्रम.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr27 күн бұрын

    डॉ. श्रीराम गीत!!!! वंदनीय

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR2227 күн бұрын

    याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे अप्रतिम एक पालक म्हणून माझे डोळे तर लक्ख उघडले आहेत विनायक आणि श्रीराम सर मनापासून धन्यवाद🙏

  • @gamer-ff6mh

    @gamer-ff6mh

    24 күн бұрын

    😂😂

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    19 күн бұрын

    पहिल्या तीनात/पाचात वगैरे थियरी बोगस आहे. जास्त विश्वास ठेऊ नका.

  • @user-yc5lb3de5j
    @user-yc5lb3de5j26 күн бұрын

    सर्व प्रश्नाचं मूळ लोकसंक्या आहे

  • @spkk3652

    @spkk3652

    25 күн бұрын

    लोकसंख्येच्या मानाने संधी निर्माण करण्यात सरकार कमी पडल .. शिक्षणावरचं बजेट आपल खूप कमी आहे ...

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    24 күн бұрын

    @spkk3652 आधी निवडणुका जिंकण्यासाठी रेवड्या वाटायला हव्यात.

  • @chintamanisadolikar525

    @chintamanisadolikar525

    23 күн бұрын

    Loksankhya ani Punyatlach mulga pahije ha hatra

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar714827 күн бұрын

    दुष्टचक्र महाग शिक्षण घेण्यासाठी पैसे कमवा त्याचे मार्ग नक्कीच आडवाटेने असतील कारण सरळ मार्ग पत्करला तर शिक्षण परवडण्यासारखे नाही पुन्हा adjust करा

  • @umakantpawar7874
    @umakantpawar787427 күн бұрын

    अभिनव उपक्रम आहे पाचलग सर यांचा, अशीच वेक्ति देशास पुढे नेऊ शकतो

  • @prakashdhokane

    @prakashdhokane

    25 күн бұрын

    व्यक्ती

  • @durgadambale5311

    @durgadambale5311

    25 күн бұрын

    शकते.

  • @vishal.chavan0007
    @vishal.chavan000724 күн бұрын

    खूप खूप आभार सरांना . सारखं सारखं बोलवत जावा सरांना. यामुळे असे वेगवेगळे विषय घेऊन या व या विषयामुळे विशेष करून तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये करियर विषयी एक प्रकारची जनजागृती होईल

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande27 күн бұрын

    Please keep all the discussion with concrete solution. The topic which we are addressing is very sensitive and the stats presented are also important but they are always skewed towards the negative which every media loves, so please inform us with positive stories also with the wisdom of our experts we have on the panel. thank you

  • @user-he2cv9fc8k
    @user-he2cv9fc8k25 күн бұрын

    अभिनंदन गित तुमचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ज्ञान विचार शैली समजावून घेतली तर विद्यार्थी नंदनवन होईल धन्यवाद सरजी

  • @the_mangesh_ghaisas2275
    @the_mangesh_ghaisas227527 күн бұрын

    Career baddal optimistic asla pahije, pessimist nahi. Itka vichar kela tr poranni 12 pass karun ghari basla pahije

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami844326 күн бұрын

    जेईई ची एडवांस परिक्षेसाठी चा रिझल्ट लागल्यावर तक्रार होत नाही पण त्याचे कारण प्रत्येक राज्यात सीईटी वर जागा राऊंड असतातच व त्यावरही राज्यात प्रवेश मिळतो गुणवत्ता मार्क वर.व काॅलेज भरपुर आहेत हे आहे असे वाटते

  • @umakantpawar7874
    @umakantpawar787427 күн бұрын

    Pachlag sir ,खूप आभारी आहोत,जे तुमचे लोकणामा,carrier guidance हे अवलोकन होऊन प्रेरणा दाई आहे,असेच काम करावे आणि नवीन युवकांना असेच वास्तव interprete करणे योग्य वाटत

  • @jagruti153
    @jagruti15326 күн бұрын

    गीत सरा ना खुप धन्यवाद.....अणि एक सर ह्या iit झाले ल्या न पैकी भारतात कोणी च थांबत नाहीत मग ही स्पर्धा खरच का टाळता येत नाही.....

  • @upsc_preparation
    @upsc_preparation24 күн бұрын

    होय.. मेडिकल इंजिनिअरिंग सगळे विकत घेता येते बीड जिल्ह्यात.. पाहिजे ती डिग्री..

