Ghungarachi chaal | Song out | Kiran Kore | Darshan Ghosh | Nilesh Mungekar | Shubham Durgule

अखेर वाट संपली घुंगराची चाळ हे गाणं तुमच्यासमोर प्रदर्शित….
Kalavant Marathi Presents..
Ghungarachi chaal
Producers: Nilesh Manohar Mungekar
Production House: kalavant Marathi
|||| Video ||||
Written and Directed by : Darshan Ghosh
Guest Appearance : Nikita Bhorapkar , Surekha Punekar
DOP : Hyderali Poonawala
production head : Mahadev Bidri
Associate Director : Shubh
Kamble
Project Holder :- Sagar Bidri
Editor :Akash Argade
Sound - Vickey More &
Aniket Ramne
DI & Colorist: Pankaj Salmuthe
Creatives : Vinayak Lokhare
Making Still : Amey Thopte
Digital PR : Foreverprofficial Vinaya Sawant
Art team: Mandar bhombe,Adinath bhome,sahil shinde,rutik hasnale ,Yash kamble
Actors:- Sarika kachi,Ganesh Patil,Aniket parite,Meet Kulkarni,Nilesh Shirke,pari Avtade,Kunjan Sir,kamini Mastud
Costume-Teju Punekar
Makeup -Kiran Kore/Sai Jondhale
Focus - puller Sikandar Khan
Camera Attender - James paggi
Camera assistant - Ammar poonawala
Sound - Vickey More &
Aniket Ramne
Lights - Ideal ceni equipment
Motion Graphics - Om Salunkhe (VinaGFX)
||||| Audio |||||
Singer, Lyrics & Composer - Shubham Durgule
Music - Vipul Kadam
Music Composed, Arranged, Produced & Conducted by Vipul Kadam
live Rhythm Percussions and Conducted by - Omkar Ingawale
Live percussions by - Omkar ingawale, Ruturaj Raste, Mangesh Joshi, Nilesh Devkule
Chorus - Krutarth kale, Priyam,Vipul, Shubham
Flute - Kaustubh Bhosale
Bass Guitar - Priyam Karekar
Rhythm Recorded by tushar Pandit, (Dawn studio, Pune)
Vocal Recorded By Mukund Kondedeshmukh (Dawn studio, Pune)
Mix & Master By Ajay Atre (Pancham studio, Pune)
Special Thanks :-
Darshan Telayinfra PVT Ltd
Sahil Lathawade
Rohan Mhaske
Sai Saj Light

Пікірлер: 850

  • @kalavantmarathi3430
    @kalavantmarathi34303 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @semmytt372

    @semmytt372

    3 ай бұрын

    तुम्ही pride parade ला जाता का सर????

  • @JAIBHIMGIRL2023

    @JAIBHIMGIRL2023

    3 ай бұрын

    Asach khup motha ho ani amhala garv hou de tujhya vr, we really love you

  • @anilahire3286

    @anilahire3286

    3 ай бұрын

    खूप छान किरण दादा अंगावर काटा आला गाणं ऐकून

  • @omkarlande3995

    @omkarlande3995

    Ай бұрын

    kiran kore manje...sakahat sanghrsh.....

  • @kirankorelavniandmakeupwor2421
    @kirankorelavniandmakeupwor24213 ай бұрын

    Thank U So Much Everyone ❤

  • @yogeshubale86

    @yogeshubale86

    3 ай бұрын

    Awesome and very Heart Touching concept ❤❤❤ Loved it 💕😍❤

  • @narendrameklaofficial

    @narendrameklaofficial

    3 ай бұрын

    Very heart touching Kiran .❤

  • @sayalikondeofficial4871

    @sayalikondeofficial4871

    3 ай бұрын

    Kiran dada khup chan abhinay❤😍 aani nruty pn khup apratim... 🌹 Sakshat natrajache rup aahet tumhi ..💃 ❤😍🥰😘 lu💃🥰😘

