घरात मोरपीस कुठे ठेवल्यावर थांबलेली सगळी कामे होतील? Peacock Feathers | Vastushastra tips for home
वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी या सजावटीसाठी लागतात त्याबद्दल आपण माहिती घेत असतो. पण घरात मोरपीस कुठे ठेवल्यावर काय होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्क बघा -
#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #PeacockFeathers #Peacock
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Пікірлер: 46
मोरपीस मूळ खूप काही चांगले आनूभव सुध्दा आले जय श्री राधे राधे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
खूप छान माहिती आहे
चांगली माहिती मिळाली आहे
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️
जय सदगुरू
Jaishrekrishna
मला चांगल अनुभव आलाय माहिती दिल्याबद्दल आभार
@1984sanjubaba
Жыл бұрын
Madam kiti pisa thevaychi ...and which direction ??
Jaishreekrishna
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
Good Information ❤
श्री राधे कृष्ण ♥️
Hare Krishna ❤❤❤
Anubhav changalla ahe morepise cha 🙏🙏
🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
जय श्रीकृष्ण राधे कृष्ण.
जय श्री कृष्ण
खूप छान माहिती आभारही आहे
@LokmatBhakti
2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
जय जय श्री राधे जय श्री कृष्ण
Nice
@LokmatBhakti
7 ай бұрын
Thanks
चिबड❤
Hre,krusna
जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
@LokmatBhakti
7 ай бұрын
💗
Door chya varr mnje baher chya bajune ka
More peace Mandira thevave ka
Madam jawal mhnaje pocket madhe ka
Devaryavr lavle tr chalel ka
Mukhya Darwajacha aat ki baher lavayche mor pise..
@rajendrapingale4570
Жыл бұрын
Hi
मोरपिस संक्राती वान म्हनुन आपन देऊ शकतो का प्लिज हि माहिती सागा
Majya case madhe ukta jhala hota, nanad gharaccha vata pahije mhanun bhandan karayla ali hoti.
मी मथुरेहुन मोर पीसाचे पंखा अथवा गुच्छ आणुन देव घरात ठेवले आहे तरी देव घरात कोणत्या दिशेला ठेवावे ते सांगा वमोर पिस बेडरूम कोणत्या दिशेला भिंतीला लावावे ते सांगा
Tai gharat karmatch nahi jaouch vatat nahi Gharat purvela mor pis ahe but tri dekhil roj bhadan hotat
@sunilraut4373
Жыл бұрын
Pachim dishela lava
द
माझ्यकडे भरपूर मोर पीस आहेत पाहिजे असेल तर सांगा
@vandanakhandare2865
3 ай бұрын
कुठून आहात तुम्ही. मला हवेत मोरपीस
Tumhala swatala khatri nahi ugachach video karun lokanchi man bhigadvayachi
मोरपीस कपाटात ठेवले तर काय होते
@sunilraut4373
Жыл бұрын
Disel ase lava
kahi hot nahi amhi 12 varsha tevle ahe ajun pan tasach ahe kahich anubhav nahi yet