  • @musicmasti1938

    @musicmasti1938

    17 күн бұрын

    Engineer kam karun takav

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni742927 күн бұрын

    सर आपण खरोखरीच वास्तव सांगितले आहे.

  • @milindpotdar5669
    @milindpotdar566925 күн бұрын

    Merit ही खरच बुद्धिमत्ता आणि गुणवत्ताही आहे का ? कि तुम्ही फक्त Merit चे पुरस्कर्ते आहात का?? किती Merit rank चे विद्यार्थी उत्तम कामगिरी शकले यावर एक video जरूर बनवा

  • @abc_truth

    @abc_truth

    19 күн бұрын

    खर आहे. फक्त चांगले मार्क्स मिळाले म्हणजे कोणी चांगला doctor बनत नाही. Skills develop करावे लागतात. Patients बद्दल empathy असावी लागते.

  • @archanad29
    @archanad2924 күн бұрын

    गीत सर ग्रेट .... लख्ख अंजन घालणारा व्हिडिओ

  • @maheshkhalipe5622
    @maheshkhalipe562220 күн бұрын

    Dr Geet is the only one that speaks Starc truth and ground realities. He should be hired as a brand ambassador by the government so that students and parents will not get misguided

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak591526 күн бұрын

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @cbhujbal8994
    @cbhujbal899427 күн бұрын

    Khup bhari ...dhanyavaad Vinayak aani Shreeraam Sir🎉

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar928326 күн бұрын

    खूप अनुभवी आणि परखड मतं...!

  • @Smruti-mc3nk
    @Smruti-mc3nk27 күн бұрын

    Very informative! Please bring more such content.Thank you.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare984227 күн бұрын

    Think of making Aambedkar, Steve Job, Lata Mangeshkar, Nana Patekar etc.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye440027 күн бұрын

    छान माहिती मिळते पालकांना

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye440027 күн бұрын

    उपलब्ध जागा कमी आणि शिवाय राखीव जागांचे वाढते प्रमाण ह्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत

  • @samm8654

    @samm8654

    26 күн бұрын

    जातपाट चा कालात भारत विश्वगुरु होता 😂😂😂😂😂😂

  • @harikulkarni5254
    @harikulkarni525426 күн бұрын

    Demographic Dividend ❤❤❤❤❤❤

  • @vinayakhasabnis7085
    @vinayakhasabnis708526 күн бұрын

    इंजिनिअरिंग संदर्भात दहावी पासून विस्तार पूर्वक एक मालिका बनवा

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi168223 күн бұрын

    वैद्यकीय क्षेत्रात ज्या विद्यार्थ्याना खरोखर काम करण्याची इच्छा आहे त्यांना केवळ स्पर्धा परीक्षा हा एकच मार्ग का? अनुभवी डाॕक्टर होतकरु तरुणांना आपल्या हाती धरून अधिक सक्षम सेवाव्रती प्रती डाॅक्टर घडवू शकतात.

  • @dr.komall988

    @dr.komall988

    5 күн бұрын

    Lol😂

  • @vedmatagayatridotin
    @vedmatagayatridotin26 күн бұрын

    How fine!

  • @SwapnilTat
    @SwapnilTat26 күн бұрын

    Good 👍

  • @MultiHarsh111
    @MultiHarsh11127 күн бұрын

    Nice look, Vinayak! 🤟

  • @milindpotdar5669
    @milindpotdar566924 күн бұрын

    20.27 अचूक प्रश्न आहे

  • @pramodpatil5336
    @pramodpatil533626 күн бұрын

    सीएची परीक्षाही खूप कठीण असते. बरेच जणं अनेक प्रयत्न केल्यावर उत्तीर्ण होतात. ब-याच मोठ्या कंपन्या नुसते सीए नव्हे तर ‘फर्स्ट ॲटेम्ट’ सीए हवेत अशी जाहिरात देत असतात. स्पर्धा सगळीकडे आहेत. डोळे उघडे ठेवून व वास्तवाची जाण ठेवून प्रयत्न करावेत.