  • @harshallangi

    @harshallangi

    3 ай бұрын

    Dada Mast Ahe Keep Work Hard 🔥🔥

  • @CYBERSAGAR20

    @CYBERSAGAR20

    3 ай бұрын

    सर, खूप अप्रतिम...शब्दात व्यक्त नाही करता येणार..🎉

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs3 ай бұрын

    किरण दादा जिंकलास भावा ❤️🥹👏👏 तुझा हा खऱ्या आयुष्यातला जो प्रवास दाखवलास ना तो पाहून खरच डोळ्यात पाणी आले भावा …. तुझा आजवरचा केलेला संघर्ष तर समजलाच पण तुझ्या या गाण्यातून खूप साऱ्या तरुण आणि संघर्ष करणाऱ्या मुलांना सुद्धा एक नवी प्रेरणा मिळेल …की आयुष्यात संकटे खूप येतात लोक खूप वाईट बोलतात पण आपण जर ठरवले तर जिद्दीने सर्व गोष्टीवर मात करू शकतो हे तु दाखवलस भावा …. हे गान खूप आवडल मला … great salute to team 👏👏👏👏👏

  • @Manojkadammmm

    @Manojkadammmm

    3 ай бұрын

    👌👌

  • @VIGHNEYARTSNDESIGN

    @VIGHNEYARTSNDESIGN

    3 ай бұрын

    अप्रतीम दादा ❤

  • @VIGHNEYARTSNDESIGN

    @VIGHNEYARTSNDESIGN

    3 ай бұрын

    एका स्त्री ला पण लाजवेल अस तुमचा तो मेकप आणि लावणीचा ठेका...🎉 मस्तच 🎉🎉🎉🎉🎉🎉 मी अनंत गावडे.. कोल्हापूर जिल्हा. चंदगड तालुका.. गाव. पिळनी

  • @kiranhendge5702

    @kiranhendge5702

    3 ай бұрын

    अप्रतिम मित्रा

  • @user-ob6dn8yq3u

    @user-ob6dn8yq3u

    3 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @chandrakantgaikwad1202
    @chandrakantgaikwad12023 ай бұрын

    किरण खुप खुप शुभेच्छा की कलेची अस्मिता आपण जपत आहात ....कला कशी असावी व एक अवलिया कलाकार कसा असावा हे तुम्हाकडून शिकावं ....खुप खुप सूंदर ....ही कला अशीच जोपासा व अजरामर करा ....फक्त किरण कोरे या नावाने ....खुप शुभेच्छा

  • @user-jz8tc5ep4d
    @user-jz8tc5ep4d3 ай бұрын

    भाऊ तू तर या गान्यात अख्या आयुष्याच पुस्तक 7मिनिटात सागीतल😔👍💫💕🫰🙏🙏🙏

  • @user-nk1un3rb6f
    @user-nk1un3rb6f5 күн бұрын

    भावा तुझ्या सारखा कलावंत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला हेच आमच्या मराठी मानसाच भाग्य❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavrajmane3249
    @vaibhavrajmane32493 ай бұрын

    खूप छान यार 😊 एका लावणी सम्राटाचा थोडक्यात संपूर्ण जीवन प्रवास या गाण्यातून तुम्ही दाखवला 👌👍💯😊 आणि खरं म्हणजे हे सगळं तू सहन करून,तू तुझ, आई-वडीलांच आणि आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं नाव सातासमुद्रापार नेलं आहेस👑🙏❤️ आज श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच प्रार्थना करतो की तुला आयुष्यात काहीचं कमी न पडो 💯🙏🌍❤️

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @DipaliKhandare-fe5so
    @DipaliKhandare-fe5so3 ай бұрын

    Success होण्याआधी लोकांचे टोमणे जो कोणीही पचऊ शकतो त्यांनी समजून घ्यायचं की आपण आपल्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकली 😊....... ही समाजाची पिढ्यान् पिढ्या चालत आलेली रीत आहे....... तुमचा संघर्ष खूप जणांसाठी प्रेरणा बनेल.....❤😊❤

  • @kingboydipak4159
    @kingboydipak41593 ай бұрын

    खुप 😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😎😎😎😎😎😎😎😎

  • @kingboydipak4159

    @kingboydipak4159

    3 ай бұрын

    खूप छान

  • @CameragasVlog5agarMore
    @CameragasVlog5agarMore14 күн бұрын

    Shabdat mandu shakat nahi, apratim story ani dance performance kiti uttam. Natarang Devach Disla......♥♥♥♥