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar783626 күн бұрын

    तुम्हाला पण दोन भागा ऐवजी पाच मिनिटा मधे बोलायला लावल पाहिजे आणि नंतर फेल केलं पाहिजे आणि फाइन लावला पाहिजे

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami844326 күн бұрын

    महाराष्ट्र मधे अकरा नवीन ‌मेडिकल काॅलेज ‌होणार होते यावर्षी पण योग्य शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफच्या नेमणूका. नझाले मुळे प्रवेश अडचण येणार.

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav97220 күн бұрын

    All answer negative but positive Sanga

  • @avinashgaikwad4221
    @avinashgaikwad422125 күн бұрын

    95 percent che 3 lakh students mhanje boards chi marking system khup loose jhali ahe.karan hech 3 lakh student cha average score 70 percent kinva tyapeksha kami yeto entrance exams la

  • @vinayakhasabnis7085
    @vinayakhasabnis708526 күн бұрын

    फिजिक्स, ऑस्ट्रालॅजी बाबतीत करियर बाबतीत एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @atul58
    @atul5826 күн бұрын

    देशात किती डॉक्टर्स आहे ( Allopathic + होमिओपॅथिक+ आयुर्वेदिक). किती डॉक्टर्स पाहिजे ? ही आकडेवारी मिळेल का ?

  • @avimango46
    @avimango4625 күн бұрын

    CA आणि तत्सम CS परीक्षात कधी गोंधळ ऐकू येत नाही! त्यांचे मुख्य केंद्र बंगाल मधे आहे, मग हे कसे शक्य आहे?

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale887323 күн бұрын

    This is due to extra ordinary salaries / allowances/ And chances of high corruption V.V.BHOSALE MIRAJ

  • @user-hr9zo6kj8p
    @user-hr9zo6kj8p21 күн бұрын

    होय सगळे विकत घेता येते फक्त बाप श्रीमंत सरकारी लाच खोर नोकर पाहिजे

  • @avimango46
    @avimango4625 күн бұрын

    कट ऑफ पेक्षा रिझर्वेशन सीट आहे काय हे महत्त्वाचे! ज्यांच्या वडिलांचा दवाखाना/ रुग्णालय आहे अमाप पैसा कमवलेला आहे त्यानी काय करायचे?

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat915925 күн бұрын

    If the price is right you can buy any body

  • @pramodpatil5336
    @pramodpatil533626 күн бұрын

    मी उलटा प्रश्न विचारतो. जे ‘नीट’ परीक्षेत प्रामाणिकपणे प्रयत्न करून यशस्वी झाले आहेत ते सगळे आपल्या शाळेत पहिली ते दहावी पहिल्या ३ मध्ये होते का (गफला करून किंवा प्रश्नपत्रिका लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे सोडून द्या)?

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    19 күн бұрын

    हा तज्ञ् खुळ्यासारखे बडबडतो. पहिल्या तीनात म्हणजे काय ? शाळेत/इयत्तेत/वर्गात मुले किती ? शाळेचा/शिक्षकांचा दर्जा काय ? हे तज्ञ् फक्त प्रचलित व्यवस्थेचे समर्थन करताना दिसतात.

  • @sanjayshinde9891
    @sanjayshinde989113 күн бұрын

    तुम्ही सरळ अस म्हणा की सरकारला एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देता येत नाही. सरकारची तेवढी क्षमता नाहीए. या समाजात शिक्षणासाठी धडपडणारे गरीब खुप आहेत. पण सरकार त्यांना शिक्षण देऊ शकत नाही हे वास्तव आहे.

  • @bapparawal9709
    @bapparawal970925 күн бұрын

    धनदांडगे लोक मेडिकल क्षेत्रात शिरल्या पासून मेडिकल क्षेत्राची सेवा बंद होऊन लूटमार चालू झाली.

  • @musicmasti1938

    @musicmasti1938

    17 күн бұрын

    Hoy sir

  • @shambaradkar8694
    @shambaradkar869427 күн бұрын

    तुमचा मागचाही व्हिडिओ ऐकला होता. आता ही काळजीपूर्वक ऐकलं. जेईई मेन सारखं नीट ची परीक्षा किमान दोन टप्प्यात घेण्याची गरज आहे.

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz27 күн бұрын

    10th 12 la 40 te 60 % wale gareeb mula paise na deta hi karu shakto. Tumhi tharavu naka te. Bara ka? Education kashi changli karta yeil yavar charcha kara jara.

  • @vaibhavwagavkar5618
    @vaibhavwagavkar561826 күн бұрын

    Mala १२th la 68% percent hote still aftet 1 drop I am doing mbbs. Obc madhun asun suddha marks changle milalyane open madhun admission milaval. So he boltayet tyat kahi tathya nahi ki ९५% astil kivva pahilya 3 madhech asal tar hyat succesful vhal. At the end tumchya calibre asna garjech ahe

  • @milindpotdar5669

    @milindpotdar5669

    25 күн бұрын

    अगदी बरोबर Merit हा competition चा भाग आहे ती बुद्धिमत्ता असू शकत नाही

  • @samarthdandawate2465

    @samarthdandawate2465

    25 күн бұрын

    Strange

  • @vaibhavwagavkar5618

    @vaibhavwagavkar5618

    25 күн бұрын

    @@samarthdandawate2465 what part do you find strange

  • @samarthdandawate2465

    @samarthdandawate2465

    25 күн бұрын

    Comparison of Board marks for MBBS admission.

  • @YogeshPatil-oi7yc

    @YogeshPatil-oi7yc

    18 күн бұрын

    10th che marks sangtahet 95

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale887323 күн бұрын

    All degrees of engineering /medical and other are directly purchased from Chennai and other V.V.BHOSALE MIRAJ

  • @Cricketfootball1000
    @Cricketfootball100026 күн бұрын

    सर एग्रीकल्चर डिग्री बद्दल व्हिडिओ बनवा ना

  • @madhuraphadtare4981
    @madhuraphadtare49815 күн бұрын

    Asahamat...mark milvnare sagalech yashswi career karu shakat nahit ...he charcha fakt prachalit vyavastheche samarthan karnari aahe ...10 th chya marks varun neet /jee dyavi na dyavi ha samaj chukicha aahe ....

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari20727 күн бұрын

    NMC चा NEET शी काय संबंध आहे? डॉक्टरांची संख्या खरच कमी आहे का? अर्धवट माहिती!

  • @userunfound_

    @userunfound_

    26 күн бұрын

    NMC neet conduct karte bavlat

  • @imBonzarrr
    @imBonzarrr27 күн бұрын

    पाचलाग - दाढी

  • @ganamite004
    @ganamite00424 күн бұрын

    जिथे जिथे संधीसाधू राजकारणी घुसले तिथे तिथे सत्यानाश झालाच म्हणून समजा

  • @namdevpatil7462
    @namdevpatil746225 күн бұрын

    NEET परीक्षेत खेळा चान्स मिळावा

  • @imBonzarrr
    @imBonzarrr27 күн бұрын

    डोळ्यात जरब आहे

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz27 күн бұрын

    जे सिस्टीम मध्ये काम करतात त्यांना बोलवा. असे आभाळ हेपळणारे बबुढे नको .

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq26 күн бұрын

    Agdi barobar doctor chi degree ghetanna kunalach fail karat nahi

  • @dr.komall988

    @dr.komall988

    7 күн бұрын

    Tu diliye ka exam

  • @kk-mg7gs
    @kk-mg7gs20 күн бұрын

    Ya Dr. Geet cha mulga ameriket ahe......te evdha sangtat MS karaila jau naka vagaire....swatha mulala ameriket pathvla ahe ani ithe bhartat tya dollars var maja marun ithlya mulanche khachikaran karto ahe.

  • @CodeKumar

    @CodeKumar

    17 күн бұрын

    भाऊ त्यांना अन त्याच्या मुलाला झेपल एम.एस. 😁 तुझी आगरबत्तीला झेपणार काय र😅

  • @imBonzarrr
    @imBonzarrr26 күн бұрын

    विनायक बारीक झालाय का??

  • @cbhujbal8994
    @cbhujbal899427 күн бұрын

    Science baddal fakta bolane zale

  • @sheelathorat7128
    @sheelathorat712826 күн бұрын

    .

  • @the_mangesh_ghaisas2275
    @the_mangesh_ghaisas227527 күн бұрын

    Kakanna phar trass ahe poranshi. Kiti % padle won't judge your calibre

  • @Silent-kq2cz

    @Silent-kq2cz

    27 күн бұрын

    Correct

  • @cbhujbal8994
    @cbhujbal899427 күн бұрын

    Commerce baddal bolave Please

  • @sanjaysakhalkar3813

    @sanjaysakhalkar3813

    26 күн бұрын

    कॉमर्स म्हणजे व्यापार. कॉमर्सला नोकरी मिळत नाही व्यापार करा.