  • @gopalrathod6202
    @gopalrathod62023 ай бұрын

    अति सुंदर किरण दादा खूप भारी झालंय हा साँग

  • @namukhandare9008
    @namukhandare90083 ай бұрын

    व्हेरी व्हेरी खूप छान डान्स करतो

  • @SmitaLavande
    @SmitaLavandeКүн бұрын

    खर हे सर्व भाऊ छान 👌❤❤❤❤❤

  • @AnitaT-js9cf
    @AnitaT-js9cf5 күн бұрын

    आज एक like ❤.. खऱ्या कलाकारासाठी... Awesome..👍

  • @rahulkalakar.8397
    @rahulkalakar.83974 күн бұрын

    Khup chan khup bhari kiran masta kelas story concept ek number last sean khup aavadala mala

  • @BHUSHAN_PATIL_ART
    @BHUSHAN_PATIL_ART3 ай бұрын

    मनापासून आभार दान्सरांच मन व्हिडिओत ओतल्या बद्दल खूप सुंदर व्हिडिओ बनवलित 🖤🖤👏

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fnКүн бұрын

    छान छान छानच

  • @saraswatibaricreation1553
    @saraswatibaricreation15533 ай бұрын

    Khup sunder kalpna mandli ahe... Ani kiran tr always super se uper dancer ahe..... Khup chan kiran🎉🎉🎉radhekrishna bless u💐💐

  • @smitakishordeware
    @smitakishordeware3 ай бұрын

    रिस्पेकटेड सर,काय् बोलाव या सॉंग बद्दल..डोळ्याची पापणी लावावी वाटत नाही सॉंग बघतांना ..अश्याच कलाकारांना आता तुम्ही सपोर्ट करा..मी खूप मोठी फॅन आहे तुमची..खूप शुभेच्या तुम्हाला💐

  • @rakeshraut4341
    @rakeshraut43413 ай бұрын

    ❤️ touch song. Very nice 👌

  • @sanjulokhande2021
    @sanjulokhande2021Ай бұрын

    एक नंबर !! एकदम कड्डक डांस !!! भावा डांस जगलास !!!! ❤

  • @user-fm3gl5uj9q
    @user-fm3gl5uj9q3 ай бұрын

    Dada khup chhan gan kelas khup annd jhala baghun

  • @ravidhikale4424
    @ravidhikale4424Ай бұрын

    कोणतीही कला ही एका लिंगा साठी नसुन ती एक परिपुर्ण कलाकारासाठी बनलेली आहे, यातून तूम्ही द्वेष करणाऱ्या व्यक्तींना चपराक मारली आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा कला ही जोपासली गेलीच पाहीचे!

  • @user-pc5pk2mb1x
    @user-pc5pk2mb1xАй бұрын

    किरण दादा तू जगा वेगळं करतो ना म्हणून हा समाज तुला त्रास देणार च होता पण या सर्व वर तू तलवार चालउन तू आपली ताकत दाखवलिस भावा खूप खूप शुभेच्या तुला ❤❤❤

  • @sudhirmhetre5112
    @sudhirmhetre51122 күн бұрын

    Khup apratim ....tod nahiii

  • @user-nc7me6rh1q
    @user-nc7me6rh1q3 ай бұрын

    सुंदर गान आहे nice डान्स

  • @pallavithakre..4638
    @pallavithakre..4638Ай бұрын

    खूपच सुंदर अप्रतीम साक्षात नटराज👍

  • @naturelover8506
    @naturelover85063 ай бұрын

    Shubham che vocals khupach mast ❤🎉🎉🎉

  • @krishnatalashilkar3659
    @krishnatalashilkar365910 күн бұрын

    एकंदरीत छान शाॅर्ट फील्म " भावना नक्कीच पोचल्या" पुर्वीची कठीन परीस्थिती होती मी हे भोगल आहे " आता परीस्थिती वेगळी आहे " आता प्रत्येक कलाकाराला योग्यतो मान मिळतो " सद्या समाज सुधारला आहे "" तरीही सुंदर विषय मांडला ""