  • @rogerhouston9433
    @rogerhouston943324 күн бұрын

    Sir. Tumhi tar Naumed kartay.. 1to 3 Wale hushar koni sangitale tumhala😂

  • @rhpatil2564
    @rhpatil256425 күн бұрын

    Wow, No...... I am down head standing.... Give importance to the innovations. I have seen the students scores marks more than 99% but when you talk with them on innovations they are empty.... So don't go on marks.

  • @lovepeaceenjoy
    @lovepeaceenjoy24 күн бұрын

    प्रश्नच बालीश आहे 🤪🙃😂

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm20 күн бұрын

    हे स्वयं घोषित विचारवंत कही ही बोलतायत... 😂😂😂😂😂😂

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    19 күн бұрын

    हा तज्ञ् खुळ्यासारखे बडबडतो. पहिल्या तीनात म्हणजे काय ? शाळेत/इयत्तेत/वर्गात मुले किती ? शाळेचा/शिक्षकांचा दर्जा काय ? हे तज्ञ् फक्त प्रचलित व्यवस्थेचे समर्थन करताना दिसतात.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar23 күн бұрын

    निटचा गोंधळ निरर्थक? कुठून आणता हे असले नग? भाजपची थिंक बँक.

  • @medhakatti1449
    @medhakatti14498 күн бұрын

    पूजा खेडकर???

  • @gajanandhandre2000
    @gajanandhandre200026 күн бұрын

    Population crisis 😊😊

  • @aasrahealth
    @aasrahealth26 күн бұрын

    NTA CHYA ADHIKARI LOKANA BOLVA.....HOUN JAU DE ....EKDA NEET BADDAL, EDUCATION MINISTER LA PAN BOLVA

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar783626 күн бұрын

    सीट अपुऱ्या आहेत तया बद्दल कोणी बोलत नाही

  • @Hind007

    @Hind007

    26 күн бұрын

    सीट अपुऱ्या नाहीत इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे eg mri ct labs at taluka level

  • @rajivghatkar7836

    @rajivghatkar7836

    25 күн бұрын

    @@Hind007 डॉक्टर vs पॉप्युलेशन रेशिओखराब आहे

  • @maheshshinde1596
    @maheshshinde159621 күн бұрын

    Corruption in all exam except iit

  • @prashantaware4876
    @prashantaware487620 күн бұрын

    Not up to mark

  • @shivangidatir5101
    @shivangidatir51015 күн бұрын

    Sagla murkhapana ahe.. We run a hiring firm and degree doesnt gv u success..its skills which org ask for...

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh24 күн бұрын

    Kiti faltu maaz ahe chehryavar. Ha kharya gunhegaranna kadhi ch prashn vicharat nahi. Fakt already unfair system accept karun ajun ek mekanche gale kapa asa salla deto. Hi ashich loka ingrajanchi hanji hanji karnari hoti jya mule swatantryala vel lagla

  • @AnilMehta-mf6vg
    @AnilMehta-mf6vg3 күн бұрын

    Not acceptable talk totally

  • @user-dn5iw6ug6z
    @user-dn5iw6ug6z9 күн бұрын

    Tumhi mhantat ki dhalet pahilya tinat yenare mule Dr. La janyasathi able aahe , aho pan shalecha aamhi itka anubhav ghetla ki mulana kitihi hushar asle tari oral che marks kapun tyana mage thakltat ani teachers chya dolyat ji mulebasli aahet tich mule abhyasat ani khelat pudhe yetat ha aamachya mulicha aamhala changlach anubhav aahe👎👎👎

  • @ajitdixit6065
    @ajitdixit606527 күн бұрын

    They. An follow JEE model for NEET as main and advanced only for students crossing cut off in main But they do not want these streamlined system as they want corruption to be part of process

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak591526 күн бұрын

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar783626 күн бұрын

    तुम्हाला पण दोन भागा ऐवजी पाच मिनिटा मधे बोलायला लावल पाहिजे आणि नंतर फेल केलं पाहिजे आणि फाइन लावला पाहिजे

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak591526 күн бұрын

    अप्रतिम मार्गदर्शन

Келесі