  • @shreyagadhaveofficial
    @shreyagadhaveofficial3 ай бұрын

    Whaa Ganyache composition kamal

  • @user-gq4qk5me5t
    @user-gq4qk5me5t3 ай бұрын

    खुप छान सॉंग झाले आहे दर्शन निकिता आणि टीम 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👌

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @khushimeshram4559
    @khushimeshram45593 ай бұрын

    Nice sir me tumche video roj bghate.......Ani tumhala follow pn keli ahe me

  • @mannatshaikh3249
    @mannatshaikh32493 ай бұрын

    खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. ही कहाणी तुझा एकट्याची नसून सर्व पुरुष लावणी कलाकाराची आहे हा समाज त्यांना चक्का, हिजडा, गुड अशा खूप नावांनी चिडवतात पण सर्वांनी त्यांना एक कलाकार म्हणून पाहिले तर खूप कलाकार आपल्याला लाभतील 🙏

  • @atharvakawale_91
    @atharvakawale_913 ай бұрын

    स्वतः भगवान विष्णू मोहिनी रूप घेऊन आलेत आसे वाटते ❤❤ मानल भावा तुला 💯💯 मी याआधी सुद्धा तुझी व्हिडिओ बघितली आहे kdk 🔥🔥💯

  • @VN_17
    @VN_173 ай бұрын

    भाऊ खूप छान सादरीकरण ❤🔥🎊🎊

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @yedeshwariartpune
    @yedeshwariartpune3 ай бұрын

    Khup mast hoti story i like kiran kore ❤

  • @aahiljadhav3939
    @aahiljadhav39393 ай бұрын

    congratulations Kiran and all the very best .you have done wonderful job. amazing. ❤from Mumbai

  • @vijaybhangare1272
    @vijaybhangare12723 ай бұрын

    Osm ❤ ग्रेट जॉब 👌🙏👍

  • @reshmaparhate2867
    @reshmaparhate28672 ай бұрын

    Khupch Sundar abhinay .aani dance kela kiran sir tumhi.❤👍👌 Very nice 👍.all the best 👍 sir.my best wishes to Always sir

  • @shurtijoshi6372
    @shurtijoshi63723 ай бұрын

    Kiran dada...khrch khup bhari

  • @sampatjadhav3544
    @sampatjadhav354425 күн бұрын

    किरण तूच खरा कलावंत आहेस

  • @VamanBorse-oo9rw
    @VamanBorse-oo9rw3 ай бұрын

    Khup Chan me from surat gujarat 🎉❤😊

  • @prathameshshinde4036
    @prathameshshinde40362 ай бұрын

    खुप छान किरण दादा, , खरी लावणी तुम्ही जगवत आहे, आज लावणीच्या नावावर नकोते करत आहे, लावणी कशी असते तुम्ही दाखवून देत आहे, कलेला धर्म, जात, किंवा कोणत जेंडर नसते, समाज काय बोलतोय ह्या वरती लक्ष नका देऊ तुम्ही, तुमच्या सारख्या कलाकारांनची खुप गरज आहे दादा. तुमच्या वरती नट राजाचा आशीर्वाद आहे. आणि धन्यवाद कलावंत मराठी तुमच्या मुळे कलाकाराच आयुष्य कसे असते हे समाजाला दिसत आहे. 🙏❤🥰

  • @atultelang2719
    @atultelang27193 ай бұрын

    Khup Chan mala tar ha video mazy life pan motivation Karel tx so much kiran dada

  • @passionofshivraj5270
    @passionofshivraj52703 ай бұрын

    छान कॉन्सेप्ट 👌👌👌 आणि कलाकाराला खरी मानवंदना देण्यासारखा विडिओ आहे.कला हि फक्त्त स्त्री किंवा पुरुषा साठी नसून ती एक साधना आहे.

  • @lalitdanave6576
    @lalitdanave65763 ай бұрын

    यश हे कुणालाही सहजासहजी मिळत नाही कलावंतांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यातून जो तयार होतो तो इतिहासात कोरला जाणारा हिरा आणि त्या क्षेत्रातील मानाचा तुरा तयार होतो मग त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही आणि कुणी त्याला अडवू ही शकत नाही....पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹

  • @chandanmali3539
    @chandanmali35393 ай бұрын

    दर्शन खुप मन्जे खुपचं छान केलय भाऊ very good 👌👏✍🏻

  • @talimkardattatri9085
    @talimkardattatri9085Ай бұрын

    ह्याचा जागेवर जर दुसरा मुलगा असता तर तो स्वतःला लटकून दिला असता तुमच्या या यशब्दाल हार्दिक अभिनंदन किरण कोरे 💯👏

  • @factswithsachin8
    @factswithsachin83 ай бұрын

    अप्रतिम किरण आणि सर्व टीम खूप छान झालाय हा गीत अस वाटतंय की या मध्ये त्या प्रत्येक कलाकाराचं आयुष्य आहे ज्याला समाज विरोध करत होता👌🙏

  • @user-pg9so8jn3n
    @user-pg9so8jn3n3 ай бұрын

    खूपच सुंदर दिसत आहात 🎉🎉🎉❤❤

  • @gangamanip2752
    @gangamanip2752Ай бұрын

    खूप छान आहे बेटासखी मंच मध्ये नांदेडला भेटले

  • @sourabhchoudhari
    @sourabhchoudhari3 ай бұрын

    concept आवडली, गाणंही आवडला, तुमचा dance हि आवडला, आणि तुम्ही हि ❤

  • @balidikale
    @balidikale3 ай бұрын

    कथा , संगीत , दिग्दर्शन एकदम जबराट 🔥🔥 किरण भाई तुझा अभिनय आणि लावणी तोडच न्हाई..👌🏻🔥❤️

  • @sameerpatil236
    @sameerpatil2363 ай бұрын

    समाज कितीही काही बोलला तरी त्याचा जास्त विचार न करता आपल्या कलेचा आदर अणि स्वतःवर दृढ विश्वास ठेवून खंबीरपणे उभा राहून स्वतःला सिद्ध केलास. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🤗 💖 💖 🎉 आयुष्यात खूप मोठा हो किर्तीवंत हो, देवाचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीवर असुदे.

  • @mjmusical92
    @mjmusical9210 күн бұрын

    Proud to be friend of Kiran 😊love u bhai aisa hi aage badh 🌺🥰🥰🥳👍

  • @user-jy7lz1vt9g
    @user-jy7lz1vt9g3 ай бұрын

    Kiran Amazing Yaar... खरंच, कलाकाराची सत्य परिस्थिती काय आहे. हे दिसून आल.... आणि, खरंच डोळ्यात पाणी आले... कारण मी पण एक कलाकार आहे...❤

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @anilrathod9581
    @anilrathod95813 ай бұрын

    Bigg fan and follower from Nanded Narsi, looking good and perfect song keep it up kudos 🎉🎉🎉

  • @sachinyewale0yewale17
    @sachinyewale0yewale1720 күн бұрын

    भावा ..समाजातील त्या उपेक्षित कलाकारांची वाचा फोडली आहेस तु खरा कलावंत आहे तुज्या सारख्या कलांवंतला मानाचा मुजरा तु ती एक ठिनंगी आहेस कला मंच गाजविणार आणि एक प्रेषक म्हणुन माझा सहपरीवार तुझी कला आवर्जुन पाहील

  • @nikhilkamble4186
    @nikhilkamble41863 ай бұрын

    किरण दादा तू खरा नटसम्राट आहेस माघार नाही घायची मागचा दरवाजा खिडकी पायऱ्या सगळ्या तोडून मोडून टाक जेणेकरून तू माघारी येणारच नाही खूप मोठा हो दादा खरंच खूप भारी 😍😍😍

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @shobhahire2145
    @shobhahire21453 ай бұрын

    पुरुष कसाही असला तरी त्याने जीवनात बदल घडवणे गरजेचे असते त्याने कितीही नांव कमवले तरी लोकं त्याला शेवटी हसणारच लोकांसमोर सगळं व्यर्थ आहे शिवाय त्याच्या पुढच्या पिढीचेही हसे होणार हीच समाजातील रीत आहे

  • @ParmeshwarMali-sc9ws
    @ParmeshwarMali-sc9ws2 ай бұрын

    खरोखर यार काय डान्स केलाय आणि डोळ्यात पाणी अल किरण अप्रतिम सौंदर्य खूखूप छान नृत्य

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar10472 ай бұрын

    बऱ्याच जणांनी चांगल्या comments दिल्या. पण या तात्पुरत्या आहेत. याला भुलून जावू नका किरण. स्तुती करणारे आणि साथ देणारे फार मोठ अंतर असत. संघर्ष स्वतः करावा लागतो. सुखात सर्व भागीदार असतात. आणि प्रत्येक कलावंताला एक शापित आयुष्य ही असत.... सावध असावं. तोल सांभाळा

  • @surekhahivare7492
    @surekhahivare74923 ай бұрын

    Wow ❤❤❤❤kharch khup chan kiran dada ❤👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍💐👏👏👏👏👏

  • @snehitpadgelwar3164
    @snehitpadgelwar31643 ай бұрын

    Kharach khup Chan Kiran dada ek purush baichya veshat lavni krto he khup Chan ahe , pn ek lakakarane apli kala hi fakt rang machyaparentch simit asudyayala pahije tr tya kalavntana yogya to man asto .pratek vel ek baipramane patak ghalun 4lokat mitvane he barobr nhi Karan sarbat shevat apan purush aho he visrayla nko , khup Chan Kiran dada tumhi man jinkal sarvanche kharcha khup cha

  • @raju-ek2gt
    @raju-ek2gt3 ай бұрын

    Khup khush raha Bala ani asach khup pragati kar

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045Ай бұрын

    Speechless 😶 👏👏👏👏👏👏 Kiran la manacha mujra 🙏🌹🙏❤️❤️😊

  • @vaibhavgajbhiye4686
    @vaibhavgajbhiye46863 ай бұрын

    Kiran dada अक्षरशः अंगावर काटे आले माझ्या.खूप छान.

  • @sidprachand4325
    @sidprachand43253 ай бұрын

    Kiran bhauu mazya javal shabadh nhit aata kahi bolnya satti khup chan bhauu ek no

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @DKsJFYI
    @DKsJFYI3 ай бұрын

    khup chan kiran 💐😊👍👌

  • @nagsenjawale137
    @nagsenjawale1373 ай бұрын

    Superb act yaar kiran and so proud of you 👍🏻🤩

  • @AvinashNarwade0711
    @AvinashNarwade07113 ай бұрын

    खूप छान किरण खूपच छान पूर्ण नरसी वासियांकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा खूप मोठा हो.

  • @deepakdevkar4362
    @deepakdevkar43623 ай бұрын

    MST 💐💐 beautiful song

  • @shivamaher9101
    @shivamaher91013 ай бұрын

    Hats off to you all team very nice song

  • @SachinGawali
    @SachinGawali3 ай бұрын

    सर्वच बाबतीत खूप भारी सादरीकरण.. Keeep Rockking टीम. Proud of You. हर हर महादेव

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @mastiwithmanasvi
    @mastiwithmanasvi3 ай бұрын

    Nice and true concept kiran ....asach lavni karat ja ...dev tula asach mot karo....

  • @AnandPimpalkarsAnandiVastu
    @AnandPimpalkarsAnandiVastu3 ай бұрын

    किरण तू उत्तम डान्सर च नाहीस तर एक चांगला कलाकार आहेस ,हे या व्हिडिओतून लक्षात येते.यात अतिशय उत्तम अभिनय केला आहेस . सगळ्या टीमचे काम चांगले झाले आहे. पण खास तुझ्यासाठी मी हे गाणे सात वेळा पाहिले... भेटी अंती तुला शुभेच्छा देईनच परंतु इथे कमेंट करणे मला जास्ती गरजेचे कारण तुझ्यासारखा सच्चा कलाकार कौतुकास पात्र आहे... तुला आणि तुझ्या सगळ्या टीमला शुभेच्छा

  • @rajeshkamble3056
    @rajeshkamble30563 ай бұрын

    खूप मस्त तूझ खूप खूप अभिनंदन अप्रतीम सादरीकरण आणखीन मोठा हो हाच आशीर्वाद भावा

  • @devsutar6259
    @devsutar62593 ай бұрын

    अतिशय सुंदर संगीत आणि नृत्य तसाच अभिनय ही खूप सुरेख केला आहे

  • @NAGARIKARISHMA
    @NAGARIKARISHMA3 ай бұрын

    खूप छान आणि खूप च सुंदर आहे दादा 🫶👌🥰

  • @deepakkamble3918
    @deepakkamble39183 ай бұрын

    खुप छान किरण दादा.....❤ God bless you 💝

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @lifeoncanvas7704
    @lifeoncanvas77043 ай бұрын

    भावा खरंच जिंकलास ......अभिनंदन खूपच छान लावणी,डान्स,स्टोरी,सिंगर, गाणे ,....

  • @shivashishdarode4584
    @shivashishdarode45843 ай бұрын

    अप्रतिम मित्रा👌👌👌👌

  • @sagarwaghmare5131
    @sagarwaghmare51313 ай бұрын

    मनापासून आभार 🙏एका गे ला जगण्यासाठी हा पिक्चर खुप बळ देईल ❤❤❤

  • @ajaygawali608
    @ajaygawali6083 ай бұрын

    Khara kalakar hais dada tu.......

  • @amruteducation8591
    @amruteducation85913 ай бұрын

    Supeeeer किरण god bless you!!!

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG2 ай бұрын

    खुप छान. मस्त

  • @prakashmeshram9889
    @prakashmeshram98893 ай бұрын

    वा खूप सुंदर असाच पुढे जा महाराष्ट्रातील लावणीला जिवंत ठेवा

  • @sailanisayyad7855
    @sailanisayyad78553 ай бұрын

    अप्रतिम गाणे..बेस्ट अभिनय फ्रॉम किरण कोरे

  • @nikhiltunes7758
    @nikhiltunes77583 ай бұрын

    Khup bhari 👌💐

  • @maddy6666jadhav
    @maddy6666jadhav3 ай бұрын

    Congratulations.......khup chan for male artist struggle so much

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt3 ай бұрын

    खूपच सुंदर सादरीकरण आणि गायन ही

  • @SaloniKadu-vp1pk
    @SaloniKadu-vp1pk3 ай бұрын

    Congratulations ❤ Best of luck 🤞

  • @user-nk1un3rb6f
    @user-nk1un3rb6fАй бұрын

    Story बघून डोळ्यात पाणी आलभावा, आणि शेवट बघुन मस्त वाटलं , एक नंबर भावा, नाद खुळा

  • @sayalikondeofficial4871
    @sayalikondeofficial48713 ай бұрын

    Kiran dada khup chan abhinay❤😍 aani nruty pn khup apratim... 🌹 Sakshat natrajache rup aahet tumhi ..💃 ❤😍🥰😘 lu💃🥰😘

  • @manalisali3063
    @manalisali30633 ай бұрын

    Khar khup chan👌👌

  • @mithunbahiram4107
    @mithunbahiram41073 ай бұрын

    कला हि सरस्वती आहे त्यांची कृपा म्हणजे नशीबवान आहे भावा

  • @nareshugaleofficial459
    @nareshugaleofficial4593 ай бұрын

    खुप छान 👌 सर्वांना शुभेच्या 💐👍

  • @kprafkaram6219
    @kprafkaram62193 ай бұрын

    खूप छान अशीच प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @directorpankajwarunagase6414
    @directorpankajwarunagase64143 ай бұрын

    खुप छान. कलेची जाण ही सहसा समाजाला नसते ती जान करुण देण्याचा छानसा प्रयत्न.

  • @kalavantmarathi3430

    @kalavantmarathi3430

    3 ай бұрын

    तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️

  • @sujal_nakti_05
    @sujal_nakti_053 ай бұрын

    Dancer कलाकारासाठी 2nd part लवकर येऊ द्या sir ❤❤

Келесі